शिवेंद्र ला फक्त मंत्री पद बघ म्हणावं 😂.. साताऱ्याचा विकास यांच्याकडून अपेक्षित नाही 🙏🏻🙏🏻 जोपर्यंत राजे घराणं सोडून कोण निवडून येत नाही तोपर्यंत साताऱ्याचा विकास होत नाही 👆🏻
Midc त उद्योग करायचे सोडून लोक घरे बांधून आरामशीर राहत आहेत. बरेच प्लॉट रिकामे आहेत. काही प्लॉट भाड्याने देऊन त्यावर प्लॉट धारक जगत आहेत. Midc सातारा येथे उद्योग करायचा म्हणजे 10 लाख 20 लाख गुंठा कसा उद्योग करायचा. एकही मोठा कारखाना नाही.
सिटी बस चालू करा रिक्षा वाले ना मीटर ने भाडे चालू करा R T O Office asun सुध्दा लक्ष देत नाहीत कारण आपला सातारा पेन्शन दार म्हणून ओळखला जातो तरसर्व सामान्य जनतेला नाय मिळेल👌💐💐
सातारा जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्री,, खंडाळा तालुक्यातील पाणी विना जी गाव डोंगर कपारीच्य बाजूला आहेत तो प्रश्न सोडवा, वन्य प्राण्यांच्या त्रासापासून वाचवा,
ज्यावेळी दोन्ही राजे राष्ट्रवादीत होते त्यावेळी त्यांच्यात वाद होते, आता भाजपमध्ये दोघे एकत्र आहेत. कारण राष्ट्रवादी भावाभावात, घराघरात, भावकीत भांडणे लावते
आमचा सातारा कधीच सुधारणार नाही हे त्रिवार सत्य.....
Tu tujh bghh...sudhayaracha .....tu sudharala ki Satara pn sudharel.....
सातारा मधिल ९० % युवक नोकरीसाठी पुन्याला का जातात हे बघा जरा
# मागासलेला सातारा
@@15aanchal 50%pune 20%raje saheb 20%over age/unmarried 10%bevde
😂😂@@nandkishorgujar832
राजे तुम्हाला मनाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
एकही मोठा उद्योग नसलेला जिल्हा सातारा.. कोणतीच कंपनी या जिल्ह्यात येत नाही कारण भीती मुले..
सातारा जिल्ह्यातील MIDC कधी सुधारणार का आम्ही फक्त मत द्यायचं आणि सातारा जिल्हा सोडून नोकरी शोधायला बाहेर जायचं?
बरोबर आहे
Javech lagar aahe 😅😅
Mg ka mat deta ugch varas asna vegla and vichars cha varsaa vegla 🙏🙏
@@PriyaKavate mi nay die doni raje na
संसद मधे तर ह्यो गडी कधीच दिसत नाय
थांबा जरा सातारा नगरपरिषद निवडणूक येणार आहे तेव्हा बघा ह्याच्या मधलं प्रेम 🤣😂
ह्याला गाड त्याला गाड😅
बाबा राजे ❤ उदयनराजे भोसले
महाराष्ट्रातील परिस्थिती बघता मला असं वाटतं भावंडे एक असावी नसतील जुळत आज विचार पण गरज आहे भविष्य महाराष्ट्र टिकवण्याची 🎉🎉🎉
जय शिवराय
जिल्ह्याचा चांगला विकास करावा हीच विनंति. बेरोजगारला रोजगार मिळावाही अपेक्षा.
शिवेंद्र ला फक्त मंत्री पद बघ म्हणावं 😂.. साताऱ्याचा विकास यांच्याकडून अपेक्षित नाही 🙏🏻🙏🏻 जोपर्यंत राजे घराणं सोडून कोण निवडून येत नाही तोपर्यंत साताऱ्याचा विकास होत नाही 👆🏻
एक नेता एक आवाज, उदयन महाराज उदयन महाराज 🎉
साताऱ्याचा वाघ ❤
असेच वातावरण राहू दया महाराज साहेब 🎉🎉🎉🎉🎉❤
बिडच्या घटनेवर काही तरी बोला... साहेब
Right 100℅
तिथ नाही बोलणार हा कसला राजे समाजाचा आवाज होणार नसेल तर
Midc त उद्योग करायचे सोडून लोक घरे बांधून आरामशीर राहत आहेत. बरेच प्लॉट रिकामे आहेत. काही प्लॉट भाड्याने देऊन त्यावर प्लॉट धारक जगत आहेत. Midc सातारा येथे उद्योग करायचा म्हणजे 10 लाख 20 लाख गुंठा कसा उद्योग करायचा.
एकही मोठा कारखाना नाही.
❤ राजे 🎉
सिटी बस चालू करा रिक्षा वाले ना मीटर ने भाडे चालू करा R T O Office asun सुध्दा लक्ष देत नाहीत कारण आपला सातारा पेन्शन दार म्हणून ओळखला जातो तरसर्व सामान्य जनतेला नाय मिळेल👌💐💐
बस स्टँड नीट करा सातरायच
राजे तुम्हाला हात जोडून विनंती आहे
एमआयडीसी च थोडाफार लक्ष टाकावे
Udyraje तुम्ही पहिल्या सारखे नाही राहिले
🤝🏻
Satara midc😢
सातारा गादी फक्त नाही ,आपली राजधानी आहे,जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
सातारा जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्री,, खंडाळा तालुक्यातील पाणी विना जी गाव डोंगर कपारीच्य बाजूला आहेत तो प्रश्न सोडवा, वन्य प्राण्यांच्या त्रासापासून वाचवा,
काहीही झालं तरी मालक पालक आपल्या सातारा जिल्ह्याचे बाप एकच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले दादा महाराज च🎉
❤
सातारा गादी 👑🗡️😎✨
जास्तीत जास्त लोंकाच कल्याण होणार
राजे मंत्री झाले ⚔️👑🙏
बीड घटनेवर पण बोला मराठा आहोत आपण
It park yenar hota to fakt election sathi hota ka
उदयनराजे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राच कल्याण होईल
पाणी टाकत जाय भावा 😂😂
@@Devabhausamrthak तुझ्यावर टाकायचं आहे का पाणी 😂
सातारच कल्याण करा आधी
Satara sudhara
EVM zindabad
EVM चे लाभार्थी
छत्रपती पेशव्यांच्या वळचणीला गेले
Any thing new ? Lack of updates.
Beed chya santosh dada na nyaay kadi milnaar
सातारा सिटी आहे का गाव? सिटी बस कशाला?
Aata tri samajachi kaam kra sarkari paise madhun..ts tumi kdhi tumche paise kharch krt nhi loka karita
Maharajancha itihas kadh zaatu sataryatil lokansathi swatache paise dilet
Kam kara sataryat popat panchi rahudyat char mantripad dile ahet
भाजप मध्ये राजे यांनी राजागत रहावे भाजप नेहमीच छत्रपती शिवाजीमहाराज यांचा अपमान करत आला आहे.
😂😂😂😂 राष्ट्रवादीने पाडले शरद चे चांदणे दाखवले विसरले वाटत बारामतीचे चाटू समाज जो बरमातच्या दावणीला बांधला आहे... 😢😂😂
अपमान की सन्मान रे भावा
ज्यावेळी दोन्ही राजे राष्ट्रवादीत होते त्यावेळी त्यांच्यात वाद होते, आता भाजपमध्ये दोघे एकत्र आहेत. कारण राष्ट्रवादी भावाभावात, घराघरात, भावकीत भांडणे लावते
007
आहो बीडचे सरपंच मराठा होते..काहीतरी बोला...