असं आहे आमचं मराठी किचन । पहिली किचन टूर | Kitchen Tour | Kitchen Tour in Marathi
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #kitchentour #marathikitchen #kitchentourmarathi #smallkitchenideas
असं आहे आमचं मराठी किचन, तुम्हाला विडिओ आवडला तर LIKE आणि चॅनल ला SUBSCRIBE करायला विसरू नका
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kit...
खूप सुंदर आणि नीटनेटक आहे आपल 10 लाख लोकांच किचन ज्यान आम्हाला नवनवीन रेसिपी शिकवल्या. 🙏
तुम्ही तिघीही खूप स्वच्छ मनाच्या आणि सुसंस्कृत आहात.
तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
तुमची नेहमी भरभराट होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏
खूप खूप धन्यवाद
मन प्रसन्न झाले तुमचं किचन बघून. कुठलाच वस्तुंचा अतिरिक्त देखावा न दाखवता एकदम सुबक पध्दतीने किचनची मांडणी केली आहे.
खूप खूप धन्यवाद
आज पहिल्यांदा बघितले तुम्हाला ...तुमच्या recipe आणि तुमचा आवाज खूप आवडतो मला ...कोणतीही recipe करायची असेल तर मी डायरेक्ट मराठी किचन असेच search करते 🙌
खूप खूप धन्यवाद
जबरदस्त....तुम्हा तिघींचे प्रचंड कौतुक वाटतं. तुम्ही जे सुरू केलंत ते तडीस नेलंत...सातत्य आहे...नाविन्य आहे...जुन्याची जपणूक आहे...तिघींची वेगवेगळी कौशल्ये एकमेकांत इतकी बेमालूमपणे मिसळली गेली आहेत की तुमच्या सुंदर पदार्थांप्रमाणेच तुमचा संपूर्ण व्हिडिओ एकजिनसी होऊन जातो.... तुम्ही आमचे परिचित आहात याचा खूप खूप अभिमान वाटतो. तुमचा हा प्रकल्प दिवसागणिक यशाची चढती कमान झळकवत राहूदेत अशी गोड शुभेच्छा 💐... संपूर्ण जगभरात पाहिलं जाणारं तुमचं हे चॅनेल एक नंबर होऊन लोकप्रियतेचा कळस गाठेल यात शंका नाही. मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा ❤️💐
खूप खूप धन्यवाद
खरंच सुंदर आणि नीटनेटकेपणा...दिसतो आहे स्वयंपाकघरात....पितळी भांडी...जुना वारसा जपणारी.....तुम्ही तिघी....सुंदर,सुसंस्कृत आणि साध्या...पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..!!❤
खूप खूप धन्यवाद
अतिशय स्वच्छ, सुरेख आणि सोयीस्कर स्वयंपाकघर. खूप सुंदर......
खूप खूप धन्यवाद
खूप छान आहे ग kitchen,मी तुझे 2016 पासून viedoes बघते,अतिशय छान असेआप्ल्य घरात आसलेल्या सामनातून,कुठल्याही वयाच्या गृहिणीला पटकन समजेल,न केलेला पदार्थ 1 नंबरच होणार,असे यौ ट्यूब वरील 1 नो चॅनेल ❤❤❤❤❤❤❤ 😊😊आइना 🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई
खूपच छान मला तुझ्या रेसिपी आणि शांत आवाज खूप आवडतो शो केस मधील भांडी मस्तच छान जपून ठेवली आहेत तुमचा साधेपणा खूप आवडला 😊
खूप खूप धन्यवाद ताई
तुमची बोलण्याची स्टाईल खूप unique आहे....like it ❤
Thank you so much
तुमचा हा व्हिडिओ खूप छान वाटला मला तुम्ही जेवढं पितळे सामान दाखवलं ना आता तेवढं सगळं पण माझ्याकडे मी किचनमध्ये हे सगळं सामान असं छान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या रेसिपीचे व्हिडिओ आम्ही पाहत असतो
Mast 👍🏻
खूप खूप धन्यवाद ताई
आणि हो एक महत्त्वाची गोष्ट राहिली, तुमचं इटुकलं पिटुकलं बाळ खुपच गोड आहे, अधुनमधून विडीयो मधून आम्हाला छोटुकलं दर्शन घडावे ही विनंती, खूप खूप आशीर्वाद ह्या अनमोल सुखाला.....
खूप खूप धन्यवाद ताई 🤗
इतके सुंदर, सुटसुटीत खूप छान किचन...😊❤️👍आजकाल जुनी भांडी सहसा कोणाकडे मिळत नाही.. पण तुमच्याकडे ती भांडी म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे..खूप जपा तो..मला तर सर्व भांडी खूप आवडली...खूप स्वच्छ, नीटनेटके आहे किचन...❤❤👍✨
खूप खूप धन्यवाद
Hats off to you!! Atishay sadha gharala gharpan denara Swayampak ghar mhanuyat. Kitchen nako. Phar chhan ahat tumhi tighijani. Aai sagalyat sundar prasanna ahe. Bless to all of you. Million subscribers karayla moduler hifi kitchen chi avashyakta nahi he siddha karun dakhavilet.
Tumhala bhetane shkya nahi pan bhetalyacha anand milala
खूप खूप धन्यवाद ताई 🤗
खूप छान वाटले मी तुमच्या रेसिपीज पाहते छान असतात
खूप खूप धन्यवाद
खूप आहे प्रकारे kitchen बनवले आहे.तुमच्यास रेसिपीस पण छान असतात.
खूप खूप धन्यवाद
खुप छान किचन आहे ताई स्वच्छ आणि निट नेटके आहे किती छान सर्व सामान लावलेले आहे मला कोणता भाग नाही तर सर्वंच खुप आवडलं ताई तुला बघुन खुप छान वाटलं
खूप खूप धन्यवाद ताई
सुंदर प्रस्तुतीकरण, मराठी किचनच्या संपूर्ण टिम ला खुप खुप शुभेच्छा💐
खूप खूप धन्यवाद रुचिर मामा 🙏🏻
खुप छान आहे तुमचे स्वयंपाक घर ❤❤❤,जुनी भांडी तर खुप छान व्हिडीयो नक्की च करा आवडेल बघायला,सगळ च आवडले ,मेन तुमचे बोलणे ,सगळे कसे व्यवस्थित ठेवलय
खूप खूप धन्यवाद
फारच सुंदर आणि सुबक किचन आहे ❤
खूप खूप धन्यवाद सीमा 🙏😊
सुंदर आणि नीट नेटके स्वच्छ किचन आहे. एखादा पदार्थ करून खास प्रेक्षकांना किचन मधे खाण्यासाठी आमंत्रित केले असते तर आम्हाला पण तुमच्या किचनमध्ये प्रत्यक्ष भेट दिल्याचा अनुभव घेतल्याचा आनंद मिळाला असता .धन्यवाद.
Welcome
Thank you so much 🤗
Aaj tumhala pahilyanda pahila. Tumcha avaj ani padartha dakhavanya chi padhat khoop chaan ahe. Ek vishwas ahe ki tumhi dakhavaleli recipe chavisthach bananar. Ikati yogya padhatine dakhavata tumhi❤
Thank you. Khoop recipes me shikale tumchya channel varun
Welcome 🤗
Thank you so much
Khupach sundar ahe sadharan je kichen asta agdi tasach nahitar steelche pital baghaylach milat nahi fakta Tupperware che je dabe ahet tyayevaji kachechya barnya theva ajunch chan disel mala tumcha kichen khupach avadle mastach
Thank you so much
स्वच्छतेच्या बाबतीत आणि रेसिपी मधे तुमचा आणि माझा स्वभाव खुप छान जुळून येतोय अतिशय निटनिटकेपणा आहे. आईंची तब्येत खराब झाली काळजी घ्या सगळ्यांनी
खूप खूप धन्यवाद🙏🥰
हो आम्ही सर्व कुटुंबीय काळजी घेतोय आईची🙏👍
Tumcha aavaj khup mast aahe tai ❤...tumchi aai, sister,tumi,bal all family members ❤❤❤❤❤ lovely... kitchen tour mast 👌👌👍🙏🏡
Thank you so much 🙏
The best part of your kitchen is your Mom's smile
Thank you so much 🤗
अतिशय टापटीप, आणि सुंदर सुबक मांडणी असलेले kitchen👌👌
Thank you so much
मस्त आहे किचन ताई कमी जागेत खुप छान व्यवस्थित भांड्याची मांडणी केली आहे , माझ्या भांड्यापेक्षा 4 पट जास्त भांडी वस्तु आहेत ताई तुमच्या किचनमध्ये 😊 दिसायला जितकं सुंदर दिसतं तेवढच स्वच्छ करायला खुप अवघड आहे एकंदरीत काय मस्त मेंटेन ठेवलयं किचन ताई तुम्ही मी पण नीटनेटकं किचन ठेवते नेहमी पण मी वापरात जास्त भांडी काढत नाही जेवढे रोज लागतात तेवढेच वरती ठेवते 😊
खूप खूप धन्यवाद ताई
Kitchen 1 no ahe nice organisation ❤
Thank you so much 🙂
Khup chhan mandani keli ahe ani swachhta ahe.
खूप खूप धन्यवाद
Khup mast kitchen.. सुटसुटीत आणि नीटनेटके
Thank you
छान, नेटके आणि functional kitchen! Video आवडला! 👌👍
खूप खूप धन्यवाद
आजीची सर्वच पितळेची भांडी सगळ्यात जास्त आवडली मला ☺️ 👌 👍
Thank you so much 🤗
Khupch sunder & juni pitalichi & steel chi bhandi apratim mandani keli ahe❤❤❤
Thank you so much 🤗
ह्या किचन मधुन खूप काही शिकायला मिळाले खूप छान वाटतं कांदा लसूण मसाला 2024 ह्या उन्हाळी रेसिपीची वाट बघतेय
हो नक्की
Sunder khup chan marathi kitchen 👌
खूप खूप धन्यवाद
खूपच छान आणि सोयीस्कर kitchen आहे😊
Thank you
Tai khup chaan vatla tula bhagun aani sweet baby aani kaki khup chaan aahet aani khup Sundar kitchen aahey aani kitchen cabinet mast chaan arrange kela aahey sarva khup chaan informative video tai thank you
Welcome
Thank you so much 🤗
Great! Very well organised in spite of so many utensils
Thanks a lot
Khupch sunder.. Specially Pitali bhande khup chan ahet
Thank you
Sliding kitchen storage chi kalpana pharach 👌👌👍🙏
Thank you so much 🤗
खूप छान आहे किचन... ताई तुमच्यावर अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आहे❤
खूप खूप धन्यवाद
Khup sundar chan aahe kitchen arrange khup chan kelay
खूप खूप धन्यवाद🙏🥰
khup chhan aahe tumche swayampak Ghar 👍🏻👍🏻
Thank you
tumcha aavaj mala khupch aavdto tai .Khup shubheccha 🌹
खूप खूप धन्यवाद
Khup chan kitchen arrangement
Thank you ☺️
Khup chhan video tai.. Kitchen khup chhan ahe ani khup sundar maintain thevla ahe. Tumcha avaj khup chhan ahe.
खूप खूप धन्यवाद
या सगळ्यामध्ये कुटुंबाचा भक्कम काकू,न वहिनी 🙏👏 आणि तो वारसा चालवणाऱ्या तुम्ही दोघी ,खूप खूप शुभेच्छा , अभिनंदन ❤
हो हे अगदी खरंय कुटुंबाचा खूप support आहे आम्हाला🙏😇खूप खूप धन्यवाद प्रतिमा आत्या🙏🥰
तुमचे स्वयंपाकघर खुप छान आहे.
खूप खूप धन्यवाद
Amcha kitchen pan asach ahe. Khup chan video. Love your family. Love your presentation. Haa video baghun khup anand jhala
खूप खूप धन्यवाद
Mala tumcha avaj. Khup avadto. sadhya ,sopya ani to the point recipe sangnyachi padhhat pan avadte.
.
खूप खूप धन्यवाद
Khupch chan.pratek chotya chotya jagecha yogya wapar.swachata tar awesome.❤
खूप खूप धन्यवाद
All the best 🎉 मांडणी खूप छान
Thank you so much
सुंदर,टापटीप ,नेटके, kitchen
खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर आहे किचन
मना पासून धन्यवाद ताई
खूप छान आहे
खूप खूप धन्यवाद
किचनची छान माडंनी केली आहे👌👌👌👌
Thank you 🤗
Khup chaan ahe tumcha kitchen 👌
Thank you
Khup cuan kitchen arrangement
😊🙏🏻
Khup sundar aahe tumch kichan mala khup aavadle 😊😊
खूप खूप धन्यवाद ताई
Khup chan sutsutit,neat nd clean kitchen ahe kami jaget chan set kelay 👍
खूप खूप धन्यवाद
Heartiest congratulations on completing 1 Million subscribers landmark. Keep educating us with new tips and recipes.
Thanks a lot
Hi must kichan
Thank you 🤗
छान आहे ताई स्वयंपाक घर
खूप खूप धन्यवाद ताई
Khup sundar kitchen aahe.....
खूप खूप धन्यवाद
पुर्ण किचनच छान आहे ताई
Thank you
Mi tumchya jval javal savyach recipe pshilelya ashe tumala pahayach
Thanks
Khup chan kitchen
Thank you
Khuph chan sunder ani nit netake kitchen👌👌👍
खूप खूप धन्यवाद
Chan aahe kitchen...
खूप खूप धन्यवाद
Khup mast ahe tai kitchen ❤️kiti bhandi agadi barobar set keli ahet ,jast lokanchya pramane👌👌
खूप खूप धन्यवाद ताई
its v lucky place n popular on youtube simple n classy most imporyantly so much of meals are made there all home made things treasured like brass copper no kitchen is beautiful if its not functional
Thank you so much 😀
फार सुंदर, स्वच्छ आणि नेटकं स्वयंपाकघर आहे ❤
तुमच्याकडे स्टीलची मोठी भांडी आहेत ज्याला कान आणि लीड आहे, त्यावर M सारखा काहीतरी सिम्बॉल आहे. ती भांडी कुठून घेतली आहेत? त्यात बिर्याणी होते का? त्याचा व्हिडिओ केला आहे का?
ruclips.net/video/WCwFXegZLL8/видео.htmlsi=91Enq5M1zkp3b0Yo
खूप खूप धन्यवाद ताई
कमेंट न वाचताच कोणती तरी लिंक चिकटवून दिली 😓 असो
Khup chhan , Shistit,Nitnetke kitchen 👌👌
खूप खूप धन्यवाद
Shegdichya bajula to pip kasla aahe evda motha aani varti te black machine kasl aahe
Gas pipeline आहे
@@marathikitchen7960 achha tumhi aata cylinder nahi vaprat🤗😊
मस्त 👍🏻😇
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khupch Chan
खूप खूप धन्यवाद
Khupch bhari Kichen aahe 🎉
खूप खूप धन्यवाद
Kitchen chote pan nitnetke ahe .👌👌👌
खूप खूप धन्यवाद
Khup chan ahe Kitchen...Arrangement khup chan keli ahe😊
खूप खूप धन्यवाद
तुमचा आवाज आवडतो रेसिपी छान असतात
खूप खूप धन्यवाद
खूप छान आहे. नेटकेपणा आणि घरगुती. मीही नेहमीच तुमच्या रेसिपीज बघते.ताई गाव कोणतं
खूप खूप धन्यवाद
Khupch chan ahe 👌🏻
Thank you
Khup organized ahe kitchen. Ekda shetachi tour dakhva.❤
ruclips.net/video/ox2vwlomahU/видео.htmlsi=IhEP1PNXrMSLJgf8
@marathikitchen7960 ruclips.net/video/PjDM32H7GmA/видео.htmlsi=jNlP4YrMebrKC5qQ
Very nice madam khup chan ahe Marathi kitchen trolley RUclips Sathi bhandi dakhva
हो नक्की
Perfect kitchen 👌👌👌👌👌👌👌
Nice 👍👍👍👍
Thank you so much 😊
Khup chhan kitchen aahe tai ❤
खूप खूप धन्यवाद
रेसिपीज एक नंबर असतात आमच्या घरी तुमच्या रेसिपीज खूप आवडतात. ताई तुमच्या कड्ये चोवकोनी स्टीलचे दाब्ये कुटून घेतलेत.
😊🙏🏻रविवार पेठ पुणे येथील भांड्यच्या दुकानातून
खूप छान.
खूप खूप धन्यवाद ताई
Khup 👌👌👌👌 kitchan ahe Tai 😊
खूप खूप धन्यवाद
Superb kitchen ❤❤👌👌khupch sutsutit v neat netka ahe marathi kitchen...👍👍
खूप खूप धन्यवाद ताई
U r voice is wonderful mam ,vry cool n clr
Thanks a lot 😊
अतिशय सुंदर, पण व्यवस्थित मेनटेन केले आहे. टाइल्स चा रंग नीळा आहे त्यामुळे रिलॅक्स वाटते पाहून, आज पाहिले म्हणून नाही ही शांतता आधीपासूनच आपल्या स्वयंपाक, व्यवहार आणि वाणीतून जाणवतं होती. आज फक्त पाहिले. खरंच आहे माणसाच्या मनात सुख आणि समाधान असेल तर वास्तु प्रसन्न मनाने तथास्तु म्हणते.....
खूप खूप धन्यवाद
Khup chan kitchen
Bal suddha kutuhalane baghtey nav ky ahe tyache mast zalay ata babu
Sliding cupboard khup chan
खूप खूप धन्यवाद🙏🥰👍
शिवेंद्र नाव आहे
kitchen साफ करायला किती वेळ लागत असेल
Hi bhagyshree, nice and very clean. Tu camera setup ani recipe making video pan dakhav ek... thanku for sharing
Hi Geeta
Thank you so much 🙏🥰
हो नक्की दाखवेन👍
Khup mast kitchen 👌👌
खूप खूप धन्यवाद
छान
Thank you
बापरे आला एकदाचा हा पण विडिओ 😄😄😄❤️किती दिवस झालं वाट बघतोय आम्ही सगळे ❤thanks आई ❤️love u 😍
Thank you so much 🤗
Sunder
Khup sundar
Thank you