मी तुमची समवयस्क असले तरी तुमच्याकडून खूप शिकायला मिळतं.तुमच्या रेसिपीज् मधे सतराशे साठ बाऊल,भांडी न वापरता सुटसुटीतपणा असतो.मोहरी फोडणीत सहज हातानी टाकणं, हातानी कालवणं इ.खूप आपलंसं वाटतं. 50 वर्षातले स्वैपाकाचे अनुभव, सवयी आपल्याशा वाटतात... तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
हे खरं आहे भाज्यांमध्ये साप निघू शकतात हे तुम्ही खूप अगदी बरोबर सांगितले कारण मी एकदा पालेभाजी आणली त्यामध्ये गोम निघाली तुम्ही खूप छान पद्धतीने पालेभाजी निवडायची कशी सांगितले हे फार महत्त्वाचं आहे,,,👃👃👍🌹
खूप छान समजावलंत मावशी... माझी आई सुद्धा तुमच्यासारखी च सर्व करते ...70 वय झालं आहे तिचं अजिबात कंटाळत नाही ,सर्व प्रकारची पिठ आणि मसाले सुद्धा रेडीमेड वापरत नाही,सर्व मनापासून करते आणि खाऊ घालते...
अतिशय उत्तम टिप्स दिल्या मावशी आपण कितीही हुशार असलो तरी मोठ्यांनी सांगितलेल आणि तेही इतक्या प्रेमाने शिकवलेल कोण बर लक्षात ठेवणार नाही? चिवळीची भाजी बनवून दाखवा. माझ्या घरी मागच्या वर्षी माझ्या मिस्टरांनी पावसाळ्यात भरपूर रानभाज्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आणल्या होत्या मी त्या सगळ्या बनवून बघीतल्या खूपच सुंदर होता तो माझा अनुभव.त्यातील एक भाजी मलाबार स्पिनिच (मायाळू)ची एक फांदी मी कुंडीमध्ये खोचली तर इतका सुंदर वेल आला आहे ना त्याचा, किती वेळा मी भाजी,भजे बनवले... फार छान वाटले 🙏
👌🏻, ani अजून एक काकी, आपण freeze मध्ये पण पालेभाज्या आणि इतर भाज्या ठेवतो, तेंव्हा पण बाकी ची भांडी आहे freeze मधली ती झाकून ठेवावीत कारण एखादी अळी किंवा किडा ठेवलेल्या भांडीत जाऊ शकतो च न ज्या भाज्या आपण स्टोर करतो त्यातून म्हणतेय, असा पण होतं 🙂
चिवळीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार दाखवा. तुमच्या रेसिपी मी आवर्जून बघते. साध्या, सोप्या पद्धतीने तुम्ही त्या दाखवता.ते मला खूप आवडत.तसेच पावसाच्या भाज्यांचे देखील प्रकार दाखवा.
Khup chan....thank you...khara tar amhi virar parisarat rahayla alele ahot...tar tithe amchya lakshat asa ala ki.....bogas prakarchya bajya jya chavtana atishay tras dayak ashya ...khar tar mi Google var hech sagla bhajya vishyi mahiti vachat Astana....tumcha video mala milala .... actually lakshat ala ki pale bhaji Kashi asavi...mi aai la nakki tumhi sagitlya pramane bhaji anayla sagnar bajaratun...
खुप उपयुक्त माहिती दिलीत काकू .🙏🙏सर्वच हिरव्या भाज्यांच्या रेसिपी बनवून दाखवा, आता विस्मरणात गेल्यात, आमची आजी बनवायची ,तेव्हा लहानपणी फारसे खात नव्हतो, पण आता त्यांचे गुणधर्मांची आठवण येते. नमस्कार.🙏🙏🌹
काकू नेहमी प्रमाणे व्हिडिओ छानच होता.... माझ्या माहिती प्रमाणे जो लाल माठ आपण म्हणत आहात तो राजगिरा आहे,लोक ह्यालाच माठ म्हणतात.. कारण माठाची पाने, लहान असतात आणि जरा पातळ असतात....माझ्या लहान पणी आमच्या शेतात लावायचो...
Kaku khup chaan mahiti sangitali tumhi.Mi Ahmedabad shaharat rahte,tumhi ji last madhye chiwli chi bhaji dakhvli Tila Gujarati loka " Luni" chi bhaji mahntat.Hya bhaji che mutkule khup apratim hotat,jar majh chukat nadel tar hi bhaji chavila thodi ambat aaste.nice video. 👌👌👌👌.
khup chan mahiti kaku ajun dusrya hirvya pale ani falbhajyacha video dakhava na plz ? freeze mde kase store karavya te pan dhakhava? hyavar bhajichya receipecha video banava
Thanks kaku! faarach chhaan mahiti dili tumhi! Amhi Chennai la asto ani ithe baryaach paalr bhaji miltat pan mahit naslya mule gheta yet nahi. Please south chya pale bhaji cha hi ek video kara 🙏🏻😊
मावशी खूप छान माहिती दिली. सध्या पावसाळ्यात खूप रानभाज्या येतात. त्यांची पण माहिती द्या. त्या ओळखणे कठीण असते. फोडशी, भारंगी, टाकळा, शेवगा, याही भाज्या वर्षात एकदा तरी खाल्याच पाहिजे.
काकू छान👌👌 माहीती देतात तुम्ही नेहमी Thanks😊 खुप मसाले झाले आहेत माझे फ्रिजमधे कसे ठेवावे मसाले कळतच नाहीये आणी बाहेरही ठेवता येत नाही आहे प्लीज १ दा फ्रीज मधे काय असावे हे सागा ल pls🙏🙏
मी तुमची समवयस्क असले तरी तुमच्याकडून खूप शिकायला मिळतं.तुमच्या रेसिपीज् मधे सतराशे साठ बाऊल,भांडी न वापरता सुटसुटीतपणा असतो.मोहरी फोडणीत सहज हातानी टाकणं, हातानी कालवणं इ.खूप आपलंसं वाटतं. 50 वर्षातले स्वैपाकाचे अनुभव, सवयी आपल्याशा वाटतात...
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खूप धन्यवाद
खुप छान माहीती दीली.पालेभाज्याबद्धल,
धन्यवाद.
हे खरं आहे भाज्यांमध्ये साप निघू शकतात हे तुम्ही खूप अगदी बरोबर सांगितले कारण मी एकदा पालेभाजी आणली त्यामध्ये गोम निघाली तुम्ही खूप छान पद्धतीने पालेभाजी निवडायची कशी सांगितले हे फार महत्त्वाचं आहे,,,👃👃👍🌹
खूप छान समजावलंत मावशी... माझी आई सुद्धा तुमच्यासारखी च सर्व करते ...70 वय झालं आहे तिचं अजिबात कंटाळत नाही ,सर्व प्रकारची पिठ आणि मसाले सुद्धा रेडीमेड वापरत नाही,सर्व मनापासून करते आणि खाऊ घालते...
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼खूप आभार 🙏🏻
छान माहिती.
कट न ओळ
अतिशय उत्तम टिप्स दिल्या मावशी
आपण कितीही हुशार असलो तरी मोठ्यांनी सांगितलेल आणि तेही इतक्या प्रेमाने शिकवलेल कोण बर लक्षात ठेवणार नाही?
चिवळीची भाजी बनवून दाखवा.
माझ्या घरी मागच्या वर्षी माझ्या मिस्टरांनी पावसाळ्यात भरपूर रानभाज्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आणल्या होत्या मी त्या सगळ्या बनवून बघीतल्या खूपच सुंदर होता तो माझा अनुभव.त्यातील एक भाजी मलाबार स्पिनिच (मायाळू)ची एक फांदी मी कुंडीमध्ये खोचली तर इतका सुंदर वेल आला आहे ना त्याचा, किती वेळा मी भाजी,भजे बनवले... फार छान वाटले 🙏
त्याची भजी फार सुन्दर होटात बरका मायुळीच्या पानाची एकदा करून बघा
खूप धन्यवाद
खुप छान माहिती दिली ताई अशाच नवीन नवीन भाज्या दाखवत राहा लेकीबाळींसाठी खुप आवश्यक आहे गरज आहे त्यांची ताई
खुप उपयोगी आहे माहिती.धन्यवाद ताई 🙏
घोळ/ चिघळ निवडण्यापासुन वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवायला शिकवावं 🙏
खूप धन्यवाद
अनुराधा ताई तुम्ही छान माहिती दिलीत धन्यवाद
👌🏻, ani अजून एक काकी, आपण freeze मध्ये पण पालेभाज्या आणि इतर भाज्या ठेवतो, तेंव्हा पण बाकी ची भांडी आहे freeze मधली ती झाकून ठेवावीत कारण एखादी अळी किंवा किडा ठेवलेल्या भांडीत जाऊ शकतो च न ज्या भाज्या आपण स्टोर करतो त्यातून म्हणतेय, असा पण होतं 🙂
चिवळीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार दाखवा. तुमच्या रेसिपी मी आवर्जून बघते. साध्या, सोप्या पद्धतीने तुम्ही त्या दाखवता.ते मला खूप आवडत.तसेच पावसाच्या भाज्यांचे देखील प्रकार दाखवा.
खूप छान माहिती अनुराधा ताई दिल्या बद्दल धन्यवाद
खूप छान. कांद्याच्या पातीचं पीठलं सुद्धा छान लागतं
Khup aawashayak mahiti sangitli kaku..🙏🏻🙏🏻🙏🏻🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
Khup chan....thank you...khara tar amhi virar parisarat rahayla alele ahot...tar tithe amchya lakshat asa ala ki.....bogas prakarchya bajya jya chavtana atishay tras dayak ashya ...khar tar mi Google var hech sagla bhajya vishyi mahiti vachat Astana....tumcha video mala milala .... actually lakshat ala ki pale bhaji Kashi asavi...mi aai la nakki tumhi sagitlya pramane bhaji anayla sagnar bajaratun...
Khup chan mahiti dilya baddal
Aai tumche khup khup dhanyavad
God bless🙏take care 👍
Very informative video.
👌👍
More names of leafy vegetables Bathva,Kumalli(Rainy Season come),Duram stick bhajji, etc.......
खुप उपयुक्त माहिती दिलीत काकू .🙏🙏सर्वच हिरव्या भाज्यांच्या रेसिपी बनवून दाखवा, आता विस्मरणात गेल्यात, आमची आजी बनवायची ,तेव्हा लहानपणी फारसे खात नव्हतो, पण आता त्यांचे गुणधर्मांची आठवण येते. नमस्कार.🙏🙏🌹
Khup khup mahitipurn videos...thank you so much..ashach palebhajyanchya recipes v mahit donhini baghayala aavdel .
Dhanyavaad,Anuradha Madam....tumhi kharach amchya Gurumata
खूप धन्यवाद
खूप छान माहिती,नेहमीप्रमाणे👍
खूपच छान माहिती दिलीत आपण. आजी चा हककाने सांगितलेला सल्ला खूप मनाला भावला आणि पटला. नवीन व्हिडिओ ची वाट बघत आहे🙏
खूपच छान माहिती दिली. चिवळीच्या भाजीची रेसिपी दाखवा मावशी.👌👌👌
Wah million dollar video kaku khup khup धन्यावाद
हो ताई आजीचा सल्ला बरोबर सांगितले अगदी कोथिंबीर पण साप करून ठेवावी कीती ही घाई असली तरी पण धन्यवाद 🙏 ताई
Kup chan mahiti dilit aji .mala kup fyada hoil hycha.tumhala pudhchya video sati kup kup subecha☺️
काकू , खूप छान आणि उपयोगी माहिती सांगता तुम्ही ....
खुप छान टिप्स. भाज्या निवडून कशा साफ कराव्यात याची छान माहिती दिली. या बद्धल मनापासून तुमचे धन्यवाद.
Kaku khup chan mahiti dile ani tumhi sangitale apghat hya pasun savdhan kelya baddal dhanywad
काकू नेहमी प्रमाणे व्हिडिओ छानच होता....
माझ्या माहिती प्रमाणे जो लाल माठ आपण म्हणत आहात तो राजगिरा आहे,लोक ह्यालाच माठ म्हणतात.. कारण माठाची पाने, लहान असतात आणि जरा पातळ असतात....माझ्या लहान पणी आमच्या शेतात लावायचो...
नक्की लक्षांत ठेवीन धन्यवाद
अत्यंत उपयुक्त माहिती, straight to the point
शिवाय बोलण्यामध्ये अत्यंत आपुलकी व नम्रपणा 🙏🌹♥️♥️♥️
Ekdam sundar aaji..
Mala aaji nahi ye pan tumacha anbhav khup upyogi ahe
Mi lahan ahe pan chan sativk vatat tumche videos pahun mala cooking khup avdt te hi authentic
Mi pn Roj ek receipy banvaty Ani khup knowledge milaty video bhagtana
खूप छान माहिती दिली काकू.... धन्यवाद. सुंदर सांगता तुम्ही.... असेच छान माहिती पूर्ण विडियो शेयर करा .
खूप धन्यवाद
मी ह्या सगळ्या भाज्या खाल्ल्या आहेत खूप खूप छान लागतात
नमस्कार अनुराधाताई ,खूपच महत्वाचा सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडिओ आणि अतिशय उपयुक्त माहिती.
मला तुमच्या पद्धतीने केलेली चिवळीची भाजी बघायला आवडेल.
मावशी खूप छान माहितीपूर्ण विडिओ धन्यवाद
Kaku khup chaan mahiti sangitali tumhi.Mi Ahmedabad shaharat rahte,tumhi ji last madhye chiwli chi bhaji dakhvli Tila Gujarati loka " Luni" chi bhaji mahntat.Hya bhaji che mutkule khup apratim hotat,jar majh chukat nadel tar hi bhaji chavila thodi ambat aaste.nice video. 👌👌👌👌.
9ओगेस्टला कलर मराठी चॅनल वर अडीच वाजता नक्की बघा
@@AnuradhasChannel ok kaku.
काकू तुम्ही खूप छान माहिती सांगितली. आम्हाला ह्या भाज्यांचे विविध प्रकार करून दाखवा.🙏
Kharch aai tumhi khop changli palebhajyan baddal mahiti dillit.chivlichi bhaji bazarat pahaichi ani malaa tya bhaji che naav kaay asel ?ha prasnna padaicha.ani mi ekda bhajivali la naav vicharle.chivli chi bhaji kasi saaf karaichi Ni kasi banvaichi ha vidio karaa.thanka aai mahiti sathi.
khup chan mahiti kaku
ajun dusrya hirvya pale ani falbhajyacha video dakhava na plz ?
freeze mde kase store karavya te pan dhakhava?
hyavar bhajichya receipecha video banava
Kaku khup imp mahiti sangitali dhanyvad 👌👍🙏🙏🙏🌹
🙏ताई खुपच सुंदर माहिती पाल्या भाजी बद्दल दिली आहे 👌👍🏻
खुप धन्यवाद
Chhan mahiti dilit palebgajtambaddal.
khupach chan mahiti dilit .dhanyavad
खूप धन्यवाद
Khup chhan mahiti dilit ani video bnvach tumhi plz
Vaishali,Thank u kaku chan mahiti dili mi tumche Chanel baghate mi recipes try karte. Mala mejvani- vejvani book pahije.
Nehemi sarkhach uttam vdo 👏👏👏👏👌👌👌👌👌
Khupach sunder aaji, aani tevdhich hushhar
,😄😄 अगदीं तुझ्या सारखी,god bless you
Khup maast 👌 mahiti sangitli. Pavsali bhajyancha pan video banva pl. Jase fodshi vagere nav aahet. Thanks
Thanks kaku! faarach chhaan mahiti dili tumhi! Amhi Chennai la asto ani ithe baryaach paalr bhaji miltat pan mahit naslya mule gheta yet nahi. Please south chya pale bhaji cha hi ek video kara 🙏🏻😊
Khup chaan sangata Kaku tumhi.....chiwali chi bhaji dakhwa.....
Khupach upyukta mahiti dili Tai..aata ekda pavsalyat milnarya ranbhajyancha ek vedio banwal ashi apeksha aahe..kavla bambu,kurvali, shevla,aani baryach bhajyanchi nav mahit nastat pan fakt pavsalyat yetat...aattach aamhi palghar sidela firayla gelo hoto tithe ya bhajya tithle local lok viktana disle, aamhi kahi bhajya aanlya..aani kelya..khup chavishta lagtat...
Malahi 45 varshancha gruhini padacha anubhav aahe...tyamule tumche manogat javlche wattte..
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
खुप छान माहिती दिलीत काकु... चिघुळची भाजी चे खाद्यप्रकार दाखवाल का.....
फारच छान माहिती सांगितली. 👌👌 Chivali chi भाजी रेसीपी दाखवा आजी... veglya पालेभाज्या रेसीपी /माहिती दाखवा ना.....
खुप धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती मिळाली
अनुराधा तुमची भाजा चे प्रकार छान आहे
खुप छान माहिती पूर्ण व्हिडिओ. चुका व चाकवत कसा ओळखावा. चुका म्हणजेच आंबट चुका का? की चुक्याचे प्रकार आहेत? कृपया माहिती द्याल का?
खूप छान वाटले बघताना
Khubch Chan mhahiti dili.
काकू छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद👌👍
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद ताई 🙏🌹
Khup Mahatwachi mahiti Dili Khup Bare Vatle Vedio Baghatna Agadi Mazi Aaich Mala Sangye Aahe Aase Vatle
तुमचे सगळेच व्हिडिओ चांगले असतात.
चिवळीच्या भाजीच्या रेसिपीजची वाट पहात आहोत.
Khup Chan Mala mazya aajichi khup aathvan aali .
Very informativ video
खुप उपयुक्त माहिती आई.
Khoop Chan mahiti dili chivlchi bhaji hi recipe dakhva shepupan dakhava ti pan kiti chavishtt bhaji ahe te pan sanga
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद काकू
काकू, व्हिडीओ खूप छान आहे. खूप महत्त्वाची माहिती मिळाली. त्याबद्दल Thank you😀
Kaku kharch khup important mahiti sangitli gadbadit bhajichi judi tashich theoun deto khup khup dhanyvadani chivliche recipe dakhva
Sarva bhajya patal and ghatt donhi prakare kashya karaychya tya dakhava hi vinanti. Far upukta mahiti sangitali tyasathi dhanyawad. And tumhala namskar.
Amaranth or rajgira chi paatal bhaaji recipe dakhwa kaku if possible
काकी छान प्रकारे महत्वाच्या टिप्स माहीती दिलात धन्यवाद काकी तुमच्या प्रत्येक टिप्स उपयुक्तच असतात ❤❤👌👍
अतिशय छान सुंदर माहिती!! तुम्हाला ऐकले कि मला माझ्या आजी ची आठवण येते.
विविध पालेभाज्या recipies नक्कीच आवडेल.
Thanku kaku chanch mahithi
Barobar kaku mi 1 the 2 prakar aanthi phri j bharth nahi vas yetho,
Khup chan mahiti dilit,Chighlachi bhaji chi recepie dakhwa
Very informative & interesting video
Amchya angnat pavsalyat Mayalucha vel, ani Kenichi bhaji khup ugavte. Shravnat savashna jevnat Mayalu kinva Kenichya panchi bhaji ( fritters) hatkun karto.
Kenichya panachi bhaji agdi crisp hotat! Apan kahanimadhe vachto - keni - kurduchi bhaji...gharat/ rastyachya kadela apoaap ugavtat. 🙂👌
ताई खूप छान माहिती दिली खूप धन्यवाद
खूपच छान माहिती मिळाली, चिवळीची भाजी दाखवा
खुप छान माहिती आहे.
Khup chhan 👌
Khup dhanyavad ya video sathi... helpfull video aahe ha... ajun ashyach prakarche video pls banava... Fruits ani ajun falbhajyanvar sudha... 👍🙏
खूप धन्यवाद
पातरीची भाजी दाखवा.
खूपच उपयुक्त माहिती
खूप छान माहिती देताय काकू तुम्ही
..... धन्यवाद... 🙏🙏
मावशी खूप छान माहिती दिली. सध्या पावसाळ्यात खूप रानभाज्या येतात. त्यांची पण माहिती द्या. त्या ओळखणे कठीण असते. फोडशी, भारंगी, टाकळा, शेवगा, याही भाज्या वर्षात एकदा तरी खाल्याच पाहिजे.
सगळयाच पालेभाजी रेसीपी...लसुनी मेथी बघायला आवडेल
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup Chan mahite
खुप छान आणि उपयुक्त vdo👌👌👌...चीवळच्या भाजी ची रेसिपी दाखवा काकू
काकू छान👌👌 माहीती देतात तुम्ही नेहमी Thanks😊 खुप मसाले झाले आहेत माझे फ्रिजमधे कसे ठेवावे मसाले कळतच नाहीये आणी बाहेरही ठेवता येत नाही आहे प्लीज १ दा फ्रीज मधे काय असावे हे सागा ल pls🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे, महत्वाची टिपः दिली अभिनंदन.
खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली काकू 👌👍🙏🙏
Ata Rainy season madhe khup ranbhaji alya ahet bhaji market la, tar tyanchi olakh karun dya ani jamle tar recipes pan dakhava, Kaku Please
Fruits and baaki dusrya bhajya kasha olakhaychya te pan sanga plz madam. New cooking karnarya mulina fayda hoil.
खूप धन्यवाद
Kup sunder mahiti dolit aaji
Khup Sundar tai
Thanks for information,chiuchi bhaji sijundakhva please,Kaki 🙏🙏🙏
Nice information 👌 👍 चिऊ च्या भाजी चे
Vegle recipes sanga