जातीचा बाजार चालतो पण धर्माचा चालणार नाही, हे कितपत योग्य आहे...? 1947 च्या फाळणीत फक्त बहुतांश हिंदु बहुल भागच भारताचा भाग झाला होता, हे विसरता कामा नये...!!
एकीची जिरली आता ह्याची पण लोक जिरवणार...... कर्तुत्व नसल की धर्माचा आधार घेऊन लोकांना वेड्यात काढायचं हा मस्त धंदा झालाय ह्या महाराष्ट्रात.... लोकांनो जात धर्म सोडून पोटच्या पोराच्या बेरोजगारी कडे पाहून मतदान करा...🙏
बबलीचा बंटी ला घरी बसवण्यात मोठा वाटा असणार.. एकटीला कसं करमेल घरात.. तेव्हा बडनेरा चे समजदार लोकं बबलीच्या मानसिकतेचा नक्की विचार करून बंटी ला घरी बसवणार हे नक्की 😅
कोण राणा...काय योगदान महाराष्ट्रासाठी... कोणीही उठायचं आणि आमदार खासदार व्हायचं का?.....अमरावतीचे लोक ईतके बावळट असतील असं वाटलं नव्हतं...अश्या नाटकं करणार्या लोकांना निवडून देऊन विकास होणार का तुमचा?
हे दोघे बबलु बंटी नौटंकी आहेत,विकास,स्थानिक नागरिक जनतेच ह्यांना काही देणं घेणं नाही,फक्त उध्दव साहेब व शिवसेनेवर टिका करुन राजकीय स्टंट करायचा, टिप: बबली ला लोकसभेत जनतेंनी घरी बसविले आहे,आता विधानसभेत बंटी ची बारी आहे..😂😂
आत्ता पुढील 5 वर्ष ह्या जोडीने विरोधी पक्ष नेता च्या बंगल्या समोर हनुमान चालीसा म्हणावे 😄
😂😂
parat uddhav Thackeray che chamche active hotil bhawa mag
Navneet rana webseries karel ullu app var.
Gandi baat madhe tine kaam kela aahe, tila experience pan aahe B grade movie cha.
😂😂😂😂
Bjp ne asel लोक ठेऊ नये वाट लावतील
100% पराभूत होणारचं.....🎉
👍
👍@@ashfaqueshaikh3209
बबली ताई तर पडली...
आता बंटी दादा ले पण उताणा पाडा 🤣🤣जय महाराष्ट्र 🙏🙏
Swapan hot ka he
😂😂
मी यांच्या मतदार संघातील नाही, कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही पण हे पराभूत झाले तर फटाके नक्की वाजवायची इच्छा आहे😅
अगदी बरोबर आहे.माझीही हीच अपेक्षा आहे.
Only MVA
धन्यवाद भाऊ 🙏🏻
मग दिवाळीला फोडणं
Ravi Rana Padle var Hazar Rupiyeche Phatke Mi Pan Wajhvin. Vaijapur
Wow... सकाळी सकाळी छान बातमी दिल्या बद्दल धन्यवाद
😂😂
१००% पराभव होणार...
हिंदूत्व वादी लोकांना नवनीत राना आणि रवि राणा एकदम बरोबर चुना लावतात हेच यांच्या राजकारणा च वैशिष्ट्य आहे !
पडणारचं तो... देवाच्या नावाने खूप माज केला त्यांनी
रव्याचे डिपोजिट सुद्धा जप्त होणार 😂😂
🎉correct कार्यक्रम होइल.... ..धर्माचे राजकारण नकोच ...एक अमरावती कर ...
दोघंही घरी बसतील 🚩🚩🚩🚩
प्रीतीताई बंड आमदार ✌️🚩
Right 👌
धर्माचा बाजार करणाऱ्याना जनतेनें पाडले पाहिजे 👍🏻✅
धर्माचा नाही तर काय इस्लाम आणि क्राइस्ट चा बाजार मांडणार का? म्हणूनच तर लाडू मध्ये चरबी खावी लागली तिरुपतीच्या 😊
धर्माचा नाहीतर मग काय इस्लाम किंवा क्राइस्ट चा बाजार मांडणार का?
म्हणूनच चर्बी असलेला प्रसाद खावा लागला तिरुपतीला 😊
@@AweSomeIMeMySelf ते बनवणारे ब्राम्हण नच होते ☺️☺️
@@AweSomeIMeMySelfत्यावेळी त्या राज्यात जे जगन मोहन रेड्डी हे मुख्यमंत्री होते आणि ते मोदींचे समर्थन करणारे मुख्यमंत्री होते हे विसरू नको.
जातीचा बाजार चालतो पण धर्माचा चालणार नाही, हे कितपत योग्य आहे...?
1947 च्या फाळणीत फक्त बहुतांश हिंदु बहुल भागच भारताचा भाग झाला होता, हे विसरता कामा नये...!!
पडणार तर महायुतीच....🖊️
दोघांचाही देवेंद्र फडणवीस यांनी ऊध्दव साहेबांच्या सरकारच्या विरोधात बोलायचं म्हणून वापर केला
दोघे ही घरी बसून हनुमान चालीसा पठण करावे, मारुती राया त्यानं सामान्य जनता पासून वाचवतील
😂😂😂
100 टक्के पराभव होणार. बच्चू भाऊ का नाम सुना है क्या 😂😂😂😂
Bachu bhau che vande ahe nivedan yache😂😂 techa मतदार संघातून 😂
@@geethlothe1883mi tyach matadar sanghatla ahe. bachchu bhau ch kaam changle ahe Ani dar velela bhau padnar mhante Ani nivdun yete 😂
Kon ahe bachu bhau...mene to nhi suna bhai naam
To Gaddar Bachchu Kadu 50 Khoke Ekdam OK
नाम सून है वो भी गुवाहटीको गया था मगर उसको कुछ नही मिला 😂😂 घर का न घाट का रहा 😂😂😂
बचु भाऊ रानाची वाट लावतील, हे नक्की
Ani rana bachu chi laven he 100% naki
दोघे एनसीपी च्या मतांमुळे जिंकून आले होते
Bjp ने रणा जोडीचा कार्यक्रम केला , आधी यांचे चांगल राजकरण चालू होत पण bjp ने त्यांचा कार्यक्रम केला रवी भाऊ ची लोकप्रियाता पाण्यात गेली
विधानसभेला राणा पडणार आणि नंतर दोघांचा घटस्फोट होणार आणि अजितदादा किंवा देवेंद्र फडणवीस बरोबर नवनीत राणा दुसर लग्न करणार !😂😢😮😅😊😅😅😅😅
Bapre😂😂😂😂😂😂😂😂
😂
😂
😂😂
अरे ही कोणती भविष्यवाणी .
बंटी बबली😂😂😂
फक्त पराभूत नाहीं तर deposit जप्त होणारं बंटीच!!😂😂😂
आता नवनीत राणा गाणं म्हणेल..
"मुजको राणाजी माफ कर ना, गलती मारेसे हो गई" 😂😂😂
१००% पडणार😅
Fix padanar
एकीची जिरली आता ह्याची पण लोक जिरवणार...... कर्तुत्व नसल की धर्माचा आधार घेऊन लोकांना वेड्यात काढायचं हा मस्त धंदा झालाय ह्या महाराष्ट्रात....
लोकांनो जात धर्म सोडून पोटच्या पोराच्या बेरोजगारी कडे पाहून मतदान करा...🙏
Yevdch asin tr tu raha ubha an ban amdar
राणाला हरव्हायलाच पाहिजे तरच यांची मस्ती उतरेल
फडतूस पलटुराम नौटंकी ऊटपटांग बंटीला विधानसभा निवडणुकीत रवि राणा यांना पराभूत करा
बडनेरातील स्थानिक उमेदवार आहे श्री. राहुल भाऊ शृंगारे 😊
तुषारभाऊ भारतीय फिक्स आमदार 💯🚨💪🏻
नीच राजकारण केले आत्ता संपवले स्वतःचे राजकारण
बबलीचा बंटी ला घरी बसवण्यात मोठा वाटा असणार..
एकटीला कसं करमेल घरात..
तेव्हा बडनेरा चे समजदार लोकं बबलीच्या मानसिकतेचा नक्की विचार करून बंटी ला घरी बसवणार हे नक्की 😅
बाडमेर नाही बडनेरा
10001% लय जोरात .........
एक काम धड केलं नाही या दोघांनी,
बाकी राजकीय स्टंट करण्यात दोघही नंबर वन,
आजकाल जनतेला काम केलेली व्यक्ती हवी असते,
त्यामुळे कठीणच आहे.!!
मुंबई मध्ये या जोडप्याने नाही यायला हवं होत.. तेव्हा पासून यांचं अस झाल...
200% पराभव आपलाच आहे 😂
ह्या अमराठी बंटी, बबलीतील बबलीला अमरावतीच्या मराठी मतदारांनी वाट लावलीच आहे, तशीच वाट ह्या अमराठी बंटीचीही वाट लावणार ह्यात तिळमात्र शंका नाही.
💯 टक्के पडणार
Sunil bhau kharate fix Amader 👑🚩🚩💯💯
किराणा वाटप सुरू आहे. मुस्लिम मते महत्त्वाची भूमिका बजावतात
सत्ता डोक्यात गेल्यावर लोक त्यांची जागा दाखवतात.
पराभव नक्की आहे mdm जी 😅😅
100% पराभव होणार
जय महाराष्ट्र 🔥
❗
खूप खूप आनंदाचा दिवस असेल
100% पराभूत होणार
राणा ला हनुमान मंदिरात पाठवा चालीसा म्हणायला
रोज रोज ही राजकारणी लोकांचं काय टाकतो भाऊ तू ...तुला दुसरा टॉपिक नाही वय ...
🔥जय महाराष्ट्र
❗
नम्रता जी तुम्ही खुप सुंदर दिसता 😍❤️
Nitin bhau kadam fix ahet sgle plans Active zalet ahet 😁
100%
Bjp सर्व उमेदवाराला पडा
महाराजांचा पुतळ्या सोबत झालेला हलगर्जीपणा यांचा बदला घ्या
💯 पडणार
आता रामरक्षा स्तोत्र अयोध्या मध्ये म्हणायला मोकळे झाले
नितिन कदम विजयी होतील
Tushar bhartiya ❤
😂😂
भाजप ह्या वेळेस अमरावतीतून हद्दपार
@@thermodynamics10 भाऊ पार्टी कडे पाहून मतदान करू नका कर्तृत्व पाहा माणसाचं एकदा साईनगर जाऊन पाहा
😂😂
वाचताना मॅडम "फुलस्टॉप" खूप गंभीरपणे घेतात
Only, Prof. Hemant Deshmukh, Saheb, Great Personality, having the knowledge of all field
Fix aamdar Nitin bhau Kadam
ह्यांची चुकी एकच झाली यांनी ज्या मानसाने हिंदुत्वाची व्याख्या शिकवली त्याच्याच घरासमोर हनुमान चालीसा वाचायला निघाले
जय जय राम कृष्ण हरि 🙏
माझी खासदार स्टार प्रचारक 😅😅😅
आता मी कोनासा डांस बघू
कोन नाचनार मला बबली चा डांस लय आवडते
कोण राणा...काय योगदान महाराष्ट्रासाठी... कोणीही उठायचं आणि आमदार खासदार व्हायचं का?.....अमरावतीचे लोक ईतके बावळट असतील असं वाटलं नव्हतं...अश्या नाटकं करणार्या लोकांना निवडून देऊन विकास होणार का तुमचा?
Only UBT❤
बच्चूभाऊ याला पाडणार
आणाजी पंताच्या घरी दोन जागा रिकाम्या आहेत असं समजत ते त्यांची जागा घेतील इतकच
फडणवीस च्या मावसभाऊ साठी राणा चा गेम झाला😅
राणा येणार नाही जे जे गुणवंता
इथून राणा च राजकारण बाद झालं
समुजन जा..
दोघांनी मिळून ऐक पिक्चर काढा चांगला चालेल
राणा चा पराभव झाला पाहिजे
काही पण असूद्या पण नम्रता तु खूप छान दिसती यार ❤
कोणाला आपली पडलेली नाही आहे.... घरामध्ये प्रत्येक जण एका एका पक्षात गेला की पुढच्या १० पिढांच्या पुरती सगळी सोय करतील हे लोक ....
Good news reports
या दोघांनी टरबुज्या च ऐकून स्वतः च राजकीय करियर नष्ट करून घेतले.
अहो पडला ना हो आत्ताच
त्याला घरात पण घेणार नाही ,😂😂येतो तो ढोल वाजवत घरी😂😂 आता बंद !
प्रिती ताई बंड जिंदाबाद 🌹🚩🚩
हे दोघे बबलु बंटी नौटंकी आहेत,विकास,स्थानिक नागरिक जनतेच ह्यांना काही देणं घेणं नाही,फक्त उध्दव साहेब व शिवसेनेवर टिका करुन राजकीय स्टंट करायचा,
टिप: बबली ला लोकसभेत जनतेंनी घरी बसविले आहे,आता विधानसभेत बंटी ची बारी आहे..😂😂
दोघांनी आता परत विपश्यना केंद्रात जावा😂
राना माज आला की लोक धरचा रस्ता दाखवता याचा अनुभव आला नाही का 😢
दोघांना चालीसा म्हणण्यासाठी पूर्णवेळ घरी बसवलं जनतेने
जनतेच्या मनातला मुख्यमंत्री ठाकरे साहेब
अमरावती मध्ये परत असे नेते नकोच... पैशांचा पाऊस पाडून निवडून येतात दरवेळी...
Fakta nitin bhau kadam bhavi aamdar
Haravn garjech ahe
लाळेचा ग्लास घेऊन विश्लेषण भारीच हो... कि नॉटीची पॉटी..... बुद्धिवर्धक.
सुनील खराटे जिल्हाप्रमुख हेच बडनेरा मतदारसंघात विजय मिळू शकते
Priti Band
आत्तपर्यंत होते चान्स आत्ता तुमच्या व्हिडिओ नंतर काय सांगू शकत नाही 😅😂
Jai Hanuman !!!
पुणे येथे राहून बातमी करणे हे खूप सोपं आहे... खरं तर रवी राणा यांचा वोट बँक खूप मोठी आहे. यंदा ही रवी राणा येतील निवडून.
Ravi Rana prabut honar
मस्ती 😂😂
Good news
मी तर म्हणतो निवडून यायला पाहिजे राणा जी.
कारण मी त्यांच्या मतदार संघातला नसून पण आमची कामे केली
NAMRATAAAAA !!! 😫😫😫😫 ❤❤❤❤❤
Tushar bhau is the option ❤❤
हनुमान चालीसा शिव सैनिक कधीच विसरणार नाही... कारण मातोश्री आमची आस्था आहे.....जय महाराष्ट्र