दिवाळीच्या फराळासाठी A टू Z टिप्स | पदार्थांचं योग्य प्रमाण आणि कृती साठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 356

  • @savitamundale2507
    @savitamundale2507 Год назад +78

    तुम्ही खूप छान दिसता छान आपुलकीने बोलता. आहे की नाही असं म्हणता तेव्हा खूप आवडतं. खूप छान माहिती देता. तुम्हाला ही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

    • @mrunalpatil7101
      @mrunalpatil7101 Год назад +1

      फार सुंदर शब्दात अतिशय उपयुक्त माहिती.आपले मार्गदर्शन असेच लाभो.आपणांला सहपरिवार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व नमस्कार

    • @shailajaraut8973
      @shailajaraut8973 Год назад

      तुमची माहिती फार उपयोगी होती आम्हाला आवडली तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

    • @rekhapalshikar92
      @rekhapalshikar92 Год назад

      ​@@mrunalpatil7101 😢

  • @sujatazphotoart7157
    @sujatazphotoart7157 Год назад +8

    " याला म्हणतात अनुभवाचे बोल "
    ❤ मनःपूर्वक धन्यवाद
    अनुराधाताई 🌷

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 Год назад +4

    खूपच उपयुक्त... अगदी आई,मावशी सारखे आपुलकी ने सांगता ताई❤

  • @snehawadekar9524
    @snehawadekar9524 Год назад +1

    खूपच छान माहिती व टिप्स दिल्या.काकू तुम्हाला व तुमच्या सर्व फॅमिलीलादिवाळीच्याखूप खूप शुभेच्छा

  • @VeenaMandavkar-i1v
    @VeenaMandavkar-i1v 28 дней назад

    मावशी तुम्ही छान बोलता आणि छान प्रकारे समजाऊन सांगता मला खूप आवडते मी चकलीची भाजणी केली होती तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी पिठ भिजवले खूप छान चकल्या झाल्या मी.त्यात १/२ वाटी मूग डाळपण
    घातली होती तुमचे खूप खूप आभार माझी मावशी जर असती तर तुमच्या सारखी असती❤❤❤❤❤
    ❤❤❤❤❤

  • @shobhashinde1120
    @shobhashinde1120 Год назад +2

    खुप, खुप छान सांगता .अगदी आईच्या प्रेमाने! खुप आवडतं तुमचं सांगणं,व बोलण.... दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला व तुमच्या परिवाराला!!!

  • @sheelasarnaik4691
    @sheelasarnaik4691 Год назад

    मॅडम सगळ्या पदार्थांची खूप बारीक सारीक माहिती सांगितली आहे.खूप छान.आपली बोलण्याची पध्दत आणि सांगण्याची पध्दत खूप सौम्य शांत आणि चांगली आहे.आपणासही दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

  • @अन्नपूर्णाकिचन-ड8ण

    दिवाळीच्या फराळ करतांना येणारे सगळे प्रॉब्लेम काकू तुम्ही एकाच व्हिडीओत सोडवले त्यामूळे दिवाळी फराळ उत्तमच होणार तुम्ही अगदी माझ्या अजीसारखेच समजावून सांगता आपले खुप आभार

  • @atulakamulkar488
    @atulakamulkar488 Год назад +9

    किती छान समजवून सांगता 👌 दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @snehalchaphekar7155
    @snehalchaphekar7155 Год назад

    अनुराधा ताई आपण खूप छान दिसता तसेच आपली समजावून सांगण्याची पद्धत फारच उत्तम असून अगदी नवोदितांना सुद्धा सहज समजेल अशी आहे.प्रत्येक फराळाची माहिती खूपच छान दिली आहे अशाच छान रहा आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @swaminibabtiwale786
    @swaminibabtiwale786 Год назад +3

    फारच उपयुक्त टिप्स... खूप खूप धन्यवाद अनुराधा ताई 🙏 तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💖

  • @nayanahole3348
    @nayanahole3348 Год назад +1

    खूप छान पद्धतीने सांगता,तितक्याच गोड दिसता. छान confidance देत.👌👌

  • @Vinc5658
    @Vinc5658 Год назад

    खूपच उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद. तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 Год назад

    तुमच्याकडे बघुन मला आईची आठवण येते.तीपण तुमच्याप्रमाणे सर्व पदार्थ अतिशय निगुतीने करायची.तुमच्या सर्व टीप्स अतिशय उपयुक्त आहेत.मीपण आता साठी ओलांडली आहे.पहिल्यापासूनच दिवाळी फराळाचे सगळे जिन्नस मी घरी करते.भाजणी घरी करते, त्यामुळे माझ्या चकल्या कधीही बिघडत नाहीत.धन्यवाद.

  • @archanapatil3592
    @archanapatil3592 Год назад +3

    काकु...खूप छान समजावून सर्व फराळाची तयारी सांगितली.....दिवाळी chya हार्दिक शुभेच्छा....🙏🙏

  • @nilimalondhe9475
    @nilimalondhe9475 Год назад

    खूप खूप छान काकू. तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूपच आवडते. सर्व टीप्सही छान लक्षात आल्या. आता या टीप्स लक्षात घेऊन फराळ करेन.

  • @kalpanakubal5997
    @kalpanakubal5997 Год назад +1

    ताई तुम्ही फार छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @alkavyawahare6321
    @alkavyawahare6321 Год назад +1

    छान माहिती सांगितली दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई

  • @anuradhanarkar5990
    @anuradhanarkar5990 Год назад

    Anuradha Tai chan tips दिल्या
    तुमचे शांतपणे समजावून सांगणे
    आई ची आठवण आली
    आईच्य रुपात तुम्ही भेटलात दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा,आणि नमस्कार

  • @swatichitre12
    @swatichitre12 Год назад

    Kaku namaskar...tumcha tips.. ani..tumcha anubhav..ltka spasta bolna..salute tumhala

  • @asavariavadhani5724
    @asavariavadhani5724 Год назад +5

    काकू तुम्हाला नमस्कार आणि खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद , तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @madhuripai716
    @madhuripai716 Год назад

    सुंदर व आवश्यक, गरजेची महिती धन्यवाद 🙏

  • @vandanatrishalodha792
    @vandanatrishalodha792 Год назад

    खुब छान माहिती असीज नएहमई दिया खुब खुब धन्यवाद

  • @sharadapatil8964
    @sharadapatil8964 Месяц назад

    खूप छान माहिती सांगता ताई तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा 🎉🎉❤❤

  • @swatihakke
    @swatihakke Год назад

    खूप छान टिप्स दिल्यात. कितीही अनुभव असला तरी अशी एक ओझरती उजळणी बरी पडते. धन्यवाद आणि तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा❣️

  • @sangeetamamode4963
    @sangeetamamode4963 Год назад

    Khoopach chhan mahiti dilit .. dhanyawad. 😊

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 Год назад

    अनुराधाताई , तुम्हाला दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा,आणि मनापासून नमस्कार,आपली सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे.पदार्थ सुंदर होतात,पण त्याला तुमच्या स्वभावाचा गोडवा आणतात.

  • @shrutikulkarni9671
    @shrutikulkarni9671 Год назад +1

    काकू तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा💐🙏
    मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात चकली बनवते खूप छान होते आता आवडच लागलीये चकली बनवायची कारण त्या जमायला लागल्यात खूप सुंदर खुसखुशीत होतात
    तुम्हाला त्या साठी खूप खूप धन्यवाद🙏

  • @snehalnalawde3596
    @snehalnalawde3596 Год назад +1

    ताई तुम्ही दिवाळी फराळाच्या छोट्या,छोट्या पण महत्त्वाच्या आपुलकीचे टिप दिल्याबद्दल धन्यवाद 😊तुम्हाला दिवाळीच्या सुदंर शुभेच्छा 🙏

  • @ratnavalinamjoshi8754
    @ratnavalinamjoshi8754 Год назад

    Khupch chan tips..tumche disane bolane khup chan ..

  • @nice.placebagade5131
    @nice.placebagade5131 Год назад

    काकू तुम्ही किती छान बोलता तुमची नवीन subscriber आहे..... खुप छान आहेत volg

  • @bharatilimaye6083
    @bharatilimaye6083 Год назад

    ति.काकू, सा.न. उपयुक्त माहिती दिलीत.... धन्यवाद!

  • @SmitaVelapure-mp4kd
    @SmitaVelapure-mp4kd Месяц назад

    Kiti chan tips sangitlya thanks kaku

  • @alkaraina1689
    @alkaraina1689 Год назад

    तुम्ही सांगितलेली माहिती खुप उपयुक्त आहे, आवडली

  • @vaishalikurulkar9921
    @vaishalikurulkar9921 Год назад

    खूपच सुंदर माहिती दिलीय आपणास व आपल्या परिवारास खुप खुप शुभेच्छा आपि सादर नमस्कार 🎉🎉

  • @smitaskitchen08
    @smitaskitchen08 Год назад

    धन्यवाद काकू आणि दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार

  • @vidyapathak300
    @vidyapathak300 Год назад

    टिप्स छान उलगडून सांगितल्या, परत एकदा रिमाईंड‌ झाले. छान वाटले.

  • @madhavichandorkar8285
    @madhavichandorkar8285 Год назад

    तुमची सर्व पदार्थ सांगण्याची पद्धत खूपच अप्रतिम आहे. अगदी लहान टिप्स पण तुम्ही छान सांगता.

  • @anupamachandurkar6213
    @anupamachandurkar6213 Год назад

    खूप छान माहिती सांगता तुम्ही धन्यवाद तुम्हाला dipavlichya खुप खुप शुभेच्छा 🎉🎉

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Год назад +1

    अतिशय उत्तम पध्दतीने बारीक बारीक टिप्स देऊन एकदम खास विडीओ बनवला आहे मावशी...
    तुमचे शांत बोलणे, मार्गदर्शन करणे फार छान वाटले मला 😊
    सुंदर दिसत आहे तुम्ही ❤
    तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवारातील सदस्यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💕

  • @varshapaunikar5392
    @varshapaunikar5392 Год назад

    तुमची सांगण्याची पद्धत पण खूपच छान आहे,

  • @shilpatengale5374
    @shilpatengale5374 Год назад +1

    खुप छान दिसताय काकू 👌👌अतिशय उपयुक्त माहिती 🙏

  • @prajaktanaik8791
    @prajaktanaik8791 Год назад +1

    काकू, तुम्ही खुप छान टिप्स सांगितल्या. मला आई नाही पण तुम्ही जे सांगता ते ऐकताना आपली आईच सांगत आहे असं वाटत 🙏🙏 तुम्हाला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🙏

  • @gambhirun8710
    @gambhirun8710 Год назад

    तुम्हाला सुध्दा दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद ताई.

  • @mohannerlekar4603
    @mohannerlekar4603 Год назад +1

    You are simply wonderful . I am an anesthetist but I have now started doing serious cooking after looking at your videos

  • @vishakhapatole2304
    @vishakhapatole2304 Год назад

    खुप छान माहिती दिली. आमच्यासाठी व नवीन दिवाळी फराळ शिकणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल मावशी तुमचे धन्यवाद. शुभ दीपावली.

  • @gayatribagewadikar7847
    @gayatribagewadikar7847 Год назад

    खूप खूप छान टिप्स
    या वेळी माझा फराळ मस्तच होणार

  • @rajeshwarikaranure5989
    @rajeshwarikaranure5989 Месяц назад

    Mavashi mastch 👍👍 tips sangitala kiti goasti mahit nastat Ani atavn sudha kharach revind vhayala pahije thank you 🙏🙏 Ani happy diwali 🎇🎇🪔🪔

  • @asavarilandge694
    @asavarilandge694 Год назад +1

    काकू तुम्ही खूप छान सांगता. ❤माझी आई अगदी च तुमच्या सारखी दिसायची, तुम्हाला पाहिले कि तिचा भास होतो 🙏😊

  • @siddhinachankar7191
    @siddhinachankar7191 Год назад

    काकी खुपच छान माहितीपूर्ण टिप्स दिलात तुमच्या प्रत्येक टिप्स फराळ उपयोगी येतात धन्यवाद ❤❤❤❤❤👌आणि काकी सुंदर दिसतात तुम्ही गेल्या दिवाळीला याच सर्व टिप्स आणि प्रमाण घेऊन पदार्थ केले सर्व उतम झाले होते धन्यवाद ❤️❤️❤️👌👌👌❤️❤️❤️🥰🥰

  • @PratibhaN-n8c
    @PratibhaN-n8c Год назад +4

    Anuradha mavshi khup chhan mahiti dilit. Mala tumhi n tumcha aavaj aavadto. Tumhala dipavalichya shubhecchya ...😊

  • @asmitaumtekar5363
    @asmitaumtekar5363 Год назад

    Khup chhan tai.... Tumache anubhavache bol.... Far sundar... ❤❤

  • @soniyakulkarni206
    @soniyakulkarni206 Год назад

    Khoopch chan age ha vdo amhala madat hoil nakkich thank u Anuradha mavshi❤

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 Год назад

    अप्रतिम व उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल आभार व धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @ytopgaming9838
    @ytopgaming9838 Год назад

    खूप छान माहिती होती, तुमची खूप मदत होईल फराळ बनवताना, धन्यवाद 😊

  • @varshapaunikar5392
    @varshapaunikar5392 Год назад

    खूप छान माहिती दिली , धन्यवाद
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @aratijoshi67
    @aratijoshi67 Год назад

    किती छान सांगताय काकू आणि छान दिसत आहात

  • @rigvedasurve2639
    @rigvedasurve2639 Год назад

    खुप छान सांगता. दिवाळीच्या शुभेच्छा

  • @vibhashinde7878
    @vibhashinde7878 Год назад

    ताई खुपच सुंदर माहिती 👌
    धन्यवाद🙏
    दिवाळीसाठी शुभेच्छा 🙏
    सुंदर दिसताय👌🤗

  • @sulabhapalande2800
    @sulabhapalande2800 Год назад

    काकु तुम्ही खूप छान टिप्स दिल्या बद्दल धन्यवाद
    तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @archanabarde9003
    @archanabarde9003 Год назад

    Kaku khup chan mahiti dili diwali cha khup shubhecha

  • @swaradapitkar8496
    @swaradapitkar8496 Год назад +1

    खूपच छान....so much positivity in your voice ❤❤❤🙏🙏

  • @jyotinene9256
    @jyotinene9256 Год назад

    काकु तुम्ही आहे की नाही हे पण खूप छान म्हणता आणि खूप समजावून सगळे पदार्थ सांगता🎉

  • @sapanathokale8332
    @sapanathokale8332 Год назад +1

    खूप छान काकू!नक्की उपयोग होईल या टिप्सचा.👍🏼👍🏼

  • @RevatiKhisti
    @RevatiKhisti Год назад

    खूप छान माहिती दिलीत मावशी 👌मी नेहमी तुमचे विडिओ बघून च करते सगळं ...तुम्हाला ही दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा 🙏🎉

  • @jagrutikoli9059
    @jagrutikoli9059 Год назад

    पोह्याचा चिवडा पासून ते चकली पर्यंत अगदी महत्त्वाच्या छोट्या टिप्स खूप छान समजावून सांगितल्या त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार🙏🌹

  • @vidyabhosale7080
    @vidyabhosale7080 Месяц назад

    Very nice information
    Thank you so much ❤️ ❤

  • @priyakarde6130
    @priyakarde6130 4 месяца назад

    खूप छान माहिती दिली काकी तुम्ही 🙏🙏

  • @tejapaithankarpatil2917
    @tejapaithankarpatil2917 Год назад

    खूप छान माहिती सांगितली ताई. अतिशय उपयुक्त. धन्यवाद. 💐

  • @saralashinde4808
    @saralashinde4808 Год назад

    मावशी खुप खुप धन्यवाद खुपचं छान माहिती दिली

  • @sujatapatankar3395
    @sujatapatankar3395 Год назад

    खूपच छान टिप्स दिल्या आई माझे रवा लाडू पातळ झाले होते टिप्स प्रमाणे करते

  • @ashwinikadam3596
    @ashwinikadam3596 Год назад

    तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई, तुम्ही नेहमी अश्या च आनंदी रहा, आणि आम्हाला मार्गदर्शन करा. 🙏🙏

  • @malatitambad5058
    @malatitambad5058 Год назад

    Khup Chan mahiti deta dhyanwad

  • @jayashridhodapkar
    @jayashridhodapkar Год назад

    खूप छान टिप्स दिल्यात काकू.तुम्हाला दिवाळी निमित्त खूप खूप शुभेच्छा

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Год назад

    Khoop chhan tips with kruti.Dhanyavad🙏🌹🌹

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Год назад

    Chan mahiti tips dili kaku dhanyawad 🎉

  • @shobhalale8994
    @shobhalale8994 9 месяцев назад

    खूप उपयुक्त माहिती

  • @vaishaligarad326
    @vaishaligarad326 Год назад

    नमस्कार काकू खुप छान दिसताय
    खुप छान माहिती दिलीत खरतर आज मला माझ्या आजीची आठवण आली
    🙏🙏👌👌👍👍

  • @sharadalandge854
    @sharadalandge854 Год назад

    खुप सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @vaishaliadivarekar7520
    @vaishaliadivarekar7520 Год назад

    तुमचं खुप खुप छान टिप दिल्या बद्दल धन्यवाद दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @harshamunavalli9866
    @harshamunavalli9866 Год назад

    आई छान फराबददल माहीती सांगीतलय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद कारण काही गोष्टी आपल्याला माहीत असतं नाही परत धन्यवाद धन्यवाद

  • @mrinalkedar3506
    @mrinalkedar3506 Год назад

    खूप खूप धन्यवाद काकू
    किती छान माहिती सांगितली तुम्ही !!

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 Год назад +1

    Chan margadarsha .Thank you so much ma'am

  • @vaishalishukla4436
    @vaishalishukla4436 Год назад

    खूप छान उपयुक्त व्हिडिओ 🙏

  • @AadiIshuVlogs
    @AadiIshuVlogs Год назад +1

    ताई , तुम्ही खूप छान माहिती दिली 🙏🙏

  • @pritamdesai6819
    @pritamdesai6819 Год назад

    Khupach Chan tips.tuhmi sangata hi chan.agadi apalya gharatalech koni samjaun sangat aahe ase vatate.diwalichya khup khup Shubhechha Anuradha Tai

  • @ranjanabhavake4047
    @ranjanabhavake4047 Год назад

    तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान माहिती दिली तुम्ही खूप सुंदर दिसता तसंच बोलता पण 🙏

  • @ramagan3805
    @ramagan3805 Год назад

    किती छान समजावून सांगितले आहे धन्यवाद तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 Год назад +1

    Thank you very much for your amazing tips.

  • @punamannadateshah2711
    @punamannadateshah2711 Год назад

    Kaku i love you... Thanks for all tips😊❤

  • @MadhaviPatil-wm1de
    @MadhaviPatil-wm1de Год назад

    Thanks Kaku ❤
    Ani tumhala Divalichya khup khup shubhechha

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav8711 Год назад

    Kiti sunder mahiti tips dilya aahet .Thank you .😊Tumhala faraLala bolawale pahije .😊

  • @anjalijadhav8695
    @anjalijadhav8695 Год назад

    खूप सुंदर उपयोगी माहिती सांगितली धन्यवाद ताई

  • @sandhyabeedkar7833
    @sandhyabeedkar7833 Год назад

    खूप छान आणि उपयुक्त माहिती

  • @nirmalak2164
    @nirmalak2164 Год назад

    खूप छान माहिती दिली आहे। काकू। 🎉

  • @vidyamarathe5857
    @vidyamarathe5857 Год назад

    काकू खूप छान उपयोगी माहिती दिली आपली आभारी आहे तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shreeyadeshmukh894
    @shreeyadeshmukh894 Год назад

    काकू खूप छान टिप्स दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद.❤

  • @mrunalpendharkar5209
    @mrunalpendharkar5209 Год назад

    Khup chaan tips ahet.

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Год назад

    खूप छान पदधतीने सगळया टिपस सांगितलया धन्यवाद काकू

  • @sarojwadurkar3934
    @sarojwadurkar3934 Год назад

    Thanks a lot tai, happy diwali in advance mast tips...