दादा दोन वेळा गुरुचरित्र पारायण केले दोन्ही वेळेला महाराजांनी खूप खूप प्रचिती आणी अनुभव म्हणा किंवा दत्ता महाराजांचा आशीर्वाद संकटे आली आणी दत्तमहाराजांनी कृपा दृष्टीने दूर केले .🙏🙏 पण जे माझ्या कडून सेवा झाली ते अंतरमन पासून झाले. महाराज कृपाळू आहे. तुमचे विडिओ पाहून मला हिम्मत झाली पारायणाची.
माझं वाचन फास्ट आहे माझ्या सोबतच्याना वेळ लागायचा माझं वाचन होऊन जायचे एक जन म्हणाले फळ मिळणार नाही पण मला खूप छान अनुभव आला आहे महाराजांनी खूप छान चांगले केले माझे मी महाराजांची आयुष्यभर ऋणी राहील श्री स्वामी समर्थ
जे सेवेकरी आहेत त्यांच्या हातच जेवण चालत जर कुणाच्या घरच कांही खाण्याचा पीण्याचा प्रंसग आला तर त्यांच्या देवघरात पैसै ठेवावे आई बहीणच्या हातच जेवायला चालते
दादा माझ्याकडून स्वामी आणि दत्तमहाराजांनी स्वामी केंद्रात सामुहिक साप्ताहिक पारायण केल आणि दत्तमहाराजांची भक्ती काय असते.याचा छान अनुभव मला येत आहेत.श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
दादा खरचं तुम्ही आपल्या सनातन धर्माला बळकट करण्याचं, दत्त सेवेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं किती महान कार्य करत आहात...असेच नवनवीन व्हिडिओज टाकत जा..आम्ही वाट पाहत असतो व्हिडिओ ची....मी गाणगापूर ला पारायण साठी जात आहे... एकदिवसीय पारायण करणार आहे...कृपया त्यावर व्हिडिओ बनवा ना.... गाणगापूर मधे एकदिवसीय पारायण करण्याची पूर्ण पद्धती
दादा मी मांसाहार करत नाही पण घरात बनवून देवून मी दुर्गा सप्तशती पाठ वाचून करू शकते ❓ मंगळवार शुक्रवार घरात मांसाहार असतो मग माझे वाचायचे राहून जाते कृपया सांगा दादा
B पण महाराज माझ्याबाबतीत असं आहे जर कोणी मला खोटं बोललं किंवा मला खोटं ठरवलं तर ते मला अजिबात पटत नाही आणि मी त्याला दोन शब्द बोलते तर सांगा मी काय करू माझं असा स्वभाव आहे की मी लगेच बोलून टाकते माझ्याकडून असं जमतच नाही की मी शांत बसेल त्याला उत्तर देतेच मग घरचं असो किंवा बाहेरच सांगा गुरुजी काय करू
Shri Swami samartha dada Mala saptahat gurucharitra parayan nahi karta ale tar atta 24 tarkhepasun kele tar chalel ka 30 la amawasya yete tar chalel ka krupaya margadarshan karawe
Dada mala ek vicharych aahe maz jevhna parayn chalu hot dya divsapsun parayn sanmpe preynt maza balani dudh pil nahi maz Ani jevhn sanmpl parayn tevhn pil dudh tyani as ka to faqt 1 varshcha aahe
एकच गोष्ट सारखी सांगणं हे अलीकडे चालय कारण पारायण हे प्रथम गुरू माऊली भक्तांन कडून करुन घेते आणि धावपळीच्या जीवनात पर अन्न घेऊ नये परंतु लांब गेलो उशीर झालेला आहे आपण भेट खाऊ त्यांना दिले या बदल्यात शाकाहारी हे बहिण किंवा जवळचे नातेवाईक याकडे पर अन्न घेऊ शकतो आणि पारायणाच्या दुस-या दिवशी घेतल्यावर काय दृश्य परिणाम होतो
दादा दोन वेळा गुरुचरित्र पारायण केले दोन्ही वेळेला महाराजांनी खूप खूप प्रचिती आणी अनुभव म्हणा किंवा दत्ता महाराजांचा आशीर्वाद संकटे आली आणी दत्तमहाराजांनी कृपा दृष्टीने दूर केले .🙏🙏 पण जे माझ्या कडून सेवा झाली ते अंतरमन पासून झाले. महाराज कृपाळू आहे. तुमचे विडिओ पाहून मला हिम्मत झाली पारायणाची.
खूप छान अनुभव
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
श्री स्वामी समर्थ दादा ❤🎉 खुप महत्वपूर्ण माहीती ❤🎉
बरोबर आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव
माझं वाचन फास्ट आहे माझ्या सोबतच्याना वेळ लागायचा माझं वाचन होऊन जायचे एक जन म्हणाले फळ मिळणार नाही पण मला खूप छान अनुभव आला आहे महाराजांनी खूप छान चांगले केले माझे मी महाराजांची आयुष्यभर ऋणी राहील श्री स्वामी समर्थ
Shri swami samrth ❤️🌹🙏🏻 kupch chan sangtli mahti 🌹❤️
*॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*॥ श्री स्वामी समर्थ॥*🙏🚩
Shree Swami Samarth Jay swami samarth Dada. Maze Gurucharitra parayan Chalu aahe. Swami seva krun ghet aahe. Swami chi krupa aahe
Jai shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏
दादा मि केल आहे पारायण आजच उद्यापन केल आहे
जे सेवेकरी आहेत त्यांच्या हातच जेवण चालत जर कुणाच्या घरच कांही खाण्याचा पीण्याचा प्रंसग आला तर त्यांच्या देवघरात पैसै ठेवावे आई बहीणच्या हातच जेवायला चालते
Shree sawmi samrth shree guru dav datt maharaj ke jai 🙏
खूप छान माहिती दिली 🕉️🙏🏻🌹🙏🏻
अगदी खरे आहे🙏 साखळी पारायण काय आणि कसे असते? नवनाथ पारायण 3 5 7 9 दिवसीय परायनाबद्दल देखील व्हिडिओ करा अशी विनंती
Thank you Dada 🙏 श्री स्वामी समर्थ 🌹
🙏🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
🌹॥ श्री स्वामी समर्थ॥🌹
Shree swami samarth dada. Mi pn parayan kele kendra mdhe. Tumhi sangitlele niyam palat ahe. Khup khup dhanyavaad. 🌹🙏
🌹🙏
नमस्कार दादा गुरुचरित्र पारायण केले छान करून घेतलं स्वामींनी परत पारायण करावं असं वाटत आहे.अजून काहीतरी आहे समजून घ्यावं वाटत आहे.
जय श्री गुरुदेव दत्त
Dada aaplya margdarshanane, aaplya ashirvadane parayan kele. Kharach khup khup aabhar. Hech maze punyakarm asave.
आभारी आहे माहिती दिल्याबद्दल
Shree swami samarth
Shree swami samarth 🙏 shree gurudev datt 🙏
SHREE SWAMI SAMARTH 🙏 🌹
श्री स्वामी समर्थ दादा 🌺 खूप खूप छान माहिती.तुमच्याशिवाय असे मार्गदर्शन कोणीच करणार नाही... खूप खूप आभार 🙏🌺🙏🙏
सुरेखा यादव ठाणे श्री स्वामी समर्थ दादा 🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏
दादा माझ्याकडून स्वामी आणि दत्तमहाराजांनी स्वामी केंद्रात सामुहिक साप्ताहिक पारायण केल आणि दत्तमहाराजांची भक्ती काय असते.याचा छान अनुभव मला येत आहेत.श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ॥🙏🙏 धन्यवाद दादा खूप छान माहिती सांगितली
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
बरोबर आहे दादा
दादा खरचं तुम्ही आपल्या सनातन धर्माला बळकट करण्याचं, दत्त सेवेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं किती महान कार्य करत आहात...असेच नवनवीन व्हिडिओज टाकत जा..आम्ही वाट पाहत असतो व्हिडिओ ची....मी गाणगापूर ला पारायण साठी जात आहे... एकदिवसीय पारायण करणार आहे...कृपया त्यावर व्हिडिओ बनवा ना.... गाणगापूर मधे एकदिवसीय पारायण करण्याची पूर्ण पद्धती
हो ताई अवश्य करणार आहे
Aaj mi guruchartra 7 vya divashiche parayan kele... pustkat lihalya pramane 51 va adhyay vachala nahi. ... barobar kele ka chuk
Khpu chan mahiti dilit
दादा मी मांसाहार करत नाही पण घरात बनवून देवून मी दुर्गा सप्तशती पाठ वाचून करू शकते ❓ मंगळवार शुक्रवार घरात मांसाहार असतो मग माझे वाचायचे राहून जाते कृपया सांगा दादा
दादा नोकरी लागण्यासाठी कोणती सेवा करावी प्लीज मार्गदर्शन करा
Sir khup chhan mahiti dilly😊😊
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami समर्थ
Shree Swami Samarth dada
Dada marathi Madhe guru charitya paryan karu shakato ka majhykade marathi Madhe ah
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻
B पण महाराज माझ्याबाबतीत असं आहे जर कोणी मला खोटं बोललं किंवा मला खोटं ठरवलं तर ते मला अजिबात पटत नाही आणि मी त्याला दोन शब्द बोलते तर सांगा मी काय करू माझं असा स्वभाव आहे की मी लगेच बोलून टाकते माझ्याकडून असं जमतच नाही की मी शांत बसेल त्याला उत्तर देतेच मग घरचं असो किंवा बाहेरच सांगा गुरुजी काय करू
Mahinchya gurucharitra paraynala Kanda lasun varj karaych ka dada sanga na
Dada Dar mhinyala parayan karayche aahe..teen divsat kele tar chalte ka.....
Maheri aann khall ter chalte ka..non veg nahi pn veg khall ter chalte ka?
Anghalaxmi vratavishi mahiti dya dada hya mhinyat krayche ahe please dada video banva
कामाच्या ठिकाणी खावे लागते, त्याला नाईलाज असतो, त्यावेळी काय करावे
मी 11 पारायण केले वास्तुदोष खुपच फरक पडला आहे 14 व 18 अध्यायाचे नित्य वाचन करते
Shri Swami samartha dada
Mala saptahat gurucharitra parayan nahi karta ale tar atta 24 tarkhepasun kele tar chalel ka 30 la amawasya yete tar chalel ka krupaya margadarshan karawe
3 divsiy navnath parayan ghari kse krave
Dada mala ek vicharych aahe maz jevhna parayn chalu hot dya divsapsun parayn sanmpe preynt maza balani dudh pil nahi maz Ani jevhn sanmpl parayn tevhn pil dudh tyani as ka to faqt 1 varshcha aahe
रोज एक गुरुचरित्र अध्याय वाचला तर चालतो का
माझ पारायन वाचन संपल आणि आता 40 दिवस कुठे काही खायच नाही म्हटल तर माहेर च आई च्या हात च पण नाही चालत का खायला गुरूजी
चालेल
धन्यवाद
7 diwas parayan chalu astani gharatlya lokanni kanda lasun khall tr chalel ka dada?
Dada udya office madhe datjayanticha mahaprasad aahe tar khale tar chalel ka. Mi aaj guru charitra parayan che udyapan kele aahe.
Ho
सवाष्ण आमंत्रण आल्यावर जेवायला गेल्यावर चालेल का
दादा 7 गुरुचरित्र पारायण कसे करायचे?? आणि प्रत्येक सांगता कशी करावी?? आणि प्रत्येक पारायण आठव्या दिवशी उपवास करायचे आहे का???
दादा जर कुठे बाहेरगावी जाणे झाले लग्नाला किंवा इतर फंक्शन ला तेव्हा पण पर अन्न वर्ज्य करावे का.
🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏
फक्त शाकाहारी
Dada sasu bai gavi rahtaat pn mla week made jav lagt tyanchya kade m tyanchya hat ch khal tr chalt ka
हो
दादा मी पारायण केलं सात दिवसांचा पथ्य पाळून नंतर मी आजारी पडले असं का
गावी गेल्यावर मुक्काम झाला तर जेवण केल तर चालेल न दादा
परगावी गेल्यावर जेवण केल्यास चालेल का किंवा लग्न कार्याला गेल्यावर जेवण केल्यास चालेल का
हो
एकच गोष्ट सारखी सांगणं हे अलीकडे चालय कारण पारायण हे प्रथम गुरू माऊली भक्तांन कडून करुन घेते आणि धावपळीच्या जीवनात पर अन्न घेऊ नये परंतु लांब गेलो उशीर झालेला आहे आपण भेट खाऊ त्यांना दिले या बदल्यात शाकाहारी हे बहिण किंवा जवळचे नातेवाईक याकडे पर अन्न घेऊ शकतो आणि पारायणाच्या दुस-या दिवशी घेतल्यावर काय दृश्य परिणाम होतो
पारायण चालू असताना फळे खाऊ शकतो का
हो
उद्यापन झाल्यावर उद्यापनच्या दिवशी रात्री गादीवर झोपले तर चालते का?
ho
कांदा लसूण खावे का
@prashantingale911 40 दिवस नाही खायचे का.... पारायण झाल्यानंतर
@@sachinpawar0510 कांदा लसूण खाऊ शकतो
Shree Swami Samarth 🙏
Shree swami samarth🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏
🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏