लोकसभेत पत्ता कापला,आता Pritam Munde यांच्यासाठी समर्थकांची ५ मतदारसंघातून मागणी | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #PritamMunde #VidhanSabhaElection2024 #maharashtratimes #marathinews
    यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं ४०० पारचा नारा दिला होता. त्यादृष्टीनं भाजपनं पावलंदेखील उचलली होती. याच रणनितीचा भाग म्हणून बीड लोकसभा मतदारसंघात तत्कालीन खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी त्यांच्या भगिनी आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना निवडणूक लढवण्यास सांगितलं गेलं. पक्षादेश मानून पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीला सामोऱ्या गेल्या, परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला. पंकजा मुंडे यांचं महत्त्व ओळखून भाजपनं पराभवानंतरही त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं. आता पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन तर झालं, मात्र त्यांच्यासाठी जागा सोडणाऱ्या प्रीतम मुंडेंच काय होणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. दरम्यान प्रीतम मुंडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात, अशीही चर्चा सुरु आहे. त्यासाठी त्यांच्या समर्थकांकडून ५ विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरु असल्याचं कळतंय. प्रीतम मुंडे येत्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात का? भाजप त्यांना कोणत्या विधानसभा मतदारसंघात संधी देऊ शकते? हेच आपण पाहणार आहोत.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 114

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 15 дней назад +18

    कुठे उभा राहावा पराजय पक्का आणि फिक्स झालेला आहे समाज भी नाही नाहीतर समाज भी मतदान करणार कारण खूप गरीब होते पण खूप श्रीमंत कसे झाले कुठून पैसा कमावला आमदार खासदार की विसरून जायचे आता सर्व समाज सर्व नाराज आहे

  • @manoharpadvi-rt8ym
    @manoharpadvi-rt8ym 13 дней назад +6

    मत विक्रमी काम मात्रं शुन्य.

  • @dnyaneshwarthite9852
    @dnyaneshwarthite9852 11 дней назад +3

    स्व गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली म्हणून शरद पवार यांनी प्रितम ताई यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही हे लक्षात ठेवा

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 9 дней назад +5

    श्री शरदचंद्र पवार साहेब नावाचे वादळात भले भले वाहून जातील.एकच मार्ग श्री पवार साहेब यांच्या छत्राखाली जाणे.

  • @gajanandahmadpur
    @gajanandahmadpur 8 дней назад +1

    रंजल्या गांजलेल्या गोर गरीब मुलांना मोठ करण्यासाठी सामान्य माणसाला पुढे आले पाहिजे. प्रस्थापित विरुद्ध सोशिक

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ

    काहीच निधी खर्च केला नाही

  • @prdgdfghh
    @prdgdfghh 4 дня назад +1

    Munde saheb miss you ❤.

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 15 дней назад +19

    प्रीतम मुंडे चे सुद्धा पुनर्वसन करावं त्यांना आमदारकीचे तिकीट देऊन निवडून आणावे आणि एखादा मतदारसंघ निवडावा

    • @sachinandhale1953
      @sachinandhale1953 15 дней назад +3

      Nako त्यांचा पिंड राजकारनाचा नाही

  • @आम्हीनगरकर-श2ड
    @आम्हीनगरकर-श2ड 15 дней назад +4

    अभिनंदन ताई

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 15 дней назад +12

    निष्क्रिय खासदार...

  • @dnyaneshwarmunde6338
    @dnyaneshwarmunde6338 15 дней назад +25

    भारतीय जनता पार्टी ने प्रीतम ताई मुंडे यांना आमदारकीचे तिकीट देऊन न्याय द्यावा

  • @vaibhavpatilformer9961
    @vaibhavpatilformer9961 3 дня назад

    परळी मधून लडावे प्रीतम मुंडे नि

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 День назад

    परळी मधूनच उभे राहावे

  • @thinkingJoker
    @thinkingJoker 13 дней назад

    कर्तुत्व काय?

  • @Dnyaneshwarkarande-yh1hu
    @Dnyaneshwarkarande-yh1hu 15 дней назад +4

    Georai madhe ubha raha Ani Deposit japt karun ghya

  • @ramgitte3280
    @ramgitte3280 15 дней назад +24

    प्रीतम ताई यांनी लातुर ग्रामीण मधून लढावे..
    लातूर ग्रामीण सर्वात सुरक्षित मतदार संघ आहे कारण लोकनेते गोपिनाथ मुंडे साहेब यांनी येथून प्रतिनिधी केले आहे जुना रेणापूर मतदार संघ म्हणजे आताचा लातूर ग्रामीण.

    • @rakeshnipanikar2316
      @rakeshnipanikar2316 15 дней назад +10

      Are baba 1 lakh ne parabhut hotil mgtr. Amhi Latur Gramin mdhe fkt Deshmukh lach vote krto.

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 15 дней назад +4

      Diposit japt hoil

    • @farmfieldschool4701
      @farmfieldschool4701 14 дней назад +2

      पानगाव कारखाना विक्रीला काढल्याने निवडून येणे अवघड आहे

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 14 дней назад

      गप्प बस्स ये लवड्या

  • @Xavierfromindia
    @Xavierfromindia 15 дней назад +16

    Padnar😂

    • @nirajsangle7230
      @nirajsangle7230 15 дней назад

      Tumchya sarkhe Fake accounts sangtil ka aata kom yenar kon nai

    • @nirajsangle7230
      @nirajsangle7230 15 дней назад

      Tumchya sarkhe Fake accounts sangtil ka aata kom yenar kon nai

    • @Garib_manus_7878
      @Garib_manus_7878 14 дней назад

      ​@@nirajsangle7230 थंड घे भावा 😂 कळेल सगळं 😂

    • @shree4503
      @shree4503 6 дней назад

      ​​@@nirajsangle7230asude ki fake account asal tari hech khar ahe pankja tai padnar saglyana mahiti hot padlya ata yanchi bari

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 15 дней назад +29

    बीड ची सर्वात निष्क्रिय खासदार त्या मुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला

    • @cheeseandpaneermakers9769
      @cheeseandpaneermakers9769 15 дней назад +2

      निष्क्रिय असत्या तर रेल्वे आली नसते

    • @sachinandhale1953
      @sachinandhale1953 15 дней назад +4

      ​​@@cheeseandpaneermakers9769ti पंकजाताई मुळे & मुंढे साहेब अचानक गेल्यामुळे आलीय

    • @cheeseandpaneermakers9769
      @cheeseandpaneermakers9769 15 дней назад +2

      @@sachinandhale1953 zop ghe tu munde घराणे शिवाय विकास नाही बीड मध्ये

    • @Sbs-z2e
      @Sbs-z2e 13 дней назад

      ​@@cheeseandpaneermakers9769माहित आहे लोकांना किती विकास केला बिहार करून ठेवलाय

    • @shree4503
      @shree4503 6 дней назад

      ​@@cheeseandpaneermakers9769Kay vikas ahe ree beed cha bus stand jaun bagh ekda te jalana-jalgaon railway tumchya magun yeun kam pan suru zalay tyach fakt jatimule nivdun yetay baki kahi nahi

  • @ghanshyamavhad1887
    @ghanshyamavhad1887 15 дней назад +14

    जिथे खासदार होत्या तिथे शून्य रुपये निधी खर्च केला आता कशाला आमदार होयचा आहे

  • @GajananShelke-wn1ec
    @GajananShelke-wn1ec 15 дней назад +8

    नवीन चेहऱ्यांना संधी द्या

  • @jivansurwase6567
    @jivansurwase6567 15 дней назад +1

    अरे 10 वर्षात ह्या आल्या सुद्धा नाहीत कुठंच त्यांनी घर सोडलं नाही आणि 0 निधी वापरल्या गेला

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 14 дней назад

    परळीत टॉप ची फाईट पाहिजे असेल लढत ही प्रीतम ताई किंवा बबन भाऊ गिते हेच 2024 ला आमदार दिसते ल परळी वैजनाथ 🔥

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS 12 дней назад

    ताई पवार साहेब यांच्या पक्षात जाऊन परळीत वाजवा तुतारी

  • @Garib_manus_7878
    @Garib_manus_7878 14 дней назад

    प्रीतम च्या नेतृत्वात झालेला बीड च विकासाच मॉडेल सगल्या देशात फेमस झालं काय 😂😂😂 समर्थक निवडणूक लढावा कस काय म्हणत आहेत 😂

  • @shrimunde3598
    @shrimunde3598 15 дней назад +30

    महाराष्ट्र भाजपाने डॉ प्रीतम ताई यांचे पुनर्वसन करावे अन्याथा मुंडे समर्थक भाजपाला मतदान करणार नाही.

    • @bhutibaba6866
      @bhutibaba6866 15 дней назад +21

      करू नका आम्हाला गरज नाही तुमच्या मताची 😂

    • @vikasdevadhe2171
      @vikasdevadhe2171 15 дней назад +12

      लोकांतून निवडून या. किती दिवस BJP वर अवलंबून राहणार.

    • @shrimunde3598
      @shrimunde3598 15 дней назад +5

      @@vikasdevadhe2171बीड लोकसभेची निवडणुक कोणत्या परिस्थितीत झाली सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे.उपर्याना मागील पाच वर्षात उरावर घेऊन लोकसभेला भाजपाची काय गत झाली बघितले की.

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 15 дней назад +2

      Pal 😂

    • @GaneshS2712
      @GaneshS2712 15 дней назад +1

      एकच पर्व वंजारी सर्व 😂😂
      obc 🙅

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 14 дней назад

    शरदचंद्र पवार साहेब गटा या आणि परळी लढवा 100% आमदार होता ल

  • @Lodha372
    @Lodha372 8 дней назад

    😂😂😂

  • @dnyaneshwarchate6524
    @dnyaneshwarchate6524 15 дней назад +9

    महाराष्ट्रातील मागणी केल्याप्रमाणे अनेक मतदारसंघात मुंडे साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. डॉ प्रितम ताई अतिशय उच्च शिक्षित आणि भाजपाला हवा असणारा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा असल्या कारणाने त्यांच्या उमेदवारी बाबत होणारी मागणी अतिशय रास्त आहे.
    प्रितम ताईंना उमेदवारी दिल्यास भाजपाचा नक्कीच फायदा होईल यात तिळमात्र शंका नाही.

    • @maheshjagdale6584
      @maheshjagdale6584 15 дней назад +1

      😂😂

    • @Marathas5151
      @Marathas5151 15 дней назад +2

      गेवराई किंवा बीड मधून उमेदवारी देण्यात यावी

    • @shree4503
      @shree4503 6 дней назад

      Til matr shinka nahi jita hya ubhya rahatil tith galti lagel bjp la

  • @sudhakarbhise5398
    @sudhakarbhise5398 9 дней назад

    Aj padli pri

  • @Nageshगलांडे
    @Nageshगलांडे 15 дней назад

    आरे बाबा आमदारकी म्हणजे खायच काम आहे का

  • @deepakkhakal5176
    @deepakkhakal5176 15 дней назад +2

    Asa konata vikash kela hya Bai ne m.p.asatana Beed district chi awasta paha fakt ani fakt jaticha rajkaran janata jagruth vha kab tak Raja ka beta Raja banega

  • @ganeshaghav2339
    @ganeshaghav2339 15 дней назад +4

    पाथर्डी नको तिथे प्रताप काका पाहिजे

  • @krushnajaybhaye3674
    @krushnajaybhaye3674 15 дней назад +4

    आष्टी, पाथर्डी, सिन्नर, गंगाखेड अहमदपूर

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m 15 дней назад +2

      अमदपुर ला नको डिपोजीत जप्त

    • @MarotiKedar-r5m
      @MarotiKedar-r5m 11 дней назад +1

      Ahmedpur la nivdun yeu shaktat

  • @dnyaneshwarmunde6338
    @dnyaneshwarmunde6338 15 дней назад +2

    आष्टी फिक्स आमदार होणार

    • @Sbs-z2e
      @Sbs-z2e 13 дней назад

      आष्टीचे लोक पागल नाहीत रे 😂

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 15 дней назад +6

    प्रीतम मुंडे यांना विक्रमी मताधिक्य देण्यामध्ये मराठा समाज होता

  • @BangarApparav
    @BangarApparav 14 дней назад

    Pm ताईसाहेब

  • @hanumantdukare2358
    @hanumantdukare2358 15 дней назад +1

    Ashti

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 7 дней назад

    कुठच नको

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 15 дней назад +3

    बस घरी बाई

  • @rajudalvi7253
    @rajudalvi7253 15 дней назад +7

    Tai na ashti किंवा माजलगाव तालुक्यात तिकीट द्या

    • @ganeshshendge2952
      @ganeshshendge2952 14 дней назад

      निधी वापस जाईल

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 14 дней назад

      ​@@ganeshshendge2952hicha deposit jabt hoel pritam cha chikar saali😂😂😂😂

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 15 дней назад

    Parabhav.only

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 10 дней назад

    अभिनंदन ताईसाहेब आपण पाथर्डी मधुन उभं रहा

  • @obcking2174
    @obcking2174 10 дней назад

    Full support

  • @dddoifode
    @dddoifode 2 дня назад

    Kuthunhi Rahav nivdyn deut pn paralitun nko, Pawar Gharanyakun shika n vegveglya matdaar sanghatun ladha.

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 8 дней назад +2

    ताई तूतरी घ्या आणि परळीत निवडणूक लढा. कारण तो मुंडे साहेबांचा मतदार संघ आहे. तुम्हाला सर्व समाज चे लोकं मत देतील.

  • @atuldevkatte1166
    @atuldevkatte1166 15 дней назад +4

    ताई गंगाखेड मदुन लडा

    • @Urade143
      @Urade143 15 дней назад +2

      नको भाऊ पंकजा ताई चे समर्थक गुट्टे काका आहेत न❤

  • @ShankarJadhav-x2m
    @ShankarJadhav-x2m 15 дней назад +1

    पंतप्रधान करा मोदी ला राजनामा दया यला सांगा

    • @shankarbhendekar8230
      @shankarbhendekar8230 12 дней назад

      तुझा बाप एक नाही दिसत 😂😂

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 15 дней назад +10

    आत्ताच बोलतो पराभव होणार

  • @pravingaikwad6143
    @pravingaikwad6143 15 дней назад

    😅

  • @IamFor4
    @IamFor4 15 дней назад +1

    केळ दया

  • @amd8057
    @amd8057 15 дней назад +2

    पिरतम मुंडे जिंदाबाद

  • @DipakChivade
    @DipakChivade 12 дней назад

    प्रीतम ताई नाशिक मध्य जावे ब😂😢😮

  • @VijayVanve-hd3vw
    @VijayVanve-hd3vw 14 дней назад

    Shinar

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 10 дней назад

    प्रितम ताई मुंडे यांना निवडणूण आणण्यासाठी पाथर्डी तालुका मध्ये उभ्या रहा

  • @tushardarade2874
    @tushardarade2874 15 дней назад +1

    Taisaheb ❤

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 10 дней назад

    Pritam Tai Gopinath Mandir

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 15 дней назад +1

    बहीण भवानी परळीचा आदर्श विकास केला आहे अगदी त्याप्रमाणे दुसऱ्या मतदारसंघाचा विकास होणार आहे विकासाचे मॉडेल म्हणजे परळी नो चॅलेंज

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 15 дней назад +4

    माजलगाव मध्ये उभा राहावं निवडून येतील शंभर टक्के 🎉🎉

  • @DattuBhabad
    @DattuBhabad 14 дней назад +1

    प्रितम ताई या पाथर्डी आष्टी गंगाखेड मधून सहजपणे विजयी होऊ शकतात

  • @ag6525
    @ag6525 11 дней назад

    Only Pankaja munde

  • @adinathdaund4012
    @adinathdaund4012 11 дней назад

    शेवगाव पाथर्डी

  • @OmkarGaikwad-u2j
    @OmkarGaikwad-u2j 14 дней назад

    लातुर ग्रामीण

  • @ChangdeoGholve
    @ChangdeoGholve 8 дней назад

    Nashik matdasagh bara rahil .

  • @Badeaniket-ij8sz
    @Badeaniket-ij8sz 14 дней назад

    पाटोदा आष्टी

  • @dnyaneshwarkendre151
    @dnyaneshwarkendre151 14 дней назад

    गंगाखेड

  • @शूद्रराष्ट्र
    @शूद्रराष्ट्र 14 дней назад

    कोयता गँग संपली आहे

  • @AtharvaPatil-pn2sp
    @AtharvaPatil-pn2sp 15 дней назад +5

    आजित दादा प्रीतम मुंडे यांना जवळ घेतील कारण त्यांचे स्वीय धनंजय मुंडे यांचे आणि प्रितम मुंडे यांचे बहीण भाऊ नाते आहे

    • @umeshghumare9342
      @umeshghumare9342 15 дней назад +4

      माहितीच नव्हतं कोणालाच😂

    • @v.j1990
      @v.j1990 15 дней назад

      😂😂​@@umeshghumare9342

  • @virajk3452
    @virajk3452 14 дней назад

    tai kharach pramanik ahet

  • @hanumantdukare2358
    @hanumantdukare2358 15 дней назад +1

    Ashti