Eknath Shinde News : शिंदे-फडणवीस बैठकीतील इनसाईड स्टोरी | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 125

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 8 дней назад +104

    शिंदे साहेब तुमच्यावर अशी भिक मागायची वेळ आली असेल तर बाळासाहेबांचे नाव घेऊ नका , स्वाभिमान बाळगा त्याच्या सारखं फौजदराच हवालदार होवू नका.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 8 дней назад +1

      एवढे करून देखील साधे गृहखाते सोडायला भाजप तयार नाही

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 8 дней назад +67

    दादाचं अर्थ खात्यांवर जास्त प्रेम दिसत आहे मलई आहे 😂😂😂

  • @TrueIndian-zb6to
    @TrueIndian-zb6to 8 дней назад +44

    आम्हीच खरी शिवसेना ❌
    आम्हीच खरे चाटे ✅..

  • @kirankot4774
    @kirankot4774 8 дней назад +41

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!

  • @VaibhavS-i7b
    @VaibhavS-i7b 8 дней назад +71

    गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा😂😂😂😂😂

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 8 дней назад +74

    एकही मिळणार नाही जा बोंबलत 😮

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 8 дней назад

      एवढे थांबून देखील एकनाथ शिंदे यांना महसूल, गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), सहकार, जलसंपदा व ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांपैकी एक दोन विभाग मिळत नसेल तर काय फायदा? त्यापेक्षा अजित दादांना बर्यापैकी महत्त्वाची खाती असतील, असे वाटते.

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 8 дней назад +25

    अरेरे....!! बरं झालं आता , ऊधव साहेबांवर कोणते आरोप करू शकणार नाही ...!! शेवटी पितळ ऊघडे पडले...!! हिंदुत्व साठी , गरीब घरातून , शेतकरी , आम्हाला काम करायचं आहे , हे शब्द आता बोलायचे नाही...!!

  • @जयमहाराष्ट्र-भ1छ

    पण हे हिंदुत्ववासाठी गेलेले ना 🤷🏻‍♂️🤷🏻‍♂️

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 8 дней назад

      एवढे थांबून देखील एकनाथ शिंदे यांना महसूल, गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), सहकार, जलसंपदा व ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांपैकी एक दोन विभाग मिळत नसेल तर काय फायदा? त्यापेक्षा अजित दादांना बर्यापैकी महत्त्वाची खाती असतील, असे वाटते.

    • @shrikantvadnere2755
      @shrikantvadnere2755 8 дней назад +5

      ते यालाच हिंदुत्व बोलतात 😂

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 8 дней назад

      @shrikantvadnere2755 एवढे थांबून देखील एकनाथ शिंदे यांना महसूल, गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), सहकार, जलसंपदा व ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांपैकी एक दोन विभाग मिळत नसेल तर काय फायदा? त्यापेक्षा अजित दादांना बर्यापैकी महत्त्वाची खाती असतील, असे वाटते.

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 8 дней назад +54

    दे दे श्री राम के नाम पर देदे

  • @sanketmasaye9107
    @sanketmasaye9107 8 дней назад +69

    बाळासाहेबांचे विचारांचे वारसदार भिका मागता आहेत 😂😅

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 8 дней назад

      एवढे थांबून देखील एकनाथ शिंदे यांना महसूल, गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), सहकार, जलसंपदा व ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांपैकी एक दोन विभाग मिळत नसेल तर काय फायदा? त्यापेक्षा अजित दादांना बर्यापैकी महत्त्वाची खाती असतील, असे वाटते.

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 8 дней назад +1

      ठाकरे समोर औकात आहे का शिंदे ची

    • @sanketmasaye9107
      @sanketmasaye9107 8 дней назад +1

      @abhijitraut9505 दाखवून दिली ना भाऊ औकात शिंदें नी ... ग्राऊंडवर काम करून... छोट्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन...

    • @surajbokade66
      @surajbokade66 8 дней назад

      ​@@abhijitraut9505 Wah kay goshta karta, Thakre peksha jast aukad jhali ahe aata Shinde chi beta 😂 fukatach Thakre peksha jast MLA jinkun nahi aala Shinde... Shinde's popularity is more than Thakre... Thakre gela kamatun aata 😂

    • @surajbokade66
      @surajbokade66 8 дней назад

      ​@@abhijitraut9505lokani pan dakhvun dili Thakre la tyachi aukad

  • @prashant__1997
    @prashant__1997 8 дней назад +24

    केळ घ्या 😂 शिंदे ला म्हणा

  • @nitinohol4544
    @nitinohol4544 8 дней назад +6

    काय तरी द्या अहो मला,ह्या विचाराने मला दोन दिवस झाल ताप येतोय 😂😂😂

  • @Yes-x
    @Yes-x 8 дней назад +6

    Shinde realize his LAYKI😂

  • @sandipjadhav4227
    @sandipjadhav4227 8 дней назад +14

    ठाकरे अशी भीक मागत नाही शिंदे साहेब

    • @bluearrow6479
      @bluearrow6479 8 дней назад

      Thakre Direct paay dharta
      Soniya che

    • @chopadedada-r9z
      @chopadedada-r9z 8 дней назад

      Shinde amit ahah ch​@@bluearrow6479

  • @MurlidharPondhe
    @MurlidharPondhe 8 дней назад +10

    दे दो कोई तो दे दो नाराज मत करो

  • @SwarajBhandari-m3d
    @SwarajBhandari-m3d 8 дней назад +5

    आधी गृह खाते पाहिजे होते आणि आता काही पण चालेल 😂😂😂😂😂😅

  • @sidrampattanshetti5849
    @sidrampattanshetti5849 8 дней назад +7

    दिल्लीचा प्रश्न सोडवायचा असेल तर एकनाथ शिंदे यांना अर्थमंत्री कोणत्याही खाते मिळणार नाही कारण हा भाजपचा डाव आहे कारणे सांगून बाजूला झाले भाजप पक्ष

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 8 дней назад +12

    परेड सॅल्युट कर. मंत्री मंडळ दिल्ली त ठरणार. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे पण.
    आलं ध्यानात? पक्ष प्रमुख कोण आहे?

  • @usmanmeman4683
    @usmanmeman4683 8 дней назад +2

    Avdhi lachari kasha shathi😢

  • @surajrex5181
    @surajrex5181 8 дней назад +9

    Khata nahi Lata bhetnar tula ata😅😂

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 8 дней назад +1

      एवढे थांबून देखील एकनाथ शिंदे यांना महसूल, गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), सहकार, जलसंपदा व ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांपैकी एक दोन विभाग मिळत नसेल तर काय फायदा? त्यापेक्षा अजित दादांना बर्यापैकी महत्त्वाची खाती असतील, असे वाटते.

  • @nil2290
    @nil2290 8 дней назад +4

    भीक मागायची वेळ आली यांच्या स्वाभिमानी शिवसेनेवर. काय म्हणे बाळासाहेबांची शिवसेना #लाचार शिवसेना

  • @d.m.5410
    @d.m.5410 8 дней назад +31

    एकनाथ शिंदेसाहेब गृहमंत्रालय सोडु नका अनाजी पंत ला

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 8 дней назад

      @@d.m.5410 एवढे थांबून देखील एकनाथ शिंदे यांना महसूल, गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), सहकार, जलसंपदा व ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांपैकी एक दोन विभाग मिळत नसेल तर काय फायदा? त्यापेक्षा अजित दादांना बर्यापैकी महत्त्वाची खाती असतील, असे वाटते.

    • @chopadedada-r9z
      @chopadedada-r9z 8 дней назад

      Pant केळ देईल

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 8 дней назад +6

    News वाले,थापा नका मारू,,,तुमच्यावरच विश्वास आता जनतेचा उडाला आहे,,,

  • @bebalbashir
    @bebalbashir 8 дней назад +1

    वाटून घ्या पण महाराष्ट्र चा भला करा. 😮😮😮😂😂😂

  • @AngadAtake
    @AngadAtake 8 дней назад +5

    Dya dya

  • @omkaryadav528
    @omkaryadav528 8 дней назад

    Ghya kel

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 8 дней назад +6

    are kay..... Magtoys ka udhav la kase Nadta tyachyavar tutun padta tase BJP var bola balasahebanchi shivsena aahe n

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 8 дней назад

      एवढे थांबून देखील एकनाथ शिंदे यांना महसूल, गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), सहकार, जलसंपदा व ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांपैकी एक दोन विभाग मिळत नसेल तर काय फायदा? त्यापेक्षा अजित दादांना बर्यापैकी महत्त्वाची खाती असतील, असे वाटते.

  • @vijaykumbhar7583
    @vijaykumbhar7583 8 дней назад +2

    जनसेवे साठी खाते हवे आहे का ? स्वताच्या उद्धारासाठी ते सांगावे

  • @mush_offl
    @mush_offl 8 дней назад +2

    Maharashtrachi vaat lavli ya lokanni, swabhimaan aahe ki naahi

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 8 дней назад +3

    Finance to ajitdada hi lega😂😂😂😂😂

  • @DadasahebChawali
    @DadasahebChawali 8 дней назад +1

    लई घडली राव आता

  • @ravindrapkharade8718
    @ravindrapkharade8718 8 дней назад

    शेवटी आवजड उद्योग खात मिळालं तरी नशीब समजा😂

  • @prashantpalaskar2687
    @prashantpalaskar2687 8 дней назад +1

    काय शोकांतिका आहे पहा, 33 देशाने दखल घेतलेल्या बंडाचे नेते, लाडके मुख्यमंत्री आता एका एका मंत्रिपदासाठी संघर्ष करतायेत. रुस्तायेत

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 8 дней назад +1

    करा आता मुजरा दिल्लीला हेच का एकनाथ

  • @sachinkadam1445
    @sachinkadam1445 8 дней назад +3

    गुवाहाटी 😂😂

  • @manojwarude3481
    @manojwarude3481 8 дней назад

    गृह खातच मागा मागारी नाही

  • @Swapnilloneacent5943
    @Swapnilloneacent5943 8 дней назад

    हे हिंदूत्व साठी एकत्र आले म्हण

  • @zanthraxcorp2310
    @zanthraxcorp2310 8 дней назад +3

    😂 लाचारी म्हणजेच शिंदेच हिंदुत्व

  • @rajugurav8443
    @rajugurav8443 8 дней назад

    भाजपाने शिंदे साहेबाना गृहमंत्री पद दिले पाहिजे

  • @ShreeDhanvantari
    @ShreeDhanvantari 8 дней назад +4

    Virodhi paksh neta ho

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 8 дней назад +1

    सर्व‌ भाजपला‌ द्या‌ यात‌‌
    कोणाचा‌ वाटा ‌ नाही‌ मंत्री‌
    खाते‌ भाजपला‌ कोणी‌ वाटे‌
    दार‌ नाही‌ त्याला‌ गरज‌ असे‌ ल‌‌ त्या‌ आमदार‌ राणे‌ या‌
    बहुमत‌ आयच्या ‌ कडे सालदारचे‌ मालदार‌ झाले

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 8 дней назад

    तिन्हीही खाते आदरणीय शिवसेना शिंदे साहेबांना दिली पाहिजे,

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 8 дней назад

    आयला हे तर दिवसेंदिवस बरेच मजेशीर होत चाललंय. राज्यातील राजकारणात पहिल्यांदाच असं झालंय. अहो द्या की एखादं खातं कुणाच्या घरचं काय जातं. कुठं घोडं पेंड खातं.

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 8 дней назад +1

    शिवसेना ला महत्वाचे खाते भाजप देणार नाही हे सत्य आहे

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 8 дней назад +1

    काय समजून लोकांनी याना निवडून दिल खात खात कीती खाणार

  • @prashantsalunkhe4472
    @prashantsalunkhe4472 8 дней назад +1

    Shinde mujha mantri honar

  • @techmazedar
    @techmazedar 7 дней назад +1

    Shinde chi Kai awasta zhali 😂😂

  • @open_challenge007
    @open_challenge007 8 дней назад +1

    एक तरी द्या हो साहेब s s s 😄

  • @lovebirds31397
    @lovebirds31397 8 дней назад

    😂😂😂😂 kahi hi nahi denar.

  • @zanthraxcorp2310
    @zanthraxcorp2310 8 дней назад +1

    झुकला बी आन वाकला बी

  • @sdhanasekaran1599
    @sdhanasekaran1599 8 дней назад +6

    Shinde la Thane che Mayor honar

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 8 дней назад

      एवढे थांबून देखील एकनाथ शिंदे यांना महसूल, गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), सहकार, जलसंपदा व ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांपैकी एक दोन विभाग मिळत नसेल तर काय फायदा? त्यापेक्षा अजित दादांना बर्यापैकी महत्त्वाची खाती असतील, असे वाटते.

  • @Sdj232
    @Sdj232 8 дней назад

    शिंदे साहेब भीक मागण्या पेक्षा सत्ते मध्ये राहु नका का उगीच शिवसेना पक्षाची इज्जत घालवता

  • @suhaskhandagale6787
    @suhaskhandagale6787 8 дней назад +1

    Maga bhik 😂😂😂😂

  • @mangeshpawar7607
    @mangeshpawar7607 8 дней назад

    दुसऱ्याचे चोरले की अशीच वेळ येणार

  • @user-rp19rp08rp
    @user-rp19rp08rp 8 дней назад

    म्हणूनच ठाकरे नी निर्णय घेतला होता महविकास आघाडी स्थापन करण्याचा...तू निर्णय नाही घेणार... कारण लगेच तुझ्या 57 आमदारांना इडी सीबीआय ची नोटीस येणार.. बस आता म्हशी भादरत

  • @vaishnavkesarkar5842
    @vaishnavkesarkar5842 8 дней назад

    🤣🤣🤣🤣 हे तर भिक मागत आहेत

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 8 дней назад +1

    शिंदे यांनी केलेली मागणी योग्य आहे.कारण शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली होती.

  • @bharatsaswadkar9912
    @bharatsaswadkar9912 8 дней назад +1

    शिंदे साहेबांना अर्थ खाते द्यायला पाहिजे! भ्रष्टाचार पण होणार नाही! सरकार ची प्रतिमा चांगली राहील!

  • @hemantwarang9692
    @hemantwarang9692 8 дней назад +1

    Samruddhi mahamarg ghotala ughadel jumblaa party jey detayet tey dadhi khajvat bas😊

  • @aabakolekar5
    @aabakolekar5 8 дней назад +1

    इतकी लाचारी बरी नाही

  • @NILESHTAYADE-e1w
    @NILESHTAYADE-e1w 8 дней назад

    अन् हिंदूत्व नावच पण एखादं खात द्या....😂😂

  • @Stay_Unique.
    @Stay_Unique. 8 дней назад

    Ani hindutva sati gele hote mhane 😅..

  • @mush_offl
    @mush_offl 8 дней назад +1

    Katora gheun dullit jaa doghe 😂😂

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 8 дней назад

    आत्ता कळाले का शिंदे, भाजपा 😂😂

  • @sayaliingle481
    @sayaliingle481 8 дней назад

    Nidhan udhav thakre swabhimani hote 😅.
    Shinde na tyanche karma itheche boghve lagat ahe ugach mhanat nahi jaise tyache karma fal deto ishwar

  • @PrashantPatil-b7q
    @PrashantPatil-b7q 8 дней назад

    काहीही नाही मिळणार चूप खाली मान घालून रहा

  • @digambarkadam1157
    @digambarkadam1157 8 дней назад

    कशाला पैसे खायायला 😅

  • @shreenarsinhseedspvtltd.7168
    @shreenarsinhseedspvtltd.7168 8 дней назад

    Tumhala kahich nahi

  • @umeshpatil1870
    @umeshpatil1870 8 дней назад

    Fadnavis ...... Shinde.....khasil tar kha nahi tar bhokat ja.

  • @RuturajBansode-b6c
    @RuturajBansode-b6c 8 дней назад

    न्यूज वाल्याणा काय केळ महित नसत

  • @satishpatil6462
    @satishpatil6462 8 дней назад

    हाती कटोरा घ्या!

  • @RavindraPATALE-ol5mu
    @RavindraPATALE-ol5mu 8 дней назад

    Dada che khate shinde la dile tar dada chya hatat kay rahanar

  • @SudhirDoke-uf8vy
    @SudhirDoke-uf8vy 8 дней назад

    Uthaun denar tu bas halavat

  • @Sumedh-u9c
    @Sumedh-u9c 8 дней назад +1

    😂

  • @1gpmanakapur215
    @1gpmanakapur215 8 дней назад

    😂😂😂😂😂

  • @dnyanesh7235
    @dnyanesh7235 8 дней назад

    Bhikmangya

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 8 дней назад

    Fake news wali ahe he

  • @Lokshahi1950
    @Lokshahi1950 8 дней назад

    भाजप ने मनमानी करु नये. अति महत्वाकांक्षा चांगली नाही. एकनाथ शिंदें ना सन्मानाने वागवावे. भिक मागायला लावू नये. त्यांना त्यांचा अधिकार द्यावा.

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 8 дней назад

      त्यांना विकत घेतलाय भाजपाने...😂😂

  • @gl2161
    @gl2161 8 дней назад

    किती ही लाचारी, भिकेत मिळालेला पक्ष लाचारी ही पत्करावीच लागणार

  • @alokpawar4172
    @alokpawar4172 8 дней назад

    खनजीर कमसे कम पाटित खुपसा खाली कशाला खूपसता.. 😂

  • @abhijitdesai-xc3kp
    @abhijitdesai-xc3kp 8 дней назад

    घे केळ आता