Devendra Fadnavis | दादांना भुजबळांना केंद्रात पाठवायचं, फडणवीसांनी भेटीतली चर्चा सांगितली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 120

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 4 часа назад +77

    सोयाबीनला 6000 भावाच काय झाल 3 लाखापर्यंत कर्ज माफीच काय झाल यावर बोल भूजबल कोण्या मसनवट्यात गेला आम्हाला काही देनघेन नाही

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 3 часа назад +34

    थोबाड खूपच खोटं बोलत आहे 😂😂

  • @dattamane6197
    @dattamane6197 4 часа назад +47

    खरें लाभार्थी बाजूलाच आहेत ज्याला गरज नाही अशाना लाभ मिळत आहे.
    आणी खरे लाभार्थी अजूनही लाभापासून वंचीत ठेवण्यात येत आहे.

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 часа назад

      Right 👍😢😢, जे तीन मजली इमारत मदी राहतात, जे दोन दोन फोर, वीलर आहे, हे लाभार्थी आहेत 😢😢 गरीब बाजूला राहिल 😢😢 बंदकाम कामगार योजना मदी पन बोगस कामगार रहिले आहेत, 70% बोगस कामगार, आहेत, पीएम आवास योजना घरकुल चे हफ्ते 5 वर्ष जाले माजे आले नहीत आजून 😢😢😢 देवेन्द्र साहेब तुमचा अभ्यास कमी आहे, उगडा डोले, बगा नीट😢😢

    • @rajuwaghmare4170
      @rajuwaghmare4170 Час назад +1

      हे 100% बरोबर आहे साहेब

  • @ganeshthikekar4666
    @ganeshthikekar4666 3 часа назад +16

    फडणवीस मस्साजोगचे सरपंचांना न्याय द्या नंतर बाकीचे आश्वासन द्या

  • @AmbadasDoke-k8g
    @AmbadasDoke-k8g 4 часа назад +20

    कांदा च निर्यात शुल्क रद्द करा लई उपकार होतील

  • @VijayKandalkar-es2ol
    @VijayKandalkar-es2ol 3 часа назад +10

    कांद्याचे पहा माल निघाना खर्च निघाना साहेब 😢😢😢.

  • @JaysingKadam-hg8io
    @JaysingKadam-hg8io Час назад +14

    अजित दादा चक्की पिसिंग च आश्वासन दिलं. होत त्याच काय झालं

    • @k-lq3lr
      @k-lq3lr Час назад

      Deputy CM

    • @Bhushan2127
      @Bhushan2127 42 минуты назад

      एक हजार कोटी परत दिले 😂😂

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 40 минут назад

      आता पिसींग च किसींग केलं.

  • @pranjal-s3z
    @pranjal-s3z 3 часа назад +18

    लबाड बोलबच्चन अनाजीपंत फसणविस ...

  • @prabhakarkhandekar284
    @prabhakarkhandekar284 4 часа назад +8

    20 लाख घर घ्या बरोबर आहे साहेब पण एका घर एक लाख वीस हजारात कसं होणार साहेब एक घर बांधायला सहा लाख रुपये लागतात साहेब एक लाख वीस हजारात घराचे पत्र आणि अँगल येत नाहीत

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s 2 часа назад +4

    आर तुम्ही आरोपी ला खुन मडर करणार ला मंत्री करताय आणि कसला न्याय देणार

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 3 часа назад +7

    ज्याला राहायला जागा नाही गरजाऊला घर नाही त मग लाभ कोणाला मिळाला

  • @parshurambhoytebhoyte4596
    @parshurambhoytebhoyte4596 Час назад +3

    सोयाबीन कापूस भाव , पीक विमा, अनुदान कर्ज माफी कधी भेटनार

  • @संतोषपुंड-ह6य
    @संतोषपुंड-ह6य 4 часа назад +15

    मुख्यमंत्री. साहेब. घरकुलाचे. बजेट. लवकर. टाका. गरीब. लाभार्थी चे. काम. लवकर. होतील 🙏

  • @AmitLokhande-v7p
    @AmitLokhande-v7p Час назад +2

    दोन हप्ते आहेत लवकर पाठवा नोव्हेंबर आणि डिसेंबर चे आहेत

  • @sandipkasabe2289
    @sandipkasabe2289 3 часа назад +12

    तुम्हला बीड चा आरोपी सापडणा कसला तुम्ही गृहमंत्री आहात.. का तुम्ही पण त्यांच्या सोबत आहात..

  • @vijaydhawde3764
    @vijaydhawde3764 2 часа назад +5

    एक लाख वीस हजार रुपये मिळतात त्यातले काही पैसे हे सरपंच ग्रामसेवक व त्यांच्यावरील लोक यांना द्यावे लागतात

  • @Adeshpednekar1432
    @Adeshpednekar1432 2 часа назад +5

    2014 वर्षी जे बोले त्याचे काय झाले

  • @KundlikNarote
    @KundlikNarote 4 часа назад +5

    अहिल्यादेवी घरकुल योजनेच काय झाल 🎉

  • @shivajichavhan8249
    @shivajichavhan8249 58 минут назад +1

    कर्ज माफ करा की राव 😅😅

  • @PrashantMore-jo1vf
    @PrashantMore-jo1vf 16 минут назад

    युवा साठी बोला...

  • @LahuThorave
    @LahuThorave 3 часа назад +6

    तु, काय, घटयाची, चौकशी, करनार, का

  • @ShamKadam-h8n
    @ShamKadam-h8n 5 часов назад +11

    2024 पर्यंत मोदी साहेबांचे प्रत्येकाला घर देण्याची कबुली केली होती अजून पूर्ण केले नाहीत

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 7 минут назад

    आमच्याच गावातून एकलापण मिळालेच नाहीत ❤

  • @sunilsupekar6456
    @sunilsupekar6456 Минуту назад

    हाच आहे तो मास्टरमाईंड

  • @AnandThorwatkar
    @AnandThorwatkar 23 минуты назад

    भुजबळ यांना घरी बसवाव ! नवीन लोकांना संधी दयावी. 🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshpadalkar
    @nileshpadalkar 3 часа назад +3

    त्या पैशांमध्ये घर बांधून होत नाही बजेट वाढवा

  • @sachinwankhede-cq1wg
    @sachinwankhede-cq1wg 2 часа назад +4

    पीक विमा द्या कर्ज माफी करा नांदेड शेतकरी

  • @ShardZote
    @ShardZote 2 часа назад +4

    एक लाख विस हजार रूपयात घर बांधून दाखवता काय.

    • @mayurgajbhiye45
      @mayurgajbhiye45 Час назад

      Mantranacha 10 divas hotel madhye rahayacha kharcha yeto 1 lakh 20,000 rupaye

  • @maheshgurav8482
    @maheshgurav8482 4 часа назад +2

    गेले कित्येक वर्षांपासून आमचा घरकुल योजनेचा आर्ज प्रलंबित आहे.. गावात काही वेक्तीना घरकुल मंजूर आसुन सुद्धा पुन्हा त्यांना योजनेचा लाभ मिळतो आणि आजुन पर्यंत आम्ही या योजनेचा लाभ मिळालेले नाही.. मा. मुख्यमंत्री साहेब वेळ भेटला तर ही कमेंट आणि माझ्या वेथा समजुन घ्या हीच आपणास विनंती..

  • @Pune456
    @Pune456 4 часа назад +14

    नरेंद्र आणि देवेंद्र राज्याची विकासाची गती वाढवणार जय देवेंद्र ❤

  • @RameshNarsale-uu8ug
    @RameshNarsale-uu8ug 5 минут назад

    शेतकरी कर्जमाफीचे बोला

  • @pravinraut5178
    @pravinraut5178 5 часов назад +3

    धन्यवाद प्रधान मत्री साहेब 🎉

  • @dyneshwarsarade204
    @dyneshwarsarade204 2 часа назад +1

    मस्साजोग हत्येवर बोला ,फालतु ऐकाय वेळ नाही

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 4 часа назад +7

    टरबूज शेतकरी मरतोय त्याचं बग पहिला

  • @dbp15681
    @dbp15681 4 часа назад +1

    फडणवीस साहेबांना एक प्रश्न आहे..
    पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांसाठी जे अनुदान दिले जाते ते शहरातील घरापेक्षा ग्रामीण भागातील घरांना कमी प्रमाणात मिळते. जी पद्धत निव्वळ विरोधाभास आहे.
    खरे तर ग्रामीण भागातील लोकांना ह्या योजनेतून शहरांपेक्षा खचित जास्तीचे अनुदान दिले जायला हवे.

  • @EswarKadam-sl2fl
    @EswarKadam-sl2fl 2 часа назад +1

    शेतकरी हितासाठी काही तरी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कर्ज माफी करावी ही अपेक्षा आमची. ,

  • @sachinchalwadi1653
    @sachinchalwadi1653 55 минут назад

    👍

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 36 минут назад

    चक्की पीसिंग च आता अजित च किसींग झालं.

  • @VasaveSurekha
    @VasaveSurekha 2 часа назад

    घरकुल योजना राबवत आहे पण पैसेही वाढवा ना साहेब तेंव्हा बरं वाटेल

  • @AryanMasal-k7d
    @AryanMasal-k7d Час назад +1

    Deva bhu tumi atishay abhasu cm ahat he nakki baki bhunknar khup ahet

  • @dnyaneshwaravchar4720
    @dnyaneshwaravchar4720 38 минут назад

    PM Report nit bagh

  • @RangnathNagargoje-e6m
    @RangnathNagargoje-e6m 2 часа назад

    कर्ज.माफीवर.बोला.देवा.भाऊ.

  • @RajaramPotphode
    @RajaramPotphode 3 часа назад

    सर्वच यंत्रणा आपल्या ताब्यात तुमच्या ईच्छे विरूध्द कांहीही होणार नाही.सामान्य लोकांचे मत बनले आहे.

  • @DavdasYadav-f4r
    @DavdasYadav-f4r 3 часа назад

    ग्रामसेवक किम राबत नाहीत

  • @MallikarjunMelinmani
    @MallikarjunMelinmani 2 часа назад

    जुन्या जखमामुळे माणूस maru शकतो जुन्या जखमा बघ काळजी ghya ho

  • @MukundDode-j1c
    @MukundDode-j1c 2 часа назад

    घरकुल खरोखर गर्जु लोकांना दया nahitar घरकुलचा लाभ ग्यायचा आणि 2500000 घर bandhaych

  • @shripadkulkarni7724
    @shripadkulkarni7724 2 часа назад

    याची पात्रता काय आहे ?

  • @sanjaychavhan3378
    @sanjaychavhan3378 4 часа назад +1

    🎉

  • @DipakDeokar-m8h
    @DipakDeokar-m8h 4 часа назад +1

    तुम्ही पण तेच केल

  • @indiandesitech6139
    @indiandesitech6139 2 часа назад

    149000 घ्या डॉम्लं 😅

  • @MukundDode-j1c
    @MukundDode-j1c 2 часа назад

    घरकुल ची रक्कम वादवा 120000 वरुण 250000 kara mukhyamantri saheb

  • @amolmore3498
    @amolmore3498 4 часа назад +2

    Karjmapi cha bola

  • @LaxmanJamjal-j5y
    @LaxmanJamjal-j5y 3 часа назад +1

    तुम्ही सगळा महाराष्ट्र पेठवला

  • @mohanchavan3532
    @mohanchavan3532 4 часа назад +6

    देवा भाऊ गरीब लोकांना 20 लाख घरे तुम्ही जाहीर केली तुम्हचे जाहीर आभार 🙏🏽🙏🏽🙏🏽🎉🎉🎉❤🌹👌👍

  • @sourabhdk5036
    @sourabhdk5036 4 часа назад +1

    Karjmafi dya

  • @rajebaukhadge6286
    @rajebaukhadge6286 3 часа назад

    रमाई योजना घरकुल एकलाक वीस हजारात घर होते का मुख्यमंत्री साहेब

  • @PradeepShirkule-kk2st
    @PradeepShirkule-kk2st 4 часа назад +1

    देवा भाऊ तेवढं कापसाचे भाव वाढवा

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 3 часа назад

    घ्या केळ

  • @shouryjaiswal8403
    @shouryjaiswal8403 Час назад

    Devendra Saheb Gram Panchayat hi aap apna lokana Sarpanch double double Ghar diniyat

  • @vijayraut2535
    @vijayraut2535 48 минут назад

    गिरणी कामगारांचे काय?

  • @rameshsalve5527
    @rameshsalve5527 Час назад

    पैसे नका देऊ घरे बांधून दयावी

  • @MahadevMagar-dv8og
    @MahadevMagar-dv8og 4 часа назад +5

    खोटे बोलत आहे हे

  • @ImranSheikh-lk5xu
    @ImranSheikh-lk5xu 2 часа назад

    मला,का,घर,मिळत,नाही

  • @anandbhoyar8438
    @anandbhoyar8438 23 минуты назад

    Pn tyasathi gramin sathi 120000rs mdhe hote tehi sanga n

  • @AmolMaske-r6r
    @AmolMaske-r6r 2 часа назад

    Pese dile tar gharkul hote nahi tar kam hot nahi

  • @anandbhoyar8438
    @anandbhoyar8438 20 минут назад

    Awasa yojneche paise wadwavet he sang

  • @VishalSahajrao-v8g
    @VishalSahajrao-v8g 3 часа назад

    Bhau tu ka aala nhi te Sang na bhau 😂

  • @jadhavgajanan2433
    @jadhavgajanan2433 2 часа назад

    काय अंदाज नाही आता

  • @sunilchormale1906
    @sunilchormale1906 2 часа назад

    Gharach anudan vadaun te anudan ५०००००/ rupaye evade anudan dyave

  • @SagarGanta-ns8px
    @SagarGanta-ns8px 2 часа назад

    Pradhamantri avaas yojna madhe majha nav ale pan aj paryant mala 20000 vatirikt ajun mala paise betle nahi

  • @pramodkale3391
    @pramodkale3391 5 минут назад

    Karjmapi kadhi karnar ahe shetkary karjmapi chi vat bagat ahe shetkary khub adchanit ahe tyala karjmapichi khub garaj ahe sarkar na karjmap karav

  • @vinodborkar4616
    @vinodborkar4616 8 минут назад

    Karjmafi ch ky jale lok melyavr karjmafi krnar ka

  • @bhushanmuleyvlog9958
    @bhushanmuleyvlog9958 3 часа назад

    2100 kadhi dete

  • @jituujir9351
    @jituujir9351 2 часа назад

    Doun payment 50000 kara

    • @jituujir9351
      @jituujir9351 2 часа назад

      Tarach garibana swatchi ghar hotil

    • @jituujir9351
      @jituujir9351 2 часа назад

      Bank loan krt nhi ITR file magata mg ghar ks hoil and finance include

  • @compsatish
    @compsatish Час назад

    BJP sarkaar fakt ghoshnach kartat , kaam kahich karat nahit

  • @sameerghare4580
    @sameerghare4580 5 часов назад +1

    Te rahudya amchya ladya bahiniche paise nahi ale ajun😊

  • @uttamraut5256
    @uttamraut5256 2 часа назад

    Aaho jyala aadhi gharkul milalit tyanach parat parat gharkul milat ahet laskh dya jara grampanchaayat kde jya labharthila garaj ahe tyala milatch nahi gharkul grampanchaayat niyantranat theva

  • @PrafullShelar-mm2rp
    @PrafullShelar-mm2rp Час назад

    Ghare bandhali jat nahi paise khale jatat kay tari kadak kanun kada

  • @vinodborkar4616
    @vinodborkar4616 6 минут назад

    Kiele savedanshil gundala abhay deta

  • @kashinathdevkate6400
    @kashinathdevkate6400 31 минуту назад

    Paise just Jile ka Nahin Hai Sanga

  • @shashikantawatade
    @shashikantawatade 3 часа назад +1

    भुजबळ ७५+ आहेत . त्यामुळे भाजपात स्थान नाही😂

  • @MohammedAtikh-o2k
    @MohammedAtikh-o2k Час назад

    Sagde khote boltoy
    kote bol pan retun bol😂

  • @NandaGaikwad-r9m
    @NandaGaikwad-r9m 23 минуты назад

    Mala.ghar.jaga.nahi.mi.ustodnisathi.satara.athe.aale.aahe.mi.satAra
    Athe.potasathi.rahte

  • @dnyaneshwaravchar4720
    @dnyaneshwaravchar4720 39 минут назад

    Tu ka gela nahi Tarbuja

  • @dnyaneshwaravchar4720
    @dnyaneshwaravchar4720 37 минут назад

    Tu Virodhi Pakshat hota tech bara hot

  • @sanjaychavhan3378
    @sanjaychavhan3378 4 часа назад +1

    🎉 ही आप ले, द नेe

  • @DattatarayShirkhe
    @DattatarayShirkhe 2 часа назад

    आणावी.पदाची.आवलाद.हा.फडतुस

  • @sanjaychavhan3378
    @sanjaychavhan3378 4 часа назад

    🎉