मी ८ तारखेपासून पारायण चालू केले आहे .आणि पहील्यांदाच करते आहे १ ल्या दिवशी खूप त्रास झाला झोप येत होती पण काल आणि आज नाही झाला त्रास😊आज तीन दिवस झाले पारायनाचे. खूप छान अनुभव येतोय ...!!अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त!!
purn tar hou de baga ajun chan vatel mi chirag me pan pahilyanda balslo aahe life madhe pan khup chan vatte amcya seva kendrat 2079 lok basle aahet samudayik paraynasthi
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏 मी आजपासून गुरुचरित्र पारायण चालू केल व माझ्या उजव्या डोळ्यातून पाणी आल आणि छातीत खुप दुखू लागल आणि पोटात तर खुप कळा यायला लागल्या पण मी मोठया आवाजाने गेली मी डोक्याला भसम लावून बसलेली पण पारायण करायच्या आधी ताडगोळे खाल्ले पण पहिले मी महाराजांना दिलेल नंतर मी खाल्ले व १ वाजता पारायण ली बसली दादा पण वेदना सहन करून मी मोठयाने पारायण केले मी खुप छान पारायण केले आता ६दिवस असेच जाऊदे
दादा आज माझा दुसरा दिवस होता काल खूप त्रास झाला मला पेंगत होतो पाय सुजले होते ।। पण आज काहीच त्रास नाही झाला आणि सारखा चंदनाचा वास आणि चाफयाचा वास येत होता मन प्रसन्न वाटलं आज श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ
मी पूर्ण श्रद्धेने आणि आनंदाने श्रीगुरुचरित्र वाचत आहे पण मी थोडी निराश झालो आहे कारण मी ते इंग्रजी भाषेत शोधत होतो जेणेकरून मला ते फक्त वाचता येत नाही तर समजू शकते. दुर्दैवाने मराठीतील पुस्तकाच्या तुलनेत बाजारात उपलब्ध प्रतींमध्ये ५३ प्रकरणे नाहीत. मी श्रीमद भगवद गीता देखील अनेक वेळा वाचली आहे आणि मला अजूनही रोज वाचायला आवडते कारण ती इंग्रजीत उत्तम प्रकारे उपलब्ध आहे. ते मिळविण्यासाठी देव मला भविष्यात मदत करेल अशी माझी इच्छा आहे. || आराध्या नारायण || || श्री गुरुदेव दत्त ||
Today morning I have doubt will start or not. But finally Swami ni basvale Ani start kele. *॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥* *॥ श्री स्वामी समर्थ॥*
श्री स्वामी समर्थ दादा मी गुरूचरित्र वाचन सुरू केले असता , मला पणं खूपच आळस येतं होता खूपच बेशुद्ध होते की काय अशी झोप येत होती मी जवळ पाणी ठेवलें होते आणि त्याच्या जवळपास गोमूत्र बाटली होती माझ्या लक्षात आले नाही आणि मी चुकून गोमूत्र तोंडात घेतले गेले आणि त्याच्या काही सेकंदात च माझी झोप जादू झाल्यासारखी निघून गेली आणि खूपच फ्रेश वाटत होते
Dada mala ajj khup छान अनुभव आला. मी 36 वा अध्याय वाचताना अचानक कोणीतरी majhy बाजूला आले आहे असे वाटले..divychi ज्योत सारखी हालत होती. आणि मला खुप घाम आला होता angavar शहारे आले... आणि सकाळी तर स्वामींची प्रतिमा भिंतीवर प्रकट झाली .... म्हणजे माझं काही चुकलं तर नाही ना
दादा आजपासून पारायण सुरु केले पण मी 1 ते 7 अध्याय केले आहे परायंचा पुस्तकात 1 week ch दिलेले आहे त्यानुसार केले आहे चालेल ना..आणि मला पारायण वाचत असताना 7अध्याय कथा समजले तोड का होईना समजलं छान वाटले..😊
mi chirag kharge sanagyla khup aanand hoto ki mi kife madhe 1st time gurucharitra parayn karat aahe aai amchya kendrat mothya sankhene parayan hota ya veles 2079 lok aahet samudyik paraynala . Bajajnagar seva kendra Aurangabad
दादा पारयनाच्या पहिल्याच दिवशी रात्री 12 वाजता स्वप्न पडले मला की मंगल कलश , दिवा खूप हलतायत, जस की भूकंप आलाय , म्हणून मी घाबरले उठून बघितलं (स्वप्नातच )दत्त महाराज की जय असा जप करतेय पण ते बघून मला समाधी लागली .त्या भांड्याचा आवाज इतका येत होता की मी खूप खूप डचकून उठले. याचा अर्थ काय असेल दादा. श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth dada Dada me parayan kart ahe ghari pahilyandach Ani me fakt je adhyay ahe gurucharache tech watache tr marathi bhavarth pn waçhav lagto ka
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 दादा दिंडोरी प्रणित गुरुचरित्र पारायण madhe महिलांनी fakt मराठी भावार्थ वाचायचं आहे की ओवी देखील..... माझा खुप संभ्रम झाला आहे ....
Dada mi aaj pasun adchani mule gurucharitra parayan suru karu shakle nahi mhanun udya pahate pasun karnar ahe. Dada mala gurucharitra barobar udya pasunch shri Gurulilamrut parayan karaichi pan iccha ahe karu shakte ka
दादा मी शुक्रवारी ५ दिवस झाले गुरूचरित्र चे पारायण चालू आहे उद्यापन कधी करू आणि पारायण घरात चालू असताना वाद विवाद राग न चिडचिड होतीय सुरुवातीला खूप छान चालू होता पण आता असे आहे तेव्हा काय करू यावर उपाय सांगा न plzz🙏🙏
Dada mi pahelydach karty aahi paryan mala vachnysadi khu time lagto manun mi dusry divshi cha 1ka da aadya vachty tas kyl tar chlta ka maj 1yer ch bal aahi ..plz reply kara
मी ८ तारखेपासून पारायण चालू केले आहे .आणि पहील्यांदाच करते आहे १ ल्या दिवशी खूप त्रास झाला झोप येत होती पण काल आणि आज नाही झाला त्रास😊आज तीन दिवस झाले पारायनाचे. खूप छान अनुभव येतोय ...!!अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त!!
purn tar hou de baga ajun chan vatel mi chirag me pan pahilyanda balslo aahe life madhe pan khup chan vatte amcya seva kendrat 2079 lok basle aahet samudayik paraynasthi
Same to me taii😊
आम्ही दरवर्षी श्रीदत्तजयंतीला पारायण करतो व पहिल्यांच पारायणाला श्रीगुरूंचा अद्भूत अनुभव आला.
॥ श्रीगुरूदेव दत्त॥
🙏🙏
आहो दादा पण एकदा बसल्या नंतर उठायचं नाही ना मग कसं उठत बसत करायचा
आम्ही दरवर्षी श्रीदत्तजयंतीला पारायण करतो. पहिल्यांच पारायणाला श्रीगुरूंचा अद्भूत अनुभव आला.
॥ श्री गुरूदेव दत्त ॥
🙏🏻 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय 🙏🏻
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏 मी आजपासून गुरुचरित्र पारायण चालू केल व माझ्या उजव्या डोळ्यातून पाणी आल आणि छातीत खुप दुखू लागल आणि पोटात तर खुप कळा यायला लागल्या पण मी मोठया आवाजाने गेली मी डोक्याला भसम लावून बसलेली पण पारायण करायच्या आधी ताडगोळे खाल्ले पण पहिले मी महाराजांना दिलेल नंतर मी खाल्ले व १ वाजता पारायण ली बसली दादा पण वेदना सहन करून मी मोठयाने पारायण केले मी खुप छान पारायण केले आता ६दिवस असेच जाऊदे
दादा आज माझा दुसरा दिवस होता काल खूप त्रास झाला मला पेंगत होतो पाय सुजले होते ।। पण आज काहीच त्रास नाही झाला आणि सारखा चंदनाचा वास आणि चाफयाचा वास येत होता मन प्रसन्न वाटलं आज श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ
दादा माहिती खुप छान दिली ❤🎉श्री स्वामी समर्थ ❤🎉
मी पूर्ण श्रद्धेने आणि आनंदाने श्रीगुरुचरित्र वाचत आहे पण मी थोडी निराश झालो आहे कारण मी ते इंग्रजी भाषेत शोधत होतो जेणेकरून मला ते फक्त वाचता येत नाही तर समजू शकते. दुर्दैवाने मराठीतील पुस्तकाच्या तुलनेत बाजारात उपलब्ध प्रतींमध्ये ५३ प्रकरणे नाहीत.
मी श्रीमद भगवद गीता देखील अनेक वेळा वाचली आहे आणि मला अजूनही रोज वाचायला आवडते कारण ती इंग्रजीत उत्तम प्रकारे उपलब्ध आहे.
ते मिळविण्यासाठी देव मला भविष्यात मदत करेल अशी माझी इच्छा आहे.
|| आराध्या नारायण ||
|| श्री गुरुदेव दत्त ||
भेटेल
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद दादा. मला पण आज खुप जांभळ्या येत होत्या़. झोप येत होती.
Today morning I have doubt will start or not.
But finally Swami ni basvale Ani start kele.
*॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*॥ श्री स्वामी समर्थ॥*
खूप छान माहिती दिलीत दादा
श्री गुरुदेव दत्त 🙏
Shree Swami Samarth Jay swami samarth Dada. Nice information about Gurucharitra. Thank you DADA
Aaj पहिला दिवस गुरुचरित्र पारायण चा दादा खूप छान वाटले पोटी वाचते वेळ रडू आले श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरू देव दत्त 🙏🙏👏👏
हो डोळ्यात पाणी येत होत कारण मला केंद्रात पारायणाला बसायचे होते
पण हरकत नाही मी घरीच चालू केले
पण यावेळेस खुप छान वाटले
श्री गुरूदेव दत्त श्री नृसिहसरस्वती स्वामी महाराज की जय 🚩🙏🚩
होय आज खरंच जाभ ई येत होती 🙏श्री स्वामी समर्थ🙏
दादा जर चुकून कांदा लसूण खाल्ल्यानंतर काय करावे🙏
श्री स्वामी समर्थ🙏 आभारी आहे🙏
खायचे नाही
@@Shriketankulkarni खाल्ले नंतर काय करावे हे सांगा
गायत्री मंत्र म्हणावा
Khup chan mahiti dili Thanks
दादा केंद्रात पारायण केल पण खूप खूप छान वाटल श्री स्वामी समर्थ 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ दादा 🌺 खूप छान माहिती मिळाली...🌺🌺🌺🌺
श्री स्वामी समर्थ 🌺श्री गुरुदेव दत्त 🌺
मी आज पासून सुरू केले छान वाटले
Dada thnku tumcha video bghitla ani mag me mjhya manachi tyare jhli
श्री स्वामी समर्थ
दादा
मी गुरूचरित्र वाचन सुरू केले असता , मला पणं खूपच आळस येतं होता खूपच बेशुद्ध होते की काय अशी झोप येत होती मी जवळ पाणी ठेवलें होते आणि त्याच्या जवळपास गोमूत्र बाटली होती माझ्या लक्षात आले नाही आणि मी चुकून गोमूत्र तोंडात घेतले गेले आणि त्याच्या काही सेकंदात च माझी झोप जादू झाल्यासारखी निघून गेली आणि खूपच फ्रेश वाटत होते
💐🙏 श्री स्वामी समर्थ 🙏💐
🙏 खूप छान माहिती दिली दादा
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
जय जय स्वामी समर्थ महाराज आई तू माझी आहेस मला तुझी खुप गरज आहे येशील धावून मी वाट पाहीन
Maza pan 2 dvas hota khup chan hota kkendrat kartet mi shree swami samrth ❤
Me pn aj pasun kel ahe msjhya mummy sathi tila bar vattu mhnun swami aai majhi ichha puran hou de
Same tumhi mnalyasarkhe majyasobat hote
SHREE SWAMI SAMARTH 🙏 🌹
दादा जांभई आलेलं आणि ढेकर आलेलं शुभ असत की अशुभ..plzzzz rpl करा
मी.आजपासुन.सुरू.केल.पारायन,.मलाआज.छान.वाटल.
॥ श्री स्वामी समर्थ ॥🙏🙏🙏🌺🌺🌺
*॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*॥ श्री स्वामी समर्थ॥*
Dada mala ajj khup छान अनुभव आला. मी 36 वा अध्याय वाचताना अचानक कोणीतरी majhy बाजूला आले आहे असे वाटले..divychi ज्योत सारखी हालत होती. आणि मला खुप घाम आला होता angavar शहारे आले... आणि सकाळी तर स्वामींची प्रतिमा भिंतीवर प्रकट झाली .... म्हणजे माझं काही चुकलं तर नाही ना
Mala tumhal a ty प्रतिमेचा फोटो काढून पाठ वायचा आहे पण कसा पाठ वाय चा. ते माहीत नाही
Please Dada reply dya
खूप छान काळजी करू नका
Shri swami samarth Dada
🙏 श्री स्वामी समर्थ दादा 🙏🌺
Mla pn khup chaan anubhav yetat maharaj mla alaram vajaychya aadhi uthvtat 3.30 am la roj uthvtat aani krun ghetat
Shree Swami Samarth ♥️♥️♥️❤❤❤
Shree swami Samarth dada chukun gadivar basli aang takala mi aata Kay karu please riplay dya Savi mule patkan lakshyat nahi rahat
!! Shree Swami Samarth !! ❤❤
दादा आजपासून पारायण सुरु केले पण मी 1 ते 7 अध्याय केले आहे परायंचा पुस्तकात 1 week ch दिलेले आहे त्यानुसार केले आहे चालेल ना..आणि मला पारायण वाचत असताना 7अध्याय कथा समजले तोड का होईना समजलं छान वाटले..😊
स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ दादा
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री swami समर्थ jay Jay swami samarth 🙏🙏🙏🙏 2:59
Dada mala gangapurat jaun gurucharitrache parayan karaychey tya baddle mahiti havi hoti tumchyakdun
Dada palichya 4 tha divas vachale tar chalel ka.... Please reply
Dada navnath parayn kse krayche ..tyavr pn 1 vido banava
🙏Mala joop yeti🙏
Mi kendrat parayanala basli ahe .chan वाटले पण dok khup dukhat ahe
Mothyane vachlyavr mala Dum lagto ashyaveli mi kay kru margdarshan kara🙏
तुमच्या कानाला आवाज येईल असे वाचावे
माझी सासु खूप भांडणं काढते मला मुलांना खूप शिव्या देत व मला चिडवते देवाचं करते वाचन करते.
Shree Swami Samarth 🙏💐
Granthatil marathi bhavarth pan vachayache ka nahi
Mala tumcha ha video baghtana pn dhad dhad hotoy bhiti vatatiye
Vyavsay vadhi sadhi upay sanga Dada nitya sevetla...plz
Ho dada mala khup tras hotoy pan me manapasu. Karte pan mala ashakta pana
Mala aaj tumhi sangitlel sarv anubhav aalet
दादा मला तर सकाळी कोणीतरी उटवल आणि मी बसली पारायनाला बसली पण उलटी सारखं होत जांबही येणे
mi chirag kharge sanagyla khup aanand hoto ki mi kife madhe 1st time gurucharitra parayn karat aahe aai amchya kendrat mothya sankhene parayan hota ya veles 2079 lok aahet samudyik paraynala . Bajajnagar seva kendra Aurangabad
दादा पारयनाच्या पहिल्याच दिवशी रात्री 12 वाजता स्वप्न पडले मला की मंगल कलश , दिवा खूप हलतायत, जस की भूकंप आलाय , म्हणून मी घाबरले उठून बघितलं (स्वप्नातच )दत्त महाराज की जय असा जप करतेय पण ते बघून मला समाधी लागली .त्या भांड्याचा आवाज इतका येत होता की मी खूप खूप डचकून उठले. याचा अर्थ काय असेल दादा.
श्री स्वामी समर्थ
तसं काही नाही
@Shriketankulkarni धन्यवाद दादा
श्री स्वामी समर्थ छान माहिती दादा❤❤
Mala khrch atta zopa yet hoti khup vachtana dada
Parayan la jo naral thevla tyala jr tada gela tr ky krave
सर्व स्वामी ची कृपा आहे
गुरवार पासून मी केलं माझे मार्ग मोकळे झाले
Shree Swami Samarth dada
Dada me parayan kart ahe ghari pahilyandach Ani me fakt je adhyay ahe gurucharache tech watache tr marathi bhavarth pn waçhav lagto ka
श्री स्वामी समर्थ
Mala adchan aahe me Saturday pasun parayan suru kele tar chalel ka
Guru charitra madhe shivaji maharaj kase aale .
Mi kendrat parayan kela jo naral ghari aanun devarat thevla tyala pan tya naral tada gela sandhyakali tr ky krave
दादा गुरूचरित्र पारायण चालू आहे तरी आज आमच्या घरात खूप भांडण झालं
Dada 5 diwasace guru catitrace parayan karata yeteka calel ka
मला श्री गुरुमंत्र पारायण करत असताना प्रत्येक अध्याय वाचताना झोप येत होती अध्याय 10 पुर्ण झाल्यावर मी झोपी गेले किती वेळानंतर जाग आली समजलेच नाही.🙏🙏
गुरुचरित्र पारायण साठी ग्रंथ कोणत्या प्रकाशनाचा वाचावा.
Mazya kadun pahilya diwasi 5 adhya zale dusrya diwasi kahi rahilele adyay vatchle tr chalte ka
दादा आज पहाटे पासून सुर केल तर चालन का
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 दादा दिंडोरी प्रणित गुरुचरित्र पारायण madhe महिलांनी fakt मराठी भावार्थ वाचायचं आहे की ओवी देखील..... माझा खुप संभ्रम झाला आहे ....
संपूर्ण वाचावे
@Shriketankulkarni dada mi aj तीन अध्याय चे मराठी भावार्थ वाचला ahe ani बाकीचे संपूर्ण वाचले... ata kay karave
भस्म कोठे मिळत
Dada mi aaj pasun adchani mule gurucharitra parayan suru karu shakle nahi mhanun udya pahate pasun karnar ahe. Dada mala gurucharitra barobar udya pasunch shri Gurulilamrut parayan karaichi pan iccha ahe karu shakte ka
दादा माझ्या मूलाने पारायण हालवले तर काय होईल
Namaskar dada
Maze Shri Gurucharitra Parayan chalu ahe . Pan Aaj mala swapnat kutra dislehyacha kay arth ahe. Krupaya margadarshan karave.
Shri swami Samarth 🙏🏼
खूप छान
Baher cha fruit juice pivu shkato ka dada
फळ खावु शकता
Shree Swami Samarth 🙏 Dada mi aj pasun ghari Guru chartr parayan kartana khup ulty zaly
कसं काय
मला वाचान करू वाटते पण स्वामी परीक्षा घेतात❤
दादा पारायण सुरु होउण 2 दिवस झाले मी जर अता उध्या पासुन पारायण केल तर चालेल का सांगा मला
Shree Swami samartha
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 दादा
दादा तुमचा फोन नहीं लगत आहे मला बोल्याचा आहे
मला पाठिचा त्रास आहे म्हणून मला जास्त वेळ खाली बसतात येत नाही काय करावे
Sanga plz ani wachav lagt asel tr udya pasn marathi bhavarth wachal tr चालेल का dada plzz sanga
Ho
दादा मी शुक्रवारी ५ दिवस झाले गुरूचरित्र चे पारायण चालू आहे उद्यापन कधी करू आणि पारायण घरात चालू असताना वाद विवाद राग न चिडचिड होतीय सुरुवातीला खूप छान चालू होता पण आता असे आहे तेव्हा काय करू यावर उपाय सांगा न plzz🙏🙏
मला गाणगापूर ला 1 दिवसाचे गुरु चरित्र वाचन करायचे आहे तर गुरुजी माहिती द्या 🙏🙏🙏
Fakt Marathi madhe vachal tar chalel ka ...mala aamchya bhadijini sangital hot
दादा, job मुळे संध्याकाळी chi आरती जमत नाही सकाळचा नैवेद्य 10 वाजता केलं, तर चालेल का??? बहिणीने आरती केली तर चालेल का
खुर्चीवर बसून चालेल काय
Dada mi pahelydach karty aahi paryan mala vachnysadi khu time lagto manun mi dusry divshi cha 1ka da aadya vachty tas kyl tar chlta ka maj 1yer ch bal aahi ..plz reply kara
दादा मी पारायण सुरु केले पण माझ्या मनात खुप वाईट विचार येत आहेत मग हे काय असेल.
कोणते विचार
महाराज मला व्यवस्थित वाचता येत नाही ते गुरुचरित्र वाचलं चालेल का