तुमची संगत तुमचं भविष्य ठरवते ! विठ्ठल कांगणे सर तुफान कॉमेडी भाषण ! Vithal kangane speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 471

  • @vishnuchourpagar1873
    @vishnuchourpagar1873 3 месяца назад +7

    खुपच छान सर आपले अप्रतिम मार्गदर्शन. जीवन बदलण्याच व्याख्यान केलं सर. 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय भिम- जय शिव राय -जय संविधान 👌🏻👌🏻👌🏻

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 Год назад +16

    अगदी प्रांजळपणे कबूल करतो आपण खूप ग्रेट आहात खूप खूप अभिनंदन सर कोल्हापूर हून मानाचा मुजरा ❤

  • @amolsapkal7565
    @amolsapkal7565 Год назад +44

    खरच वास्तव अवतरले सर तुमच्या भाषणातून
    तुमच्या हे भाषण ऐकताना अगदी डोळ्यातून पाणी आले.
    मित्रानो तुम्ही हे भाषण ऐका आणि दुसर्‍यालाही ऐकायला सांगा. खूप काही प्रेरणा देऊन जाईल.
    मित्रानो खरच सांगतो हे भाषण एकांतात ऐका डोळ्यातून पाणी आणि मन भरून आल्या शिवाय राहणार नाही.
    धन्यवाद कांगणे सर

    • @vilshmanawar
      @vilshmanawar Год назад +4

      अहो या व्हिडिओचे नाव कॉमेडी भाषण आहे ही कॉमेडी आहे का माझ्या मते नासके सडलेले मेंदू चांगलं करण्याचं अमृत आहे

    • @GajananMandale
      @GajananMandale 3 месяца назад +2

      ​@@vilshmanawarxv xx 20:30

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +54

    तुमचं जीवन प्रवास म्हणजे धगधगता अंगार आहे. खुपच प्रेरणादायी तुमचे शब्द ऐकून मुलांनी आयुष्याची सुरुवात योग्य दिशेने करायला हवी .

  • @Balasahebjagtap-fm1tq
    @Balasahebjagtap-fm1tq 4 месяца назад +19

    जय शिवराय प्रखर व्यक्तिमत्व कांगणे सर अभिनंदन

  • @govindaghorapade4494
    @govindaghorapade4494 Год назад +12

    सर खरं आहे मुलीला तुम्ही समजुन सांगा सर
    तुमचि गरज आहे माझ्या डोळ्यात पाणी आले सर

  • @anandraokadam1150
    @anandraokadam1150 9 месяцев назад +2

    आयुष्यात पाहिलेला सर्वात अप्रतिम विडिओ! धन्यवाद!🌹🚩🙏

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 Год назад +23

    समाज जागृती चे उत्तम कार्य !!!👌👍👍

  • @vilaszope1201
    @vilaszope1201 Год назад +19

    100%समाज‌ प्रबोधन सर आपले मनापासुन अभिनंदन

  • @bhagwanpatil5655
    @bhagwanpatil5655 Год назад +39

    आजच्या काळात हेच विचार काळाची गरज 👍👍👌👌🙏🙏

  • @babasahebmuneshwar758
    @babasahebmuneshwar758 Год назад +70

    जयभिम सर सत्य परिस्तिथी या काळात तुमच्या सारख्या सरांची खूप गरज आहे सर खूप छान स्पीच आहे तुमची

  • @ss-ds8zz
    @ss-ds8zz Год назад +6

    Khup mast sir ...kharya paristhiti var bolalat .... excellent speech sir

  • @HanumantRonewar
    @HanumantRonewar 9 месяцев назад +21

    खूप गरजेचे आहे सर आजच्या काळात हे विचार धन्यवाद कागंणे सर

  • @vijayanandsurywanshi8485
    @vijayanandsurywanshi8485 Год назад +17

    आज हा तुमचाव्हिडिओ पाहून मझ्या डोळयात पाणी आल साहेब हा व्हिडिओ मला आवडला

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 11 месяцев назад +4

    सरांचे मनापासून आभार...very inspiring

  • @RiteshGaikwad6462
    @RiteshGaikwad6462 Год назад +5

    मास्तर या शब्दाचा खुप छान अर्थ सांगितला सर 👍👌

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Год назад +20

    अतिशय चांगले समाज प्रबोधन करत आहात . सर्व जातीची एकीकरुन देश आणि धर्म वाढवा . हीच अपेक्षा !

  • @prakashchumble5970
    @prakashchumble5970 Год назад +18

    समाज जागृतीचं उत्तम कार्य....श्री.विठ्ठल कांगणे सरांचं अतिशय सुंदर...प्रबोधनपर व्याख्यान...झणझणीत अंजन घालणाऱ्या या परिभाषेतलं हे व्याख्यान खूप छान.
    - प्रकाश रामदास चुंबळे सर.
    प्रबोधन विचारमंच परिवार, जव्हार,जि.पालघर.
    💐👌🙏

  • @shalikhatkar4545
    @shalikhatkar4545 Год назад +75

    साहेब तुमचे एक आणि एक शब्द हृदय स्पर्शी आहेत ❤🎉🙏

    • @udayrathod5178
      @udayrathod5178 Год назад +2

      Hot
      Name

    • @ManojMaske-eq3db
      @ManojMaske-eq3db Год назад

      @@udayrathod5178 to get it out today but I'll have it done

    • @NanaShende-b4j
      @NanaShende-b4j Год назад +1

      सरांचा नंबर हवा होता कार्यक्रम ठेवायचा होता

  • @akashingle2333
    @akashingle2333 10 месяцев назад +2

    Jay bhim jay savidhan 🙏🙏 kadakkk very nice sir👍🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @Raya_Righteous9
    @Raya_Righteous9 Год назад +2

    अगदी उत्कृष्ट पद्धतीने समजावले सर💐💐👌👌👍

  • @बलिरामजावले

    खूपच छान, सर.धन्यवाद. बळीराम जावळे टेलर आडगाव पैठण.

  • @mepodoxgaming3050
    @mepodoxgaming3050 11 месяцев назад +3

    खुप छान मार्गदर्शन दिले sir ❤🙏🏻

  • @sandipaandhale4673
    @sandipaandhale4673 9 часов назад +1

    जय भगवान जय गोपीनाथ 🙇🏻🙏🏻

  • @ganpatpatil7762
    @ganpatpatil7762 10 месяцев назад +2

    सर खरच आपल्या सारख्या विचारवंतांची गरज आहे

  • @subhashgite3353
    @subhashgite3353 5 месяцев назад +1

    कांगणे सर तुम्ही आमच्या गावात येऊन खूप छान भाषण दिले तुम्हाला आणणाऱ्या निलेश केदार ह्यांचे पण मनापासून आभार मानतो असेच येत चला धन्यवाद.

  • @sangitaholambe2000
    @sangitaholambe2000 Месяц назад +2

    सर मी परळी ची आहे मी पण स्पर्धा परीक्षा ची तयारी करते सर फक्तं आणि फक्तं तुमच्या भाषणाने माझ्यात प्रेरणा निमार्ण झाली अभ्यासाची सर मी लागले की पहिल आधी तुम्हाली भेटायला येईल

  • @suhaskamble7882
    @suhaskamble7882 Год назад +1

    Great speech saheb. Ya kalat tumhi mulan sathi khup changal kam karata... 🙏🙏

  • @DipaliGawande-g4r
    @DipaliGawande-g4r Год назад +1

    Khup chan sir...👌.👍🙏
    Thank u so much sir........
    Khup chan guidence kel tumhi.....,👌🙏👍

  • @PrakeshSuryawanshi
    @PrakeshSuryawanshi 5 месяцев назад

    अतिशय सुंदर आपले व्याख्यान आईकन्यास मिळाले धन्यवाद

  • @balasahebsawane8680
    @balasahebsawane8680 4 месяца назад +1

    जय शिवराय जय भिम कांगणे सर परभणी ओन्ली वन

  • @dayanandbansode2907
    @dayanandbansode2907 Год назад +2

    सरांचे मार्गदर्शन अत्यंत सुंदर आहे

  • @balbhimpujari3238
    @balbhimpujari3238 Год назад +4

    सर खुपच चांगल मार्गदर्शन दिलात

  • @pravinumare7066
    @pravinumare7066 Год назад +2

    Aajchya kalat tumachya sarkhya saranchi khup garaj ahe sir khup sundar

  • @balajimali8036
    @balajimali8036 Год назад +6

    खरच खुप अभिमान वाटतो सर तुमचा

  • @sandeshkulkarni731
    @sandeshkulkarni731 9 месяцев назад

    खरंच खुप सुंदर आणि मानला लागेल असे बोले सर 🙏🏻🙏🏻

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 Год назад +5

    खूप वैचारिक शब्द संग्रह... सर...... सलाम

  • @vijaymamarde1458
    @vijaymamarde1458 2 месяца назад

    MY SALUTE TO SHRI VITTHAL KANGNE SIR. THERE IS NEED OF TEACHERS LIKE YOU.

  • @niteshgudhekar5024
    @niteshgudhekar5024 Год назад +2

    तुमचा एकही शब्द मौल्यवान आहे सर

  • @adgaming5793
    @adgaming5793 10 месяцев назад +3

    Chup chan bhashan kela sir❤❤

  • @ramkrushanapatil1550
    @ramkrushanapatil1550 Год назад +2

    दादा तुमचं भाषण ऐकून स्वतःची इच्छाशक्ती जागृत झाली

  • @sejeshpawar232
    @sejeshpawar232 Год назад +3

    अप्रतिम मार्गदर्शन सर.

  • @joshinerkar1204
    @joshinerkar1204 7 месяцев назад +5

    खूपच उत्तम प्रबोधन सर अश्याच प्रबोधनाची समाजाला गरज आहे

  • @govindkale9973
    @govindkale9973 Год назад +15

    सलुट आहे सर तुम्हाला❤

  • @lalitamukinde9521
    @lalitamukinde9521 Год назад +4

    Tumche wichar kharach khup great aahet sir. ....

  • @OmnipresentOneness1
    @OmnipresentOneness1 Год назад +8

    या साधूने आपले मार्ग सेवेकडे वळून भाषणाचा आनंद वाटला

  • @ChetanAmbhorem
    @ChetanAmbhorem 2 месяца назад

    माझ्या जवड शब्द नाही धन्य तुमी गुरु जी❤

  • @AmitSurwade-e3r
    @AmitSurwade-e3r 14 дней назад

    खुपच छान माहिती दिली सर ...🙏🙏🙏

  • @ArvindDarekar
    @ArvindDarekar 2 месяца назад +1

    jay shivray khup chan kangne sir ❤

  • @avgaming2284
    @avgaming2284 Год назад +3

    Sir प्रत्येक शब्द हृदया ला स्पर्श करणारी आहे

  • @shubhamvishwasbhosale9068
    @shubhamvishwasbhosale9068 4 месяца назад +2

    अशा विचार क्रांती चे शिक्षक भेटायला नशीब लागतं

  • @satyabhamazarekar2245
    @satyabhamazarekar2245 Год назад +1

    खरंच. खूप छान समजावून सांगता.वेरी नाईस सर..

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi 7 месяцев назад

    सर समाजाला मुलाना तुमचया परबोधनाची नीतांत गरज आहे,धन्य ते तुमचे आईवडील,जयांचया पोटी आस रत्न जलमाला,आले,कुळी कन्या पुत्र होती जे सतवीक तयाचा हारीख वाटे देवा,

  • @padmakartayade315
    @padmakartayade315 Год назад +3

    सर,,,वस्तुस्थिती वर आपण बोलता,,,good,,, jaybhim

  • @subhashthoke7252
    @subhashthoke7252 4 месяца назад

    तुमच्या. वीच्यारांची.समज्याला. खरच गरज.आहे,सर..,.........सुभाष ठोके.

  • @pandurangbajad2884
    @pandurangbajad2884 Год назад

    Khupch sundar sir tumchyakadun khup sikatala bhette 👌👌👌👌🙏🏾🙏🏾🙏🏾❤👑👑

  • @Ajinath_Batule
    @Ajinath_Batule Год назад +37

    पाठीमागचा भगवान बाबा चा फोटो पाहून खूप भारी वाटलं ❤

  • @parashurampalave
    @parashurampalave 5 месяцев назад +1

    खूप रडलो मी तुमचं विचार ऐकून 1 नंबर
    सर😢❤

  • @RavsahebKirtne
    @RavsahebKirtne 7 месяцев назад +1

    सांगणे सर तुम्ही किती समजून सांगितलं लोकांना तरी बदल होणार नाही

  • @siddhartwathore7801
    @siddhartwathore7801 Год назад +154

    आजच्या काळात तुमच्या सारखच सर ची खूप गरज आहे सर खूप छान स्पीच आहे तुमची 🙏🙏🙏🙏😊

  • @4ever7bro
    @4ever7bro Год назад +3

    Comedy bol ke emotional kar diya 😢😢

  • @maheshgaykawad7694
    @maheshgaykawad7694 7 месяцев назад +2

    कांगणे सर खरं च काळजाला लागला विडिओ 🙏🙏🙏

  • @kailashsose9526
    @kailashsose9526 Год назад +6

    खूप खूप शुभेच्छा सर 🎉🎉

  • @mlist7334
    @mlist7334 Год назад +1

    छान माहीती दिली सर उदाहरण खुप छान देता

  • @PatilManisha-zm4in
    @PatilManisha-zm4in Год назад +4

    या काळाला तुमच्यासारखा ची गरज आहे सर

  • @sanketyadav6651
    @sanketyadav6651 Год назад +4

    Iam big fan of kangane सर ❤

  • @decidueye2247
    @decidueye2247 6 месяцев назад +1

    खूप खूप छान सर अभिमान आहे तुमच 🎉🎉🎉

  • @sarvadnya7807
    @sarvadnya7807 7 месяцев назад

    अप्रतिम.... अतिशय सुंदर वक्तृत्व कांगणे सर

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +1

    खुपच सुंदर मार्गदर्शन सर ,धन्यवाद

  • @ramlingkore4142
    @ramlingkore4142 Год назад +1

    Mastach sir tumcha sarake lok pahijet sir ajchaya porina dokayat galayala dhyan dhyala I love sir ❤🥰😘

  • @catexampreparation9592
    @catexampreparation9592 Год назад +6

    Kadakkk sir💙💙💙❣️

  • @vamangarde3776
    @vamangarde3776 Год назад +1

    जय शिवराय अर्थात फुले शाहू आंबेडकर झिंदाबाद!

  • @RajeshSarvody
    @RajeshSarvody 5 месяцев назад

    सर तुम्ही वयाने लहान आहात तरी तुम्ही मिझे आदर्श आहेत
    जय भिम जय शिवराय

  • @ashokgaikwad1402
    @ashokgaikwad1402 Год назад

    अतीशय सुंदर विचारांचे प्रेरणादायी शब्दांकन. जयभीम जय शिवराय सर

  • @govindjondhale9237
    @govindjondhale9237 22 дня назад

    खूप छान माहिती सर 👌👌

  • @harshadpatil6506
    @harshadpatil6506 Год назад

    सर.तूमचाआभिमाण.वाटतो धन्यवाद

  • @viludon
    @viludon Год назад +6

    No 1 सर

  • @ArchanaMutha-f9i
    @ArchanaMutha-f9i 3 месяца назад +1

    Excellent Speech sir 🙏🙏

  • @बाळासाहेबघोडेकर

    अभिनंदन सर खूपच छान श्रीरामपूर

  • @UjjwalWaghmare
    @UjjwalWaghmare 11 месяцев назад

    तळपदार व बाणेदारपणा असा असावा ! जय भिम🙏🏻🙏🏻

  • @BharatPawar-or2qb
    @BharatPawar-or2qb 5 месяцев назад

    आज परेंत अस लेक्चर आयिकल नाही व कोणी सांगणार पण नाही सर १नंबर

  • @gajananbhoyar4532
    @gajananbhoyar4532 Год назад

    Je Kam sir tumhi karat aahe. lakho karodo kokanchi duaa.sadayva tumchya pathisi rahanar.samaj prabodhachi .Aaj samajala garaj ahe .Karan boliwood chya kadhat asha vicharachi khub garaj ahe.congra.... sir.

  • @pratimarandhave8479
    @pratimarandhave8479 10 месяцев назад

    Sir. Tjmchya. Vichyarala. Salam aahe. 👍👍👍👍Khup radayela aal sir 😢😢 to. Majha lagnaltil vidaicha to kshen aaikun punha yekda dolya samor aala majha aani punha yekda mala majhe vadil aathvile sagal he aach jhal hot majha hi lagnat

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 10 месяцев назад

    शिकवाच म्हणा फक्त,राजकारण करु नये,
    मुलांना चांगले शिकवा !!!👍👍

  • @MaleshDurge-w4g
    @MaleshDurge-w4g Год назад +2

    खरच कांगणे सरांचा भाषण ऐकताना डोळ्यातून अश्रु आल्याशिवाय राहणार नाही

  • @santdarshancreation
    @santdarshancreation Год назад +7

    🚩❤🙏🙏🙏
    जय हरि
    सत्य परिस्थिती

  • @Bobby-001
    @Bobby-001 Год назад +8

    अतिशय सुंदर सर 🎉❤

  • @dilipmadavi8676
    @dilipmadavi8676 3 месяца назад

    This is Dilip Madavi from kinwat sirji you motivate thousand like me l have learnt so many things through this video thank you very much sir once again.

  • @MilindFirme-mc2lz
    @MilindFirme-mc2lz 9 месяцев назад +1

    Sir mala tumchesarhke bhashan shikayche ahe..

  • @pradeepgaikwad5468
    @pradeepgaikwad5468 Год назад +113

    एकविस्व्या युगातील गाडगे बाबा नां माझा सा.नमस्कार.करोडो dr. मास्तर. वकील.असतील पण अभिमान वाटतो कांगणे सरा सारखे तळमळीने शिकव न्याची कला फक्त करोडो मध्ये एक च.कांगणे सर.

    • @akshaykale1957
      @akshaykale1957 9 месяцев назад +5

      ❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @KaranBharsakle-kw2lg
      @KaranBharsakle-kw2lg 8 месяцев назад

      ​😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😅😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮😅😮😊😊😊😊😊😊😊

    • @KaranBharsakle-kw2lg
      @KaranBharsakle-kw2lg 8 месяцев назад +2

      😅😅😊😅😅😊​

    • @RamlalBhadange
      @RamlalBhadange 7 месяцев назад +1

      😅

  • @आपलामाणूसशामभाऊगंगथडे

    सर मार्गदर्शन छान करता आपले मनापासून अभिनंदन , आपन मार्गदर्शन करताना व्यवसाय करनार्यांना पन प्रोत्साहन द्यायला पाहिजे, ब्युटी पार्लरचे काम करनार्या मुली काही कमाई करन्यात मागे नाहित, राहिला प्रश्न नोकरिचा तर आज नौकर्या किती % आहेत ? व्यवसाय करनारा कधिही विकत घेऊ शकतो नौकरदारांना त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला तूम्ही विनोद करा पन व्यवसायकांची थट्टा करू नका , लक्षात ठेवा तूम्ही पन एक व्यावसाइकच आहात

  • @SukdevNagare-jr3rw
    @SukdevNagare-jr3rw Год назад

    आदरनीय कांगने सर अगदी बरोबर बोलले आहेत

  • @MilindFirme-mc2lz
    @MilindFirme-mc2lz 9 месяцев назад

    Shero shayriche bhadhan khatarnak sir ...bhashan .

  • @Aakankasha_Mundhe
    @Aakankasha_Mundhe Год назад +13

    सर मी gangakhedchi आहे तुम्ही आपल्या जवळचे आहात याचा आनंद होतो भाषण मस्त❤❤❤❤❤

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Год назад +12

    जय शिवराय जय भिम 🚩💙 जय संविधान

  • @NiluK-wu5wl
    @NiluK-wu5wl 4 месяца назад

    🙏🙏🙏खूप मनापासून अभारी सर आहे

  • @s.bbhalshankar6767
    @s.bbhalshankar6767 Год назад

    🙏🌹 सर फार छान मार्गदर्शन 🌹🙏🙏🙏.

  • @AnitaPatil-g7s
    @AnitaPatil-g7s 7 месяцев назад

    सर अगदी बरोबर बोललात तुम्ही ही सत्य स्थिती आहे

  • @marutishirsath3319
    @marutishirsath3319 Год назад

    अतिशय सुंदर विचार आहेत सरांचे🙏🙏🙏🙏

  • @प्रशांतरणविर

    खुपच छान भासेन केल सर