स्फुरद खताच्या मोठ्या प्रमाणात ऊपलब्धतेमुळे फुटव्यासाठी अत्यंत ऊपयुक्त पी.एस.बी.
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- स्फुरद खताच्या मोठ्या प्रमाणात ऊपलब्धतेमुळे फुटव्यासाठी अत्यंत ऊपयुक्त पी.एस.बी. @KrushiTirth , Horticulture,All these video are releted to Agriculture, majadhav67@gmail.com, krushitirth160321@gmail.com
खूप चांगले प्रॉडक्ट आहे सर
Very useful information. Thanks sir
खुपच चांगली माहिती दिली सर धन्यवाद
गव्हासाठी वापरण्यासाठी चे संपूर्ण शेड्युल द्यावे म्हणजे आम्हाला एका वेळी खरेदी करता येईल व वापर करता येईल. म्हणून ही विनंती आहे.
*बिज प्रक्रिया*
वसंत ऊर्जा 100 मिली
प्लॅन्ट हेल्थ 100 मिली
जैविक बुरशिनाशक 100 मिली
*फवारणी क्र 1*
15 दिवसानी
वसंत ऊर्जा 75मिली
प्लॅन्ट हेल्थ 75 मिली
जैविक बुरशिनाशक 75 मिली
*फवारणी क्र 2*
30 दिवसानी
वसंत ऊर्जा 75मिली
प्लॅन्ट हेल्थ 75 मिली
बी व्ही एम 75 मिली
फवारणी क्र.3
45 दिवसानी
मल्टिमायक्रो 100 मिली
मल्टिमॅक्रो 100 मिली
बाविस्टिन 30 ग्रॅम
क्लोरोपायरिफाॅस 30 मिली
*फवारणी क्र 4*
60 दिवसानी
मल्टिमायक्रो 100 मिली
मल्टिमॅक्रो 100 मिली
एम 45. 30 ग्रॅम
हामला 30 मिली.
👌, जमिनीतून कोणताच डोस दिला नाही सर.
ऊस पिकासाठी शेडूल पाठवावे
कांद्यासाठी चालेल का कोणत्या स्थितीत
sangli ????
265 chi rope miltil ka
नाही
सर आमाला घर पोच मिळेल ka