Mi khup mnatun Maharaj chya bheti sathi तळमळ करत आहे पण mla कोणताच अनुभव आला नाही....गुरुचरित्र हा ग्रंथ वाच्टने सगळ्या भक्तांना काही न काही अनुभव येतो पण मला कधीच काही अनुभव आला नाही
मागच्या वेळेस ताई मी गुरुचरित्र पारायण केलं त्यानंतर मला दुसऱ्या दिवशी पारायण संपल्यानंतर महाराज भेटायला आले होते त्यांनी दर्शन दिलं होतं आपला व्हिडिओ आहे वातीमध्ये श्वानरूपात त्यांनी दर्शन दिलेला आहे तर मनात काही शंका आणू नका नाहीच काही तर आपले जे पाप कर्म असतात ते खूप प्रमाणात कमी होत असतात गुरुचरित्र पारायणाने आपले मन शुद्ध बनत असते आणि मनात निस्वार्थी भाव ठेवा काही शंका आणू नका महाराजांच्या चरणी अर्पण करा जे पारायण केलेले आहे ते आणि महाराजांना सांगा अजून नव्याने मला करायची शक्ती द्या नक्कीच तुम्हाला प्रसन्न वाटेल
Tai maza prashan asa ahe jodap la jevayla me somwari bolvnar ahe tr maz udyapan somavari yet ahe tr me jyana bolvnar ahe tr tya tai pregnant ahe tr tyana jevayla bolvale tr chalel ka tai.
मी एका बैठकीत पारायण करू शकत नाही. कारण ऑफिस लवकर असते सकाळी तर मी सकाळी काही अध्याय दुपारी घरी आल्यावर काही अध्याय वाचते. म्हणून 1 वेळ फळ खाऊन व रात्री दूध पोळी खाऊन उपवास सोडते. तर मी 15 ला मिठाचे फराळाचे खाऊ शकते का दोन्ही वेळा. Pls. सांगा ताई 🙏🏼
Tai mazi ashi eccha ahe महाराजांनी मला एकदा तरी शोन रुपात गुरू रुपात दर्शन देवे.... मी 2 दा पारायण वाचले पण मला कोणताच अनुभव आला नाही असं वाटतं माझ्याकडुन काही चुकी झाली असल का
महाराज तुमचं मन बघत असतील तर तुम्ही मनात शंका आणतात का आणि तुम्ही तेच करत आहेत मनात शंका का आणत आहेत की तुमची सेवा जी महाराजांपर्यंत पोहोचत नाही हा प्रश्न आधी इथेच थांबवा आणि महाराजांची सेवा जी असते ती त्यांच्या चरणी अर्पण करा बघा काय फरक पडतो आणि गुरुचरित्र पारायण केल्यानंतर आपल्या स्वतःमध्ये बदल घडत असतो आपल्याला महाराज त्यांच्यासमोर बसायची पात्रतेचे बनवत असतो हे लक्षात घ्या आपल्यातील जे दोष असतात ते कमी होतात आणि नंतरच आपल्याला अनुभव वगैरे सुरुवात होते काय सांगावं आपल्या जी कमी असेल ती पूर्ण करत असतील महाराज त्यामुळे मनात शंका न घेता आपली सेवा चालू ठेवा
ताई मी तीन दिवसाचे पारायण करते आहे माजे दुसर्या दिवसाचे वाचन झाले आहे माझा प्रोब्लेम आला आहे तर ऊद्या माझे मिस्टर वाचणार आहेत तर उद्यापन ऊद्या करून पूजा उचलली तर चालेल का मुलगा म्हणतो मी नेवेद करतो त्यला सुटी आहे चालेल का
14 तारखेला पौर्णिमा पाच वाजता चालू होईल तेव्हापासून तर रविवारी दुपारचा जो कालावधी आहे पौर्णिमा संपायचा तोपर्यंत तुम्ही या काळामध्ये करू शकतात रविवारी रात्रीपर्यंत देखील चालेल
मी या अगोदर पारायण केलेले आहे त्यावेळी मो उद्येपन केलं होत, तर माझा असा प्रश्न आहे माझं यावेळी च पारायण रविवारी सकाळी संपत आहे.तर मी रविवारी सकाळी मी ग्रंथ वाचन झाल्याबरोबर ग्रंथ उचलू शकतो का ?
Seema beta mala tumcha phon number dyna mala tumhala kahi sangayche aahe mala asu lihita yet nahi mi kitee vala lihile mala tumcha phon number day mi baroda vrun aahe tumhi chan mahiti sangta shree swami samarth
हो ताई मी पहिल्या दा करते पण खूप काही छान शिकायला मिळालं . आत्मविश्वास वाढला श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
Thank you tai Mazya prashnach uttar dilaat 🙏Shree swami samarth 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त🙏🙏🚩🔱
Thank you tai tumchyamule khoop madat jhali .
ताई मला तुम्ही दिलेली माहिती खुप छान वाटते.कारण मनाला ती पटते.
Khup छान ताई
❤
खूप छान माहिती सांगितली
❤❤ gurudev datt
Jay Gurudev Datta
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻
Shree swami Samarth 🙏
Mi khup mnatun Maharaj chya bheti sathi तळमळ करत आहे पण mla कोणताच अनुभव आला नाही....गुरुचरित्र हा ग्रंथ वाच्टने सगळ्या भक्तांना काही न काही अनुभव येतो पण मला कधीच काही अनुभव आला नाही
तुम्ही संकल्प करून सेवा करीत असाल तर plz बाहेर च परा अन्न खाऊ नका स्वामी आपली परीक्षा घेतात आणि मनोभावे सेवा करा स्वामी च नक्कीच तुम्हाला अनुभव येईल
मागच्या वेळेस ताई मी गुरुचरित्र पारायण केलं त्यानंतर मला दुसऱ्या दिवशी पारायण संपल्यानंतर महाराज भेटायला आले होते त्यांनी दर्शन दिलं होतं आपला व्हिडिओ आहे वातीमध्ये श्वानरूपात त्यांनी दर्शन दिलेला आहे तर मनात काही शंका आणू नका नाहीच काही तर आपले जे पाप कर्म असतात ते खूप प्रमाणात कमी होत असतात गुरुचरित्र पारायणाने आपले मन शुद्ध बनत असते आणि मनात निस्वार्थी भाव ठेवा काही शंका आणू नका महाराजांच्या चरणी अर्पण करा जे पारायण केलेले आहे ते आणि महाराजांना सांगा अजून नव्याने मला करायची शक्ती द्या नक्कीच तुम्हाला प्रसन्न वाटेल
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
Namskar Tai
Mi kahi adchani mule saptah parayan kel nahi, tar mi Datta jayanti nantar parayan kru shakte ka?
हो नक्कीच
ताई 15 तारखेला परायानाचे शेवटचे अध्याय वाचून झाल्यावर दत्त जयतीनिमित्त पुन्हा 12.15 ल 4था अध्याय वाचवा का आणि 12.39ल आरती करावी ना
हो
Sunday la maze Paryan zale .shevatyach adhyaila khup radale me . Ani Saturday la ji fule madhaile aaile cha rupat mala Darshan deile. 🌻
श्री स्वामी शरणं 🙏🏻
Tai mi 10 laparayan chalu kele aah mag idyapan kadhi karave
१६ ला
Sandhyakali naivedya aarati kashi karavi kiti vajeprynt karave
7/8 च्या आधी
Tai maza prashan asa ahe jodap la jevayla me somwari bolvnar ahe tr maz udyapan somavari yet ahe tr me jyana bolvnar ahe tr tya tai pregnant ahe tr tyana jevayla bolvale tr chalel ka tai.
हो
Tai jar jodapi milali nhi somvari tar lahan mulana ghari bolvun jevayla ghalu shakto ka
हो
Tai mazya muline 7tarkhrla गुरुचरित्र पारायण सुरु केले आहे आज आम्ही उद्यापन केले बरोबर आहे ना.
हो
ताई मग आज उपवास नाही धरायंचा का दत्त जन्म साजरी नाही करायंचा का आज 14.
उद्या १२:३९ पौर्णिमेला दत्त जयंती साजरी करा
Majh 3 diwsache parayn aahe 12 tarkhela chalu kelay. Tr udyapan kadhi karave
१४ला
Upavas doni time cha karava kay tai aka time karava
दोघी टाईम ,, सोमवारी सोडावा
Tai kahi adchan ani pn aahe tya pekha extra 2te 3adhyay वाचले तर चालतात ना
हो
Upvas kadhi dharava dattjayanti cha ani kadhi sodava
१५ला १६ ला सोडा
मी एका बैठकीत पारायण करू शकत नाही. कारण ऑफिस लवकर असते सकाळी तर मी सकाळी काही अध्याय दुपारी घरी आल्यावर काही अध्याय वाचते. म्हणून 1 वेळ फळ खाऊन व रात्री दूध पोळी खाऊन उपवास सोडते. तर मी 15 ला मिठाचे फराळाचे खाऊ शकते का दोन्ही वेळा. Pls. सांगा ताई 🙏🏼
हो
Tai udya 39te 43adhay aahe tar tya pekha jast वाचले तर चालेल का
हो,,पर्वा काही अडचण असेल तर वाचु शकता,,पण पर्वासाठी थोडी सेवा राहु द्या
Ho kahi adchan nahi aahe pn chate na वाचलेलं extra adhay
Maze pan 11 दिवसाचे स्वामी सारमृत चे parayan 15 tarkhela ch purn hote.. mi 15 tarkhelach sangta karnar aahe
Tai mazi ashi eccha ahe महाराजांनी मला एकदा तरी शोन रुपात गुरू रुपात दर्शन देवे.... मी 2 दा पारायण वाचले पण मला कोणताच अनुभव आला नाही असं वाटतं माझ्याकडुन काही चुकी झाली असल का
Yeil tai anubhav ..ushira yeil pn nakki yeil ...tumhi sewa karn sodu naka...datta maharaj pariksha ghetat ...
महाराज तुमचं मन बघत असतील तर तुम्ही मनात शंका आणतात का आणि तुम्ही तेच करत आहेत मनात शंका का आणत आहेत की तुमची सेवा जी महाराजांपर्यंत पोहोचत नाही हा प्रश्न आधी इथेच थांबवा आणि महाराजांची सेवा जी असते ती त्यांच्या चरणी अर्पण करा बघा काय फरक पडतो आणि गुरुचरित्र पारायण केल्यानंतर आपल्या स्वतःमध्ये बदल घडत असतो आपल्याला महाराज त्यांच्यासमोर बसायची पात्रतेचे बनवत असतो हे लक्षात घ्या आपल्यातील जे दोष असतात ते कमी होतात आणि नंतरच आपल्याला अनुभव वगैरे सुरुवात होते काय सांगावं आपल्या जी कमी असेल ती पूर्ण करत असतील महाराज त्यामुळे मनात शंका न घेता आपली सेवा चालू ठेवा
ताई मी तीन दिवसाचे पारायण करते आहे माजे दुसर्या दिवसाचे वाचन झाले आहे माझा प्रोब्लेम आला आहे तर ऊद्या माझे मिस्टर वाचणार आहेत तर उद्यापन ऊद्या करून पूजा उचलली तर चालेल का मुलगा म्हणतो मी नेवेद करतो त्यला सुटी आहे चालेल का
हो चालेल
@@seemarajput8746 🙏
हो ताई माला पण 12 दिवस पहिलेच आली आहे मी पण गोधडी गेले आहे कि हे असे कसे झाले
1 diwasache parayan 15 tarkhe la karave ka tai
१दिवसाचे पारायण घरी करत नाही व्हिडिओ व्यवस्थित बघा
Tai Mang mantra upay kadhi karave 14 ki 15
14 तारखेला पौर्णिमा पाच वाजता चालू होईल तेव्हापासून तर रविवारी दुपारचा जो कालावधी आहे पौर्णिमा संपायचा तोपर्यंत तुम्ही या काळामध्ये करू शकतात रविवारी रात्रीपर्यंत देखील चालेल
Bhagar chale ka dattajyati la please reply
नाही
मी या अगोदर पारायण केलेले आहे त्यावेळी मो उद्येपन केलं होत, तर माझा असा प्रश्न आहे माझं यावेळी च पारायण रविवारी सकाळी संपत आहे.तर मी रविवारी सकाळी मी ग्रंथ वाचन झाल्याबरोबर ग्रंथ उचलू शकतो का ?
नाही,, सोमवारी उद्यापन केल्यानंतर
@seemarajput8746 ok
ताई गुरू चरित्र पारायण कोणतया दिशेला तोंड करून वाचतात आमच्या मंदिराच तोंड पुर्व दिशेला आहे मी पश्चिमेला तोंड करुन वाचते चालेल का ❓
यापुढे आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला येईल या पद्धतीने पाठ मांडावा
Swami samarth saramrut parayn suru ahe 7 diwasach....15 la 7 wa shevtchh diwas ahe...udyapn kdhii kraycha swami charitra saramrut ch....please sanga 🙏🙏
१६ लाच
उद्या रात्रि 12ला गुरुचरित्र वाचू शकते का
रात्री वाचत नाही,, सकाळी ३ ते दुपारी ४च्या आत
ताई आमच्या कडे दिंडोरी प्रणित गुरूचरित्र ग्रंथ नाही मिळत, तर ते कसं मागावे
पुण्याहुन कुरीयर करु शकता गुरुजींचा नंबर सेंड करते .
धानोरकर गुरुजी:-७६२०३४५८४८
धन्यवाद ताई श्री गुरुदेव दत्त
मी 7 तारखेला चालू केले आहे तर मी कधी उद्यापन करू..
तुमचे १३ ला येईल
मी तीन दिवसांची पारायण केले उद्यापन केंव्हा करु
ताई मला दिंडोरी प्रणित कॅलेंडर मागवायचे आहे. मी मध्यप्रदेशात राहते.
एक गुरुजींचा नंबर सेंड करते मी त्यांना विचारून बघा कुरियर करता का
धानोरकर गुरुजी ७६२०३४५८४८
Mi 8 तारीख la chalu kel aahe ter kadhi karu उद्यापन
१४ ला
सरळ सरळ आहे ग्रंथात दिलं आहे त्याप्रमाणे 7 दिवस म्हणजे 14 ला येईल. 🙏🏼
ताई दत्त महाराजांना किंवा स्वामींना नैवेद्य कधी दाखवायचं. आमचं पारायण नाही चालू श्री स्वामी समर्थ ❤
१४ला पण फराळाचा आणि १५ ला जेवणाचा दाखवु शकतात,,तुमची इच्छा
शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस आहे
ताई मग पौर्णिमा चा उपबास कधी करायचा
सत्यनारायण रविवारी आहे तर रविवारी च
Shree Swami Samarth 🙏 गुरुचरित्र पारायण मध्ये रवा चालतो का
हो
Thank you Tai shree Swami Samarth 🙏
गव्हाचा असतो ना
@@pratibhapatil8488 ho
Pn mi बाजरीची भाकरी खाते ताई
काकडी चालते का
हो
मांडणी करताना दत्त प्रतिमा मानून जी सुपारी ठेवलेली आहे ती कधी उचलायची.. 9 व्या दिवशी आपण मांडणी काढताना
Ho
ताई माझा सोमवार नेहमीचा उपवास तर रविवारचा उपवास कधी सोडु
सोमवारी दुपारी
Upwas la rajgira khalye tar chaeal ka.
हो
As vatty महाराजांनी माझी सेवा स्वीकारली नाही
महाराज नक्की आपली सेवा स्वीकारत असतात निःशंक रहा
18 tarkhala chaturthi aahe parayn karayla jamalka
हो,, फक्त अमावस्या यायला नको,, कधीही करु शकतो
दत्तजयती उपवास ला काय खावे
फळ, दुधाचे पदार्थ, ड्राय फ्रुट्स, शिंगाड्याचे पीठ, सावदान्याची खीर,
Seema beta mala tumcha phon number dyna mala tumhala kahi sangayche aahe mala asu lihita yet nahi mi kitee vala lihile mala tumcha phon number day mi baroda vrun aahe tumhi chan mahiti sangta shree swami samarth
Seema beta Mala tumcha phone number diya main badauda Varun bolata hai Majha Nav Purnima bhi se
माझा ईमेल वर टाका तुमचा नंबर,, खाली माझा ईमेल देते..
mahendrasinr78@gmail.com