शिवछत्रपती, गागाभट्ट, शंकराचार्य यांची पत्रे काय सांगतात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 мар 2024
  • क्षत्रिय (सीकेपी) चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचा दुर्लक्षित इतिहास! शिवछत्रपती, गागाभट्ट, शंकराचार्य यांची पत्रे काय सांगतात?
    बाजी प्रभू आणि मुरारबाजी हे ब्राह्मण नाहीत, क्षत्रिय आहेत!
    हे तुम्हाला का सांगितले जात नाही?
    बाजी प्रभू आणि मुरारबाजींचे देशपांडे हे आडनाव तसेच त्यांच्या पुतळ्यांत आणि चित्रांत डोक्यावर दिसणारी शेंडी यामुळे हे ब्राह्मण असावेत असा एक समज रूढ झाला आहे.
    यातच अनेक अस्सल पुरावे असूनसुध्दा आजवर हे कोणत्या जातीचे, कोणत्या वर्णाचे हे स्पष्टपणे सांगितले गेलेले नाही!
    हे वीर ब्राह्मण की क्षत्रिय? यांच्या जातीचा इतिहास काय आहे? याच जातीतील आणखी पराक्रमी वीर कोणते?
    छत्रपती शिवरायांची आज्ञा, गागाभट्ट, शंकराचार्य आणि धर्म पंडितांचे निर्णय याबद्दल काय सांगतात?
    क्षत्रिय चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचा (सीकेपी) आजवर स्पष्टपणे न सांगितला गेलेला, अंधारात दडलेला, दुर्लक्षित इतिहास! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #BajiPrabhu #MurarBaji #क्षत्रियCKP

Комментарии • 682

  • @balchandrakulkarni4037

    पहिल्यापासून आम्हाला सुरुवातीपासून माहीती आहे देशपांडे सीकेपी ,

  • @ajaygadre5561

    हे सर्व खरे म्हणजे कट्टर शिवभक्त मावळे होते.❤

  • @yogeshnaik3279

    जनरल अरुणकुमार वैद्य हे सीकेपी होते, त्यांचे ऑपरेशन ब्लू स्टार यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान आहे

  • @shivyadav1488

    अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही.... उगीच जातीवाद करून ब्राह्मण च श्रेष्ठ म्हणणारे यांना हे चोख उत्तर आहे... शेवटी क्षत्रिय रक्तच असल्याने ते पराक्रमी च राहिले.... खूप मोठा गैरसमज या व्हिडिओ मधून दूर होण्यास मदत होणार आहे...🎉🎉🎉

  • @niteenchitanvis2453

    मनापासून धन्यवाद सर मी नितीन विनायक चिटणीस मला फार लोकांना समजून सांगावे लागते के चांद्रसेनिया कायस्थ प्रभु हा समाज ब्राम्हण समाजा पासुन वेगळा आहे ❤❤❤❤❤

  • @hindurashtrakesipahi

    जातीपातीत मराठी माणुस वाटला जातोय हेच दुर्दैव

  • @sayajibhosale7255

    आपण सगळे हिन्दु आहोत याचा अभिमान आपण सर्वांनी बाळगावा हिच नम्र विनंती

  • @SaiprasadChitnis-jg2bj

    आम्ही पण चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील बाळाजी आवजी चित्रे चिटणीस यांचे वंशज आहोत.

  • @saiecorp5646

    प्रवीण भोसले सर...शतःश नमन...माहिती ऐकून अश्रू उभे राहिले...ज्ञातीतील बाजी प्रभू आणि मुरारबाजी चंद्रसेनिय कायस्थ प्रभू होते हे माहीत होते पण इतर वीरांची नावे ही माहीत नव्हती..नेहमी प्रमाणे आपण आपण अपरिचित इतिहास सामोरा आणण्या बद्दल धन्यवाद..🎉❤

  • @aniruddhacdeshmukh

    प्रवीण राव, आपण फार विलक्षण माहिती सांगितलीत - अनेक धन्यवाद... मी, देशमुख (रोह्याचे )- मुळचे राजे - दुसऱ्याला बाजी रावाने आम्हाला देशमुखी दिली - CD - चिंतामण राव देशमुख हे आमचे प्रसिद्ध पूर्वज ..

  • @Shrialankar

    पुराव्यासह मांडणी करणे ही आपली खासियत खूप चांगली आहे त्यामुळे खरा इतिहास ऐकण्याचे भाग्य लागते

  • @sudhirkadam9841

    अगदी 100%खरी माहिती खुप कष्टानी गोळा करून मुध्देसुद मांडनी करणे सहज नाही तरी आपण ईतिहास जिवंत करणारी माहिती पुरवली धन्यवाद 🙏🙏🚩

  • @rupa73
    @rupa73  +15

    धन्यवाद प्रवीण भोसले सर, आपण खुप मुद्देसूद आणि पुराव्या निशी माहिती मांडलेली आहे. सदर संदर्भ आम्हाला निश्चीतपणे उपयोगी ठरतील. बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशजांच्या वतीने आम्ही आपले सदैव आभारी आहोत. 🙏🚩चांद्रसेनीय कायस्थ प्रभुंचा ईतिहास तसेच उत्पत्तीसुद्घा आपण योग्य मांडली. ज्ञातीबांधवांतर्फे आपले आभार.

  • @ramakant6304

    भोसले साहेब, खूप खूप छान माहिती दिलीत, ऐकतानाच अंगावर शहारे येत होते, बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्याची कथा आम्ही ऐकलेली आहे पण या कायस्थ क्षत्रीयांनी शिवकाळात खूप मोठे पराक्रम गाजविल्याचे आपणाकडून समजले, शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे सहकारी व जिव की प्राण असलेले बाळाजी आवजी चिटणीस हे सुद्धा कायस्थ क्षत्रीय होते हे ऐकून खूप बरे वाटले, खूप खूप धन्यवाद.

  • @DnyaneshvariKadam

    त्या शुरविरांना आपण फक्त जातींमध्ये आणि वर्णव्यवस्थेमध्ये अडकुन ठेवले आहे.ते फक्त मानवतेसाठी लढले.

  • @babasahebpatil8296

    आम्ही समजत होतो त्यापेक्षा आपण नवीनच माहिती पुराव्यासह उघड करून दाखवली. धन्यवाद भोसले साहेब🚩🚩🙏🙏

  • @sachindahibavkar4823

    सध्याच्या काळात आपण हे जे कार्य करीत आहात, ते बहुमोल आहे. सध्या जातीपातीच्या भेदात मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास झाकोळला जात आहे. पण आपण आपल्या अभ्यासाने खूप साऱ्या खोट्या कहाण्याचं समाचार घेत आहेत.

  • @omkarchavan9132

    नमस्ते काका, तुम्ही खूप छान माहिती सांगता आणि खूप साऱ्या गोष्टी यामुळे आमच्यासमोर येतात. कृपया तुम्ही अजून एका व्यक्तीबद्दलचा खरा इतिहास आमच्यासमोर मांडावा, ती व्यक्ती म्हणजे दादोजी कोंडदेव. हे खरचं शिवरायांचे गुरु होते की ही फक्त एक अफवा आहे.

  • @kirtikumarsable552

    खूप छान, पुराव्यांसह माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. कुठल्याही शूरवीराचे शौर्य हे त्याच्या जातीवरुन न ठरता त्याने गाजवलेल्या पराक्रमवरुन सिद्ध होते.

  • @sureshmandaokar1107
    @sureshmandaokar1107 21 день назад +1

    सर,