खूप छान माहिती दिली काकू.मी तुमच्या स्टीलच्या कढयांच्या प्रेमात आहे. 😀 मी सुद्धा तांब्याचा तळ असलेली जाड स्टीलची भांडी वापरते.तुमचं कलेक्शन छान आहे. 👌👌🙏
मी तुमचे बहुतेक सर्व व्हिडीओ बघितलेत.पदार्थ फार छान,सोप्या पद्धतीने आपण सांगता.आता सांगितलेली भांड्यांची माहितीही चांगली होती.लोखंडी भांडी कशी वापरावी ते ही सांगावे.
Kaku chhan mahiti milalee v video 👌👌👌👌kaku lokhande kadai madhe kay banau shakto. jar lokhande kadhai madhe garam asatanach tomato v chinch takali v nantar lagech dusarya pot madhe shift kele tar chalte ka.
खूप छान माहिती दिली मावशी धन्यवाद 🙏 लोखंडी तवा किंवा कढया सिझन कशा करायच्या दाखवा.. मी पण बऱ्याच वर्षांपासून डिश वॉशर वापरते आहे.त्यासाठी स्टेनलेस स्टीलचा तवा वापरते.सगळे भांडे एकदम स्वच्छ आणि हायजेनिक होतात. मला पितळ्याची भांडी सुध्दा खूप आवडतात.तुमचे कलेक्शन बघायला खूप आवडेल 🙏
उपयुक्त माहिती दिलीत, मी याच्या शोधातच होते, माझ्याकडे हिंडालियम च्या kadhya आहेत, त्या काढून मला पितळे च्या कल्हई असलेल्या kadhya घ्यायच्या आहेत. तुम्ही ज्या ट्राय ply च्या kadhya video मध्ये दाखवल्या आहेत त्यात लाडवा साठी रवा किंवा बेसन भाजता येईल का?
खूप दिवसांनी लंगडीचे नाव तुमच्या मुळे ऐकले. माझ्या माहेरी, आई अशी लंगडी वापरायची.
तुमचा प्रत्येक व्हिडिओ 👌👌 बघण्यासारखा आहे
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे प्रत्येक धातूच्या भांड्यांची खूप खूप धन्यवाद
किती सुंदर सहजशब्दात अत्यंत उपयुक्त माहिती
सर्व प्रकारच्या भांड्यांची मिहिती अगदी बारीक सारीक सांगितली धन्यवाद ताई आमच्या कडे लंगडी या पातेल्यात थालीपीठ पण लावायाचे
Khupach sunder Mahiti Dili. Very beautiful video mast.
आजी खूप छान माहिती दिली, ❤
Aai Khub Khub Chhan Video
खूप छान माहिती दिली काकू.मी तुमच्या स्टीलच्या कढयांच्या प्रेमात आहे. 😀 मी सुद्धा तांब्याचा तळ असलेली जाड स्टीलची भांडी वापरते.तुमचं कलेक्शन छान आहे. 👌👌🙏
खूपच छान माहिती दिली मीपण आता हिंडालियम भांडी बंद करणार स्टीलची भांडी वापरणार अशीच छान छान माहिती देत जा
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
अनुराधा ताई चांगल केलत तुम्ही जे अस व्ह्यूवर्सच्या मागणीनुसार बनवलात हा विडीओ
नेहमी प्रमाणे हा व्हिडियो खुपच छान आहे , धन्यवाद , पितळी भांडयांना कल्हई घरी कशी करतात ते पण दाखवा . तुम्ही सर्व माहिती छान सांगता , धन्यवाद
😊
😊
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद काकू
खूप छान माहिती दिली
ताई तुमचे सगळे व्हिडिओ मी बघते. खूप छान माहिती मिळते.
खूप छान माहिती
Khupach chan mahiri milali Tai... Kharach khup dhanyawad.
नमस्कार काकू खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद
Mst
खूप छान माहिती दिलीत भांड्याबद्दल धन्यवाद. मी लहानपणापासून हिंडालियममधेच परतलेल्या भाज्या करत होते.त्यानंतर हिंडिलियमच्या कढया वापरते,
ताई मला तुमचे videos खुप आवडतात खूप छान आणि detailed माहिती मिळते आजकाल च्या मुलींसाठी 👌
व्हिडिओ नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण. काकू, कृपया प्रेशर कुकर कोणते वापरावे याचीही माहिती द्या😊
Thanks for sharing 🙏
अप्रतिम सुंदर काकू
खुप छान माहिती काकु 👌🏻
छान व्हिडीओ.... काकू खूप माहिती मिळाली भांड्यांची.
खूप छान माहिती दिलीत काकू अजून या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल🙏
छान माहिती दिली काकू
Nice tips thanks
Very nice good
खूपच सुंदर ताई
छान माहिती दिली आहे धन्यवाद काकू
काकू खूप छान माहिती दिली. धन्यवाद,,🙏🏻🙏🏻
ताई खूप छान माहीती
खुप च छान माहिती मिळाली काकू
खूप छान सागीतले काकु
Kaku khup Chan mahiti dili, mala pan ghayche aahet ase bhandi, punyatil tya shop cha naav please share kara
Khup chaan mahiti dili kaku aapan
खूप छान भांडी आहेत
Mahatvpurn mahiti aahe chan 🙏🙏
खूपच छान माहिती सांगितली काकू धन्यवाद
Khup mast mahiti dilit, thanks. tumachya recipes pun mi pahte, banvate, testy bantat.
Thanks for giving information about types of utensil
ताई आपण माहिती बारकाईने महत्त्वाचे मुद्दे शंका चे निरसन केले
स्टील च्या कढई खूप छान आहेत...👍👌👌
आजी स्टीलची, लोखंडाची भांडी चकचकीत, स्वच्छ कशी ठेवावीत ह्याची माहिती सांगावी...
खूप छान माहिती दिली काकू खूप खूप धन्यवाद
खूपच छान माहिती मिळाली..मस्त
खूप धन्यवाद
खूप खूप छान माहिती आहे
Kaku khup Chan mahiti dilit thank you 👌👌👍🙏🌹
Nice video Anuradha Tai
खुप छान माहिती👍👍
खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली🙏🙏
Khup ch Chan
Very informative
Mi Hyderabad la rahate ani mala gharchi khup athvan yete tevha mi tumcha channel binge watch karte
Thank you ❤️
खूप धन्यवाद असच प्रेम असू द्यावें धन्यवाद
खूप छान माहिती..
Khup chan mahiti ahe kaku kast iron chya bhandychi video nakki dya
छान माहिती 🙏
खूप धन्यवाद
Nice information
खुप खुप छान भांडी कलेक्शन आहेत काकु तुमची😊
मी तुमचे बहुतेक सर्व व्हिडीओ बघितलेत.पदार्थ फार छान,सोप्या पद्धतीने आपण सांगता.आता सांगितलेली भांड्यांची माहितीही
चांगली होती.लोखंडी भांडी कशी वापरावी ते ही सांगावे.
Very nice information. Thank you so much Kaku. 🙏🙏
Khup chan mahiti..Kaku👌💐💐
Tai karvanda cha loncha ksa bnva cha
Khup chan mahiti
Kaku tumi steel cha Kadhaee TUP Kadhav ne sathi ka se kara th?
खूपच छान माहिती दिली. तुम्ही कुठला dishwasher वापरता? Working कसे आहे? बिघडतो का? Maintenance जास्त आहे क? एखाद्या episode मध्ये माहिती द्याल का?
Khup chan kaku, dhanyawad
Kaku chhan mahiti milalee v video 👌👌👌👌kaku lokhande kadai madhe kay banau shakto. jar lokhande kadhai madhe garam asatanach tomato v chinch takali v nantar lagech dusarya pot madhe shift kele tar chalte ka.
धन्यवाद काकू
Try,play,kdhai,kimmat,kiti,ahe
Khup chan kaku. Ajun bhandi var video avdtil. Kahi bhaji lokhandi kadhai mde blackish hotat,tyachi chav pan badlate yar yavar khi sangtal ka?
Pitalechya patelyat dudh garam karu shakto ka
Juni bgandi tyanchi naava n neat kashi thewawit te pahayla awdel
आई तुम्ही किती छान माहिती दिली भाड्यांन बदल मला खुप आवळली माहिती आई तुम्ही हाऊस वाईफ का की काही नौकरी करता
गृहिणी आहे
Kaku dishwash chi pan video banwa na please karan mala pan ghyaycha ahye
खूप छान माहिती दिली मावशी धन्यवाद 🙏 लोखंडी तवा किंवा कढया सिझन कशा करायच्या दाखवा..
मी पण बऱ्याच वर्षांपासून डिश वॉशर वापरते आहे.त्यासाठी स्टेनलेस स्टीलचा तवा वापरते.सगळे भांडे एकदम स्वच्छ आणि हायजेनिक होतात.
मला पितळ्याची भांडी सुध्दा खूप आवडतात.तुमचे कलेक्शन बघायला खूप आवडेल 🙏
Steel चा तवा कोणत्या कंपनीचा आहे.तो उपयोगी आहे का करपत नाही का.मी Non stick फुलके, चपाती साठी ्pl.reply
माझा तवा विनोद कंपनीचा आहे.एकदम छान आहे, मी तिन वर्षे झाली वापरते आहे.आणी त्याच्यावर उत्तप्पा पण एकदम मस्त होतो अजिबात चिटकत नाही.
पोळी, भाकरी, पराठा पण सुंदर होतात.
@@anupamatondulkar5473 Thank you
Kalhai cya bhandyat basundi keli tar chalte ka?
पितळेच्या भांड्याला जर कल्हई केलेली असेल तर त्यात बासुंदी केली तरी चालू शकते पण बासुंदी झाली की लागली आपण स्टीलच्या भांड्यात काढून ठेवावी
@@AnuradhasChannelkhup dhanyawad kaku🙏
Aie please juny bhandynvrr video kara please 🙏
नक्की
Thanks KAKU 🙏👍
आजी तुमच्या असलेल्या तांबा पितळीच्या भांड्याच कलेक्शन दाखवा व्हिडिओ बनवुन
Ho, मला पण तांब्या पितलेची भांडी आवडतात
👌👌
Kaku bhandi clean Kashi karayachi
काकु, भांड्याचे कलेक्शन खूप छान आहे. विविध प्रकारची भांडी वापरावीत कशी याबद्दल निश्चितच व्हिडिओ करा काकु.
Try ply kadie maday tallay ter kadaie lal hotay
Aanty, how to clean stainless steel kadai, which is having hard oily stain ?
Khupch chan mahit dilit kaku tumhi .mla khup aavdtat tumche vedio 👌👌👌
Aajkal steelsarkhe polish asalelya lokhandachya kadhaya milatat tya vaparnyane lokhadache fayade miltat ka va ti kadhai kay goshti baghun vikat ghyavi.
Dish washer वर video बनवा आम्हाला अधीक माहिती मिळेल
तळणीला चालते का स्टीलची
kaku thank u
Majhya aikade pn pital ch parat n chot tat ahe tyala pn amhi daravar ch krun ghetli hoti kali 👌😊
Kiti swacha ahet 50 warsha chi bhandi asun tumhi kharch sugran ahat diswash cha video banwa
Mazi planner burgi khup Chan zalay
Price pn sanga na
Madam dish washer lavkar kharab hote ase eiknya aale. Tya babat mahiti dili tar bare hoil
बासुंदी साठी कोणते पातेले घ्यावे
Good vid, thnx! Would like to know if steel + copper base utensils; & reliable places to buy earthen pots. Thnx.
उपयुक्त माहिती दिलीत, मी याच्या शोधातच होते, माझ्याकडे हिंडालियम च्या kadhya आहेत, त्या काढून मला पितळे च्या कल्हई असलेल्या kadhya घ्यायच्या आहेत.
तुम्ही ज्या ट्राय ply च्या kadhya video मध्ये दाखवल्या आहेत त्यात लाडवा साठी रवा किंवा बेसन भाजता येईल का?
हो मी नेहमी भाजते
Kaku tumcha gharachi home tour dakhva
नक्की 👍
ताई तुमचा मी रोज वाट पाहात असते व्हीडीओ कडे लक्ष असते
Kaku veg paneer biryani dakhava plz🙏
नक्की👍 धन्यवाद