श्रीकांत शिंदे आपल्या मतदारसंघात स्वतःच्या जीवावर निवडून आले आहेत. त्यांच्या वडिलांनी एक सभा किंवा एक प्रचार रॅली सुद्धा काढली नाही. ह्या उद्धटच कार्ट निवडून येण्यासाठी उद्धटने मतदारसंघ रिकामी करून घेतला.
@@akshayrane6369 आणि वरळीत दोन आमदारांचा बळी दिला नंतर त्यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांचं पुनर्व्हसन केलं निदान सेनेसाठी कामं करणाऱ्या ग्रामीण भागातील दोन कार्यकर्त्यांनी तरी विधानपरीक्षद द्यायला हवी होती पण तसं केलं नाही पुत्राला सत्येत बसवायला हट्टासाठी पेटलेला माणूस.
बाप मुख्यमंत्रीमुलगा कॅबिनेट मंत्रीएकाच घरात दोन लाल दिव्याचीअपेक्षाठेवणाऱ्यामुख्यमंत्र्यांकडूनचांगल्या बोलण्याचीअपेक्षा का ?जेस्वतःच गद्दार आहेतते दुसऱ्यांनागद्दार गद्दारखोके बाद म्हणतात 😅
मित्रा, मी एक फोटोग्राफर कृपया अख्या फोटोग्राफर बंधूना नाव ठेवू नको. उध्दव ठाकरे हौसी फोटोग्राफर आहेत. फुल्ल टाईम नाहीत. आणि मलाही तो माणूस अजिबात आवडत नाही. टोमणे सम्राट, कुजकट विचार, हिंदुत्व विसरलेला कणाहिन माणूस आहे.
यांच्या कार्ट्याणा बोलले तर हे घरी 10-15 माजलेले एरंड थोबाड फोडायला पाठवणार. छत्रपती शिवरायां नंतर महाराष्ट्राचे छत्रपती हेच ना हो. फक्त शिवराय मोहिमेवर जात यांची मोहीम माहिती आहेच.
दुर्दैव आहे खरे. पण मराठी माणूस खरंच इतका विचारहीन आहे का? जे ठाकरे आपल्या पाठीशी होते ते आता हयात नाहीत. ह्या बायल्या मध्ये लोक आपला नेता बघतात म्हणजे काय?
यांना वाटते दुसऱ्यला वाटेल ते बोलायचे अधिकाराच दिलेत, मग आता शिंदेनी यांच्या पोराला कार्ट म्हटले तर चालेल का? याचा विचार करावा. दिवस बदललेत याची जणींव ठेवा . जिनके घर शिशे के...
60+ वय असलेल्या उद्धवने दीड वर्षाच्या निरागस मुलाबद्दल जे उद्गार काढले त्यांनी फक्त त्यांच्या नीच मानसिकतेची प्रचती दिली. हा माणूस टोकाचा स्वार्थी आहे हे दिसतं.
प्रभाकरजी श्रद्दा, निष्ठा, श्रम, भावना आणि नियत, नियती जर चांगली असेल तर कोणतीच गोष्ट या विश्वात अशक्य नाही जी तुम्ही करून दाखवली आपणास नेहमीच वंदन 👏 8:12
शिंदे साहेब आणि त्यांचा मुलगा हे बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे शिवसैनिक आहेत... त्यामुळें त्यांच्यावर कोण काय टीका करतोय याची आम्ही पर्वा करत नाही....त्याला कवडीची ही किंमत आम्ही देत नाही .....
त्या दिपेश ला माहीत आहे की इथे फक्त भाजपचाच कार्यकर्ताच निवडुन येऊ शकतो. पण प्रसीद्धी महत्वाची!?. एका क्षणात माझे नाव काही दिवसांकरीता का होईना पण मी चर्चेत असू शकतो. केवळ याच कारणासाठी हिंदूंशी गद्दारी करीत चर्चेत राहु शकतो. म्हणजे हे थोडक्यात समाधान मानणारा व्यक्ती आहे.
केदार दिघे यांची हेळसांड गत वर्षी च्या उद्भव साहेब यांच्या दसरा मेळाव्यत मी स्वतः डोळ्यासमोर पहिल आहे..मंचावर स्थान दिले नव्हते.. मी अणि माझे मित्र पुण्यातील आलो होतो ते पाहून खूप वाईट वाटले मी साक्षीदार आहे त्याचा.....😔😔😔
दादा, मला ह्या योजनेचा तसा काही उपयोग होताना दिसत नाही आहे कारण माज वय बसत नाही. माझं वय 43. सध्या layoff झालं आहे त्यामुळे नोकरी नाही. शोधत आहे. पण इतर पण काही योग्य मार्ग शोधत आहे other than job. काही असेल तार कृपया माहिती कळवा किंवा एक व्हिडिओ बनवा. धन्यवाद
तुमचेमोठे रस्तेचालू ठेवापरंतुविदर्भातीलपांदन रस्तेलवकरात लवकर कराम** आणणेविकणे याकरितारस्त्यांचीआवश्यकता आहेविदर्भरस्त्यांच्या बाबतीतमागे आहेश्रीमंत श्रीमंत देवेंद्र फडणवीसयांनी स्वतः लक्ष घालूनआमचे बांधून रस्ते दुरुस्त करून द्यावेही विनंतीकोणतेही खासदार आमदारपाच दोन रस्त्यावर खर्च करत नाही धन्यवाद😂🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
As a CM शिंदे जी बेस्ट😊
उध्दव ठाकरे यांनी आपल्या कार्ट्याच्या करामती सांगाव्यात. करामती भरपूर आहेत.
दिशा सालयानचं ऊसमान साहेबांच्या आदिल शहाने काय केल.एक व्हीडीओ करा.
कानात घालून मुतत असला तरी तो बाब्याच अशी उद्धव ठाकरे ची अवस्था आहे.
श्रीकांत शिंदे आपल्या मतदारसंघात स्वतःच्या जीवावर निवडून आले आहेत. त्यांच्या वडिलांनी एक सभा किंवा एक प्रचार रॅली सुद्धा काढली नाही. ह्या उद्धटच कार्ट निवडून येण्यासाठी उद्धटने मतदारसंघ रिकामी करून घेतला.
@@akshayrane6369 आणि वरळीत दोन आमदारांचा बळी दिला नंतर त्यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांचं पुनर्व्हसन केलं निदान सेनेसाठी कामं करणाऱ्या ग्रामीण भागातील दोन कार्यकर्त्यांनी तरी विधानपरीक्षद द्यायला हवी होती पण तसं केलं नाही पुत्राला सत्येत बसवायला हट्टासाठी पेटलेला माणूस.
शिंदे साहेबांनी राजकारणात जे कमावलं ते स्वतःच्या जीवावर आणि मेहनतीने ! बापाच्या जीवावर नाहीं ! ना ते घरकोंबडा होते ना रंग बदलणारा सरडा!
🙏🚩🚩
🙏
radhe radhe
@@rameshmalpedi7667
🙏🚩 राधे कृष्ण
@@rameshmalpedi7667
🙏🚩 राधे कृष्ण
सगळं बरोबर आहे
पण
शिवसेनेच्या जीवावर मोठा झाला आहे पाच हजार कोटी रुपयांची संपत्ती कशी जमली म्हणून ईडी पाठीला लागली
कोमटरवाना आयतं मिळालंय म्हणून मस्ती आलीय आक्खा पक्षाची माती केलीय तर ह्यांचा माज नाही गेला.
फारतर उद्धव ठाकरे म्हणा, 'जी' अजिबातच नको.
उबाठाच ठीक
शिंदेचं कार्ट आहे का नाही, कल्पना नाही. पण उद्धवचं " कार्टुन " नक्कीच आहे.
😂😂
😂😂😂😂
Prguien thakre. Udroddin Thakre 😅
बाप टोमणेबहादुर तर पोरगा बायल्या 😂😂
😂😂😂 epic one
ज्याने मुख्यमंत्र्यांच्या निष्पाप आणि तान्ह्या नातवावर पण टीका केली त्या वैफल्यग्रस्त टोमणेश्वराकडुन चांगल्या शब्दांची अपेक्षा ती काय करणार?
हेच आठवते
टोमणेश्वर म्हणणं चुकीचे आहे. ईश्वर हा शब्द वापरायला नको होता
बाप उध्वस्त व कारटं दोन्ही कार्टून च आहेत.कूणीतरी यांना आरसा दाखवा हो
बघेल आपला थोबडा
बाप मुख्यमंत्रीमुलगा कॅबिनेट मंत्रीएकाच घरात दोन लाल दिव्याचीअपेक्षाठेवणाऱ्यामुख्यमंत्र्यांकडूनचांगल्या बोलण्याचीअपेक्षा का ?जेस्वतःच गद्दार आहेतते दुसऱ्यांनागद्दार गद्दारखोके बाद म्हणतात 😅
टोमणे बहाद्दर
मला नाही अब्रु... मी कशाला घाबरू... सोनियाजी मला मुख्यमंत्री करा... मालेकुम सलाम. जनाब उध्दवमिया😂😂
😀😀
Kity lachar ahe ha udha
@@sachinkhanvilkar3443 👌👌🤣🤣🤣
👌👌👌🤣🤣
😂😂😂
श्रीकांत शिंदे एक एमेस डॉक्टर आहेत तसेच जनतेने दोनवेळा निवडून दिलेले खासदार आहेत त्यांचे समोर एक फोटोग्राफर काय चीज आहे
Kasla photographer ahe favdaya
Dusra kuni photo kadhacha hycha magun and ha fawadae pudhe pudhe
मित्रा, मी एक फोटोग्राफर कृपया अख्या फोटोग्राफर बंधूना नाव ठेवू नको. उध्दव ठाकरे हौसी फोटोग्राफर आहेत. फुल्ल टाईम नाहीत. आणि मलाही तो माणूस अजिबात आवडत नाही. टोमणे सम्राट, कुजकट विचार, हिंदुत्व विसरलेला कणाहिन माणूस आहे.
अदु पदवीधर तरी आहे का?😂😂बोलण्या वरुन वाटत नाही😂😂
प्रभाकर राव खरोखर छान ऐवढे छान समजावून सांगितले .
Prabhakarji खरेच तुम्ही यूट्यूब मधून मिळालेले पैसे लोकांसाठी खर्च करता खुप मोठे कार्य करत आहात आमचे तुम्हाला काही ना काही योगदान नक्कीच देऊ 😊
यांचा कार्टून कुणाच्या मांडीवर बसते हेही कळूध्या जनतेला😊
कोमटपाणीबहाद्दर पडवळबाहूंना कुजके बोलण्यात कोणी मागे टाकणे अशक्य !
ऊधव वाकरे यांचा नखरे म्हणजे एक छिणाल बाई सारखे या माणसाची मजा येइल आता विधानसभेला बेईजत होणार
@@nandkumarchavan3918 udroddin thakre waff board vale
टोमणेसम्राट जळका नीच उद्धवला उद्धवजी संबोधन योग्य वाटत का? विचार करा किंवा चूक सुधारा.
एकनाथ शिंदे यांनी जो डायलॉग मारला तो सगळ्यात मस्त बापाशी भीड.
जो बायकोला भिडू शकत नाही तो अस्सल मर्दाला काय भिडणार.शिंदे साहेब सह्याद्रीच्या खोर्यातील वाघ आहेत.उध्दव हे मेलेलं मांजर काय भिडणार.
हिऱ्याच्या पोटी....गारगोटी😂😂😂
कार्ट्या संबोधणार्य उध्दटचा निषेध आणि धिक्कार.
यांच्या कार्ट्याने शिंदेंच्या बाब्या समोर उभे राहून निवडणूक लढवून दाखवावी
लोकसभेची 😝😝
@@shirishvyas6559
खरंय आदुबाईने मर्दानगी दाखवायला हवी होती ...पण बाप से बेटा सवाई नको का
लोकसभेचीं, आजन्म अशक्य असेल !😂❤🎉
उठाचे कार्टूनने फक्त मातोश्रीमधे उभे रहावे😂
श्रीकांत शिंदे यांना जड जातोय 😂😂😂
मागे आदित्य ठाकरे बोलला होता आठवतो का तेरे बाप को बुला तेरे बस की बात नही, म्हणजे शिऱ्या ची लायकी काढली😂😂😂
💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯right 🙏🏻
Srikant shinde swa kartutvan ahet
@@vaibhavisawant2803 बापाच्या जीवावर आला आहे तो..गोपाळ लांडगे ची तिकीट कापली आणि शिऱ्या ला दिली 🤣🤣🤣
@@sb_kings7152ज्याची स्वतःची लायकी नाही ते दुसऱ्याची काढत असतात
एक दिल्लीचा पपू आणि हा पेगविन महाराष्ट्रीयन पप्पु ll
मातोश्रीच्या कार्ट्यांना असं काही बोललं तर?
यांच्या कार्ट्याणा बोलले तर हे घरी 10-15 माजलेले एरंड थोबाड फोडायला पाठवणार. छत्रपती शिवरायां नंतर महाराष्ट्राचे छत्रपती हेच ना हो. फक्त शिवराय मोहिमेवर जात यांची मोहीम माहिती आहेच.
उबाठा चे भाषण म्हणजे शौचालयाच्या रांगेत डबा घेऊन उभं असलेल्या शौचकर्त्या व्यक्तीच्या स्वगता सारखे असते!
😂
भावा थांब जरा....😂😂😂😂हसून घेतो..😂😂😂
😂😂😂 सॉलिड
@@ranjitlalpardeshi7835 तुम्ही तर पार तुकडंच केलंत की राव 🤣🤣🤣
@@vishwasdeshpande3973 धन्यवाद विश्वास देशपांडे उबाठा आणि त्याचा विश्व प्रवक्ता संजय राजाराम राऊत या दोघांनी नूसता वात आणला आहे!
अहो पण उबाठा गटा चे उमेदवार निवडून तर येतातच! मराठी माणूस ठाकरे या आडनावारच मतदान करतात हे दुर्दैव आहे सध्या
मग ते यडझवे आहेत
दुर्दैव आहे खरे. पण मराठी माणूस खरंच इतका विचारहीन आहे का? जे ठाकरे आपल्या पाठीशी होते ते आता हयात नाहीत. ह्या बायल्या मध्ये लोक आपला नेता बघतात म्हणजे काय?
त्यांनी आपल्या कार्ट्या चे खरे प्रतापही लोकांना सांगावेत
यांना वाटते दुसऱ्यला वाटेल ते बोलायचे अधिकाराच दिलेत, मग आता शिंदेनी यांच्या पोराला कार्ट म्हटले तर चालेल का? याचा विचार करावा. दिवस बदललेत याची जणींव ठेवा . जिनके घर शिशे के...
Yes Right 👍
प्रणिती पण चंद्रकांत दादांना भर सभेत चंपा म्हणाली तिच्या वडीलांना पट्टेवाला म्हणले तर कसे वाटेल याचा विचारही केला नाही तसाच उबाठा.
संपवली याने स्वतःची लाज काढली आहे 😊.
King Of Thane -Eknath Bhai Shinde🔥❤️🚩
उबाठा गटाच्या कुठल्याही नेत्याने खासदार श्रीकांत शिंदे समोर निवडून येऊन दाखवावे आणि मग असे व्यक्त्यव्य करण्याची हिम्मत दाखवावी.
तिथे काँग्रेस चा उमेदवार तिकीट मागेल
जो मुसलमान आहे
छान विश्लेषण sir
सध्या उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे या नंतर त्याच्या पुढे प्रगती होण्याची शक्यता आहे.
खोके येणे बंद झालेत म्हणून तो पिसाळला आहे
60+ वय असलेल्या उद्धवने दीड वर्षाच्या निरागस मुलाबद्दल जे उद्गार काढले त्यांनी फक्त त्यांच्या नीच मानसिकतेची प्रचती दिली. हा माणूस टोकाचा स्वार्थी आहे हे दिसतं.
स्वार्थी आणि मत्सरी!
जे स्वतः जनतेतून निवडून येऊ शकत नाहीत, मागच्या दाराने घुसून पदे भोगतात ते जनतेच्या खऱ्या नेत्याला आम्ही दिले म्हणतात. 😂😮😮😮
मराठी मतदार संघात म्हणजे दादर मधे उभे राहू शकत नाही. एकदा होम मिनीस्टर साडीवाले उभे राहीले ते पडले.
प्रभाकरजी
श्रद्दा, निष्ठा, श्रम, भावना आणि नियत, नियती जर चांगली असेल तर कोणतीच गोष्ट या विश्वात अशक्य नाही जी तुम्ही करून दाखवली
आपणास नेहमीच वंदन 👏 8:12
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ही म्हण आता कालवश झाली आता ज्याचे घ्यावे पाकीट त्याला द्यावे तिकिट
नविन जोड
ज्याचं खाव मिठ त्याची मारावी निट
देश्याच्या राजकारणातील सगळ्यात उद्धट राजकारणी म्हणजे उद्धव (उद्धट )ठाकरे.
Tomnaybai❤
शिंदे साहेब आणि त्यांचा मुलगा हे बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे शिवसैनिक आहेत... त्यामुळें त्यांच्यावर कोण काय टीका करतोय याची आम्ही पर्वा करत नाही....त्याला कवडीची ही किंमत आम्ही देत नाही .....
बाब्या ऐवजी दिवटा म्हणायला हव होत.भरपूर दिवे लावलेत.
श्री कांत हा पेंग्वीन पेक्षा सरस आहे.
आपलं विश्लेषण छान असतं
रोटशन पद्धतीने आमदारांच्या दर पाच वर्षांनी जागा अडलाबादल कराव्या म्हणजे प्रत्येक युती तील पक्ष वाढतील व कार्यकर्ते काम करतील
उद्धवताईंचा जळफळाट बाकी काही नाही.
आजपर्यंत चा एकमेव चांगला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहे.
टोमणे नव्हे त्याची धारणा अशी दुसरयचा उपमर्द करण्यातच मरदूमकी समजतात.
शिंदे साहेब हम तुम्हारे साथ है
त्या दिपेश ला माहीत आहे की इथे फक्त भाजपचाच कार्यकर्ताच निवडुन येऊ शकतो. पण प्रसीद्धी महत्वाची!?. एका क्षणात माझे नाव काही दिवसांकरीता का होईना पण मी चर्चेत असू शकतो. केवळ याच कारणासाठी हिंदूंशी गद्दारी करीत चर्चेत राहु शकतो. म्हणजे हे थोडक्यात समाधान मानणारा व्यक्ती आहे.
Barobar Saheb 👍
येत्या दोन वर्षांत CM कॉमन मॅनने कोणकोणती कामे केली ?
"अशक्य ही शक्य केलेले CM."
"दोन वर्षांचा मुख्यमंत्री"
"ऐतिहासिक मुख्यमंत्री"
उद्धट हा अतिशय स्वार्थी आहे त्याला सगळे आयते मिळाले. दोघांचेही कर्तृत्व शून्य आहे.
दीपेश अधिपण (२०१४)लढला आहे आमदारकी साठी पण तेव्हा जिंकता आलं नव्हतं
उद्धव ठाकरे ला स्वतः उभं राहायला सांगा निवडणुकीला त्याची लायकी तरी आहे का निवडून यायची आमदार काय साधा ग्रामपंचायत उभं राहण्याची लायकी नाही
प्रत्यक्ष बटण दाबायच्मा वेळी ही आठवण राहिली म्हणजे झालं. जय श्रीराम!
अगदी बरोबर.. नाही तर निवडणुकीच्या दिवशी पिकनिकला निघून जाल
सुर्यवंशी सर आज ची रत्नागिरीतील बातमी कानावर आली की नाही ?
उद्धव ठाकरेने आपले करतत्व व आपल्या पुत्राचे करत्व आणि श्रीकांत शिंदे एकट्याचे करतत्व होऊ शकत नाही!
बोलण्या अगोदर ह्याचा पप्पू कसा निवडून आला ते पण आठवणे गरजेचे होते
द्वेषाचं राजकारण बंद करायला सांगा उध्दव la सांगा म्हणावं राहुल गांधींना
एकदम बरोबर साहेब. छान संभाषण
जय महाराष्ट्र सर
एकनाथ शिंदे चे नातवाला सुद्धा हा असाच बोलला होता
Shinde sarkar ch pahije
प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.
माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री च्या मुलाला कार्ट म्हणन शोभत नाही
राजकीय लोक,त्यांच्या, पोटातल्या होणा-या बाळाचा सुध्दा,भावी पुढारी म्हणवत असतांत !
उद्धव la supports करणारे pan tya kart madhe येतात 😂😂😂😂
त्यांचं ते कार्ट पण यांचं हे बायलं
उद्धट, उर्मट, उद्दाम, उथळ, उद्ध्वस्त ठाकरेला दोन कार्टी आहेत.
जय श्री कृष्ण प्रभाकर जी
जय श्री कृष्ण 🙏🚩
@@555कोव्हिड जय श्री कृष्ण 🌹🌹🙏🙏
Great 🙏🏻 Shinde SIR
Uddhav cha repist aahe😂😂😂😂
Greatcmshiendesir ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
मी श्री प्रभाकर सूर्यवंशी साहेबांचा खुप fan आहे...🙏🚩🚩
JAY SHRI RAM 🙏⚘🙏
Only Shinde Saheb Great performance
स्वतः एक शिवसैनिक बाबासाहेबांना देव मानणारे प्रभाकर सुर्यवंशी आपण नेहमी योग्य बाजूला उभे राहाता
Good
🙏🙏🚩 @thaksen
मस्त विश्लेषण
केदार दिघे यांची हेळसांड गत वर्षी च्या उद्भव साहेब यांच्या दसरा मेळाव्यत मी स्वतः डोळ्यासमोर पहिल आहे..मंचावर स्थान दिले नव्हते.. मी अणि माझे मित्र पुण्यातील आलो होतो ते पाहून खूप वाईट वाटले मी साक्षीदार आहे त्याचा.....😔😔😔
दादा, मला ह्या योजनेचा तसा काही उपयोग होताना दिसत नाही आहे कारण माज वय बसत नाही. माझं वय 43. सध्या layoff झालं आहे त्यामुळे नोकरी नाही. शोधत आहे. पण इतर पण काही योग्य मार्ग शोधत आहे other than job. काही असेल तार कृपया माहिती कळवा किंवा एक व्हिडिओ बनवा. धन्यवाद
जय श्रीराम प्रभाकरराव सूर्यवंशी जी . 🎉🎉🎉🎉🎉
छान सर
किती खालच्या पातळीवर जाणार ठाकरे
या टोमणेवीरांनी आपल्या कार्टूनला वांद्रे खेरवाडीत वांद्रे पूर्व येथे उभ करण्याच धाडस दाखवतील का?
अगदी बरोबर.. बाळासाहेबांच्या नावाने पोट भरणार पण हिंदुत्व नको
Usman bhay wakre 😂😂😂 Landa... jalichi topi ani baniyan 😂😂
Dhanyawad-Namaskaar
बरोबर सर,,,,
उद्धव जी येवडा मान कशाला uddavlakhan मना मामु आहे हा
Clear vishleshan
जो माणूस माननीय मुख्यमंत्र्यांच्या नातवाबद्दल डुग धरुन ठेवतो तो काय व्रृत्तीचा असेल हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही.
माणसे कडून प्रकाश भोईर उभे राहणार आहेत.
😃😃😃😃😃 माणसे Nahi Mat nasleli Sena.
ઉદ્ધવ સોતા ચ કાર્ટૂન આહે,
આણી ત્યાંચા મુલગા!
હા તર કાહી ચ કામાચા નાહિં..
શિધે સાહેબ ખૂપ પ્રમાણિક!
આણી લોકાંચે કામ કરણરે
નેતા આહે,,
શિંધે સાહેબ મસ્ત ❤
उधोजी जी कीव येते राजे हो
Your patriotic approach is admirable. GOD BLESS YOU SIR THANKS
तुमचेमोठे रस्तेचालू ठेवापरंतुविदर्भातीलपांदन रस्तेलवकरात लवकर कराम** आणणेविकणे याकरितारस्त्यांचीआवश्यकता आहेविदर्भरस्त्यांच्या बाबतीतमागे आहेश्रीमंत श्रीमंत देवेंद्र फडणवीसयांनी स्वतः लक्ष घालूनआमचे बांधून रस्ते दुरुस्त करून द्यावेही विनंतीकोणतेही खासदार आमदारपाच दोन रस्त्यावर खर्च करत नाही धन्यवाद😂🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आवाज येत नाही, नेहमी चा प्रॉब्लेम.
बरोबर.
जो नातवावर निरागस मुलावर बोलतो तो काय संस्कारी वाटतो का दुश्मन पण असे वागत नाही स्वतःच्या पोराला मूलबाळ नाही म्हणून जळफळाट दुसरे काय
ज्या वेळी सर्व आमदार स्वबळा वर याला सोडून गेले त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन वर्षा बंगला खाली केला तेव्हाच कळलं हे त्या योग्यतेच नाहीत
अशी बडबड म्हणजे शिवसेना ऊबाठा कडे कुठलेच बोलण्याचे संस्कार नाहीत हे दाखवून दिल आहे
Doctor Shrikant.........well educated person...........