Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
ताई तुमची सांगण्याची पद्धत फार छान असते
खूप च छान माहिती दिली आहे...शेवेची तर खूप प्रकार सांगितले तर आई... मी यावर्षी.. अशा प्रकारे च करून बघेन...सादर प्रणाम 🎉
ताई तुमची सांगण्याची पद्धत छान आहे
Khup Chan mahiti dilit mam
छान माहिती मिळाली धन्यवाद माऊली
Khup chhan mahiti दिलीत धन्यवाद
चवदार चिवडा आणि चटकदार शेव सोबत भरपूर टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद
Khp Chan Mahiti Dilit, Thank you 💐💐🌹🌹
धन्यवाद काकू खूप उपयोगी टिप्स दिल्यात .
Thanks for sharing 🙏
Chan mahiti dili
Dhanyvad
Very useful tips, Thank you Tai🙏
खूप छान रेसिपी धन्यवाद ताई
खूप छान माहिती
Khupch chan mahiti.
Masta tips kaku.Majhi aai khas khas ani til pan ghalte chivdya madhe 😊
काकू सगळ्या रेसिपीज खूप छान असतात 👌👌👌🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीत ताई तुम्ही नेहमीप्रमाणे .खव्याची साटोरी आणि खवा रवा नारळ बेसन लाडू पण दाखवा ना एकदा .धन्यवाद ताई
Mast
Mastch 👍👍 tips
खूप छान माहिती दिलीत.
Mastch tips …… tumhi bhajkya poha sathi vegla poha bole to konta poha milto ? Ani kuthe ? Ani kasa karaycha taycha chivda ?
रव्याच्या लाडवाची सुद्धा रेसिपी सांगा ना आमचे पकाचे प्रमाण चुकते
काकु ज्वारीच्या पिठाची शेवेची रेसिपी सांगा.कारण ह.डाळीचे पदार्थ खूप प्रमाणात खाल्ले जातात
Chiwadya madhye salt kadhi takayache Karan te khali talala rahate
ताई तांदळाच्या पिठाची शेव करून दाखवा
ताई कडबोलीची भाजणी व कडबोळी दकवा.
काकु पाकातले रवा लाडु दाखवा
तळुन पोह्याचाही छान लागतो, साखर न घालता
चकली चा. कलर चांगला येणयासाठी काय करावे
हळद कमी टाका
पोहे भाजताना थोडे मीठ घालून भाजले तर पोहे दुमडले जात नाहीत....
चकलीचा कलर चांगला येण्यासाठी काय करावे
हळद कमी घाला
ताई तुमची सांगण्याची पद्धत फार छान असते
खूप च छान माहिती दिली आहे...शेवेची तर खूप प्रकार सांगितले तर आई... मी यावर्षी.. अशा प्रकारे च करून बघेन...सादर प्रणाम 🎉
ताई तुमची सांगण्याची पद्धत छान आहे
Khup Chan mahiti dilit mam
छान माहिती मिळाली धन्यवाद माऊली
Khup chhan mahiti दिलीत धन्यवाद
चवदार चिवडा आणि चटकदार शेव सोबत भरपूर टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद
Khp Chan Mahiti Dilit, Thank you 💐💐🌹🌹
धन्यवाद काकू खूप उपयोगी टिप्स दिल्यात .
Thanks for sharing 🙏
Chan mahiti dili
Dhanyvad
Very useful tips, Thank you Tai🙏
खूप छान रेसिपी धन्यवाद ताई
खूप छान माहिती
Khupch chan mahiti.
Masta tips kaku.
Majhi aai khas khas ani til pan ghalte chivdya madhe 😊