Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Very nice information sir ❤
आपल मार्गदर्शन ऊस उत्पादनासाठी प्रेरणादायी ठरेल
Khup chan Mahiti Sangitali Tumhi 🙏🏻
छान माहीति सर
Jadhav Saheb Chhan.Video is good, informative and useful to farmers. Go head.
Thank you
खुप छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
छान माहिती दिलीत
Good information sir
अतिशय सुंदर माहिती दिली आहे
6:04
तुमचं मार्गदर्शन मिळालं धन्यवाद
सुदंर मार्गदर्शन केले धन्यवाद
छान माहिती जाधव साहेब👏
Sr good gaydans
छान
जैविक खाते एकत्रित मिसळून दिले तर चालतील का
खूप छान
Sir fantastic information 👌👍
Thanks and welcome
Khodva उसाला पहिली phavarani कोणती करावी व खते कोणती घालावी व कधी
सर आपला वीडियो खुप छान आहे पण सर आपण एकरी डोस किती दिले पाहिजे ते टाइपिंग करून टाक सरव 1लावण\2खोडवे\3निडवे या तीनीही पिकांची खताचे प्रमाण सांगा
नमस्कार सर. छान माहीती आहे सर. परंतु रासायनीक खता बरोबर vsi चे कोणते खत वापरावे व कशाच्या जागी वापरावे.
Vsi चे प्रोडक्टस कोल्हापूर् मधे कोठे miltil?
Doses per acre or Hector?
Very good information
Thanks
Kitni hajar rupay shithil 4 dosche
Good information regarding the overall doses of fertilizers to the sugarcane crop right from the beginning till cutting .Thanks.
👌👌👌👌
जाधव साहेब 🙏🙏व्हिडिओ छान, उपयुक्त अशी माहिती 🌹🌹प्रश्न असा आहे की बेसळ डोसनंतर सॉईल हेल्थ जिवाणू आणि बुरशीनाशक जिवाणू एकत्र करून पाठपाण्यातून दिले तर चालेल का ?कृपया मार्गदर्शन करा. धन्यवाद 🙏🙏
हो चालेल काही प्राॅब्लेम नाही
एकूण किती खर्च किती, आपले एकरी टनेज किती. माहितीचांगली,
सर्वच भरणीच्या वेळी भट्टी देवून टाकली तर चांगले होईल काय?त्याबद्दल माहिती सांगावी.
Mazya jaminicha sendriy carb .30 aahe 1 karnyasathi ky ky karave lagel
शेणखत/गांडूळखत/कंपोस्ट खत/कोंबड खत यांचा वापर करणे👆
खोडवापिकाशाठ कोणत खंत टाकावे
सर माती परीक्षण विषयी एखादा व्हिडिओ करावा माती परीक्षण कोटक करून व त्याच्या बद्दल माहिती द्या
🙏
बरोबर आहे
सर या नियोजना प्रमाणे एकरी खर्च किती होईल
5*1.5 antar asel tar ekri kiti rope bastat oos pikachi?
5808
हा डोस खोडवा साठी चालेल का.?
सागली मधे कूठे मिलतील
सर तुम्ही सांगलेल्या चार खताच्या डोसचा अंदाजे खर्च किती होईल
हाळदीसाठी खत व्यवस्थापण कसे करावे
माती परीक्षण दर काय आहे
एक डोळा व दोन डोळा म्हंजे काय
सर माती परीक्षण किती वर्षांनी केली पाहिजे. आणि माती परीक्षण करायला खर्च येतो का येत असेल तर खर्च किती.
3 वर्षानी100 ₹ कारखाना लॅब860 ₹ व्ही एस आय लॅब
Thank you sir
Sir chart karun send Kara ki please
सर ऊस पिका साठी सिलीकॉन विषयी माहिती द्यावी. कीती प्रमाणात ध्यावे
40 किलो
सर चार्ट पाठवा
Sar mati parikshn kothe karun milel ahmadnagar jilha
Vasant dada Sugar Institute Manjari Pune contact noDeshmukh Madam+91 99215 46831
16 elements are required for plant growth and not for soil correct it
Thik ahe .Ok
जिवानू खते कूटे मिलतील
या महाग रासायनिक खतांना सक्सम जैविक ,सेंद्रिय पर्याय आला पाहिजे
विशाल शिंदे लवकरच आपण आणतोय पर्याय.फक्त आपला सपोर्ट हवाय.
Sir besal dose chi pdf file asel tar dyavi
एवढा MOP देणं परवडणारे नाही आता
तासगांव तालुका राहीला आहे.
Chart dyava
Vasant URJA kothe milel
सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर9850171561पार्सल ची सुविधा उपलब्ध आहे
Sir Please Tell us the Brand name of these fertilizers
UreaAmonium sulphateMOPDAP
A. S. D
माती परीक्षण कुठे करून मिळते
सर ठिबक ने खत दिले आणि वरुन खत दिली तर दोन्हींचा खर्च किती येतो क्रुपया माहिती द्यावी
सर आपला नंबर सांगावा
Shop kut ahe aple
सोनहिरा कृषी उद्योग समूहआरटीओ ऑफिस जवळ पेठ नाका रोड इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली
नांदेड मध्ये कुठे मिळेल सर
@@shyamjadhav6207 नाही मिळणार,एस टी पार्सल ने पाठवता येईल
@@KrushiTirth ..mobile no dya sir...yetana call karto
सर।तुमचा।फोनबर।देने
Draksh bagela pan aevadha kharach nahi तुमी तरी आएवढे khach करता ka sangne सोपे आहे करुन् दाखवा
तुमच्यावर सक्ती नाही आम्हाला परवडते आम्ही करतो
Saheb aapla mobile no dya
9850171561
Vsi खते कुठे मिळतील
Very nice information sir ❤
आपल मार्गदर्शन ऊस उत्पादनासाठी प्रेरणादायी ठरेल
Khup chan Mahiti Sangitali Tumhi 🙏🏻
छान माहीति सर
Jadhav Saheb
Chhan.
Video is good, informative and useful to farmers.
Go head.
Thank you
खुप छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
छान माहिती दिलीत
Good information sir
अतिशय सुंदर माहिती दिली आहे
6:04
तुमचं मार्गदर्शन मिळालं धन्यवाद
सुदंर मार्गदर्शन केले धन्यवाद
छान माहिती जाधव साहेब👏
Sr good gaydans
छान
जैविक खाते एकत्रित मिसळून दिले तर चालतील का
खूप छान
Sir fantastic information 👌👍
Thanks and welcome
Khodva उसाला पहिली phavarani कोणती करावी व खते कोणती घालावी व कधी
सर आपला वीडियो खुप छान आहे
पण सर आपण एकरी डोस किती दिले पाहिजे ते टाइपिंग करून टाक सर
व 1लावण\2खोडवे\3निडवे या तीनीही पिकांची खताचे प्रमाण सांगा
नमस्कार सर. छान माहीती आहे सर. परंतु
रासायनीक खता बरोबर vsi चे कोणते खत वापरावे व कशाच्या जागी वापरावे.
Vsi चे प्रोडक्टस कोल्हापूर् मधे कोठे miltil?
Doses per acre or Hector?
Very good information
Thanks
Kitni hajar rupay shithil 4 dosche
Good information regarding the overall doses of fertilizers to the sugarcane crop right from the beginning till cutting .Thanks.
👌👌👌👌
जाधव साहेब 🙏🙏
व्हिडिओ छान, उपयुक्त अशी माहिती 🌹🌹
प्रश्न असा आहे की बेसळ डोसनंतर सॉईल हेल्थ जिवाणू आणि बुरशीनाशक जिवाणू एकत्र करून पाठपाण्यातून दिले तर चालेल का ?कृपया मार्गदर्शन करा. धन्यवाद 🙏🙏
हो चालेल काही प्राॅब्लेम नाही
एकूण किती खर्च किती, आपले एकरी टनेज किती. माहितीचांगली,
सर्वच भरणीच्या वेळी भट्टी देवून टाकली तर चांगले होईल काय?त्याबद्दल माहिती सांगावी.
Mazya jaminicha sendriy carb .30 aahe 1 karnyasathi ky ky karave lagel
शेणखत/गांडूळखत/कंपोस्ट खत/कोंबड खत यांचा वापर करणे👆
खोडवापिकाशाठ कोणत खंत टाकावे
सर माती परीक्षण विषयी एखादा व्हिडिओ करावा माती परीक्षण कोटक करून व त्याच्या बद्दल माहिती द्या
🙏
बरोबर आहे
सर या नियोजना प्रमाणे एकरी खर्च किती होईल
5*1.5 antar asel tar ekri kiti rope bastat oos pikachi?
5808
हा डोस खोडवा साठी चालेल का.?
सागली मधे कूठे मिलतील
सर तुम्ही सांगलेल्या चार खताच्या डोसचा अंदाजे खर्च किती होईल
हाळदीसाठी खत व्यवस्थापण कसे करावे
माती परीक्षण दर काय आहे
एक डोळा व दोन डोळा म्हंजे काय
सर माती परीक्षण किती वर्षांनी केली पाहिजे. आणि माती परीक्षण करायला खर्च येतो का येत असेल तर खर्च किती.
3 वर्षानी
100 ₹ कारखाना लॅब
860 ₹ व्ही एस आय लॅब
Thank you sir
Sir chart karun send Kara ki please
सर ऊस पिका साठी सिलीकॉन विषयी माहिती द्यावी. कीती प्रमाणात ध्यावे
40 किलो
सर चार्ट पाठवा
Sar mati parikshn kothe karun milel ahmadnagar jilha
Vasant dada Sugar Institute Manjari Pune contact no
Deshmukh Madam
+91 99215 46831
16 elements are required for plant growth and not for soil correct it
Thik ahe .Ok
जिवानू खते कूटे मिलतील
या महाग रासायनिक खतांना सक्सम जैविक ,सेंद्रिय पर्याय आला पाहिजे
विशाल शिंदे लवकरच आपण आणतोय पर्याय.फक्त आपला सपोर्ट हवाय.
Sir besal dose chi pdf file asel tar dyavi
एवढा MOP देणं परवडणारे नाही आता
तासगांव तालुका राहीला आहे.
Chart dyava
Vasant URJA kothe milel
सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर
9850171561
पार्सल ची सुविधा उपलब्ध आहे
Sir Please Tell us the Brand name of these fertilizers
Urea
Amonium sulphate
MOP
DAP
A. S. D
माती परीक्षण कुठे करून मिळते
सर ठिबक ने खत दिले आणि वरुन खत दिली तर दोन्हींचा खर्च किती येतो क्रुपया माहिती द्यावी
सर आपला नंबर सांगावा
Shop kut ahe aple
सोनहिरा कृषी उद्योग समूह
आरटीओ ऑफिस जवळ पेठ नाका रोड इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली