किचन टूर । My simple kitchen | Kitchen Tour & management Tips

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • आपल्या बर्‍याच व्ह्यूअर्सनी अनुराधाज चॅनलचं किचन बघण्याची इच्छा व्यक्त केली होती. खास त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये किचन टूर दाखवली आहे.
    व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा.
    हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
    1. खास 5 किचन टिप्स (भाग १):- • रोजच्या वापरासाठी खास ...
    2. खास 5 किचन टिप्स (भाग २):- • रोजच्या वापरासाठी खास ...
    3. उपयुक्त किचन टिप्स रोजच्या वापरातील भांडी कशी घ्यायची व वापरावी:- • उपयुक्त किचन टिप्स रोज...
    4. किचनटिप्स /किचन मधील एक्सीडेंट:- • #किचनटिप्स /किचन मधील ...
    #किचन #टूर #टिप्स #kitchen #tour #tips #management #organised #easy #channel #स्वयंपाकघर #simple #trending #help #guidance

Комментарии • 638

  • @priyaberde5273
    @priyaberde5273 3 года назад +12

    काय बोलू,अतिशय नीट नेटकं आणि सुटसुटीत, आटोपशीर किचन 👌👌
    त्या किचनमधील अन्नपूर्णा मातेला 🙏🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 года назад

      धन्यवाद प्रियाताई 🙏पुस्तकें कशी वाटली 🙏

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 3 года назад +15

    काकू फारच छान स्वयंपाक घर सजवले आहे, नव्या जून्याची छान सांगड घातली आहे. 🙏💐💐💐

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 3 года назад +4

    तुमच्यासारखंच तुमचं किचन आहे . आटोपशीर नीटनेटके.जशी अपेक्षा केली होती तसंच आहे.सुंदर .खूप आवडलं.

  • @anjalijoshi2904
    @anjalijoshi2904 3 года назад +30

    काकू तुम्ही किचन खूपच छान आणि नेटके ठेवले आहे तुमच्या किचन ट्रॉली j पण सुंदर आहे तुम्ही नव्या जुन्याची सांगड छान घातली आहे

  • @aartithakur28_3
    @aartithakur28_3 3 года назад +3

    साधं पण देखणं किचन. पहात रहावे असं. Interesting.

  • @mahanandamukhade4985
    @mahanandamukhade4985 3 года назад +12

    काकू खूप सुंदर सिस्टीमॅटीक किचन लावले आहे.तुमचे किचन पाहून आम्हाला पण काही टिप्स मिळाल्या.केवढा मोठा अनुभव आहे तुम्हाला. किती शिस्तबद्धता.. खरंच खूप नवल वाटत मला.

  • @57psharad
    @57psharad 3 года назад +13

    छान आहे किचन,माझ्या कडे ३५ वर्षा पासून च्या बोर्णव्ही टाच्या , कॉफी च्या बरण्या आहेत मला अस वाटायचं मी किती छान वस्तू सांभाळते,पण अश्या सिनियर लोकांकडून खूप काही शिकत असतो. माझ्या ओळखीच्या एक आजी होत्या त्यांचं वय ८४ होत .दोघे छान तब्येत सांभाळून असायची त्यांच्या संसारातली फक्त एकदा सुई हरवली होती ,रोजच्या रोज प्यायच्या पाण्याची तांब्याची भांडी स्वतः घासायच्या. असे संसार करणाऱ्या पण गृहिणी मी पहिल्या आहेत.

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 3 года назад +11

    माला तुमचं kitchen खूप आवडलं.. नीट नेटक..जास्त पसारा नाही..सगळं कसं छान..organized.. मी खूप videos बागितले...तुमचं kitchen सगळ्यात BEST... ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @maneeshkorade4498
    @maneeshkorade4498 3 года назад +18

    Simplicity is the best quality.
    Anuradha is the best manager.
    There is no dout.bar ka!

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 3 года назад +1

    जबरदस्त.........खूप उत्साहाने दाखवता हो तुम्ही सर्वच!!!..........ईडली सांबार bowls पाहून माझ्या आईची खूप आठवण झाली........

  • @pritamsonmale9189
    @pritamsonmale9189 3 года назад +1

    खुपचं सुंदर आणि नीटनेटकं आहे किचन. जेव्हा तुम्ही त्याबद्दल बोलत होता तेव्हा तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये त्याबद्दलची तुमची आपुलकी, प्रेम आणि श्रद्धा जाणवत होती. तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. Thank you for sharing with us.

  • @smitasudhir9209
    @smitasudhir9209 3 года назад +6

    काकू किती छान आहात तुम्ही. आणि तुमचे kitchen pan. खूप भाग्यवान आहेंत घरचे सगळे.
    अशी आज्जी मिळायला भाग्यच लागते.
    लव यू.
    परमेशवराच्या कृपेने तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य मिळो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.

  • @deepikasawale6870
    @deepikasawale6870 2 года назад +1

    खूप छान काकू तुमचं स्वयंपाक घर सुबक व टापटीप

  • @aditioak2683
    @aditioak2683 2 месяца назад

    खूप छान kichan tour..
    Mazyakade सुद्धा ashich arrangemens आहेत्.. Tumchi sanganyachi, bolanyachi पद्धत आवडली..
    छान vatli .. 😊😊

  • @nishantc5998
    @nishantc5998 3 года назад +2

    ताई खुप सुरेख मांडणी केलेली आहे सुबक व काळजीपूर्वक हाताला वस्तू तुम्ही डॉ आहात कळतच 👍👍👍🙏🙏🙏

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 3 года назад +2

    फारच सुरेख रितीने किचनमध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत.
    किचन घराचा आरसा असतो असं म्हणतात ना.
    मावशी तुम्ही सुगरण आहातच तसेच निटनेटकेपणा आणि टापटीप ही एकदम लाजवाब....👌😊🙏

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 3 года назад +2

    तुमच्या सारखं तुमचं किचन ही एकदम छान आणि वेल organized😊

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 10 месяцев назад +1

    🙏 काकू तुम्ही खूप छान किचन सजवून ठेवतात आणि सुंदर आणि मस्त 👌👌👍💗💛

  • @payalunhale5154
    @payalunhale5154 3 года назад +2

    खूप छान किचन टूर आहे पन्नास वर्षाच्या आहेत तरी पण खूप छान आहे 🙏🙏

  • @poojapathak1175
    @poojapathak1175 2 года назад

    काकु किती सुंदर तुमची किचन आहे मला फार आवडली म्हणजे काही विकत आणले नाही तरीही किती छान ..
    ठेवायची पध्दत तुमची किचन पाहून मी पण तसेच ठेवण्याचा प्रयत्न केला खूप मस्त ...........

  • @pushpahande599
    @pushpahande599 9 месяцев назад

    50 वर्ष झाली तरी सुद्धा
    किती सुंदर स्वयपाकघरातील रचना अगदी स्वच्छ आणि नीट 🌹अभिनंदन 🌹ताई तुमचे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @reena2687
    @reena2687 22 дня назад

    You have explained everything so patiently just like a mother. Thank you so much. Please share your wardrobe organisation and home tour also.

  • @heenashinde8051
    @heenashinde8051 Год назад

    Kaki ekdam systematic tumhi kitchen organised kela aahe. Khup chahn tumchya experience mala ajun prernadai aahe. Tumchya kadun khup kahi shikayla milta aahe. Thank you so much. ❤

  • @vaishalimahajan945
    @vaishalimahajan945 Год назад

    खूपच छान मांडणी आहे तुमच्या किचन ची.तुमचे कौतुक वाटते फार ह्या वयात पण किती छान जमते तुम्हाला

  • @kalpanadamale1512
    @kalpanadamale1512 3 года назад +1

    खूप छान आहे स्वच्छ हाता सरशी सगळ्या गोष्टी नीट नेटपणा तसेच तुमच्या साड्या देखील सोबर कलर असतो 👌👌👍🙏🙏🌞

  • @poonamsia
    @poonamsia 3 года назад

    Phar phar phar avadli kitchen tour...yamule amhchya sarkhyanna shikayla milale...ki kontihi vastu kashi ani kiti japun thevta yeu shakte...kiti chan manage kelya aahet vastu 💖💖💖💖

  • @leenadalvi6415
    @leenadalvi6415 2 года назад

    फार सुंदर जुन्याच सोनं केलंय. हल्ली कसं बाजारात नविन येईल ते घ्यावंसं वाटत पण जुन्या वस्तूही आपल्याला उपयोगी पडतात
    हे ती वस्तू टाकल्या नंतर लक्षात येते. खुप चांगली माहीती दिली कीचनहीएकदम टापटीप.

  • @Akshat477
    @Akshat477 Год назад

    अप्रतिम. समाधानाचा अनमोल ठेवा

  • @sujatakulkarni9905
    @sujatakulkarni9905 2 года назад

    खूप खूप छान एकदम मस्त वाटले 👍👍🙏🙏🌹

  • @poonamcharde
    @poonamcharde 3 года назад +1

    Kaku khupch sunder...tumhi mla khup awadta... love from Nagpur. Actually tumhy khup organised person ahat.me 32 yrs chy ahe mla kitchen neat and clean thewane khup awadt ,ani swaympak karne he khupch awadt ,tr me tumhala me khup follow karte mla tumhi agadi mazya relative aslyasarkhya wattat.
    Thank you kaku tumche experience share karnyasathy ,amha young generation sathy ideal ahat tumhy.Me job karunhi kitchen organised thewate.Aj tyat tumhi motivate kel. 🥰🥰🥰🥰

  • @tejaswinirathod3403
    @tejaswinirathod3403 2 года назад

    किती सुंदर साधं आणि नीटनेटक. उगाच दिखावा नाही.. खूप आवडलं..खूप काही शिकायला मिळालं

  • @neetagaurkhede7882
    @neetagaurkhede7882 2 года назад

    आता पर्यंत kitchen organization ची videos बघितले, त्या पैकी खूप सुंदर नी खूप खूप सुव्यवस्थित organisation चा हा video आहे ताई.👍👍

  • @praweenparashar2361
    @praweenparashar2361 3 года назад +1

    Bahut hi badiya vidiyo h mam

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 3 года назад

    खूप मस्त आणि विशेषतः फर्स्ट एड डबा ही कल्पना आवडली..,शिस्त तर फार भावली.,,काकू खरच अतिशय टापटीप व सुटसुटीत आहे सर्व मांडणी

  • @naynawaydande4825
    @naynawaydande4825 3 года назад +3

    स्वच्छ आणि सुंदर आहे किचन काकू मला खूप आवडला विडीओ पाहून समाधान वाटले तुमचा किचन मध्ये पितळेचा खलबत्ता छान आहे 🤩🤩🤩👌👌👌👌👌👌🥰😍😍😍😍😍

  • @learnwithneeta8785
    @learnwithneeta8785 2 года назад

    खूपच सुंदर किचन आहे अतिशय टापटीप आणि नीटनेटके आणि वस्तू भरपूर असूनही त्या लावण्याची पद्धत खरंच छान आहे खूप शिकण्यासारखं आहे या छोट्याशा व्हिडीओ मध्ये

  • @jayanthiswaminathan6210
    @jayanthiswaminathan6210 3 года назад +26

    Very neatly organised. Ekdum practical kitchen. I am happy to see just daily utensils, containers, etc instead of all the fancy stuff that people keep in order to make their kitchens look attractive. Every bharni and every glass will have a story of its own. We can see the love and care that you give in the form of making wonderful, wholesome and healthy meals in this wonderful kitchen. You are truly an Annapoorna. Best wishes.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 года назад +1

      🙏🙏

    • @varshashere
      @varshashere 3 года назад +2

      Chan

    • @supriyashirwalkar6157
      @supriyashirwalkar6157 Год назад

      Very neat and practically organized

    • @rohinisaraf903
      @rohinisaraf903 Год назад

      मावशी खूप छान kitchen organise kelay त्यापाठीमागचा तुमचा अनुभव , आठवणी अप्रतिम
      तुमच्या kitchen प्रमाणे मी आता किच न लावणार आहे

  • @swaminibabtiwale786
    @swaminibabtiwale786 11 месяцев назад

    खूपच सुंदर आहे किचन 👌 किती छान जपून वापरत आहात सर्व वस्तू... आनंद वाटला पाहून... आपल्यातील अन्नपूर्णे ला सादर प्रणाम 🙏

  • @artitelang3199
    @artitelang3199 3 года назад +3

    तुमचा किचन खूपच छान आणि व्यवस्थित आहे काकू 🙏👌वीडियो खूप आवडला 👍

  • @aditikotnis4976
    @aditikotnis4976 2 года назад

    Khup khup sundar swaipakghar. Mazya swapnatala

  • @poojasansare8056
    @poojasansare8056 2 года назад +1

    खूप सुरेख आहे किचन. अन्नपूर्णाच आहात काकू 🙏🙏

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Год назад

    खुप छान ठेवलेले आहे किचन मधील समान

  • @anjudamle6293
    @anjudamle6293 3 года назад

    फारचं छान मांडणी आहे स्वयंपाक घराची आणि इतके वर्षी जुने बाटल्या ग्लास व्यवस्थित वापर केल्यामुळे नवीन असल्यासारखं आहेत मस्त

  • @sumedhabarve8565
    @sumedhabarve8565 2 года назад

    खूपच छान , साधं आणि सुंदर !

  • @user-lg5ce1eo3c
    @user-lg5ce1eo3c Год назад

    खूपच सुरेख आणि आटोपशीर किचन.मला खूप आवडलं.स्वयंपाक करायला मजा येत असेल.

  • @manasi4147
    @manasi4147 3 года назад +1

    किती सुंदर सुबक किचन आहे.
    तुमच्या शिस्ती मूळ आम्हाला खूप काही शिकायला मिळतं.

  • @balgoshti-4795
    @balgoshti-4795 3 года назад +1

    खूपच व्यवस्थित , नीटनेटके किचन ठेवलंय. 50 वर्षांपासून किती वस्तू छान जपून ठेवल्या आहेत. छान झाली किचन टूर. तुम्हाला धन्यवाद...!💐☺️

  • @vidyawankhade7244
    @vidyawankhade7244 3 года назад

    खुप छान आहे ताई स्वच्छ आणि अतिशय निट नेटकं

  • @deshmukh815
    @deshmukh815 2 года назад

    खूप छान, सुबक, आटोपशीर, सुंदर व प्रसन्न स्वयंपाकघर आहे तुमचं..आणि तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहात..🙏🏼🙏🏼🙏🏼माझी आई स्वयंपाकासाठी मला ज्या सूचना देते अगदी तसंच तुम्हीदेखील सांगतात... मावशी तुमचे खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप प्रेम..🙏🏼😘

  • @priyaingale558
    @priyaingale558 3 года назад

    काकू तुम्ही खुप छान आणि सात्विक वाटता मला बोलताना छान आहात तुम्ही आम्ही सुद्धा शिकतोय तुमच्याकडून कसं नीट नेटक ठेवावं, कसं manage करावं किचन Thanks u for Sharing this Information 🙏🏻

  • @anjalikulkarni7522
    @anjalikulkarni7522 Год назад

    खूप छान. नवीन पिढीला शिकण्यासारखे खूप आहे तुमच्याकडे.🎉

  • @sanheetashinde2937
    @sanheetashinde2937 3 года назад

    मला तुमचं स्वयंपाक घर खुप खुप आवडलं, माझ्या आईची आठवण आली, तीही असेच अनेक वर्षे जपून ठेवलेल्या वस्तू वापरते, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, thank you so much for sharing this video.
    😊😊😊👌👌

  • @bhaktibagayatkar2189
    @bhaktibagayatkar2189 3 года назад

    नव्या जुन्याचा मेळ असलेलं,स्वच्छ, सुंदर स्वयंपाक घर.. फारच छान.

  • @prachidarawade4807
    @prachidarawade4807 3 года назад

    काकू खूपच छान आणि सिम्पल पद्धतीने तुम्ही किचन चे आयोजन kele aahe, अगदीच सुटसुटीत व टापटीप. खुपच सुंदर काकू.

  • @jyotideo2525
    @jyotideo2525 3 года назад

    अगदी खरंय..स्वंयपाक घरात असतोच अन्नपूर्णा आणी तुमच्या सारख्या सुगरणी चा वास.खूप नीटनेटके, स्वच्छ आणी ॲारगनाईजड स्वयंपाकघर!! नव्या जुन्या चे संगम !!

  • @poojakshirsagar5901
    @poojakshirsagar5901 Год назад

    खुप छान आहे 🎉🎉🎉 फार सुंदर आहे मी ही शक्य तितके नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करते❤

  • @avnrecipes6102
    @avnrecipes6102 3 года назад +1

    स्वच्छ आणि नीटनेटके kitchen 👌👌

  • @nilimabayas5242
    @nilimabayas5242 3 года назад

    Kupach chan kitchen aahe ani arrangement chan aahe vastu pan kupach chan japun thevlelya aahet aptatim

  • @nandalokegaonkar6928
    @nandalokegaonkar6928 2 года назад +1

    तुमचे किचन प्रशस्त आहे.त्यामुळे organize करणे सोप्प होते.पण वस्तू व्यवस्थित ठेवायला तुमची मेहनत व शिस्त खुप दिसून येते.
    नविन लग्न झालेल्या मुलींना खु प शिकण्यासारखे आहे.
    धन्यवाद ताई.

  • @monalohiya5995
    @monalohiya5995 2 года назад

    Khup Sunder jamvalel ahe kitchen 👍🏻👌🏻👌🏻

  • @janhavigajare6667
    @janhavigajare6667 Год назад

    खूपच छान. भांडी, स्वच्छता, खूपच छान वाटले टूर चा video पाहून आणि तुमची काचेच्या भांड्यांची निवड खूप छान आहे 👍👍👌👌

  • @riddhihujare8859
    @riddhihujare8859 Месяц назад

    खूप छान , अप्रतिम !

  • @sonal.27
    @sonal.27 3 года назад +1

    never seen more organized indian kitchen then this...really practical and nice

  • @varshaghevari1426
    @varshaghevari1426 3 года назад

    काकू तुमचे किचन आम्हाला खूप आवडले स्वच्छ सुंदर नीटनेटकेपणा व खूप वर्षांपूर्वीची भांडी बघून छान वाटले

  • @sangitakoli2129
    @sangitakoli2129 2 года назад

    Khup sundar👍
    Apratim mandani👍

  • @madhurimaharao6170
    @madhurimaharao6170 2 года назад

    खूपच छान लावून ठेवलीये किचन

  • @rajanimudalgi2792
    @rajanimudalgi2792 3 года назад

    खूपच छान आणि व्यवस्थित ठेवले आहे
    विशेष म्हणजे ५०वर्षांपूर्वीचे glass aani काचेच्या वस्तू अजून आहेत हे पाहून छान वाटले
    आजकालच्या मुलीनी शिकण्यासारखे आहे माझ्याकडे पण दगडी आहे कुटण्यासाठी

  • @pushpadeshpande7983
    @pushpadeshpande7983 3 года назад

    खूपच छान शिस्तबद्ध स्वच्छ स्वयंपाक घर जुन्या काचेच्या बरण्या पण छान खऱ्या अन्नपूर्ण माता

  • @shwetamutake9830
    @shwetamutake9830 2 года назад

    माझं किचण सेम तुमच्या सारखच मांडणी केलीली आहे बघुन खुप छान वाटलं👍👍 माझ्या मुलीला व मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात

  • @beenakadam6566
    @beenakadam6566 2 года назад

    खूप छान. व्यवस्थीत आणि मोचकच उपयोगी.

  • @nilimajoshi9817
    @nilimajoshi9817 3 года назад

    काकू तुमच किचन छान आहे. एवढया जुन्या बरण्या तुम्ही खूप सांभाळून ठेवल्या आहेत. हे मला खूप आवडले.

  • @Star.2524
    @Star.2524 2 года назад +1

    अप्रतिम 👏🏼👏🏼👏🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @ravinarane3864
    @ravinarane3864 2 года назад

    खुप छान कीचन सजवल .जुन्या वस्तू खुप काळजी पुर्वक ठेवलात ,यालाच म्हणतात संवसार 👍👍

  • @Kanya56327
    @Kanya56327 3 года назад

    काकू अप्रतिम टूर.

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 2 года назад

    Kay sunder lavle ahe Anuradha tai. Khoopach awadle. Agadi ghenya sarakhe.ahe very well arrange everything . Hats off to you. 👌👌👍👍🙏🙏

  • @amrutakumthekar7186
    @amrutakumthekar7186 3 года назад +1

    आजी तुम्ही खूपच छान किचन ठेवलेले आहे 👌😇तुम्हाला बघून मला माझ्या आजीची आठवण आली🤗

  • @pramilakhandait5032
    @pramilakhandait5032 Год назад

    खूप छान अनुराधा ताई.

  • @sangeetashetty9288
    @sangeetashetty9288 3 года назад +1

    Kaku mala Tumi khup khup .............khup aavdata.manje tumchi bolnyachi paddat .samjvanyachi paddhat mala mazya aajji chi aathavan dete
    Bappa tumala udand aani Aayush aani changal swastya devo ashich prathana karen
    Asach changale padarth sHikvat raha 🙏🙏🙏🙏🙏
    Khup khup Aabhar

  • @sharifashaikh5258
    @sharifashaikh5258 2 месяца назад +1

    Khup chan tai

  • @somanathjadhav6295
    @somanathjadhav6295 3 года назад

    खूप छान बघुन छान वाटले

  • @vrushalisachiv6627
    @vrushalisachiv6627 Год назад

    खूप छान वाटले बघून.
    माझ्याकडे पण सासू बाईन पासून चालत आलेल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या बरण्या तसेच माझ्या आजोबांचा शंभर वर्षांूर्वीच पितळेचा खल आहे.

  • @TejaswiniShah
    @TejaswiniShah 3 года назад

    सुंदर सेट केलेत काकु फारच छान

  • @shubhangiwadhone7379
    @shubhangiwadhone7379 2 года назад

    फारच सुरेख नियोजन आणि मांडणी
    तुम्ही खरेच सुगृहिणी आहात
    धन्यवाद 🙏🙏🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      खूप खूप धन्यवाद दिवाळीच्या शुभेच्छा

  • @malini7639
    @malini7639 3 года назад

    तुमचे स्वयंपाक घर खुपच छान . स्वच्छता ,निटनेटके पणा आवडला. आमचे घरच लहान ,किचन छोटे ठेवते व्येवस्थीत पण धुळ बरण्या ,भांडी वर बसते लवकर लवकर साफ करावे लागते . पसारा दिसतो पण सर्व हेवा नाही करता येत . मला आवडते तुमचे स्वयंपाक घर

  • @deepashreepadki747
    @deepashreepadki747 3 года назад

    खूप छान व टापटीप आहे. बघून प्रसन्न वाटते.

  • @hrk3212
    @hrk3212 2 года назад

    खूपच छान ठेवलंय kitchen

  • @sumanthosar3276
    @sumanthosar3276 2 года назад

    तुम्ही किचन फारच छान ठेवले आहेत.तिथे नव्या जुन्याचा.संगम आहे.

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 2 года назад

    किचन खूप छान ठेवले आहे .

  • @vimalmore7458
    @vimalmore7458 3 года назад +1

    खुप छान ठेवलेलया आहेत बाई तुम्ही किचन पण आवडल मला 🙏🏻

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 10 месяцев назад

    👌किचन खूप छान आहे.आणितुम्ही खूप छान लावले आहे. तुमचे सादरीकरण मला खूप आवडते. मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघते. आणि मला खूप inspiration मिळते.

  • @sangitaranbhare9539
    @sangitaranbhare9539 3 года назад

    Khup chan kadhihi asr pahile nahi nitnetake mastach

  • @raghunathbendkule3644
    @raghunathbendkule3644 3 года назад

    Khuach chan ahe तुमच्या कीच्यांची मांडणी अनुरधताताई भारी वाटले असाच किचन असायला हवा

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 2 года назад

    खूप छान,अनुभवी व्यक्ती किती सुंदर मार्गदर्शन करते.

  • @dhanashrijoshi8726
    @dhanashrijoshi8726 11 месяцев назад

    छान मस्त किचन आहे छान ठेवलय तुम्ही

  • @bhartiahire4463
    @bhartiahire4463 2 года назад

    Khup Chhan Tai...😊😊👌👌🙏🙏

  • @suveerjadhav6815
    @suveerjadhav6815 3 года назад

    खुपच सुबक सुंदर शिस्तबद्ध किचन. आणि गृहिणी पण तेवढीच सुंदर नाजूक आणि संसारी. खुप आवडले.

  • @manasinaik1156
    @manasinaik1156 2 года назад

    खरंच ताई जशा तुम्ही सुंदर तस तुमचं किचन सुंदर

  • @jayashreechitale2168
    @jayashreechitale2168 3 года назад +1

    खूपच स्वच्छ व सुंदर किचन आहे

  • @yogitakulkarni2757
    @yogitakulkarni2757 3 года назад

    किती छान ठेवले आहे काकु स्वयंपाक घर अतिशय आवडले...

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 3 года назад

    मस्तच आहे मी तुमचे व्हीडीओ नेहमी पहाते