कादंबरीला इतिहास मानताय? मग इतिहासाची वाट लागलीच!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 июл 2024
  • शिवरायांनी आधी रोहिडेश्वर किल्ला घेतला. कादंबरीला इतिहास मानताय? मग इतिहासाची वाट लागलीच!
    रोहिडेश्वरला स्वराज्याच्या शपथेचा प्रसंग? हा इतिहास खोटाच आहे!
    'रोहिडेश्वर किल्ला शिवरायांनी आधी घेतला कारण तिथेच त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली होती! हल्ला करुन, जिंकून, नगारखान्यावर भगवा ध्वज लावला! किल्ल्याचे बांधकाम मजबूत केले! मग तोरणा आणि नंतर रोहिडा घेतला! राजगडचा यात काहीही संबंध नाही!'
    फक्त इतिहासावरील पुस्तके वाचून, प्रत्यक्ष ठिकाणे न पाहता कादंबऱ्या लिहिल्या की इतिहासाची कशी वाट लागते त्याचे उदाहरण म्हणजे वर दिलेला उतारा. ही कादंबरी अगदी सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे.
    घोटाळा काय केलाय आणि खरी परिस्थिती काय आहे ते सादर केले आहे. अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #Rohideshwar #SvarajyShapath #Rayareshwar

Комментарии • 268

  • @DilipAwale-kr5mp
    @DilipAwale-kr5mp 5 месяцев назад +51

    कादंबऱ्या, मालिका, सिनेमे यातून इतिहास शिकणारे लोक इन्स्टंट ज्ञान मिळावं, या हल्लीच्या इन्स्टंट वृत्तीने मूळ इतिहास कुठे कळेल हे शोधत नाहीत. परंतु अभ्यासकांना आपले व्हिडिओ खूप उपयोगी आहेत. ...

  • @ganeshgaikwadsarkar2727
    @ganeshgaikwadsarkar2727 5 месяцев назад +33

    प्रवीण भोसले सरांच्या अभ्यासावर कधीच शंका उपस्थित होऊ शकत नाही ❤🙏🏼

  • @ajaytelang8886
    @ajaytelang8886 5 месяцев назад +14

    महाराष्ट्रातील लोकांनी 'डफ'चे 'तुणतुणे' वाजवले, स्वतंत्र संशोधन केले नाही. याची किंमत आपण आजही मोजतो आहोत. माहितीच चुकीची असेल, तर निष्कर्षही चुकीचेच निघतात. म्हणून इतिहास विश्वासार्ह पुराव्यानिशी मांडला गेला पाहिजे. प्रवीणचंद्र भोसले हेच काम करीत आहेत. त्यांना मन:पूर्लक शुभेच्छा 🌹

  • @narayannare2665
    @narayannare2665 5 месяцев назад +13

    हे शासनाला कळवून खरा इतिहास लिहिण्याची व शालेय अभ्यासक्रमात आणता येईल

  • @Khavchat
    @Khavchat 5 месяцев назад +62

    🙏आम्ही तर रायरेश्वर मंदिरच ऐकले होते!!

    • @Ganesh_12346
      @Ganesh_12346 5 месяцев назад +3

      Hona ❤❤...amhi tr shalet pn hech shikalo hoto

    • @sanmrita
      @sanmrita 5 месяцев назад +4

      हो मी तर रोहिडेश्वर हे पहिल्यांदाच ऐकतोय.

    • @Lalit2411
      @Lalit2411 5 месяцев назад

      ​@@sanmrita Donhi kille vegle vegle ahet ... Rohideshwar mhnjech Vichitrgad ... Raireshwar mdhe shapth Ghetli asa itihas ahe ...

  • @manyaa00707
    @manyaa00707 5 месяцев назад +9

    ४ पुस्तकं वाचली की लोकं स्वतःला इतिहासकार समजू लागतात😂. तुझी असल्या अतिशहाण्यांकडे लक्ष देऊ नका. तुमचं कार्य थोर आहे ❤

  • @shrirangjadhav8693
    @shrirangjadhav8693 5 месяцев назад +7

    भोसले सरांची इतिहासातील माहिती म्हणजे जिवंत इतिहास होय मी छातीठोकपणे सांगतोय यात काही शंका नाही.

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 5 месяцев назад +3

    सर, आपण केलेले विश्लेषण अगदी बरोबर वाटते, कादंबरी, टीव्ही मालिका,चित्रपट तसेच पोवाडा, यामधे लोकप्रियता मिळविण्यासाठी इतिहासाचे विद्रू पी. Karan केले जाते हे सत्य आहे!

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 5 месяцев назад +7

    छान माहिती दिलीत पण लहान पणी आम्हाला
    आमचे आईवडील ज्या गोष्टी सांगायचे त्या मध्ये
    राईरेश्वरालाच स्वराज्याची शपथघेतली असे सांगितले जाई अशीच खर्या इतिहासाची उजळणी करून शिवसहकार्यांना शिवरायांची
    महती सांगुन राष्ट्र सुजाण सुशिल आचारशिल
    विचारशिल संय्यमशिल व कार्यतत्पर घडवण्याचा प्रयत्नकरा व देशाची एकात्मता जपा जीवा पाड अगदी जीवा पाड
    जय महाराष्ट्र जय शिवराय
    हर हर महादेव
    भारत माता की जय

  • @user-nj1ct4nh7u
    @user-nj1ct4nh7u 5 месяцев назад +4

    सर जय शिवराय
    तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहत असतो...खूप छान माहिती मिळते.

  • @vidyakindre1955
    @vidyakindre1955 5 месяцев назад +15

    स्वराज्यभूमी 12 मावळप्रांत,.# रोहिड मावळ खोरे,,. #हिरडस मावळ,.(भोर )
    पुण्यभूमी श्री रायरेश्वर तीर्थ 🙏

    • @Lalit2411
      @Lalit2411 5 месяцев назад +2

      Mi pn Bhorkar 🙏

    • @sharadparthe5200
      @sharadparthe5200 5 месяцев назад +2

      मी पण,
      जय शिवराय,🚩

  • @anandpokale2549
    @anandpokale2549 5 месяцев назад +3

    भोसले साहेब ,आपण तमाम महाराष्ट्रातील आत्ताच्या आधुनिक पिढीला सत्य इतिहास नव्याने कळवा म्हणून खूप स्तुत्य उपक्रम करीत आहात .

  • @sambhajimane734
    @sambhajimane734 5 месяцев назад +6

    जय शिवराय🚩🚩🚩

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 5 месяцев назад +5

    भोसले सर अतिशय अभ्यासपूर्ण

  • @Aitihasik_Maval_Prant
    @Aitihasik_Maval_Prant 5 месяцев назад +5

    धन्यवाद सर,
    किती ही आपण सांगितले तरी असली लोक सुधारणार नाहीत

  • @shamdolas156
    @shamdolas156 5 месяцев назад +5

    सर महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला ....तिथून रायरेश्वर खुप दुर होते आणि ते निजामशाही त येत होते.... तरीसुद्धा महाराजांनी एवढ्या दुर जाऊन रायरेश्वराच्या महादेवाला च का हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली तरी यावर आपलं मार्गदर्शन खुप मोलाचे ठरेल ....मी आपले सर्व विडीओ बघत असतो तरी आपण जेव्हा नवीन विडीओ घेऊन याल तेव्हा थोडे यावर पण सांगाल अशी आशा बाळगतो ....आपले हे माहिती खुप मोलाची ठरेल. क्रुपया आपण ती सांगण्याचे कष्ट घ्यावे.. अशी विनंती....🙏

    • @user-rm7xb6ny7s
      @user-rm7xb6ny7s 5 месяцев назад +2

      सर याचे उत्तर हवे असल्यास आपल्याला महाराज जन्मानंतर कुठकुठ गेले त्यांच्या जीवनात कायकाय घडले हे वाचले पाहिजेत. महाराज शिवनेरी वरून थेट रायरेश्वर ला आलेले नाहीत. ते शहाजी महाराजांसमवेत जुन्नर पुणे जिल्यातील अनेक किल्ल्यांवर गेलेत. शेवटी माहुली किल्ल्याला गेलेत त्यानंतर कम्पिली, बंगलोर येथे गेलेत. बारा वर्षाचे झाल्यावर ते पुण्याला आले त्या दरम्यान त्यांनी ही शपथ घेतलेली आहे. रायरेश्वर हे मावळात येते. तिथे गेले असता स्वयंभू शिवलिंग पाहून महाराजांना आपण आज येथे मावळातील लोकांसोबत हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊ असे वाटले असावे. जेणेकरून मावळातल्या प्रसिद्ध मंदिरात मावळातील लोकांना सोबत घेऊन शपथ घेतल्यास हे लोक स्वराज्य कार्यात सदैव आपल्याला साथ देतील.

    • @sagarazure1993
      @sagarazure1993 5 месяцев назад

      शिवराय हे शिवनेरी वर जन्मले हे खरे आहे तुमच्या म्हणण्यानुसार हा किल्ला नी रायरेश्वर आंतर ज्यादा असले तरी शिवराय हे पुण्यात मोठे झाले कारण पुणे ची जहांगीर ही शहाजी महाराजाकडे होती ,ही जहांगीर राजमाता जिजाऊ लाल महाल बान्धुन राहत होत्या
      रायरेश्वर हे मंदिर हे 12 मावळात ,पुणे जहांगिरी यात येते

  • @sampanse653
    @sampanse653 Месяц назад +1

    धन्यवाद सर

  • @balasahebsalunke1405
    @balasahebsalunke1405 5 месяцев назад +2

    सध्या महाराष्ट्रात इतिहास सांगणाऱ्या इतिहासकारांच्या नावाचा उत आला आहे,
    बेअक्कल इतिहासकार यांच्या मुळे महाराजांची जयंती दोन वेळा साजरी करण्यात येते,

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 5 месяцев назад +4

    धन्यवाद प्रवीणजी.. आपले सगळे व्हिडिओ आवर्जून पाहावे असेच आहेत 🙏👍

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 5 месяцев назад +3

    अतिशय सुंदर आणि महत्वाची माहिती

  • @milindjadhav474
    @milindjadhav474 5 месяцев назад +3

    सर नमस्कार मला आपल्या गडकोटांबद्दल आणि एकूणच इतिहासाबद्दल प्रचंड आदर आहे म्हणून सांगतो रायरेश्वरा बद्दलचं आपलं विश्लेषण एकदम अचूक आहे असंच विश्लेषण करत रहा

  • @satappapomaji
    @satappapomaji 5 месяцев назад +1

    सुंदर

  • @minanathgade2524
    @minanathgade2524 5 месяцев назад +2

    मी रायरेश्वर पायथ्याशी काम केले आहे, मी मिनानाथ रामचंद्र गाडे, कामावर मी as,a civil Engineer म्हणून काम केले आहे, खावली ते रायरेश्वर धार ते ओहळी आत्ताच्या रस्त्यावर मी काम केले आहे, पंचक्रोशीतील लोक यांचा दाखला देतील, नव्हे तर रायरेश्वर वरील जंगम लोक सांगतील, मला आपणास भेटायला आवडेल., जय शिवराय. जय श्री राम.

  • @drgirishkulkarni
    @drgirishkulkarni 5 месяцев назад +1

    खूप छान आणि महत्वाची माहिती 🙏🏻🙏🏻

  • @user-lo9zm3bz1e
    @user-lo9zm3bz1e 5 месяцев назад +1

    अभ्यासपूर्ण माहिती

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 5 месяцев назад +4

    खूप सुंदर माहिती. 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 5 месяцев назад +4

    खूप छान माहिती असलेला vdo आहे

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 5 месяцев назад +19

    समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तील गुरू शिष्य या संदर्भात विश्लेषण करावे.हि विनंती.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  5 месяцев назад +4

      नक्कीच

    • @Renaissance861
      @Renaissance861 5 месяцев назад +2

      गुरू बिरू काही नसतं बाबा

    • @instastatus51
      @instastatus51 5 месяцев назад +4

      ​@@Renaissance861मग भंते बींते असतात काय

    • @Renaissance861
      @Renaissance861 5 месяцев назад

      @@instastatus51 buddhist monk. जसे ख्रिस्ती धर्मात पाद्री असतात तसे.

    • @Renaissance861
      @Renaissance861 5 месяцев назад +3

      @@instastatus51 मग नेपोलियन चा गुरू कोण? Self-made men like Shivaji don't need guru. तसही रामदास हा महाराजांचा आश्रित होता. त्यानें महाराजांवर केलेल्या काव्यावरून तो शिवाजीचा चाहता होता असेही दिसते. शिवाजीची रामदासासोबत भेट राज्याभिषेक नंतर झालेली आहे असे इतिहासकार सांगतात. राज्यनिर्मिती हे राजांचे कार्य. हे बाबा महाराज काय करणार त्यात?

  • @yashwantbhalekar
    @yashwantbhalekar 5 месяцев назад +1

    मस्त सर 🙏

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 5 месяцев назад +4

    सर जी आम्हाला आपलं पटतंय 💐

  • @AK_501
    @AK_501 5 месяцев назад +8

    साहेब शिवाजी महाराजांची सैन्य भरती प्रक्रिया, सैन्या ची ट्रेनिंग त्यांना पद हे सर्व कशा प्रकारे होत होते यावर व्हिडिओ बनवा

  • @amitnidhalkar1528
    @amitnidhalkar1528 5 месяцев назад +4

    Sir ekdam Khare ahe tumche, Maharajanni Swarajya chi shapat hi Raireshwar chyach mandirat ghetli...!!!
    Pan Sir Bhor jawalch aslelya Bajarwadi gawachya lagat ch aselelya Vichitra Gadache naaw hi Rohideshwar cha killa ase ahe..!!!

  • @ashokchoudhari6231
    @ashokchoudhari6231 2 месяца назад +1

    शिवजन्मापुर्वी पासून ते संभाजी महाराज व राजाराम महाराज पर्यंत चा आपण शिवचरित्र खंड लिहून काढा म्हणजे सर्व महाराष्ट्रातील तसेच भारतीयांना खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा व सर्व सरदारांचा इतिहास कळेल माननीय प्रवीणराव भोसले साहेव आपण पुराव्यानिशी सांगता
    धन्यवाद, सर

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 5 месяцев назад +8

    भोसले साहेब कादंबरी सीनेमा हा इतिहास होत नाही हे बहुतेक काल्पनिक चरित्र अस्ते🙏🙏 धन्यवाद भोसल साहेब 🙏🙏🙏🙏

    • @TheMalllu
      @TheMalllu 5 месяцев назад

      बिलकुल होऊ शकत साहेब । जर ते आपल्या समुदायाला चांगला दाखवत असला तर।

  • @dhananjayshinde5244
    @dhananjayshinde5244 4 месяца назад +1

    आम्ही वाई भागातले आहोत आणि ह्याला रायरेश्वर हे आहे पण काही जुने लोक याला rohideshwer बोलतात पण हा इतिहास खूप छान सांगितला आहे प्रवीण सर मी आपला आभारी आहे

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 месяца назад

      रोहिडेश्वर नावाला पुरावाच नाही. लोक चुकून तसे म्हणतात.

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 5 месяцев назад +3

    धन्यवाद.. शेवटी भोसलेंनाच यावे लागले.. महाराजांचा इतिहास सांगायला.. त्रिवार अभिवादन!

  • @ashokjadhav6097
    @ashokjadhav6097 5 месяцев назад +3

    आता पुस्तकातील तो धडा बदलायला हवा.. म्हंजे ते चुकीचे चित्रही दिसणार नाही.

  • @shubhamdinde3097
    @shubhamdinde3097 5 месяцев назад +1

    धन्यवाद 🙏

  • @vedantupadhye9238
    @vedantupadhye9238 2 месяца назад +1

    सर तुम्ही छान माहिती देता.धन्यवाद !

  • @prataprajeshirke5272
    @prataprajeshirke5272 5 месяцев назад +13

    Common people can not differentiate between fiction and historical facts. Thanks for bringing the truth out.....

    • @UnmeshGadre-jr3jy
      @UnmeshGadre-jr3jy 5 месяцев назад

      नमस्कार. आपण अत्यंत महत्त्वाचे कार्य करत आहात. शतशः धन्यवाद. कृपया कल्याणच्या सुभेदाराची सून आणि हिरकणी ह्या दोन व्यक्तींच्या ऐतिहासिक संदर्भांचे विवेचन केलेत तर फार बरे होईल

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 5 месяцев назад +3

    🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @Prof_shirish.Shivade.
    @Prof_shirish.Shivade. 5 месяцев назад +4

    कुठल्याही महान व्यक्तिमत्वा भोवती अशा प्रकारच्या कथा दंत कथा कधी कधी भाकड कथा ही गुंफल जाण हे होतच! नव्हे ते अटळच असत , आपण फक्त तात्पर्य पहायचं आणि इथं ते असं दिसत की एका १४ वर्षाच्या मुलाने पाचशे वर्षांच्या बलाढ्य सुलतांन्या उलथवण्या ची केलेली प्रतिज्ञा .. एखाद्या फॉरेनरला हे सांगितल तर त्याच्या अंगावर काटा येईल आणि आपल्या येत नाही ..

    • @Ph-xj9lb
      @Ph-xj9lb 5 месяцев назад

      प्राध्यापक साहेब, तात्पर्य काढण्यासाठी आधी पुरावे भक्कम हवेत की नको?

  • @rakeshraut3820
    @rakeshraut3820 5 месяцев назад +4

    शिवनेरी वरील शिवजल्मस्थान दाखवले जाते ,त्याच जागेवर शिवरायांचा जल्म झाला आहे का,व तेथे जो शिवरायांचा पाळणा दाखवला जातो की तो 350 वर्षांपूर्वीचा शिवरायांचाच् आहे,हे खरे आहे का.जय शिवराय.

  • @sopanpatil1501
    @sopanpatil1501 5 месяцев назад +6

    सखोल अभ्यास म्हणून आपण एवढं बोलतात..ज्यांना अक्कल नाही त्यांना उत्तर द्यायची तुम्हाला गरज नाही दादा

  • @hritikkashikar5499
    @hritikkashikar5499 5 месяцев назад +1

    Sir kiti shanta pane tumhi comment karnaryachi chuk samjvun dili kharach evda abhyas asun pan tumche pay jaminivar ahet 🙏🙏 tumche video baghto ani mazya olkhitlya shivpremina pathvat asto

  • @Khavchat
    @Khavchat 5 месяцев назад +7

    नमस्कार सर!!🙏🚩

  • @IndiaIncredible-rr1zc
    @IndiaIncredible-rr1zc 5 месяцев назад +8

    The mesmerising leader chattrapati shivaji maharaj🙏🚩

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 5 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिलीत 🚩🚩🚩.

  • @udaydeshmukh2910
    @udaydeshmukh2910 5 месяцев назад +2

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏

  • @DScompany-qg5dx
    @DScompany-qg5dx 5 месяцев назад +2

    गणपत महार हे पात्र देखील कादंबरी मधून आलेले आहे.... आणि त्यालाच इतिहास बनवलं आहे, विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित आहे

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 5 месяцев назад +1

    💐🙏

  • @nileshbhosale9144
    @nileshbhosale9144 5 месяцев назад +1

    Khupch chaan sir, asach mi ekdam chuklelo tumcha Afzal Khan vadha baddal.........pn mala samjle ki kadambari Ani itihaas khup lamb lamb aahet.........Shivbharat var video banva please, itihas kuthe va kasa shodhava yacha hi ek video sanga so lokanna Satya samjel

  • @sandeepkotwal1657
    @sandeepkotwal1657 5 месяцев назад

    अभ्यासपूर्ण माहिती देतात

  • @rv2445
    @rv2445 5 месяцев назад +4

    मुर्खाच्या कंमेंटला मुळीचं महत्व देऊ नका. आपलं कार्य चालू ठेवा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 👍

    • @shwetagajbhiye7711
      @shwetagajbhiye7711 5 месяцев назад +2

      Uttar dena avashyak ahe, yamule sarvanche bhram dur hotat.

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 5 месяцев назад +1

    👏👏👏👏🙏🙏🙏

  • @bhagwanwakchaure7605
    @bhagwanwakchaure7605 5 месяцев назад +1

    👍

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 5 месяцев назад +1

    नवीन आणि पुराव्या स्कट खरी माहिती.

  • @rupeshkadam4839
    @rupeshkadam4839 5 месяцев назад +1

    परखड पणे योग्य ते सांगता सर! धन्यवाद!

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 5 месяцев назад

    🙏🙏👍👍

  • @lolfactsxxx
    @lolfactsxxx 5 месяцев назад +1

    सोन्याच सिव्हासन पुनः झालं पाहिजे ❤ काहीतरी करा….सर्व लोक दान करतील शिव्हासना साठी❤

  • @ashishbangar4120
    @ashishbangar4120 5 месяцев назад +1

    🙏🙏❤👍

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 5 месяцев назад +1

    🙏🙏🙏🌹

  • @pratapsinhshendge4341
    @pratapsinhshendge4341 5 месяцев назад

    एकदम बरोबर

  • @atulmokashi7438
    @atulmokashi7438 5 месяцев назад +1

    मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही कादंबरी म्हणजे इतिहास असं कसं म्हणता कारण इतिहास हा उपलब्ध पत्र आणि लिखित स्वरूपात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून लिहिला जातो. आपल्या आदर्श राजांच्यावरून एखादि कादंबरी वर्णून जर लिहिली गेलेली असेल तर त्यात कशाला उगाच आग लावता. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते ही वस्तुस्थिती होती. महाराज हे एखाद्या जातीचे नव्हते ते फक्त ईश्वर होते म्हणजेच आजही आहेत धन्यवाद

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  5 месяцев назад

      महाराज आणि इतिहास याबाबत खोटे लिहायचे नाही.

  • @nayansamal9602
    @nayansamal9602 5 месяцев назад +1

    Aprateem maahiti

  • @shaikharman5568
    @shaikharman5568 5 месяцев назад +8

    सर विषय थोडा नाजूक आहे पण एक व्हिडिओ महाराज आणि मुसलमान किंवा शिवाजी महाराज व सेक्युलर पण ह्यावर बनवा कारण मी स्वत मुस्लिम आहे आणि महाराजांचा कट्टर समर्थक सुद्धा पण मला माझ्याच मुस्लिम मित्रांकडून मला विरोध होतो आणि एक प्रकारे मी वाळीत असल्या सारख वाटत..त्यामुळे तुम्ही नेहमीच पुराव्यासह व्हिडिओ बनवता मग विनंती आहे की माझ्या या विषयावर व्हिडिओ बनवा मग मी विरोधकांना समजावून सांगेन ते पण पुराव्यानिशी...जय शिवराय 🤍❤

    • @sachinrathod277
      @sachinrathod277 5 месяцев назад +2

      ते अन्याय च्या विरुद्ध होते मग ते मुस्लिम आसो वा हिंदू.

    • @user-xv1st6wu1i
      @user-xv1st6wu1i 5 месяцев назад

      छत्रपति शिवाजी महाराज सबके थे, जो सच के साथ थे, अत्याचार के खिलाफ थे,
      उनके लिए हर वो अपना था जो न्याय के लिए स्वराज से जुड़ गया!

    • @bandz7770
      @bandz7770 4 месяца назад

      मी कल्याणात लहानाचा मोठा झालो..भिवंडीत बरेच नातलग आहेत नाशिक मालेगावात शेती व इतर व्यवसाय निमित्त लहानपणापासुन सतत जाणेयेणे रहाणे ...45 वर्षात आजपर्यंत एकाही मुसलमान व्यक्तीला महाराजांविषयी अपशब्द काढलेला ऐकला नाही ,तशी वार्ताही ऐकीवात नाही मग आपले कोण मित्र तुम्हाला वाळीत टाकतात..कशामुळे ते तपासुन बघणे गरजेचे आहे...

  • @vivekvatve
    @vivekvatve 5 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshdch
    @santoshdch 5 месяцев назад +2

    मोडी लिपी च महाराष्ट्राने स्वीकार करावा लागेल तेव्हा सामान्य माणूस जुना इतिहास वाचून खरा काय v खोटं काय ते कळेल . नाहीतर हे असेच आणखी 100 वर्ष चालेल.

  • @rahulawale336
    @rahulawale336 5 месяцев назад +1

    Bhosale saheb namaskar, tumche sarv video khoop abhyaspurn astat khara itihas jagasamor aanayche mahatvach kam karat aahat, bhima koregav chya ladhai varti asach ekhada abhyaspurn video banavlat tar bare hoil.

  • @prakashanaokar5094
    @prakashanaokar5094 5 месяцев назад +1

    आपले विडिओ अभ्यास पूर्ण असतात

  • @Prasadn02
    @Prasadn02 5 месяцев назад +1

    तुमच बरोबर आहे मी जाऊन आलोय .

  • @sukantg7846
    @sukantg7846 5 месяцев назад +2

    स्वराज्याच्या तिसऱ्या गादि बद्दल सांगा.. म्हणजे तुकाबाई मोहिते - शहाजीराजे भोसले यांचे पुत्र व्यंकोजी यांच्या बद्दल..
    ..
    संभाजी राजे यांच्या दुसऱ्या पत्नी बाबत
    ...
    आणि शहाजी राजे अन् जिजाबाई यांच्या वैवाहिक जीवनाबाबत...

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 5 месяцев назад +3

    रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली.त्यालाच काही जण रायरीचा किल्ला पण म्हणतात.
    शिरवळचा भुईकोट किल्ला सुभानमंगळ ची लढाई बद्दल माहिती सांगावी.🚩🚩

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 5 месяцев назад +1

    शिवरायांचे गुरु समर्थ रामदास स्वामी होते, असं हल्ली सतत सांगून नवा इतिहास रचायला सुरुवात झालीच आहे!👊😤

  • @viveka.4058
    @viveka.4058 5 месяцев назад +7

    *This video is resourceful as always ..But could you please consider my request of making a historical video on _DHARMAVEER CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ_. As you know we all need a reliable person like you to get the correct historical facts and proofs of the incidents which had happened with our beloved Maharaj. Many historians has their own version but we need the facts as you always present, kindly consider.*

  • @dattatrayhinge3410
    @dattatrayhinge3410 5 месяцев назад +1

    सर, चौथीच्या पुस्तकाने घातलेला अजुन एक गोधळ म्हणजे दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी हे महाराजाचे प्रशिक्षक/ गुरु होते. खरा इतिहास ऐकाला आवडेल. 🙏

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 4 месяца назад +1

    अशा कादंबर्या ,सिनेमे ,नाटकं यावर कायद्याने बंदी आणावी .

  • @vivekkondawar3122
    @vivekkondawar3122 4 месяца назад +1

    कादंबऱ्या, TVserial, इत्यादींनी महाभारताचीही अशीच वाट लावायचा प्रयत्न केलेला आहे.

  • @tkva463
    @tkva463 5 месяцев назад +2

    मला प्रश्न हा विचारायचा आहे की, आमच्या बालपणीच्या कोवळ्या मनावर चुकीचा इतिहास ठसविणारे ते महान इतिहासकार कोण होते ? कारण आताही जरी आम्हाला विचारले तर आमच्या तोंडातून नकळत वाक्य बाहेर पडते ' तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले '! आपण ह्या खोट्या इतिहासाकारांना उघडे पाडले त्या बद्दल आपले मनापासून अभिनंदन!धन्यवाद

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 5 месяцев назад +1

    माझी इतिहास आवड सुरू झाली ती नाथमाधवांच्या पुस्तकांपासून. त्यामुळे लीत लेखनातील सगळेच खरे असे मी कधी मानले नाही.

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 5 месяцев назад +1

      अक्कलकोट संस्थानाची कादंबरीपण आहे, परंतू काही घटना कल्पनिक आहेत असे वाटते.

  • @travelersworld1609
    @travelersworld1609 5 месяцев назад

    Sir , sirpatil ki manaje kay ho?

  • @vedantwadhai40
    @vedantwadhai40 5 месяцев назад +1

    महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांची पहिली जयंती केली होती त्यावर व्हिडिओ बनवा दादा ... समाधीचा जीर्णोद्धार करून त्यांनी पहिली शिवजयंती केली होती ..

  • @sarvameya3127
    @sarvameya3127 3 месяца назад +1

    तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलेल्या व्हिडिओची लिंक द्या, इथून पुढे उल्लेख केला तर लिंक description मध्ये देत जा, बघायला सोयीचं होत

  • @deepakpatil1511
    @deepakpatil1511 5 месяцев назад +2

    वाचायला आले तरी काय वाचतो आहोत हे देखील कळायला हवे. इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर मूळ कागदपत्रावर आधारीत पुस्तके/ग्रंथ वाचले पाहिजेत. कादंबरी हा साहित्यप्रकार इतिहासाचे स्वैर/काल्पनिक वर्णन करतो. स्वार्थ,वर्गस्वार्थ,जातस्वार्थ या मानसिकतेच्या कादंबरीकारांनी काहीही लिहिलंय...तो इतिहास नव्हे. कादंबरी हा प्रकार काल्पनिक आणि अंशतः इतिहासाचा आधार घेतो. सावध ऐका...पुढल्या हाका हेच या व्हीडिओतून कळते. भोसले सर या संदर्भग्रंथांसाठी किती धडपड करतात हे मी एका वाचनालयात पाहिले आहे. धन्यवाद सर !❤

  • @prakashbhosale9384
    @prakashbhosale9384 5 месяцев назад +1

    Sir shiv charitra kont vachave please sanga

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 5 месяцев назад +1

    Khoop chaan vivechan

  • @Khavchat
    @Khavchat 5 месяцев назад +5

    🙏 सर, मी एक प्रश्न विचारला आहे जो इथे थेट दिसत नाही! Newest बटन दाबले तर दिसतो. कृपया चेक करून शंकानिरसन करावे.

  • @d-creationpictures5727
    @d-creationpictures5727 5 месяцев назад +1

    Shambhuraje na pakdun denare nemake kon hote? Ya varati ek video banva plz

  • @vijaymuley5205
    @vijaymuley5205 5 месяцев назад +2

    भोसले साहेब खरच ईतिहास तुमच्या कडुनच ऐकावं थोडं "हिंदवी स्वराज्य" ह्या नावाचा इतिहास सांगावा ही विनंती

  • @user-wm2tm2qz2n
    @user-wm2tm2qz2n 5 месяцев назад +2

    सर, शंभु राजे यांच्या बलिदाना नंतर चा इतिहास आणि राजाराम महाराज यांच्या वेळेचा इतिहास असेल तर plz सांगा🙏🏼

  • @raghunathjadhav3249
    @raghunathjadhav3249 5 месяцев назад

    सर महारांजाच्या मृत्यूविषयी व्हिडिओ बनवा.

  • @SHRIGanesha-wy1vj
    @SHRIGanesha-wy1vj 5 месяцев назад +1

    Saheb raataji mane yanchya var ek vedio banvun mahiti dyavi please jyani mirza raja jaysingh la ghabravla hota please ❤

  • @shubhamdhamal5121
    @shubhamdhamal5121 5 месяцев назад +2

    साहेब निर्थडी चा प्रदेश याच्यावर पन एक व्हिडिओ बनवा तिथले कोण आहेत पारंपरागत वतनदार आणी त्या प्रदेशाचे थोडी माहिती सांगा

  • @deepaknamdeothorat731
    @deepaknamdeothorat731 5 месяцев назад +1

    abhyaspoorna GADHAVPANA ahe.. 👏👏👏

  • @darpanyadav1980
    @darpanyadav1980 5 месяцев назад

    Sir, tumi mentioned kelay rohideshwar killa ha astitvat nai. Mag hya video made map made disnara rohida killa konta.. tyachi mahiti milel ka.
    Tumchya mandani purave..ani history khup knowledgeable ahe. Thanks for sharing

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  5 месяцев назад

      रोहिडा किल्ला भोरपासून ८ कि.मी. आहे.

  • @sameervachakal3490
    @sameervachakal3490 День назад

    आम्ही श्रीमान योगी वाचली आहे. त्यात ही चूक लेखकांनी केली आहे.खर हेच आहे की शप्पत रायरेश्वर ला घेतली आहे.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 5 месяцев назад +1

    बाखरमध्ये जे नमूद असेल ते खरे.

  • @dreammer5749
    @dreammer5749 5 месяцев назад

    सर नमस्कार, महाराजांचं authentic पुराव्यानिशी जीवनचरित्र...असा कोणत्या लेखकाचा वाचायला पाहिजे. Please suggest Kara.

  • @user-nj1ct4nh7u
    @user-nj1ct4nh7u 5 месяцев назад +1

    सर जय शिवराय
    छत्रपती संभाजी महाराज दिलेरखानाला सामील झाले होते...त्या घटनेचा सविस्तर इतिहास सांगा.

  • @Heisinberg786
    @Heisinberg786 5 месяцев назад +1

    Barobar aahe sir mi raireshwar cha aahe tumcha mandani tar shud ahe