नमस्कार गुरुजी. तुम्ही फारच छान माहिती देत आहात. Gurucharitra विषयी फारच नियमाची भीती वाटत होती. पण तुम्ही ज्या पद्धतीने समजाऊन सांगितले आहे की मनातील भीतीच दूर झाली आहे. धन्यवाद गुरुजी. दत्त दत्त गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुझी
नमस्कार गुरुजी मलाही खुप छान अनुभव आला आहे गुरुदेव देव भक्त आहे माझ्या कडून जेवढी सेवा होईल तेवढी करते मला खुप इच्छा होती गिरनार ला जायची ती स्वामींनी मागच्या वर्षी पूर्ण केली मला खुप छान अनुभव आला आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹
मला या ग्रंथाचे खूप अनुभव आले आहेत गेल्या 2 वर्षांपासून वाचत आहे. या ग्रंथात खरोखरच भगवान दत्तात्रयांचा वास आहे. ज्या हेतूंनी ग्रंथ वाचला ते हेतू पूर्णतया झाले. एखादी चांगली शक्ति आसपास वावरत असल्याची जाणीव होते
हे वाचा बायकांसाठी आहे . माझे खूप अभूतपूर्व अनुभव आहेत . खूपच आनंदी आहे मी माझ्या आयुष्यात सर्व काही स्वामी करतात याची मी प्रचीती घेतली आहे . विनासायास माझी कामे होत आहेत आणि अडचणी कधी निघून गेल्या कळलेच नाही. पुणे.
🙏 नमस्कार गुरुजी खूपच छान माहिती सांगितली आपण. मी संक्षिप्त गुरुचरित्र वाचले आहे खरोखर खूप छान अनुभव येतात. श्री गुरुदेव दत्त नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🙏
माला एक सुचवायचं होत की हेच गुरू चरित्र जर साधी मराठी भाषा म्हणजे आपण जे बोलतोय त्या भाषेत जर प्रिंट केलं तर खूप छान होईल आणि आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना सखोल सामझेल शुद्ध मराठी आमच्या सारख्या तरुण मुलांना कळत नाही समझेल अशी भाषा असेल तर वाचनाची गोडी लागेल असे पुस्तक उपलब्ध केले तर खूप आभारी आहोत 😊 गुरुदेव दत्त
श्री गुरूदेव दत्त, खुपच अप्रतिम माहिती दिली आहे आपण , खूपच बहुमुल्य मार्गदर्शन केले आहे आपण त्या बद्द्ल धन्यवाद, मी लवकरात लवकरच हा सुरु करणार, मी याच्याच शोधात होतो,
मी कालच याचे पारायण करून उद्यापन केले.तसेच दर गुरुवारी गेल्या 10 वर्षापासुन ही सात अध्यायाची पोथी वाचते. त्यातील बरेचसे शब्द पाठ झाले आहेत.🙏गुरू देव दत्त 🙏
श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त
tumhi je upawasa baddal sangitlat tya baddal mala sangaych ahe ki mala upawas karay cha asto pn mala trass hoto dok dukhat tya mule ultya hotat ani maz lksh nahi lgt tya upawasat mhanun me ase khup upawas sodun dile ahet. Mazi tabbet ch bighadte. pn tumhi mhantay ki te kadhi tari kele hi pahije te kse karave asha veli plz sangta ka

ओम् श्री गुरु द्तात्रेयांय श्रीपाद श्री वल्ल भाय नमः
नमस्कार गुरुजी मलाही खुप छान अनुभव आला आहे गुरुदेव देव भक्त आहे माझ्या कडून जेवढी सेवा होईल तेवढी करते मला खुप इच्छा होती गिरनार ला जायची ती स्वामींनी मागच्या वर्षी पूर्ण केली मला खुप छान अनुभव आला आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹
नमस्कार 🙏🏼!! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! मी आज गुरूचरीत्र घेऊन आलो.
मला या ग्रंथाचे खूप अनुभव आले आहेत गेल्या 2 वर्षांपासून वाचत आहे. या ग्रंथात खरोखरच भगवान दत्तात्रयांचा वास आहे. ज्या हेतूंनी ग्रंथ वाचला ते हेतू पूर्णतया झाले. एखादी चांगली शक्ति आसपास वावरत असल्याची जाणीव होते
@ranjanapatil १०८ days paryan kele tar kay niyam pallave lagel ka
hyache kay niyam palave lagtil pls klva
हे वाचा बायकांसाठी आहे . माझे खूप अभूतपूर्व अनुभव आहेत . खूपच आनंदी आहे मी माझ्या आयुष्यात सर्व काही स्वामी करतात याची मी प्रचीती घेतली आहे . विनासायास माझी कामे होत आहेत आणि अडचणी कधी निघून गेल्या कळलेच नाही. पुणे.
👍👍👍🙏
ताई तुमचे अनुभव share करा please।इतरांना ही मदद होईल।श्री गुरु देवदत्त।
Tai tumche anubhav share kral ka aamchyasobt ...shree Swami Samarth
Shri swami samart🙏 Jay Jay swami samart🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
संक्षिप्त गुरुचरित्र कुठे मिळतात
Shree Guru Dev Datta . Very nicely explained. Thankyou.
🙏 नमस्कार गुरुजी खूपच छान माहिती सांगितली आपण. मी संक्षिप्त गुरुचरित्र वाचले आहे खरोखर खूप छान अनुभव येतात. श्री गुरुदेव दत्त नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🙏
मी पूर्वी हे वाचायचे अद्भुत अनुभव आहेत.आता हा व्हिडीओ अचानक समोर आला. आता पुन्हा सुरुकरते.
धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त
Thnx🙏
हे पुस्तक मी खूप शोधले पण मिळत नाही.कुठे मिळेल सांगा ना?
पनवेलला खूप ठिकाणी शोधले पण मिळत नाही.
@@vaishalishinde7290
मिळाले का तुम्हाला
@@vaishalishinde7290Vanita book publication chya website vrun gharapoch milate
खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद,
श्री स्वामी समर्थ
श्री.स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर मी सायंकाळीच वाचन केले ( जाॅबमळे ) सकाळ की सायंंकाा हीच शंका सतावत होती .खूप छान माहिती दिल्याबद्दल 🙏
माला एक सुचवायचं होत की हेच गुरू चरित्र जर साधी मराठी भाषा म्हणजे आपण जे बोलतोय त्या भाषेत जर प्रिंट केलं तर खूप छान होईल आणि आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना सखोल सामझेल शुद्ध मराठी आमच्या सारख्या तरुण मुलांना कळत नाही समझेल अशी भाषा असेल तर वाचनाची गोडी लागेल असे पुस्तक उपलब्ध केले तर खूप आभारी आहोत 😊 गुरुदेव दत्त
Shri gurudev Datt khhup chhan mahiti sangitli dhanyawad
🙏 नमस्कार गुरूजी
आपण दिलेली माहिती खूप छान व उपयुक्त आहे.धन्यवाद.
।।श्रीगुरुदेव दत्त।।..।।श्रीस्वामी समर्थ जयजयस्वामी समर्थ।।..।।जगदंबे सतत नमोनमः।।
🙏समजेल अशि साध्या सोप्या भाषेत दिली धन्यवाद
खूप छान व महत्त्व पूर्ण माहिती अत्यंत सोप्या व स्पष्ट शब्दात सांगितली
Thnx a lot.. 🙏🙏🙏
छान माहिती
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏🙏🙏🌹🌻🌺💐🥀🚩 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय हो 🙏🙏🙏🌹🌻🌺💐🥀🚩🚩🚩🚩
खूप खूप छान माहिती दिलीत दादा श्री स्वामी समर्थ
दादा खूप छान सांगितले आहे🙏🙏 🌺🌺श्री स्वामी समर्थ तुम्ही खूप छान माहिती दिली मला तुमाची माहिती डाेंबिवीली मिळाली आज मी वाचला मला संगळा माहिती नव्हती 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏💐 sir khup chan sangutale mahiti milale khup chan vatale online aahet pan upalabhadh nahit
❤श्रीगुरुदेव दत्त ❤
श्री गुरूदेव दत्त, खुपच अप्रतिम माहिती दिली आहे आपण , खूपच बहुमुल्य मार्गदर्शन केले आहे आपण त्या बद्द्ल धन्यवाद, मी लवकरात लवकरच हा सुरु करणार, मी याच्याच शोधात होतो,
❤सर सर खूप छान माहितीपूर्ण सांगितलेत आताच मी पारायण करेन धन्यवाद सर ❤
🌷🌷🌷🌷 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌷🌷🌷🌷
ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज🙏🙏
खूपच छान माहिती दिली. गुरूचरित्र वाचना बद्दल खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. पण आपण त्या बद्दल खूप छान माहिती दिली.
Khupach chhan mahiti dili 🙏🙏
Thank you so much 🙏🙏
सुंदर माहिती दिली
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
खुपचं समजेल अशि माहीती दिली त्या बद्दल धन्यवाद
Khup Chan mihiti dili aahe🎉❤
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
छान माहिती दिली सर धन्यवाद
छान माहीती दीले दादा मी आजच वाचणार 🙏 🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, 💐🙏🙏
धन्यवाद सुंदर माहिती 🙏🙏
धन्यवाद सर 🙏🌹🙏
Khup Sundar Abhari Ahe
Shree Swami Samarth Maharaj ki Jai Ho
Shree Gurudev Datta Maharaj ki Jai Ho
🙏🏻 खुपच सुंदर माहिती दिली आपण
Khup sunder i mahit milali
Jai ho shri swami samart
khup chaan ahe sir advice god bless you
Khoop chhan mahiti dili, Dhanyawad
खुप छान आणि उपयोगी माहिती दिली धन्यवाद
मी कालच याचे पारायण करून उद्यापन केले.तसेच दर गुरुवारी गेल्या 10 वर्षापासुन ही सात अध्यायाची पोथी वाचते. त्यातील बरेचसे शब्द पाठ झाले आहेत.🙏गुरू देव दत्त 🙏
नैवेद्य काय dakhvaycha
Bramchara palav lagt
Tai udyapan kas kel sanga na
दुर्गासप्तशिती ची पण माहिती द्या सर स्वामींचे खूप छान अनुभव येतात
Thank you khup chan information deta tumhi shree guru dev Datta
🙏🙏🙏🙏
।।श्रीगुरूदेव दत्त।।
Shri gurudev datta🙏
❤🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷❤❤🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷❤❤🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷❤❤🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷❤
Shree guru dev datta ❤❤❤❤❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏
फार छान माहिती
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद मी याआथी वाचायला सुरुवात केली परंतू जादा माहिती मिळाली .
🙏🌹📿 ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज📿🌹🙏
Iloveit
श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
क्षी स्वामी समर्थ क्षी गुरू देवदत्त
Khup sundar Gurudev Datt 🙏💐
खूप सुंदर माहिती दिलीत.
श्री गुरुदेव दत्त..!!!
श्री स्वामी समर्थ..!!!
🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
!!श्री स्वामी समर्थ!!💐
Eka guruvari 1 parayan kele tar tyapudhil guruvari pan parat parayan karave lagel ka?
Khup Chhan mahiti sangitali
Saglya shaknche Nissan zale🙏🙏🙏
Khup sunder Jay gurudev datta 💐💐
Thank you sir khub Chand mahiti Sangeeta Shri gurudev
श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
जय गुरुदेव दत्त
मी रोज सकाळी संक्षिप्त श्री गुरू चरित्र वाचते मनाला समाधान मिळते मन प्रसन्न होते अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त
Dipti hi...
Dararoj vachanasathi ky niyam ahet ka
रोज वाचण्यासाठी काही नियम आहेत का? म्हणजे कांदा-लसूण खायचा नाही.परान्न घेऊ नये.ब्रम्हचर्य पाळणे.इत्यादी.प्लीज मला सांगा ना.
Shree swamisamerth 🌹🌹
Chan mahiti dili mi pan gurvari guru charitra vachayla survat karanar thank you sir
Ho nakki kra.. Shubhashirwad 🙏
Khup khup danyavad 👌🙏🏻🙏🏻🙏🌷🙏🏼
Khoup khup dhynvad dada . important information dile
Sir me sadhya mansik aajaratun jat aahe,,,, mazi delivery zalyanantr pasun mla ha tras chalu zala,,,, dr treatment chalu aahe,,, mla kontach sharirik aajar nahi,,, pn maza man mazya sansarat mulat navryat ramat nahi,, me ek mahina zala sanshipta gurucharitra ch pustak aanalay,,, pn te chalu kelach nahi wachayla,,,, aaj punha mla tras zala me nichay kela swami mla hyatun baher kadhatil,,,, me aajpasun he parayan karayla chalu karatey, mazi swamina khup manapasun ekch iccha aahe,,,, maz man mazya snsarat mulat guntun jawa,,, saglya sukh soi aahet , sagli manse pn changli aahe ,pn mech kashach chotya chotya gosticha vichar karate an tension ghete,,, aata te tension mazya wr parinam karat aahe,,,, mla lavkarat lavkar br karav hich swamina pudhe vinanti
3diwsacha parayan karu shakto ka sir??ani agodar konti seva karaychi
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
धन्यवाद सर खुप उपयुक्त माहिती दिली सर
Shree swami samarth maharajah ki Jay gurudev datt 🙏🙏
Sir....Chhan mahiti dilit 👍👍🙏🙏
Aum Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏
Thanku sir .khup chaan mahiti sagitlat mala guru charitr vachaychi khup ishha aahe
Gurudev datta
Dhanyawad ,shri swami samarth🙏🙏🙏
धन्यवाद सर ....अतिशय महत्वाची , छान च माहिती दिलीत.नेहमी प्रमाणे च...
Khup chhan mahiti sagitali⁸r
Shri gurudev datta
Khup chan mahiti guruji🙏🙏
Sakali vachun nantr nokrisathi pargavi jau shakto ka. Chappl ghalu shakto ka
सुंदर 🙏🏼🕉🙏🏼
108 Parayan kru shkto ka sankalpyykt
Shree Gurudev dutta 🙏Shree Swami Samarth 🙏 om sai ram 🙏
What Turnछानमाहितीदिले सर
श्रीगुरुदेवदत्त
श्री स्वामी समर्थ
Khupch chan mahiti milali 🙏🙏
🙏🙏🙏
Shree Gurudev Datta Shree Swami Samarth Jai Jai swami samarth 🌹🌹🙏🙏
Dhanyawad Sir. Khupach chan mahiti ahe
tumhi je upawasa baddal sangitlat tya baddal mala sangaych ahe ki mala upawas karay cha asto pn mala trass hoto dok dukhat tya mule ultya hotat ani maz lksh nahi lgt tya upawasat mhanun me ase khup upawas sodun dile ahet. Mazi tabbet ch bighadte. pn tumhi mhantay ki te kadhi tari kele hi pahije te kse karave asha veli plz sangta ka
श्री स्वामी समर्थ...🙏🙏🙏
छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
II Shree Gurudev Datta II 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
खूप छान शंका निरसन केले.
Shree.swami.samarth.
Mothe Gurucharitra 10vajata te 4vajeparyant vachale tar chalelka please reply me mala parayan karayache aahe