नत्र व स्फुरद खताच्या ऊपलब्धतेसाठी तसेच जोमदा फुटवा वाढीसाठी vSIॲझोफाॅस्पो सोल्युपोस्ट
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- नत्र व स्फुरद खताच्या ऊपलब्धतेसाठी तसेच जोमदा फुटवा वाढीसाठी vSIॲझोफाॅस्पो सोल्युपोस्ट @KrushiTirth , Horticulture,All these video are releted to Agriculture, majadhav67@gmail.com, krushitirth160321@gmail.com
Jadhav Sir khup changli mahiti dilit tumhi.
साहेब आपण दिलेले सुडौलने. माझेकडे अतिशय चांगला फुटवा झाला आहे
शेड्यूल पटवा
बाळासाहेब जाधव कळवण नाशिक साहेब नमस्कार
नमस्कार
सांगली मध्ये कोठे मिळेल साहेब
नाही मिळणार
इस्लामपूर मध्ये मिळेल
साहेब ५, महिन्याच्या उसाला याचा फूट व्यासाठी उपयोग होईल का?
हो नक्कीच
गहु पिकाच्या फुटव्या करिता फवारणी केली तर चालेल का
हो चालेल
@KrushiTirth प्रमाण काय घ्यावे 20 लि च्या पंपाकरिता
आळवणी च शेड्युल कस आहे?कुठे मिळेल शेड्युल?