आदरणीय जाधवसाहेब, माझ्यासारख्या नविन शेतकऱ्यासाठी आपला हा व्हिडीओ खुपच सविस्तर अशी माहीती देणारा आहे. आपली पीक फेर पालटीची विज्ञानवादी कल्पना खुपच भावणारी आहे. आपण व्हिडीओ मधून देत असलेला विज्ञानवादी सल्ला खुपच मोलाचा आहे. असेच नव-नविन प्रयोग करणेसाठी परमेश्वर आपणास अशीच शक्ती देवो हीच सदिच्छा. धन्यवाद.
Jadhav saheb, namaste. Video is very best , informative and useful to farmer brothers. Also, you have explaind the subject in very simple way and in very good maner.Thans.
खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.को निरा या वाणात अतिरिक्त फुटव्यान्ची सख्या जास्त असते .ती नियंत्रणात कशाप्रकारे ठेवता येईल.त्याचप्रमाणे मर रोगाच प्रमाण अलीकडे जास्त दिसून येते यावर काय उपाय आहेत.
सर नमस्ते विजय गोफणे बारामती ऊस ह्या पिकास generally आपण पाणी जास्त लागते असे म्हणतो पण माझ्या शेती मध्ये खूप कमी पाणी आहे एक बोर आहे पण त्याला सुध्दा फक्त 2 इंची पाणी आहे , कॅनॉल 3 महिन्यातून एकदा सुटतो पण मी उसाला ठिबक सिंचनाने फेर्तीगशन देतो आशा परिस्थिती पाणी आणखी कमी लागण्यासाठी के उपाय योजना कराव्यात ह्या बाबत एक विडिओ तयार करावा. ऊस आता 4 कांद्यावर आहे , लागण 4 फूट 1.5 फुटावर आहे ,फुटव्यांची संख्या एकरी 43360 आहे ऊस पाणी नसल्यामुळे आजून बांधू शकलो नाही कृपया मार्गदर्शन करावे
छान मार्गदर्शन, उपयुक्त माहितीबाबत धन्यवाद
आदरणीय जाधवसाहेब, माझ्यासारख्या नविन शेतकऱ्यासाठी आपला हा व्हिडीओ खुपच सविस्तर अशी माहीती देणारा आहे. आपली पीक फेर पालटीची विज्ञानवादी कल्पना खुपच भावणारी आहे. आपण व्हिडीओ मधून देत असलेला विज्ञानवादी सल्ला खुपच मोलाचा आहे. असेच नव-नविन प्रयोग करणेसाठी परमेश्वर आपणास अशीच शक्ती देवो हीच सदिच्छा. धन्यवाद.
Thank you
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान महीती दिली सर तुम्ही ,खुप खुप धन्यवाद
आदरणीय जाधव सर आपली माहिती ऐकून आम्ही मंत्रमुग्ध झालो आहोत काही अडचण आल्यास नक्कीच तुम्हाला विचारु🙏
अतिशय सुंदर आहे एक नंबर माहीतद
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
सर शास्त्रशुद्ध पद्धतीने एक डोळा लागण कशी करावी याचा एक व्हिडिओ बनवा.
Ok
Jadhav saheb, namaste.
Video is very best , informative and useful to farmer brothers.
Also, you have explaind the subject in very simple way and in very good maner.Thans.
BB
ट
टटटटटटटटटटटटटटटटटटटटटटट
टटट
टटटट
टटटटटटटटटटटटटटटटट
ट
टट
ट
टटटटट
खूप छान माहिती दिली
Chhan information sir , thanks
छान माहिती दिली, सर !धन्यवाद व आभार !!🙏
First like first comment
Upukt mahiti
Khup Chan mahiti dilaat Saheb
आपण खुप छान माहिती देता
Khup chhan
खुप छान माहिती दिली साहेब, धन्यवाद
Khup zhn
🙏धन्यवाद 🙏
Chan fantastic information sir 👌👍
Thank you
@@KrushiTirth changali mahitidili Thank you
खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.को निरा या वाणात अतिरिक्त फुटव्यान्ची सख्या जास्त असते .ती नियंत्रणात कशाप्रकारे ठेवता येईल.त्याचप्रमाणे मर रोगाच प्रमाण अलीकडे जास्त दिसून येते यावर काय उपाय आहेत.
धन्यवाद सर 🙏
Good👍
सर, मी vsi मधून रोप नेले होते पण त्याची कांडी खुप लहान आहेत, मी ते लागवाड़ी साठी वापरु शकतो का नाही प्लीज कलवावे 🙏🙏
🙏🙏🙏
सर लागवड पट्टा पद्धतीने आहे की सरी पद्धतीने
साहेब हा बेसल डोस कुणासाठी. कारणपहीले महीनाभर उस जमिनननितील अन्न घेत नाही,व महिन्यानंतर टाकलेला डोस वाया गेलेला असतो
तुमच्या मते मग बेसल डोस घालायचा कधी. आणि मग शास्त्रज्ञान बेसल डोसची शिफारस कशासाठी केली.
Besal dose madhi ssp mop nahi jamnar ka sir an lela hai khat
Ho chalel pn thodese survatila potash chi garaj farshi naste
So good saheb
सर नमस्ते विजय गोफणे बारामती ऊस ह्या पिकास generally आपण पाणी जास्त लागते असे म्हणतो पण माझ्या शेती मध्ये खूप कमी पाणी आहे एक बोर आहे पण त्याला सुध्दा फक्त 2 इंची पाणी आहे , कॅनॉल 3 महिन्यातून एकदा सुटतो पण मी उसाला ठिबक सिंचनाने फेर्तीगशन देतो आशा परिस्थिती पाणी आणखी कमी लागण्यासाठी के उपाय योजना कराव्यात ह्या बाबत एक विडिओ तयार करावा. ऊस आता 4 कांद्यावर आहे , लागण 4 फूट 1.5 फुटावर आहे ,फुटव्यांची संख्या एकरी 43360 आहे ऊस पाणी नसल्यामुळे आजून बांधू शकलो नाही कृपया मार्गदर्शन करावे
Ho nakki
good
🎉
Uas lavlya nantar kiti divsane pahele Pani dyave
साहेब 15012 हि ऊस उत्पादन कसे आहे याची माहीती सांगावी
उत्पादन छान आहे आता केला तरी 75-80टन निघेल
Very useful sir, u r gr8
Thank you
बेणेप्रक्रिया करताना चुन्याच्या निवळीचा काय फायदा होतो?
ऊस लवकर उगवण्यासाठी
एक डोळा दीड फुटावर जर जरा मती व थोडी murmad अशी जमीन आहे तर चालेल का लावणं
हो 4.5 फूटाची सरी व 1.5 फुटांवर डोळा लावला तरी चालेल
उसा मधील तण व्यवस्थापन विषयी माहिती द्यावी
लवकरचं
साखर कारखाने वजन काटा मारतात त्याच्यावर उपाय सांगा. ?
ऊस वजन करून पाठवा
Keraon Oriken. Vapra
3:16
सर राधानगरी तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे 92005 ची लावन करावयाची आहे खत व्यवस्थापन कसे करावे
9850171561 या नंबरला तुमचे नाव व्हाट्सअप करा
3102 Biyane lagvadis yogya aahe ka ?
Ho ahe
तन नियोजन कसे कराव सर
लवकरचं या विषयावर एक व्हिडिओ करतोय.
10001 बियाणे कसे आहे ते सांगा
चांगले आहे.मात्र 15डिसेंबर नंतर लागण करा
Sir खूप छान माहिती....... आपला नंबर मिळेल का??
9850171561
@@KrushiTirth thanks
9293 ऊस लागवडीसाठी कसा आहे?
Khupch sundar
हुमनी नियत्रण विषय महिती द्या
हो नक्कीच.
Mule v.s.
18121 suger cen
Maheeti
18121 sugercan mahitee
419 ऊस चांगले आहे का
खोड्व्याच बेन वापरल्यास चालेल काय
10001खायट पाण्यावर जमेल का
3102 हे वाण आमच्या भागात भरपूर प्रमाणात लागवड आहे तर हे वाण चांगले आहे का
Karyon organics vapara
नुसता उस दाखवनया पेक्षा बिजप्रक्रिया दाखवली अस्ती तर संयुक्तिक zale असते
खुप छान माहिती दिली साहेब, धन्यवाद
मस्त माहीती