किचनची सुबक मांडणी | Kitchen Tour | Kitchen Organisation Ideas | Zatpat Marathi Tips

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • किचनची सुबक मांडणी | Kitchen Tour | Kitchen Organisation Ideas
    #kitchentour
    #किचनचीसुबकमांडणी
    #kitchenorganisation
    #Kitchenkitchen
    #KitchenUtensils
    #Kitchengadgets
    #KitchenTour2022
    #zatpatmarathitipsKitchenTour
    झुरळां साठी जालीम उपाय • झुरळे माशा मुंग्या काय...
    किचन ट्राॅलीज साफसफाई व मेंटेनन्स • किचन ट्राॅलीज चॅनेल्स ...
    पांढरट झालेला किचन ओटा आरशासारखा चकचकीत • पांढरट झालेला किचन ओटा...
    फ्रिज डिप क्लिनिंग • फ्रिज डिप क्लिनिंग आयड...
    किचन टा्ॅवेल organizations
    • किचन टॉवेल्स चा योग्य...
    किचन सिंक खालची स्वच्छता • किचन सिंक खालचा भाग स्...
    किचन मध्ये पावसाळ्यात चिल्टं किटक कुबट वास व उपाय • किचनमध्ये पावसाळ्यात च...
    किचन सिंक सिंकचा एरिया कायम चकचकीत कसा ठेवावा • किचन सिंक सिंकचा एरिया...
    स्लायडींग विंडोज चे ट्रॅक 3स्टेप्स मध्ये स्वच्छ • स्लायडींग खिडकी विंडोज...
    fridge organization • फ्रिज चे व्यवस्थापन | ...

Комментарии • 609

  • @ZatpatMarathiTips
    @ZatpatMarathiTips  2 года назад +16

    Namaskar.. Dishwasher Demo upload kela ahe link det ahe Link- ruclips.net/video/ocO3sw2fpAo/видео.html

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 2 года назад +4

      तुम्ही दिसताय छान .आवाज छान आहे आणि किचन पण सुंदर 👌👌👌👌👌

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      खूप खूप धन्यवाद❤🙏

  • @todkarshwetas7924
    @todkarshwetas7924 2 года назад +18

    वाह 👌 ताई खर सांगू. जे कोणी आपले Mr असतील ते भाग्यवान आहेत बरं का 😇 अहो साक्षात लक्ष्मी आहे ना त्यांच्या घरी. अभिनंदन 💐असेच छानछान vdo बनवत रहा आणि दुपारी झोपणाऱ्या आणि सिरियल वेड्या बायांना सुधारित रहा. धन्यवाद 🙏

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Hahaha... खूप खूप धन्यवाद😊 😍🙏

  • @madhurigogate1765
    @madhurigogate1765 2 года назад +12

    छान दिसते तू ताई 👌 आणि तुझ्या टिप्स आणि vlog बघून एक अंदाज होताच की किचन एकदम टापटीप, स्वच्छ, सुटसुटीत असेल या vlog ची सगळे वाट बघत होते आता home tour कर एकदा आणि असेच vlog share करत जा टिप्स आणि माहिती उपयोगी पडतात👍😊

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад +1

      Tumha sarvanchya itkya chan comments & प्रोत्साहन खूप मोलाच्या आहेत माझासाठी ताई, nkkich ya pudhe ajun changle videos upload karnyacha प्रयत्न करेन, thank you so much❤😊 🙏

    • @madhurigogate1765
      @madhurigogate1765 2 года назад +1

      Welcome tai 😊❤️ मी तुझ्याहून लहान आहे ताई नको बोलू

    • @vijaybandgar9380
      @vijaybandgar9380 2 года назад +1

      Khup chan dista tai tumhi ani khup chan kitchan tips deta

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Thanks🙏

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Oh accha, chalel👍

  • @priyakarve5705
    @priyakarve5705 2 года назад +5

    Thank you tai for kitchen tour. खूप छान नीटनेटक आणि सुंदर स्वयंपाकघर.

  • @manishakeskar6945
    @manishakeskar6945 2 года назад +12

    तुमच्या टिप्स खूप छान असतात किचन पण फार सुंदर आहे डिश वॉशर चा डेमो दाखवा डिश वॉशर ची किंमत किती आहे

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад +2

      Thank you tai🙏, mi demo dein tevha tyachyat sagli mahiti dein

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 Год назад

    व्हिडिओ खूप छान झाला आणि डिश वॉशर चा व्हिडिओ मला हवा आहे. तुमचा किचन खूपच सुंदर आहे. तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार मी साफसफाई सुरू केली आहे आणि त्यात मला खूप आनंद मिळत आहे. थँक्यू मॅडम.

  • @priyasalvi3726
    @priyasalvi3726 2 года назад +1

    ताई तुम्ही किती छान सुंदर दिसतात. तुमचा आवाज खूप छान आहे यापुढेही तुम्ही कॅमेरा समोर येत चला आवडेल तुम्हाला बघायला आणि हो किचन खूप छान आहे

  • @priyankaarjunpawaramote9141
    @priyankaarjunpawaramote9141 2 года назад +1

    ताई,,,मी रोज तुमचे विडिओ बघते....मागचे विडिओ ही सर्व बघितले मी,,,तुम्ही खूप छान टिप्स आणि माहिती सांगतात माझी पण इच्छा होती की तुम्हाला एकदा तरी बघावे म्हणून बरं झाल तुम्ही विडिओ समोर आल्या खूप छान दिसताय ताई तुम्ही 😘

  • @sushmawagh3311
    @sushmawagh3311 2 года назад +4

    किचन खूपच छान, टापटीप आणि स्वच्छ आहे.
    डिश वॉशर वर व्हिडिओ नक्की दाखवा. त्याची किंमत, वॉशिंग पावडर कोणती, वैगरे

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Ho D W chi purn mahiti dein & video lavkarach upload karen

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 2 года назад +1

    खुप छान किचन लावले आहे गृहिनींना पाहण्यासारखे आहे धन्यवाद

  • @vandanawagh4238
    @vandanawagh4238 26 дней назад +1

    खूप सुंदररररररर

  • @manjirideodhar5156
    @manjirideodhar5156 Месяц назад

    विशेषत बारीकसारीक गोष्टीची माहिती छानच सांगत. धन्यवाद. कौतुक करायलाच शब्दच सुचत नाहियेत.

  • @shreya5124
    @shreya5124 2 года назад +8

    Your kitchen is neat clean n well organised. Thank you

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 Год назад

    व्हिडिओ खूप छान झाला आहे. तुमचा किचन खूपच सुंदर आहे. डिश वॉशर चा व्हिडिओ तयार करून पाठवा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी घरातील साफसफाई सुरू केली आहे आणि त्यात मला खूप आनंद मिळत आहे. थँक्यू मॅडम.

  • @poojapathak1175
    @poojapathak1175 2 года назад

    किती छान तुमची किचन आहे ताई
    तुम्ही ठेवलय पण खूप सुंदर
    अगदी जे सामान लागेल तेच
    सगळ्या काचेच्या बाटल्या., मस्त
    काही, काही टिप्स तुम्ही छान दिल्यात ,वा,वा, मजा आली ताई
    ,धन्यवाद, ताई .....मी पुजा पाठक अमरावती ला असते
    तुमचे videos नेहमी पाहाते ...

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      खूप खूप धन्यवाद dear 😊🌹🙏

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 2 года назад

    ताई तुमच किचन तुम्ही खुप छान ठेवले आहे आणि तुमच्या विडयो मी नेहमी बघत असते ताई तुम्ही नीट समजून सागतात आणि तुम्ही छान दिसतात धन्यवाद ताई💐

  • @deepashreepadki747
    @deepashreepadki747 2 года назад +1

    तुम्ही जो तवा वर ठेवला आहे तो ओवनच्या वर जो तवा ठेवला आहे. त्याच्या बाजूला ठेवा. तसेच पोलपाटपण कुठेही दुसरीकडे ठेवा. त्यामुळे तुमचा ओटा छान दिसेल. किचन खूप सुंदर व निटनेटक आहे.

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      तुमचे अगदी बरोबर आहे पण तो लोखंडी तवा आहे त्याचं वजन 2 किलो पेक्षा जास्त आहे, म्हणून तिथे च ठेवते, पोळपाट पण सेम, नाही तर नक्कीच ठेवले असते, thanks dear❤

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад +4

    Woow nice to see you tai ur soo pretty beautiful looking khup chaan vatla tumhala bhagun well organised neat and clean home sweet home tai nehmich aani khup shikayela milta tumchya kadun thanks so much

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Thanks dear Ria, Tu nehmich positive comments karte tyamule khup encourage hote mi, tumch sarvanch asach prem attachment asu de majhya barobar, thank you so much dear😍

  • @anjalikusale3014
    @anjalikusale3014 2 года назад

    एवढे किचन चे व्हिडीओ बघितले पण तुम्हचे किचन खूपच सुंदर एकदम टापटीप

  • @user-iy6op5wc8x
    @user-iy6op5wc8x Год назад

    खूप सुंदर अतिशय छान पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे🎉🎉

  • @Focused_5
    @Focused_5 2 года назад +5

    Such a simple yet so classy hardworking lady🌹👌, so happy to finally see you ताई, definately you are very pretty looking calm personality ताई 😍,the kitchen very well maintained and organised👌🤩..thanku for sharing and yes as I always say god bless you always🤗☺😇🙌🙏

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад +2

      Thank you so much dear for such a lovely n encouraging comments 🥰

  • @pratibhaetam1486
    @pratibhaetam1486 2 года назад +1

    खूप सुंदर arranged केल्या सर्व गोष्टी ,खूप logicaly आणि मेहनतिने तुम्ही सर्व दाखवत असता madam धन्यवाद 🙏👍

  • @arunachitre7180
    @arunachitre7180 Год назад +3

    Very nice & systematic work. I like your cleanliness & how to keep clean in whatever availablity . Thanks for sharing .👌👍❤️🙏

  • @sunitashinde4870
    @sunitashinde4870 2 года назад

    Mi aaj first time tumcha video bghitla n punha salag 2 videos tumchech bghitlya gelet...aani mg 4th video janun-bujun bghitla tr to ha video. Khupch chhan...ya agodr aslya kuthlya videos mi jast bght navhte , pn aata tumche videos nkkich bghen.

  • @shilpathombare2822
    @shilpathombare2822 2 года назад

    खूप छान किचन आहे तुमचे, छान लावले आहे खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली तूमच किचन पहायची.तूम्ही पण फार छान आहात.होम टूर पण पहायला आवडेल.👍👍👌🏻👌🏻

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Ho tumha sarvancha aagraha hota, malahi khup bare vatle, home tour lavkarach, thank you tai❤ 🙏

  • @madhumalatijoshi3640
    @madhumalatijoshi3640 2 года назад +1

    तुमचे किचन सुंदरच आहे. पण त्याबरोबरच तुमचे प्लॅस्टिक कमी करण्याचा संकल्प खुप आवडला.. मी स्वतः प्लॅस्टिक प्रदुषण वर काम करते

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Wa mast plastic chya babtit sarvanach jaagruk kele pahije aani tyachi suruvat kitchen pasun , Tai khup chan karya karat aahat, tumche abhinandan, keep it up, Thank you so much❤ 🙏

    • @madhumalatijoshi3640
      @madhumalatijoshi3640 2 года назад

      Thank you very much 🙏

  • @swapnalikelkar8323
    @swapnalikelkar8323 2 года назад

    खूप छान ठेवलं आहे घर, तुम्हाला बघून छान वाटलं, तुमच्या टिप्स सारख्याच तुम्ही पण स्मार्ट आहात 👍🏻

  • @OPGaming-mu9nz
    @OPGaming-mu9nz 2 года назад +1

    खूप छान रचना,आणि अगदी सुटसुटीत मांडणी 👌👌 व्हिडिओ आवडला.. तुम्हाला भेटून छान वाटले.. असेल व्हिडिओज बनवत जा.. तुम्हाला शुभेच्छा....

  • @sachinkumbhar6278
    @sachinkumbhar6278 2 года назад +1

    ताई खूप छान आहे किचन 👌👌आणि तुम्ही पण खूप सुंदर दिसता , ताई मला आवडेल डिश वाँशरचा डेमो बघायला , असेच छान छान विडिओ करा 👍खूप छान माहिती मिळते तुमच्या कडून ,हे माझ्या मिस्टरांचे अकाउंट आहे पण हे सगळे विडिओ मी बघते माझे नाव माधुरी आहे मी पुण्यात राहते मी पण गृहिणी आहे मला तुमचे विडिओ खुप खुप आवडतात 🌷🌹

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад +1

      Thank you dear❤, ho mi dishwasher cha video taknarch aahe lavkarat lavkar, asech video baghat raha tai aani comments det ja, धन्यवाद 🙏

  • @renukarecipies9344
    @renukarecipies9344 2 года назад +2

    खूपच सुंदर किचन 👌👌👌👌 अगदी साफ, स्वच्छ,नीटनेटके.. 🥰🥰👌👌तुम्हाला बघून खूप छान वाटलं... तुमच्या चेहरा कसा फ्रेश न टवटवीत आहे..अगदी तसाच चकाचक किचन आहे . स्वयंपाक करायला न आवडणारे ही असे सुंदर किचन बघून करायला मागतील.. 😀😘..येत जा ताई व्हिडिओ मध्ये.. तुम्हाला बघायची खूप इच्छा होती.. 🥰❤️❤️❤️❤️ प्रत्येक वस्तू अगदी सोयीस्कर रित्या मांडली आहे... 🥰🥰🥰🥰Home टूर बघायला आवडेल . 🥰
    ताई घरात खूप लाल मुंग्या निघत आहे .प्लीज उपाय सुचवा...chowk वापरून पण मुंग्यांच प्रमाण कमी नाही होतंय.... लवकर व्हिडिओ बनवा..plzzzz🤗..

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад +1

      Thanks dear for your nice comment, mi zuralancha video upload kela ahe tyamdhe mungyancha upaay ahe plz spray that solution all over or put that cotton ball, link already given below ok ❤

    • @renukarecipies9344
      @renukarecipies9344 2 года назад

      @@ZatpatMarathiTips ok tai 🥰mi nkki try karte

  • @manjirideodhar5156
    @manjirideodhar5156 Месяц назад

    खुपच सुंदर किचन

  • @sforsushma1383
    @sforsushma1383 Год назад

    मॅम पहिल्यांदा पाहिलं आहे तुम्हाला हा आवाज तर ओळखीचा आहेच एखाद्या आई प्रमाणे समजावता तुम्ही आणि टीप तर भnnat आसतात तुमच्या लव्ह यू मॅम मी पण हे नवीन चॅनेल चालू केलं आहे जमत नाही इतकं पण पाऊल टाकलं आहे ❤

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  Год назад

      Thank you so much ❤, and all the best for your new channel🙏🤗

  • @sarikavelhal5237
    @sarikavelhal5237 2 года назад

    नमस्कार ताई .खूपच छान दिसतेस. तूला बघावे असे खूप वाटत होते .आज ती इच्छा पूर्ण झाली . मला dish washer चा review बघायला आवडेल .कारण मला पण घ्यायचं आहे .बाकी kitchen फारच सूंदर..तूझे vlogsमला फारच आवडतात . All the best for u r u tube channel

  • @artikotare8463
    @artikotare8463 2 года назад +1

    खुप सुंदर किचन सेट केला आहे ताई तुमी मस्त 👌👌👌

  • @prithvirajdeshmukh8124
    @prithvirajdeshmukh8124 2 года назад +1

    First time channel visit kelay. Khup aavadla vedio. Aata nakki follow karin . Kitchen khup sundar. Magchya popat chya tiles dakhavlya aastya tar bara zala aasta. Khup chan aahet tya. Hindwear chimney baddal sanga jara detail madhe. V tumchya kitchen madhe aajibat plastic , aluminium or nonstick nahi hyacha khup kautuk vatla loka fakta boltat, karat nahit pan . Khup shubhecha Dhanyawad 🙏 Pallavi 🍒

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      😀Mi home tour karen tenva nkki tya tiles dakhven, ani chimney chi pn mahiti ashich ekhadya video mdhye dein, thank you so much dear for your nice comments ❤

    • @prithvirajdeshmukh8124
      @prithvirajdeshmukh8124 2 года назад

      🙏❤️

    • @shraddhapotdar7338
      @shraddhapotdar7338 9 месяцев назад

      खूपच छान organise ठेवले आहे किचन. 👌👌

  • @sunitashinde4870
    @sunitashinde4870 2 года назад

    Khupch chhan...kitchen trolley n itar units ch colour combination khup chhan aahe. Khup idea milali kitchen lavnyachi. Thank you so much.

  • @pravinberad2791
    @pravinberad2791 2 года назад

    You are looking beautiful ....tumcha aavaj tar aiktoch pn aaj tumhala baghun chan vatle....really.

  • @ninaprabhu627
    @ninaprabhu627 Год назад

    Agadhi organised aahey Tai...khupach chhaan..mala asley videos khup awadtaat..tumche jey jey videos baghtey mala khupach motivation punn hota..thank you

  • @swatigidh5399
    @swatigidh5399 Год назад

    खुपच सुंदर स्वयंपाकघर आहे .👌👌👌

  • @sonalikharade613
    @sonalikharade613 Год назад

    Khup chhan.. jagecha atishay chhan vapar kela ahe.. khup sundar organize kel ahe sarvakahi

  • @madhurane870
    @madhurane870 2 года назад

    Khupach sundar ,surekh, swatcha mandani aahe and also well explained .. really very nice

  • @smitasawant6885
    @smitasawant6885 Год назад

    Tumchye vedios khup useful ani inspiring astat mi parat parat bagte thank you so much ❤️❤️

  • @prernachalke9192
    @prernachalke9192 2 года назад

    खुप छान आहे किचन सुटसुटीत आणि स्वच्छ सुंदर 👍👌👌

  • @ashavidisha9436
    @ashavidisha9436 2 года назад

    खूपच सुंदर , टापटीप आणि स्वछ किचन,
    खुप छान व्हिडिओ☺️🤗🤗😍

  • @anujamedhekar4405
    @anujamedhekar4405 6 месяцев назад

    Khup Sundar ahe kitchan surekh vichar karun mandani Keli ahe😊

  • @rajashrimayekar4896
    @rajashrimayekar4896 2 года назад

    खुप छान विडीओ आणि तुमचे सुंदर किचन
    छान स्वच्छ बघुनच मन प्रसन्न झाले
    आपणास खुप खुप शुभेच्छा
    यशस्वी भव🤗🤗🤗

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f 2 года назад +1

    खुप छान घर आहे

  • @vrindagokhale4081
    @vrindagokhale4081 5 месяцев назад

    Khupach chan kela ahe video saman khupach bharalay

  • @swayamsakshamtalks6993
    @swayamsakshamtalks6993 Год назад

    Khaupch chan tai kiti chan aahe tuze kitchen. Nit and clean

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 Год назад

    खूप छान ठेवलय तुम्ही किचन. ताई डिश वाशर खरच उपयुक्त आहे का.

  • @ChampionNo1
    @ChampionNo1 Год назад +1

    Thanks Nisha for your guidance..i have started reducing plastic and adding more glassware in my home and thanks for the tip of making clove mala which is of great help..

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  Год назад +2

      Good dear... you started good practice to reducing plastic, Wishing you a very happy new year🎉, and thank you so much🙏

  • @hemanginibagul7852
    @hemanginibagul7852 Год назад

    किचन खूप छान arrange केलयं.

  • @sunitamahimkar5113
    @sunitamahimkar5113 2 года назад

    किचन ओटा खूप छान आणि स्वच्छ आहे

  • @shobhadeorukhkar9753
    @shobhadeorukhkar9753 2 года назад

    Kupach Sundar ahe kichen Ani tumhi sudhaa kupch Chan ahaat

  • @aartichavan6615
    @aartichavan6615 2 года назад

    ताई तुम्ही खूप छान दिसता आणि तुम्ही किचन पण खूप छान ठेलला आहे ,

  • @jayashribhosale6291
    @jayashribhosale6291 Год назад

    ताई, स्वयंपाकघर मस्त. मी रोनाल्डचाच फूड प्रोसेसर वापरते.

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 2 года назад

    खूप छान आहे तुमचे किचन व तुम्ही पण मस्त अँरेज केले आहे सवँ धन्यवाद

  • @anitapatil8071
    @anitapatil8071 Год назад

    खूप सुदर ठेवल आहे किचन🎉❤

  • @digitalyrgaming1267
    @digitalyrgaming1267 2 года назад

    खूप सुंदर, मांडणी, आणि, तूप, सुंदर

  • @anuradhashinde3352
    @anuradhashinde3352 2 года назад +1

    ताई तूझ किचन खुपच सुंदर आहे , लोखंडी भांडी कशी प्रकारची घ्यावी आणि त्याची काळजी व वापर कसा करावा ते सांग .

  • @ganatiarti1020
    @ganatiarti1020 Год назад

    Hello farch sunder ahe kichan demo danyvad tai👌👌👌

  • @vm5967
    @vm5967 2 года назад

    खूप सुंदर kitchen video , mast👌👌
    अगदी तुझ्यासारखाच 🥰

  • @TruptiTurkarThanekar
    @TruptiTurkarThanekar 2 года назад

    Wow Very Nice mast systematically lavle ahet pan kitchen trolly madhe ek plastic sheet yete ti ghalun teva manje ganja hi lagat nahi ani saaf karayala pan easy ekda vatla tar try kara hya sheet ni khup help hota👍 surekh setting kelyia

  • @rupalimanjrekar4381
    @rupalimanjrekar4381 Год назад

    खुप छान किचन .

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Год назад

    एकदम मस्त सुरेख,,,,,👌👌🌹🌹🤩🤩

  • @leenaadvankar2775
    @leenaadvankar2775 Год назад +1

    Sunder Swacch v well manageed kitchen❤

  • @pratibhawadekar5093
    @pratibhawadekar5093 2 года назад

    Khup sunder organization kele aahe tumhi.

  • @vidhyapatil4797
    @vidhyapatil4797 Год назад

    खूपच सुंदर आहे तुमचे किचन

  • @swatijangam5449
    @swatijangam5449 2 года назад +1

    Khup chan organization kely 👌

  • @sanjeevanidhumal1898
    @sanjeevanidhumal1898 2 года назад

    खुप छान व्हिडिओ होता ताई तुम्ही छान arrange केले आहे किचन अणि तुम्हाला पाहून ही खुप छान वाटले ताई तुम्ही dishwasher चा video करा🙏

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Ho D W video lavkarach, aani thank you so much dear😍🙏

  • @pritidesai447
    @pritidesai447 6 месяцев назад

    Kuph Chan

  • @meerabadame7678
    @meerabadame7678 2 года назад +2

    Your kitchen is neat clean and decorative.

  • @rupalisonkar2979
    @rupalisonkar2979 Год назад

    Very nice kitchen 👌

  • @supriyanaik23
    @supriyanaik23 2 года назад

    स्वयंपाक खूपच सुंदर आहे

  • @manishatakalkar2252
    @manishatakalkar2252 2 года назад

    Khup Chan mahiti dili Thanks 🙏

  • @priyankamali7503
    @priyankamali7503 2 года назад

    Tumachi bolnyachi paddhat khupach chhan ahe. Ani Tumacha kitchen pan

  • @rekhamahajan1168
    @rekhamahajan1168 Год назад

    खूप सुंदर आहे किचन

  • @linat4694
    @linat4694 3 месяца назад

    Tai tumhi sunder ahat😊

  • @swapnswarshree3987
    @swapnswarshree3987 2 года назад +1

    Nice organisation, Philips food processor is very nice

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 2 года назад

    खुप छान किचन ठेवलेय आहे

  • @sonalidulam174
    @sonalidulam174 10 месяцев назад

    Sundar aahe

  • @alkanaik9005
    @alkanaik9005 Год назад

    Khup Chan kitchen aahe tumche tai and well organized n clean

  • @sonalibanpatte3169
    @sonalibanpatte3169 2 года назад

    Kup chan dista tai tumi

  • @minakshinivalkar529
    @minakshinivalkar529 2 года назад

    khup sunder kitchen aahe tumache.... aani organise hi chhan kele aahe

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 2 года назад

    खूप छान वाटले तुम्हाला पाहून

  • @sonalibanpatte3169
    @sonalibanpatte3169 2 года назад

    Kupch chan kichan arrange kel ahe

  • @shubhangijadhav7636
    @shubhangijadhav7636 2 года назад +3

    Very organised kitchen👍👌👌

  • @ashutoshjadhav9800
    @ashutoshjadhav9800 Год назад

    Khup chan

  • @arunakamble1123
    @arunakamble1123 Год назад

    Kharch khupch chan video mam tumi kitchen madhe jya bhrnya use kaly aahet tya kutun ghetya please Sangha na

  • @lalitakanase6316
    @lalitakanase6316 2 года назад

    Kup sunder sajwle kitchen thankyu video kele baddal 👌

  • @user-lb4st3ti6k
    @user-lb4st3ti6k 5 месяцев назад

    वा,फार छान

  • @ujwaladesai8608
    @ujwaladesai8608 Год назад

    Khup chan ani systematic ❤

  • @anaghad841
    @anaghad841 Год назад

    Khup chan organise kela aahet kitchen 👌

  • @madhavidhembe9308
    @madhavidhembe9308 2 года назад

    Kaku tumchya saglya tips khuop chan astath

  • @poojadesai5258
    @poojadesai5258 2 года назад

    Tai khup chan vatla tula baghun. Tq tu aalya baddal

  • @suvarnasannapurnakitchen6077
    @suvarnasannapurnakitchen6077 2 года назад +1

    खुप छान 👌👌

  • @prarthanamalavade8384
    @prarthanamalavade8384 2 года назад +2

    Mast organization keley. Sampurn home tour kara... Kapat, dressing table organisetion kara...

  • @pradeepwani3709
    @pradeepwani3709 2 года назад

    छान आहे किचन व् टिप्स पण छान

  • @archanawade7581
    @archanawade7581 2 года назад

    खूप सुंदर तुम्ही आणि तुमचं किचन 👍😊

  • @namitashingote9686
    @namitashingote9686 2 года назад +1

    Hello ma'am..first time mi video paahila tumcha ..but it is so very well organized and all systematically placed and thoughtfully done ..this is really helpful to step up a new kitchen as you have done ..will definitely follow this system .
    One request if you could make a video on drawbacks or mistakes to avoid while making new kitchen.
    Thankyou.

    • @ZatpatMarathiTips
      @ZatpatMarathiTips  2 года назад

      Definitely Will try to make video on such topic & Thank you so much dear ❤for your precious comment 😍