Pakistan मध्ये Hinglaj देवीच्या उत्सवाला सुरूवात, कोल्हापूरमध्येही या देवीचं मंदिर..असा आहे इतिहास..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • #BolBhidu #HinglajMata #HinglajMataTemple #Pakistan
    पाकिस्तानमध्ये एक देवीच मंदिर आहे जिथं हिंदू आणि मुसलमान दोघेही नतमस्तक होतात. ऐकून आश्चर्य वाटलं ना? हे मंदिर म्हणजे बलुचिस्तानमधलं हिंगलाज मातेचं मंदिर आणि या देवीची दरवर्षी एप्रिल महिन्याच्या सुमारास यात्राही निघते.
    पाकिस्तानातल्या हिंदू बांधवांचं हे एक आस्थेचं केंद्र आहे. बर केवळ हिंदूच नाही, तर मुस्लिम बांधवही या मंदिरात सेवा करण्यासाठी येतात.
    हे जगातल्या पाच प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक आहे. आज आपण सविस्तर माहिती घेऊ या हिंगलाज मातेविषयी आणि हिंगलाज मातेच्या मंदिराविषयी.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 334

  • @vishalbhavsar9442
    @vishalbhavsar9442 Год назад +12

    थोड्या दिवसात अखंड भारताची सुरुवात होवो हींगलाज माता मंदिर आणि ढाका देवी मंदिर भारतात येवो 🙏 जय हिंगलाज.

  • @devanandvaidya2915
    @devanandvaidya2915 Год назад +97

    कुलदेवता श्री हिंगळाज माता की जय😌🙇
    Thank You Bol Bhidu For Cover This Topic❤️😊

  • @sagargaikwad5295
    @sagargaikwad5295 Год назад +45

    मी राहणार मालेगावचा आणि मी जेथे राहतो .. हिंगलाज नगर तेथेच हिंगलाज मातेच मोठं मंदीर आहे त्यामुळे आम्हाला हिंगलाज नगर या नावानेच ओळखले जाते... जय हिंगलाज मातेकी जय💟🙌

    • @suvarnasingh391
      @suvarnasingh391 Год назад +2

      निफाड तालुक्यात सुध्दा आहे

    • @jeetu3
      @jeetu3 Год назад

      Aple kivva ya mandirache purn address dyave .
      Amchi kuldevi aahe ....pan sadhya jagtik sthithit te pardeshat aahe ,va amhi jau shakat nahi .
      Amhi tumhi mamud kelelya maharashteatlya sthanas bhent deu .

    • @anandmahindrakar1771
      @anandmahindrakar1771 Год назад

      @@jeetu3 ek mandir aurangabad rangar galli madhe aahe

  • @jaysohane3345
    @jaysohane3345 Год назад +11

    मी एक भावसार आहे, आज कुठे तरी हा व्हिडिओ पहिल्या नंतर एक ओळख मिळाली असं वाटल 🙏🏼 Thanks for recognising

  • @user-rr9zr6pv3g
    @user-rr9zr6pv3g Год назад +56

    माता हिंगलाज देवी ला सिख धर्मात पन खुप मोठ स्थान आहे..! ❤️💫

  • @harshalpadhye1995
    @harshalpadhye1995 Год назад +186

    the real Jackpot या मुवि मध्ये या देवी च मंदिर दाखवलं असून त्या ला अनुसरून मुवि ची स्टोरी आहे

  • @sdjcbexpert8664
    @sdjcbexpert8664 Год назад +59

    गडहिंग्लजकर like करा ♥️

  • @rajanjunagade609
    @rajanjunagade609 Год назад +16

    हींगलाज माता आमच्या भावसार समाजाची कुलदेवीता आहे व भावसार समाज गूजरात, महाराष्ट्र , तेलंगणा , कर्नाटक , आंध्रप्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात आहे.
    जय हींगलाज माता.🙏🙏

    • @prashantpise185
      @prashantpise185 11 месяцев назад +1

      Maharashtra madhe solapurat hingulambika mandir ahe je ki sarvat prasidh ahe

  • @ganeshpagare2540
    @ganeshpagare2540 Год назад +5

    मी निफाड तालुक्यातील उगांव या गावात राहतो.आमच्या गावात पण श्री हिंगलाज मातेचे भव्य मंदिर आहे.

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication Год назад +66

    रवी तेजाच्या द रिअल जॅकपाट या चित्रपटात हिंगलाज देवी बद्दल ऐकल होत, आज माहिती मिळाली, आभार बोलभिडू 🙏🙏

  • @sunnydeo5313
    @sunnydeo5313 Год назад +34

    वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र येथे आणखी एक मंदिर. वेसावची हिंगळादेवी माता

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 Год назад +24

    गडहिंग्लज 🫶🏻

  • @kalyanshrivastav6288
    @kalyanshrivastav6288 Год назад +12

    निफाड जवळील सात किलो मीटर वर उगाव खेडे या गावात साक्षात हिंगलाज मातेचे मंदिर आहे. दर वर्षी मोठी यात्रा भरते.जय हींगलाज माता 🙏🙏

  • @ganeshmahindrakar9021
    @ganeshmahindrakar9021 Год назад +32

    आमची कुलदेवी श्री हिंगुलंबिका देवी एक दिवस नक्की जाणार

  • @sushantm27
    @sushantm27 Год назад +17

    गडहिंग्लजकर् ❤

  • @abhishekgaikwad5445
    @abhishekgaikwad5445 Год назад +34

    निफाड तालुक्यातील उगाव या गावी देखील हिंगलाज मातेचे पुरातन असे मंदिर आहे...🙏

  • @pkallinone7279
    @pkallinone7279 Год назад +13

    हिंगलाज देवी नाव वाचून द रिअल जॅकपॉट ही मूव्ही आठवली आधी फक्त मूव्ही मद्ये बघितल तेव्हा खोटं वाटल पण खर काय ते आता समजल, thanks bolbhidu

  • @aditya_dede1717
    @aditya_dede1717 Год назад +18

    सोलापुर मधे ही हिंगलाज मातेच भव्य आस मंदिर आहे.🙏🏻

  • @umeshdhawale-bl5kf
    @umeshdhawale-bl5kf Год назад +9

    अमरावती पासून पश्चिमेला २६ कि.मी अंतरावर हिंगलासपुर नावाच गाव आहे तेथे ६०० वर्षापुर्वी पासुन हिंगलास गडावर हिंगलासमातेच अत्यंत प्राचीन मंदिर आहे ......
    येथे असलेल्या शिलालेखात पाकिस्तानातील बलुच प्रांतात असलेल्या हिंगलास माते विषयी मजकूर आहे..... येथे देवीची ज्वालामुखी माता म्हणून पुजा केली जाते....🚩🙏🙏🙏

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 Год назад +48

    धाराशिव शहरापासून पूर्वेला तेर रोडवर 15 किमी अंतरावर हिंगळजवाडी या गावामध्ये हींगलज मातेचे पुरातन मंदिर आहे..

  • @nakshemaharudra4731
    @nakshemaharudra4731 Год назад +11

    धाराशिव जिल्ह्यात ही हिंगळजवाडी या गावात हिंगळज देवी च मंदिर आहे.यात्रा मोठी होते . 🛕💐

  • @shrinivasjavalkar4750
    @shrinivasjavalkar4750 Год назад +11

    जय भावसार समाज जय क्षत्रिय जय कुलदेवी हिंगलाज माता

  • @swapniltodkar7180
    @swapniltodkar7180 Год назад +12

    गडहिंग्लजकर❤️❤️❤️🚩🚩🚩

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Год назад +5

    हिंगला मातेकी जय. जय भवानी जय शिवाजी.

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 Год назад +9

    जय हिंगलाज 🚩
    मी भावसार ❤️

    • @simmigholap8145
      @simmigholap8145 Год назад +1

      तुमची कुलदेवी मोकळी करून घ्या ती तुमच्या भावकी पुरती बंदनात आहे, जय हिंग्लआज जय भवानी

  • @priyankaborge7578
    @priyankaborge7578 Год назад +11

    बोल हिंगलाज माता की जय

  • @sachinjadhao1051
    @sachinjadhao1051 Год назад +21

    कूळदेवता हिंगलाज देवी 🙏🙏

  • @shridharpowar02
    @shridharpowar02 Год назад +20

    Gadhingalj khup sundar shahar ahe mala abhiman ahe mi tya shaharcha ahe

  • @piyushghate-ip1zc
    @piyushghate-ip1zc Год назад +8

    Proud to be a kshatriya BHAWSAR 🚩😌

  • @kunal.bhavsar
    @kunal.bhavsar Год назад +9

    बोल भिडू यांनी ही स्टोरी केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार...🙏🙏🙏

  • @kishormore8790
    @kishormore8790 Год назад +11

    सोलापुर शहरा मध्येही
    हिंगलाज माता देवीचे मंदिर आहे 🙏🚩

  • @nathchaitanyapujansamgrihi2033
    @nathchaitanyapujansamgrihi2033 Год назад +21

    नवनाथ 84 सिद्ध यांपैकी एक असणारे सिद्ध गरीबनाथजी यांची संजीवन समाधी तुळजापूर येथे आहे. गरीबनाथ मठामध्ये हिंगळाज माता मंदीर आहे. देवीच्या अप्रतिम मूर्तीसमोर अत्यंत आनंद देणारा मनमोहक धुना आहे.
    अलख आदेश

    • @vishwasrokade3311
      @vishwasrokade3311 Год назад +1

      नवनाथ भक्तिसारमधे ही या देवीच वर्णन केले आहे.

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 Год назад +1

      माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

    • @sagark1042
      @sagark1042 Год назад

      नाथ संप्रदाय च्या प्रत्येक मठात हिंगलाज देवीचा तांदळा आसतो

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 Год назад +4

    म्हावशी तालुका खंडाळा जि सातारा येथे देखिल असे प्राचिन मंदीर आहे. पूर्ण गुहेत असून अतिशय रहस्यमय आहे.

  • @user-lf2fx5sq1o
    @user-lf2fx5sq1o Год назад +41

    समस्त क्षत्रिय भावसार समाजाचे कुळ दैवत आहे . पण आज ते पाकिस्तानात असलामुळे आपला बांधवांना तेथे जाण्या साठी खूप अडचणि येतात 💯
    जय हींगलाज माता 🧡🧡🧡🙏

    • @hariomhingankar7061
      @hariomhingankar7061 Год назад

      Maharastrat suddha hinglaj matech mandir ahe amravati dist mdhe

    • @Homelander20
      @Homelander20 Год назад +3

      तुमच्या मोदी ल सांगा, पाकिस्तान साठी रस्ता खुला करा

    • @raymer.8055
      @raymer.8055 Год назад

      @@Homelander20 अय उपट्या नीट रहा मोदी पंतप्रधान आहे भारताचा आणि तू भारतातच राहतो

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Год назад +11

      @@Homelander20 होईल बेटा जरा दम धर
      जेव्हा बलूचिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र होणार आहे तेव्हा बलुची सरकार भारतीय हिंदुंना विसा आँन अरायवल देईल एवढे आपले बलुच लोकांशी चांगले संबध होतिल
      शिवाय बचोच मराठा यांचे मराठी संबंध ही उपयोगी ठरतील

    • @ayush_d17
      @ayush_d17 Год назад +4

      @@Homelander20 पाकिस्तान साठी खुला रस्ता? पुन्हा 26/11 सारख्या दंगली करायला का? 🤨😠

  • @amarkawale372
    @amarkawale372 Год назад +8

    धाराशिव तालुक्यात तेर जवळ हिंगलजवाडी म्हणून गाव आहे तिथे ही देवीचे जुने मंदिर आहे.

  • @kishorkeni3204
    @kishorkeni3204 Год назад +5

    अति सुंदर निवेदन,कोळी भाषेत एक गाण आहे "हिगला देवी ग हिंगला देवी मी उभी हाय तुझे दाराशी"कोळी लोक पण हीचे भक्त आहेत,शेवटी देवीचे रूप म्हणजे पार्वती,पाकीस्तान आणि भारत नंतर झाले पूर्वी पृथ्वीवर देवांचेच राज्य होते.नालायक माणसांनी देवाला पण जातीपातीत अडकवले ही आमची देवी तो आमचा देव वगैरे.
    😀

    • @ajitdurafe8648
      @ajitdurafe8648 Год назад

      ruclips.net/video/RS4Y5eapoNw/видео.html

  • @rohanwagh4737
    @rohanwagh4737 Год назад +2

    पाकिस्थान नंतर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उगावं खेड इथे हिंगलाज माता मंदिर आहे 51 पिठापैकी एक आहे आणी भारतात सर्वात ज्यास्त द्राक्ष्य उत्पादक आहे निफाड तालुका मी पण निफाडलाच राहतो ❤❤❤

  • @aniketkhambayatkar464
    @aniketkhambayatkar464 Год назад +9

    लवकरच बलुचिस्तान पाकिस्तानच्या जाचातून स्वातंत्र्य होवो, आणि त्यानंतर आपल्याला यात्रेला जायला मिळो हीच देवी चरणी प्रार्थना... जय हिंगलाज 🙏

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Год назад

      भारतात फक्त पाचशे पेक्षा अधिक मिनी पाकिस्तान आणि मिनी कश्मिर तयार झाले आहेत जिथे पोलिस देखील जाऊन काही कार्यवाही करण्यात घाबरतात

    • @user-kv4ct6dg4h
      @user-kv4ct6dg4h Год назад +2

      @@EdCEvarTes543 yasathi ch Atapasun Loksankhya Niyantran kayda ,
      Love Jihad virodhi Kadak kayda,
      Atikraman Hatao Kayda, Bangladeshi , Rohingya Hatao, Sarv sarkar ni Yogi Aditynath yanchya Pramane Karywahi Chalu keli Pahije

    • @user-kv4ct6dg4h
      @user-kv4ct6dg4h Год назад

      @@EdCEvarTes543 Kayde nevin kadak Kaayde Amlat Anun kam chalu kel pahije

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Год назад

      @@user-kv4ct6dg4h
      वक्फ बोर्ड आणि अल्पसंख्याक बोर्ड ला कायम चे कुलूप लावून देणे व स्वतंत्र बुलडोझर मंत्रालय विभाग कार्यरत करण्यात,,,,,
      सर्व राज्यांत शहरात सर्व मस्जिद हज हाऊस आणि मदरसा बिल्डिंग सरकारी गोदामात परिवर्तन केले पाहिजे,,,,

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Год назад

      @@user-kv4ct6dg4h
      सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक मंदिराच्या भोवतीच रेल्वे स्टेशन वर मजार दर्गा मस्जिद उगवलं आहे

  • @yogeshharpude
    @yogeshharpude Год назад +1

    खूप छान वाटत अशा प्रकारच्या नविन गोष्टी एकूण ज्या काल्पनिक नसून सत्य असतात.

  • @Nad_Pahije
    @Nad_Pahije Год назад +3

    धाराशिव जिल्ह्यात हि हिंगळजवाडी म्हणून गावच आहे या गावात हि श्री हिंगळजमातेचे अतिशय पुरातन असे मंदिर आहे तिथं तांदळा स्वरूपात आईसाहेब विराजमान आहेत

  • @babasahebmhetri1247
    @babasahebmhetri1247 Год назад +9

    Aamhi Gahinglajkar Gadhinglaj He Ek Taluka Aahe Hinglaja Devimule Gadhinglaj He Naav Padal Aahe

  • @bhushanbaviskar3993
    @bhushanbaviskar3993 Год назад +5

    जय हिंगलाज माता.... माते चा भैरव कोटेश्वर गुजरात मधे आहे 🙏

  • @JB_198
    @JB_198 Год назад +2

    देवी सती ने यन्यात आहुती लासूर संभाजीनगर येथे दिली आहे

  • @yuvrajgholap5388
    @yuvrajgholap5388 Год назад +8

    खूप छान असते यात्रा

  • @wallentinkoli2783
    @wallentinkoli2783 Год назад +4

    Mumbai VERSOVA ya koli village madhe pan aaye Hinglaj Devi che mandir.

  • @lekhrajkhatri4051
    @lekhrajkhatri4051 4 месяца назад

    ॐ हिंगुले परम हिंगूले अमृत रूपीनी तनु शक्ति मन: शिवे ॐ श्री हिंगुलाय नमः ॐ 🙏🌹🙏

  • @Spartanash
    @Spartanash Год назад +8

    भावसार समाजाची कुलदैवत🙏🙏🙏

  • @gorakshkurud7393
    @gorakshkurud7393 Год назад +9

    जय हिंगलाज माता 🚩

  • @yashkamlu
    @yashkamlu Год назад +4

    Somavanshiy Kshatriya samajachi kuldevta
    Jay Hinglaj mata 🙏🚩

  • @ketanvishwanathsalagre8635
    @ketanvishwanathsalagre8635 Год назад +4

    भारत सरकारने शंभर कोटी देऊन मंदिराचा जिर्णोधार करायला पाहिजे आणि भाविकांसाठी पण सुख सविधांनची सोय करायला पाहिजे आणि त्या संदर्भात प्रचार मोहीम राबवली पाहिजे

  • @_Arjun_1555
    @_Arjun_1555 Год назад +5

    आपल्या छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये देखील 'हिंगलाज' देवी च एक मंदिर आहे

  • @allraunderg.b.5244
    @allraunderg.b.5244 Год назад +2

    बुलढाणा जिल्ह्यातील ईसरुळ (ता.चिखली जि. बुलढाणा) येथे महान संत चोखोबाराय (संत चोखा मेळा) यांचे महाराष्ट्रातील दुसरं आणि आकारमानाने पहिलं असं एकमेव सर्वात मोठे मंदिर...
    अभुतपुर्व , एकमेवाद्वितीय श्री संत चोखोबाराय पुण्यतिथी महोत्सव तसेच मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा दिनांक 5 मे ते 13 मे 2023 या दिवशी संपन्न होणाऱ्या सोहळ्याचे आणि संत चोखोबाराय यांचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे ईसरुळ येथील मंदिर या मंदिरांची आणि कलशरोहन सोहळ्याची "बोल भिडू" ने दखल घ्यावी हि नम्र विनंती.
    (टिप = कृपया या मंदिराविषयी आणि कलश रोहन सोहळ्या विषयी सविस्तर माहितीसाठी सोबत दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधणे. ( मो.नं. = 7083320232 )
    ruclips.net/user/shortsafBxDuaPhgw?feature=share
    ruclips.net/video/LTSyFh9rowY/видео.html
    अधिक माहितीसाठी वरील लिंक ला भेट द्यावी.
    (कृपया वरील सोहळ्याचे निवेदन आणि सादरीकरण सर्वांचे लाडके सर्वांचे आवडते निवेदक चिन्मय दादा साळवी यांनी करावी हिच एक माफक अपेक्षा... आम्हा दर्शकांची हि अपेक्षा बोल भिडू आणि त्यांची टिम नक्कीच पूर्ण करेल हिच सदिच्छा...)

  • @sauravdhangar6462
    @sauravdhangar6462 Год назад +6

    The real jackpot chi aathvan zali😊

  • @swapniljagatap2713
    @swapniljagatap2713 Год назад +4

    Im from gadhinglaj

  • @priyakolekar2019
    @priyakolekar2019 Год назад +1

    पाकिस्तान देशात खूप हिंदू आणि हिंदू मंदिरे होती पण कट्टरपंथी मुस्लिम लोकांनी त्यांचे धर्मपरिवर्तन केले

  • @kupateprawin-jt3ot
    @kupateprawin-jt3ot Год назад +3

    I am from Gadhinglaj ( gad + hinglaj ) .
    City near saman gad + and hinglaja mata mandir ( guddadevi) .

  • @ganeshpidurkar9798
    @ganeshpidurkar9798 Год назад +3

    जय वैष्णो देवी माता जी🙏♥️♥️🙏

  • @aniketshinde2443
    @aniketshinde2443 Год назад +2

    तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी ही या देवीचे मंदिर आहे

  • @painjanproduction9314
    @painjanproduction9314 Год назад +2

    हिंगलाज माता रानी की जय 🌷🙏🏻🌷

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Год назад

    खूपच छान सकारात्मक माहिती उत्साह वर्धक आहे चांगली माहिती दिली आहे धन्यवाद

  • @manikhinge4929
    @manikhinge4929 Год назад +6

    आमच आडनाव हिंगे आहे

  • @prashantpise185
    @prashantpise185 11 месяцев назад +1

    Solapur has the oldest temple of hinglaj Mata mandir
    Vist solapur Maharashtra ❤️

  • @karina_20
    @karina_20 Год назад +2

    💮🙏जय माता दी 🙏💮

  • @sonaligosavi8327
    @sonaligosavi8327 10 месяцев назад

    कुलदैवी हिंगलाज माते की जय🙏

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 Год назад +1

    छान! योग्य tone मध्ये सुस्पष्ट वाचन केले आहे. नाहीतर अति वेगाने किंवा काहीतरी वेगळ्याच स्वरात आणि शैलीत निवेदन करण्याची irritating fashion हल्ली ऐकावी लागते. त्या पार्श्वभूमीवर हे वाचन छान वाटले.

  • @prashantzalte4586
    @prashantzalte4586 Год назад +6

    Osmanabad Zilla ter जवळील हिंगळजवाडी येथील हिंगळा आई

  • @user-kt8yl9uu8o
    @user-kt8yl9uu8o Год назад +1

    आमच्या इथ हिंगलाज्वाडी गाव असून देवी पण आहे

  • @Agriculture-vq3te
    @Agriculture-vq3te 7 месяцев назад

    महाराष्ट्रात हिंगोली शहर सुद्धा आहे।

  • @shardrayate5921
    @shardrayate5921 Год назад +1

    🙏🙏हिंगलाज माताजी की जय हो 🙏🙏⚘⚘⚘⚘

  • @rajendrakadam7450
    @rajendrakadam7450 Год назад +5

    Dharashiv madhe hinglajaai mandir aahe

  • @manojhire5734
    @manojhire5734 Год назад +1

    राम राम जय श्री राम

  • @piyu...1976
    @piyu...1976 Год назад +1

    मुंबईत पण वर्सोव्यात हिंगळा देवी मंदिर आहे

  • @rahulkadu4161
    @rahulkadu4161 Месяц назад

    Jai Shri Hinglaj Devi......❤❤

  • @babaraomohategyyu9336
    @babaraomohategyyu9336 Год назад +1

    महाराष्ट्र तालुका जिल्हा परभणी गाव हिंगला या ठिकाणी पण एक हिंगला देवी चा मंदिर आहे

  • @myroadadventures4606
    @myroadadventures4606 Год назад +2

    Maharashtra madhe Ani ek hinglaj mata che mandir ahe hinglaspur la dist :- Amravti

  • @prasadnikam2942
    @prasadnikam2942 Год назад +6

    हिंगलाज माता मंदिर हिंगळाज नगर; उगाव निफाड ;नाशिक महाराष्ट्र

  • @jaymaharastra4611
    @jaymaharastra4611 Год назад

    Jay Hinglaj Mata ⛳

  • @sayalikhaire2686
    @sayalikhaire2686 Год назад +3

    नाशिक मधील निफाड तालुक्यात देखील ह्या देवीच मंदिर आहे.
    🙏 from Nashik

  • @umeshpawar9865
    @umeshpawar9865 Год назад +1

    आईसाहेब हिंगलाज माता🙏🙏

  • @kartikbokare4209
    @kartikbokare4209 Год назад +1

    जय हिंगलाज माता 🙏

  • @gadhvivipuldan2476
    @gadhvivipuldan2476 Год назад +2

    Jay hinglajma🙏🙏

  • @shubhamdahane4548
    @shubhamdahane4548 Год назад +2

    Madhyapradesh Chya Chhindwara District Madhe Pan Hinglaj Devi Mandir Aahe

  • @vikasdeshmane1014
    @vikasdeshmane1014 Год назад

    आपली ही देवी, माता... पाकिस्तान मध्ये आहे, हे ऐकूनच मन हेलावून जाते,
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @user-kv4ct6dg4h
      @user-kv4ct6dg4h Год назад +1

      Hi devi Pakistan ha Desh Astitvat navhta tya adhi pasun ch Aplya deshat aahe karan Apla bharat desh tevha Akhand Bharat hota

    • @user-kv4ct6dg4h
      @user-kv4ct6dg4h Год назад +1

      Ani ha Ek na ek divas parat Aplya bhartat yenar

    • @user-kv4ct6dg4h
      @user-kv4ct6dg4h Год назад +1

      Pakistan cha Janm ch jhala navhta tevha

  • @mukundmkute
    @mukundmkute Год назад +2

    Jai Hinglaj Mata! Our KulaSwamini of Bhavsar Kshatriya Samaj which is spread from Baluchistan to TamilNadu. Small Correction. At this Shakti Peeth, Devi Sati's BrahmaRandhra fell. That is why this place is very important for Hindus. Brahmarandhra is where Devi focuses while meditating Lord Siva. The Bugti Baluch tribe worshipped Hinglaj Mata before converting 1600 years ago. Even after conversion they continued worshipping her. Today, thank to these Baloch brothers the shraddhasthan of millions is intact and maintained. Jai Ho..

  • @pavanbhalsing2557
    @pavanbhalsing2557 Год назад +2

    Jay hinglay Devi mata ❤🎉

  • @SS-sq5xk
    @SS-sq5xk Год назад +4

    Jay bhavsar 🚩🚩

  • @sagark1042
    @sagark1042 Год назад +2

    नाथ संम्प्रदाय ची कुलस्वामीनी 🙏

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Год назад

      'Nath' aani 'Sufi' ya donhi sampradayanchi 'Kulswamini' mhanje 'Hinglaj Mata'.

  • @rakeshbhutekar6388
    @rakeshbhutekar6388 Год назад +4

    Dharashiv mdhe hinglajwadi mdhe he mandir aahe.

  • @root8686
    @root8686 Год назад +1

    Suggetion - anchor camera मागे पाहून वाचत आहे हे स्पष्ट दिसत आहे, यावर काही उपाय योजता आला तर video quality अजून छान होईल.

  • @rahulpatange7981
    @rahulpatange7981 Год назад +1

    जय हिंगलाज माता🙏❤️

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 Год назад

    Tumhi chan mahiti dilit🎉🎉🎉🎉

  • @Rohit_1Patil
    @Rohit_1Patil Год назад

    Maze gao ahe gadhinglaj kolhapur Ani mala mahit pan navte hey.thanks bol bhidu

  • @kushmhatre
    @kushmhatre Год назад +1

    Vesave gav mumbai agari koli chi hinglay devi mhanun prasiddha

  • @gurudasnaikwadi5160
    @gurudasnaikwadi5160 Год назад +1

    हिंगलाज माता की जय 🎉

  • @rajbhanushali2570
    @rajbhanushali2570 Год назад +2

    Palghar madhe Wada ithe suddha mothe Hingalaj mata mandir aahe

  • @mayurgaikar5410
    @mayurgaikar5410 Год назад +1

    Hinglaj mata mandir rajasthan la pn ahe

  • @shubhamzore8395
    @shubhamzore8395 Год назад +1

    हे मंदिर आमच्या येथे सुद्धा आहे देऊळगाव राजा येथे दरवर्षी उत्सव असतो पालभाटी देवी चा

  • @prajaktdeshmukh2203
    @prajaktdeshmukh2203 Год назад +1

    अमरावती जिल्हा नांदगाव खंडेश्वर तालुक्यात हिंगलाजपुर नावाचे गाव आहे तेथे मातेचे मोठे पुरातन मंदिर आहे याची सुद्धा माहिती यात हवी होती

    • @purushottamhambarde4392
      @purushottamhambarde4392 Год назад +1

      हो भाऊ तेथे पण हिंगलाज देवी चे मंदिर आहे

  • @pv8371
    @pv8371 Год назад +2

    I'm from Gadhinglaj. Gadhinglaj he naav Hinglaj devi ani javalch asela Shilahaar Rajanni bandhlela 'Samangad' hyavarun padle ahe.

  • @shrivastavmhetri5661
    @shrivastavmhetri5661 Год назад +5

    gadhingaljkar ❤️❤️❤️❤️❤️❤️