गुरुचरित्र भाग - १

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 259

  • @kirtibavane1283
    @kirtibavane1283 9 месяцев назад +8

    तुमचं बोलणं ऐकून बर वाटलं सर,आत्ता मी निश्चिंत पने हे पारायण करू शकेन🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @RamnathSutar-b1z
    @RamnathSutar-b1z 11 месяцев назад +6

    Sir mi gruchritra paryan dattajaynticha parayan sapthach kelel ahe yamhinyache parayan cha satvadivas ahe .adchni खूप येताहेत ..खूप संकटे असून सुद्धा गुरुचरित्र वाचन करताना जो मनाला आनंद मिळतो तो शब्दान मध्ये सांगणे अशक्य आहे हीच आहे गुरूच्ची लीला श्री स्वामी समर्थ .अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.

  • @kgayatrikarpe1534
    @kgayatrikarpe1534 Месяц назад +8

    मी पारायण करत असताना समाप्ती चा दिवशी घरात अचानक सुगंध दरवळला, बराच वेळ तो सुवास घराला प्रसन करत होता, उदबत्ती वगैरे काहीही चालू नव्हती, मी parasad करत होते आणि अचानक हा अनुभव आला.श्री गुरुदेव दत्त!!!

  • @जान्हवीदेशमुख
    @जान्हवीदेशमुख 11 месяцев назад +4

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatraypatharkar1273
    @dattatraypatharkar1273 Год назад +44

    मी जसा वेळ मिळेल तासा कधी ही वाचतो कधी सकाळी तर कधी संध्याकाळी तर कधी रात्री वाचतो खूप चांगला अनुभव आहे अंतर्करण असता पवित्र कधीही वाचा गुरुचरित्र श्री स्वामी समर्थ

    • @TejuKasekar
      @TejuKasekar Год назад +1

      पारायण करता कि फक्त वाचता

    • @rupeshrane8252
      @rupeshrane8252 Год назад +1

      पारायण आणि पठण ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत .
      पारायण संकल्प ठेऊन करावे लागते त्याला मियमावली ग्रंथामध्येच दिली आहे आणि पठण हे केव्हाही कोणतेही नियम न पाळता मन शुद्ध असता (मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ) गुरुंना समजून घेणे आणि गुरु मार्गावर चालणे यासाठी कातात
      श्री स्वामी समर्थ

    • @bhagwanchoudhari2124
      @bhagwanchoudhari2124 Месяц назад +1

      बरोबर आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचा फक्त सुचिर्भूत होऊन

  • @bhalchandrajoshi2575
    @bhalchandrajoshi2575 Год назад +9

    आनंद श्री मी गुरुसागरित्राचे केले सात दिवसाची चौदा परायाने केली आहेत वर्षातून दोन वेळा वाचतो तीन वर्षा पूर्वी माझी पत्नी खूप आजारी होती तिने मला पारायण करायला लावले ते पूर्णे झाले आजारू असताना टी नीट उभारता येते नव्हते तरी तिने महा नेवैध कला आणि व्यवस्थित झाला माखून वेळा महाराजांनी प्रचिती दिली माझी जी काही विघ्ने होताती दूर झाली जय श्री गुरुदेव दत्ता माझा घरी वडिलांना पासून दत्त सेवा भक्ती सुरु आहे टी मी पुढे चालू थंडवली आहे. वडिलांनी 85 वर्षा पूर्वी महाराजांचा दाढी वाले दत्ताचा पहातो आहे तो अजून जपला आहे मुलांची नावे मोठा श्रीपाद आणि छोटा वल्लभ आहे

    • @rashmikolekar5869
      @rashmikolekar5869 Год назад

      Hello dada tumi parayan kalat phalhar ky ghet hota please reply me

  • @ranjanapatel-tf3uw
    @ranjanapatel-tf3uw Год назад +22

    दादा खूप मोठी चिंता दूर केली मनात भिंती होती कि गूरूचरित्र वाचताना काही चुका झाल्या तर माऊली नी माझी चिता दूर केली

  • @kanchanichalkarnjikar6354
    @kanchanichalkarnjikar6354 Месяц назад +1

    जय श्री गुरुदेव दत्त मी 2009 पासून गुरुचरित्र पारायण करते मला खूप चांगले अनुभव आलेला आहे जसं म्हणताय तुम्ही आईला मुलाचं आईला मुलाच्या भावना मुलाला काय हवं काय नको जसा आई देते तसं गुरुमाऊली ने मला न मागता सगळ्या गोष्टी दिल्या आहेत खूप चांगले अनुभव आहेत माझे सगळे जय श्री गुरुदेव दत्त जय श्री गुरुमाऊली आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगताय समजावत आहे बोलताय खूप खूप धन्यवाद कृतज्ञ कृतज्ञ कृतज्ञ

  • @a-soldtonew9503
    @a-soldtonew9503 Год назад +20

    आनंद दादा मी प्रथम माझ्या मुलांसाठी 10वेळा गुरूचरित्र वाचले,त्याचे नाव अवधूत आहे खुप छान त्याची अभ्यासामध्ये प्रगती झाली, आणि आता मी रोज सकाळी 5अध्याय वाचते मला खूप आनंद होतो माझे मन खुप शांत झाले, खुप समस्या ना मी तोंड देत होते,आई जगदंबेची मी भक्त आहे माझ्या कडे आईची माळ परडी आहे ,मी बरोबर आहे का

    • @rupeshrane8252
      @rupeshrane8252 Год назад +3

      श्वी स्वामीं समर्थ
      जर तुम्ही १० वेळा गुरुचरित्र वाचले आहे तर तुमच्या अध्याय वाचणात आलेच असेल -
      मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र
      जर तुम्ही पारायण करत नसाल आणि फक्त वाचन करता तर काही ही नियम व बंधन नाही🙏

    • @manishadorge9803
      @manishadorge9803 Месяц назад

      Hello

  • @suvarnadivekar7783
    @suvarnadivekar7783 22 дня назад

    धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏 खुप छान बोलता मना पासून धन्यवाद श्री गुरुदेव दत्त कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhanashreewagh8522
    @dhanashreewagh8522 Месяц назад

    श्री गुरुदेव दत्त पारायणाचे मलाही खूप चांगले अनुभव आलेत अशीच चांगली सद्बुद्धी सर्वांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे धन्यवाद 🙏🙏

  • @sairaj6373
    @sairaj6373 4 месяца назад +8

    गुरूजी मी पण आत्तापर्यंत हेच ऐकत आले की बायकांनी गुरुचरित्राचे पारायण करू नये
    पण आता करेन खूप इच्छा आहे माझी पारायण करण्याची धन्यवाद गुरुजी
    राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩

  • @rajshilapatil5448
    @rajshilapatil5448 Год назад +5

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज हरिओम बाबा अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय 🙏🙏🙏

  • @chetnapunaskar6410
    @chetnapunaskar6410 Год назад

    Sir khup chan ani savister mahiti sangitlit dhanyawad 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🌷

  • @am7208
    @am7208 Год назад +2

    श्री गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ, श्री शिवाय नमस्तुभ्यम ☘️🌷☘️

  • @Sayyu2327-JK4
    @Sayyu2327-JK4 Год назад +2

    ||अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ||

  • @seemasagvekar7824
    @seemasagvekar7824 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌹

  • @sangitachaskar2730
    @sangitachaskar2730 Год назад +1

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ सेवा 🙏

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 Год назад +2

    🌹🙏🙏🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Год назад +1

    Tumche vedio chan astat vegveg lya vishay ghet Jaa dhanyavad 👍

  • @Swamisamarthkrupa-z4y
    @Swamisamarthkrupa-z4y 10 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ माऊली

  • @shyamkantdesai7121
    @shyamkantdesai7121 9 месяцев назад

    श्री गुरुदेव दत्त,,,. मी उद्या 9 एप्रिल नवीन वर्ष गुडी पाडवा पासून 7 दिवस पारायण करणार आहे तसे माझी कडून महारांनी दत्त ठिकाणी पारायण करून घेतले आहे आपला व्हिडिओ खुप माहिती पूर्ण आहे आभारी आहोत

  • @namratakadam1173
    @namratakadam1173 10 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीत gruji

  • @premjeetbhosale1500
    @premjeetbhosale1500 Год назад +9

    मी सकाळी वेळ मिळेल तसा 14 आणि 18 वा अध्याय वाचतो अनुभव चांगला आहे.

  • @ankushphate6641
    @ankushphate6641 2 месяца назад

    छान माहिती सांगितली गुरुजी. श्री गुरुदेव दत्त. 🙏🙏

  • @arunmahajan749
    @arunmahajan749 Год назад +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🪔🪔🪔👏👏👏👏👏💐💐💐💐🤲🤲🤲🤲🤲

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 Год назад +69

    सध्या माझं अकरा महिन्याचे गुरू चरित्र पारायण सुरु आहे. पाच महिने पूर्ण झाले असून अतिशय सुंदर अनुभूती येत आहे.🙏🏻🙏🏻 जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

    • @ashwiniwadkardesai6063
      @ashwiniwadkardesai6063 Год назад +7

      @Swati 1111 प्रत्येक महिन्याला एक सप्ताह असे अकरा महिने पारायण करते आहे.🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @yashwantdesai-ym3jk
      @yashwantdesai-ym3jk Год назад +2

      प्रत्येक पारायण ला सांगता करता का

    • @ganeshbarge3609
      @ganeshbarge3609 4 месяца назад

      ताई प्रयानाचे वेळ काय आहे

    • @sharadpatil5138
      @sharadpatil5138 4 месяца назад

      Tumcha nbar dhy

    • @surekhakale5689
      @surekhakale5689 Месяц назад

      Dupari 4 nanter kela tar chalte ka​@@ashwiniwadkardesai6063

  • @pranitaslittleworld2371
    @pranitaslittleworld2371 26 дней назад

    Avdhoot chintan shri gurudev datta 🙏🙏🪔🪔

  • @dayanandpatil1999
    @dayanandpatil1999 9 месяцев назад

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @SatishVaiti-gy2tw
    @SatishVaiti-gy2tw Месяц назад

    श्री स्वामी समर्थ
    जय जय स्वामी समर्थ

  • @MalhariKshirsagar-g2t
    @MalhariKshirsagar-g2t 29 дней назад

    🙏🙏श्री स्वामी samarth🙏🙏

  • @babasahebpatil6696
    @babasahebpatil6696 Год назад

    Shri Swami Samarth, Shri gurudev Datt 🙏🙏🙏

  • @shalanjadhav6244
    @shalanjadhav6244 Год назад

    अवधूत चिंतन गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 8 месяцев назад

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @mrunal4536
    @mrunal4536 Год назад

    श्री गुरुदेव दत्त ❤❤❤

  • @anitawalunj8755
    @anitawalunj8755 Год назад +2

    अवधुत चितंन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @namratakesarkar6233
    @namratakesarkar6233 Год назад

    ❤🎉 shree Gurudev Datta ❤🎉

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 Год назад

    श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏धन्यवाद गुरूजी🙏🙏 श्री गुरूदेव दत्त 🙏🙏

  • @VaishaliKavalanekar
    @VaishaliKavalanekar Год назад

    Khup. Chan ladine krave ka didori pranete

  • @shubhangichile1116
    @shubhangichile1116 Год назад

    Jay shree gurudev datta 🌺🌺🌹🌹🙏🙏

  • @swamimaylifeshital
    @swamimaylifeshital Год назад

    सर मला तुम्हाला एकदा भेटायचं आहे माझं काही काम आहे म्हणून नाही तुम्ही आमचे गुरु आहात प्रेरणास्थान आहात आणि तुम्हाला बघून खूप पॉझिटिव्ह वाटतं श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @aadhyatmikshravan
    @aadhyatmikshravan Год назад

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sureshbhalerao706
    @sureshbhalerao706 Год назад

    🌹🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @VaishnaviGawde-em2vi
    @VaishnaviGawde-em2vi 11 месяцев назад

    छान माहिती दिलीत सर

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 Год назад

    Khup chan mahiti. Thanks Guruji 👌👍🙏 Om Sai Ram 🙏🌹

  • @shravanikadam8084
    @shravanikadam8084 Год назад

    Khoop sunder mahiti dili sir🙌🙏🙏thank you

  • @sunilnazare5289
    @sunilnazare5289 Год назад

    ,🌹🙏 अवधूत चिंतन श्री सद्गुरू पंत महाराज की जय 🙏🌹

  • @rajshreekolhe8700
    @rajshreekolhe8700 Год назад

    Shri Swami Samarth

  • @smitamokal2593
    @smitamokal2593 Год назад

    Shree swami samath❤

  • @ashwiniambede1852
    @ashwiniambede1852 Год назад +1

    Thank you so much Sir,
    Mala khup diwasanpasun eccha ahe ll Shree Gurucharitra ll vachy chi but pratek jan der velela kahi navin niyam sangtat. But ata tumhi sangitlay manje dole banda karun vishwas a tumch ver. Lokana patel n far kahi over na sangta agdi khara n khara ch tumhi sangta n tya goshtin chi prachiti alashivay rahat nahi. Thank you so..... Ooooo much again n again😊

  • @vimallandge413
    @vimallandge413 Год назад

    Jai shree guru deov Dattra

  • @Ujjwalahule2
    @Ujjwalahule2 Год назад

    जय साईराम सर आपण खुप सुंदर माहिती दिली 👌🙏🏻

  • @manoharwasade6013
    @manoharwasade6013 Месяц назад

    Shree.swami Samarth

  • @arunadawantsawant3777
    @arunadawantsawant3777 9 месяцев назад

    सर श्री जय साई राम

  • @amitasonawane1301
    @amitasonawane1301 Год назад

    Khup Sunder mahiti

  • @prashantsolankar5774
    @prashantsolankar5774 Год назад

    Shree guru dev datta

  • @bhakhtichannel-p4j
    @bhakhtichannel-p4j Месяц назад

    जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏

  • @घरअंगण
    @घरअंगण Год назад +1

    मी सप्तशती वाचते पण माझीही खुप मनिषा आहे, संपूर्ण पारायण सेवा करण्याची
    गुरुदेव दत्त

  • @manishadorge9803
    @manishadorge9803 Год назад

    Chan sagetle aahe .

  • @bhagyashreebajpeyee935
    @bhagyashreebajpeyee935 Месяц назад

    Very nice 👍

  • @pratiksawant1180
    @pratiksawant1180 4 месяца назад

    जय साई राम 🙏

  • @Pranav20102
    @Pranav20102 Год назад +1

    Om Sai Ram 🙏🙏

  • @Supriya001-u3w
    @Supriya001-u3w Год назад

    Shri Swami Samarth 🙇‍♀️ 🙏 🌹

  • @AG-dy9fl
    @AG-dy9fl 8 месяцев назад +1

    🙏🌹 श्री गुरुदेव दत्त
    नमस्कार गुरुजी
    दत्त बावन्नी या विषयावर मार्गदर्शन करा

  • @सीमामोरे-च2व
    @सीमामोरे-च2व 15 дней назад

    🙏🙏💐💐

  • @savitamali8713
    @savitamali8713 Год назад

    श्री गुरुदेव दत्त💐💐🙏🙏

  • @udayvanage9238
    @udayvanage9238 Год назад

    खूप छान माहिती ..

  • @shwetapatil3027
    @shwetapatil3027 Год назад

    Sir, khup chaan mahiti dili mala parayan karayche aahe mi khup confused hote ki mala Jamel ki nahi ..apan sarv shankanche nirsan kele .. khup khup dhanyawad sir 🙏..

  • @manishabankhele7889
    @manishabankhele7889 Год назад

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @vandanamoghe3567
    @vandanamoghe3567 Год назад

    खूप छान माहिती

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Год назад

    ShreeSwami samarth ❤🙏💕

  • @bhartipatil1959
    @bhartipatil1959 Год назад +1

    Roj ek adhay vachala tar chalel ka

  • @dilipjadhav797
    @dilipjadhav797 27 дней назад

    M aj pahilyanda parayan krt ahe m aj sakali 4 adhyay vachale office timing zalyamule dupari break gheun 2.30 te 4 mdhe 5 vachale tar chalel ka

  • @himanshukene5993
    @himanshukene5993 Год назад +4

    Shree Swami Samarth 🙏 sir Gurucharitratil 14 & 18 va Aadhya battal mahiti dhya sir please 🙏

  • @meenakshiwrthdbzbckfdketjd9692
    @meenakshiwrthdbzbckfdketjd9692 Год назад +2

    Gurucharitr kathasar che paryan kel tr chalt ka?

  • @supriyalingayat1053
    @supriyalingayat1053 14 дней назад

    Kathasar vachave ki gurucharitr vegal aahe

  • @shubhajog9100
    @shubhajog9100 Год назад

    ओम साई राम
    गुरु देव दत्त

  • @shrutishinde4905
    @shrutishinde4905 Год назад

    Kupcha chhan kaka

  • @mandakinivlondhe
    @mandakinivlondhe Год назад +4

    सर संक्षिप्त गुरुचरित्र बद्दल माहिती सांगा की ते रोज वाचले तर चालते का. आणि त्याचे नियम पण सांगा

  • @truptinaik5310
    @truptinaik5310 Год назад +1

    आभारी गुरूजी,बरेच दिवस झाले श्री गुरूचरित्राच पारायण कसे करावे हा मनात प्रश्न होता,तुमच्या मुळे मला तो मार्ग दिसला.

  • @lahumali708
    @lahumali708 Год назад

    Shri gurudev Datta

  • @ashapawar5822
    @ashapawar5822 Год назад

    Om Sai Ram sir

  • @akshaybhongare1091
    @akshaybhongare1091 7 месяцев назад

    Jai Mauli

  • @LegendBeast173v
    @LegendBeast173v Год назад

    श्री स्वामी समर्थ

  • @sohamls07
    @sohamls07 Год назад

    Shree swami Samarth 🙏🙏

  • @Dhairyashilkhandale69-sl6ng
    @Dhairyashilkhandale69-sl6ng 26 дней назад

    sr 3 divsat kse krayce sanga plsss

  • @swatibhosale2470
    @swatibhosale2470 Год назад +6

    Sir मी गाणगापूर मध्ये जाऊन एक दिवसीय गुरुचरित्र पारायण केले आणि आता स्वामींच्या पुण्यतिथीच्या अगोदर पण सामुदायिक गुरुचरित्र पारायण केले 😊

  • @rajashreebelsekar8184
    @rajashreebelsekar8184 Год назад

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त . गुरुजी मी गुरुचरित्र कथा सार वाचन करते.रोज दोन कथा सार वाचन करते पण मला खूप बरे वाटते पण मध्येच काही काम असेल बाहेर जाने होते परत आले की वाचन करते. गुरुजी माझ्या कडे गुरु चरित्र कथा सार आपली साधी भाषेत आहे. तरीसुद्धा त्याच्या साधे वाचन करते त्याचे काही नियम आहेत का

  • @sulochanadeshmukh7213
    @sulochanadeshmukh7213 Год назад

    धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrakantgayakwad.9482
    @chandrakantgayakwad.9482 Год назад +4

    दररोज एक अध्याय वाचावा असे केले तर चालेल का गुरुवर्य

  • @Prajwalpiyush
    @Prajwalpiyush Год назад

    om sai ram 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SunitaBhogaonkar-j6z
    @SunitaBhogaonkar-j6z 27 дней назад

    Parayn krtana duarya divshiche aadyay wachta yatat ka

  • @rajeshreerayate9641
    @rajeshreerayate9641 22 дня назад

    Gurucharitra kathasar kase vachave fakat tech vachle tar chalate ka vele abhavi

  • @mdarwade6092
    @mdarwade6092 Год назад

    Om sai ram 👍🙏

  • @smitachorge3848
    @smitachorge3848 Год назад

    Me pahilyanda guru charitra vachat aahe phakt marathi bhavarth vachala tar chalel ka

  • @ashwiniambede1852
    @ashwiniambede1852 Год назад

    ll Shree Gurudev Datta ll

  • @latikaraut9596
    @latikaraut9596 Год назад

    Nice information Sir 🙏🙏

  • @tejaswini_sai
    @tejaswini_sai 26 дней назад

    Hello sir. Please english madhe guru charitra chi konti book vikat gheu he saanga na mala.. Maajhi manapasun iccha aahe ki parayanachi suruvaat karu hya guruvaari. Tyasathi Shri Guru Charitra nahi aahe mazya kade. I need english book.. Pls help

  • @snatikadonde2415
    @snatikadonde2415 Год назад +2

    विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे या utube channel वर देत नाहीत का ?

  • @gautamkamble7454
    @gautamkamble7454 5 дней назад

    जय क्षी स्वामी. समर्थ गुरू जी गुरू चरीत्र पारायण न करता दररोज सकाळी वा संध्याकाळी नित्य. पुजन पाटण ग्रंथ वाचणे केले तर. चालेल काॽकिती. अध्याय वाचायचे. कुप या सांगा.