मिलेट स्पेशल मेनू | कळण्याची भाकरी आणि चविष्ट अंबाडीची भाजी |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 69

  • @bhagyashrimali256
    @bhagyashrimali256 Год назад

    Ekdum. Mast. and. healthy
    me. aatach. Kalnych. pith.
    tYar. Kel. Aahe. bhakri. khup. Chavdar. Lagte

  • @ashabonde134
    @ashabonde134 Год назад +3

    आमच्याकडे जळगांवला या भाकरी नेहेमी करतात. संध्या काळचे जेवण आम्ही याच भाकरीचे असते . याच्याबरोबर दाण्याची चटणी आणि कढी आणि फोडलेला कांदा हा आमचा आवडता बेत असतो

  • @nkashalikar894
    @nkashalikar894 Год назад

    खूप छान रेसिपी....

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 Год назад

    मिलेट स्पेशल मेन्यू छान आहे अनुराधा ताई आणि छान गोड आवाजात सांगता मी पण हे करुन बघेन आणि मी पण रेसिपीची पुस्तके घेईन सांगितल्या बद्दल धन्यवाद खूप छान 😮😮

  • @manishapethkar419
    @manishapethkar419 Год назад +1

    काकू तूमच्या रेसिपीज् खूपच चविष्ट असतात, त्याचा खमंग स्वाद तूम्ही सांगत असतानाच जाणवतो

  • @anupamavaidya5132
    @anupamavaidya5132 Год назад

    मावशी खूप छान recipe. तुमच्या recipes नेहेमी पाहते. फार उपयोगी असतात. ही recipe पाहून आईची खूपच आठवण आली

  • @malini7639
    @malini7639 Год назад +1

    एकनाथ महाराजांचे सर्व भारुडे छान आहेत . त्या काळी सुध्दा समाज सुधारणे साठी संत प्रयत्न करायचे .

  • @bharatibarhate7292
    @bharatibarhate7292 Год назад +3

    आमच्या खानदेशात कळण्याचे पीठ हे ज्वारी आणि आख्खे उडीद मिक्स करून दळून आणतात. ज्वारी भिजवत नाहीत. अशी ही कळण्याची भाकरी आणि भरीत किंवा चटणी हा मेनू खूप प्रसिद्ध आहे. अंबाडीच्या भाजीबरोबर देखील ही खातात. पण भाजी थोडी वेगळी करतात.
    पण तुमची रेसिपी देखील छान आहे. 👌👌

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 Год назад +1

    ह्या प्रकारची भाकरी खानदेशात फ़ार प्रचलित आहे. ते ही सांगायला हवे !

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 Год назад

    अंबाडी भाजी भाकरी मस्त मेन्यू

  • @hemapatil4859
    @hemapatil4859 Год назад

    Super healthy dish mam thanku

  • @adityarajput3369
    @adityarajput3369 7 месяцев назад

    Nice 👌👍👍

  • @suvarnakarande4829
    @suvarnakarande4829 Год назад

    Khupch chan

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Год назад

    धन्यवाद ताई छान रेसिपी दाखवली

  • @vijayson9194
    @vijayson9194 Год назад

    खुप सुंदर आहे ❤❤

  • @sanjivaniyogaclasses
    @sanjivaniyogaclasses Год назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद❤

  • @diptinagwankar5362
    @diptinagwankar5362 Год назад

    कळण्याचं प्रमाण सांगितल्याबद्दल स्पेशल thanks 🙏.. मी एकदा दळून आणलं होतं पण भाकरी खूप कडक झाली... मला थालीपीठ करून पीठ संपवावं लागलं... कदाचित माझं प्रमाण चुकलं.
    आजचा मेनू सुपर टेस्टी आहे 👌👌

  • @urjasawant4577
    @urjasawant4577 Год назад

    तुम्ही या रेसिपी बरोबर भारुड म्हटले ते मस्तच

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 Год назад

    Nice Recipe namaskar

  • @snehawadekar9524
    @snehawadekar9524 Год назад

    Kaku Khup 👌menu तुम्ही खूप छान बोलता 🙏🙏

  • @jyotigaonkar2225
    @jyotigaonkar2225 Год назад

    Khoopach chan.

  • @ashokpujari2221
    @ashokpujari2221 Год назад

    Khoop chhan.tondala pani sutle

  • @sunitajoshi6748
    @sunitajoshi6748 Год назад

    Heading pahilyabarbarach te bharud aatawale, recipe khup cchan.

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Год назад

    Chan recipe aahe healthy

  • @durgatrivedi-bt1de
    @durgatrivedi-bt1de Год назад

    Healthy recipr

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Год назад

    खुप सुंदर

  • @arundhativelaskar1462
    @arundhativelaskar1462 Год назад

    Khup chan 👌👌

  • @pavankumarmahamulkar4717
    @pavankumarmahamulkar4717 Год назад +1

    अप्रतिम मेनू !!!

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Год назад

    अंबाडीची भाजी मस्तच !
    ताई ,लहाणपणी गावाकडे चुलीवर स्वयंपाक असे. वडीलांना लसूणाची फोडणी करताना चुलीवर फोडणीचा चांगला जाळ होवून लगेच ती फोडणी त्या भाजी ,आमटीवर घातलेली आवडत असे. आई नेहमी सावधपणे जाळाची फोडणी देत असे. त्याचा स्वाद खूप छान लागतो.
    कळणाची भाकरी आणि अंबाडीची भाजी ,एकदम मस्त बेत. मंदाताई ,भाकरी खूपच छान केली आहे.

  • @vaishaligadgil6894
    @vaishaligadgil6894 Год назад +2

    Mutkulyachi bhaji dakhva.

  • @anaghakatkar2301
    @anaghakatkar2301 Год назад +2

    Awdel baghayla ambadyachi mutkyanchi bhaji

  • @bhagyashreetambvekar7623
    @bhagyashreetambvekar7623 Год назад

    Kaku love you, aaicha feel yeto tumhala pahilyavar

  • @maheshmore2356
    @maheshmore2356 Год назад

    Kaku...😋😋😋 mastach menu..

  • @Microbiology52
    @Microbiology52 Год назад

    मस्त मेनु ताई.

  • @prabhabaviskar4609
    @prabhabaviskar4609 Год назад

    झकास मेनू

  • @anjalikulkarni6180
    @anjalikulkarni6180 Год назад

    नमस्कार अनुराधा ताई खूप छान
    माझा आवडीचे पदार्थ. तोंडाला पाणी सुटलं. मिलेट वर्ष छान साजरं होतंय.

  • @jyotsnapethkar3711
    @jyotsnapethkar3711 Год назад

    Maza aawadta menu ❤ aai ambadichi mokli bhaji kraychi shengadane ani chanyachi dal ghalun❤

  • @maithileesamant387
    @maithileesamant387 Год назад +1

    तुम्ही गाजराचे लोणचे दाखवला त्यावेळी लोणच्याचा मसाला ची recipy दाखवा please.and thanks

  • @hanumantkajale7169
    @hanumantkajale7169 Год назад +1

    Khup Chan bajih an Bakri kaku adley

  • @kalpanaborse3798
    @kalpanaborse3798 Год назад

    तुम्ही खूप छान बोलतात

  • @vandanavelnaskar2204
    @vandanavelnaskar2204 Год назад

    खूप छाघेतला. न माहिती दिलपण काळे उडिद घेतला का

  • @bhagyashreetambvekar7623
    @bhagyashreetambvekar7623 Год назад

    Tumchya channel var aamhala hi kahi recipe share karayla bolva na

  • @sunandasolanki8103
    @sunandasolanki8103 Год назад +1

    छान असते मेजवानी पुस्तक कसं म मेजवानी पुस्तक कसं मागवायचे

  • @anuradhabagade4578
    @anuradhabagade4578 Год назад

    काकू एकदम मस्त रेसिपी आहे.
    तुम्ही कोणत्या कंपनीचा हिंग वापरता?

  • @rmrm7933
    @rmrm7933 Год назад

    Baby food pan banvana baby related vidio bana tumche vidio khup khup chan astat 🙏🙏

  • @ranjanakarnik5601
    @ranjanakarnik5601 Год назад

    Pustakachi kimmat kay?

  • @manasishukla4781
    @manasishukla4781 10 месяцев назад

    Lagli ch ha word mazhi aaji bolychi ..aaji chi aathwan aali

  • @radhikamulay3172
    @radhikamulay3172 Год назад

    ❤❤

  • @sanjaysatdeve9103
    @sanjaysatdeve9103 Год назад

    छान रेसिपी आहे काकु 👌👌👌

  • @jaishrikrishna3593
    @jaishrikrishna3593 Год назад

    Mast😊

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 Год назад

      अगदी तोंडाला पाणी सुटते खूप खूप छान

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      धन्यवाद

  • @rameshmarathe7839
    @rameshmarathe7839 Год назад

    Sukhe kobre goda masala praman kalavave

  • @vaishaligadgil6894
    @vaishaligadgil6894 Год назад

    Athavale

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 Год назад +3

    अंबाडी ची भाजी भाकरी आली कि एकनाथांच भारूड किंवा रचना नेहमी रेडिओ वर लहानपणी ऐकायची मला नवरा नकोग बाई या गाण्यात कळण्याची भाकरी आन अंबाडी ची भाजी वर तेलाची धारच नाही मला नवरा नकोग बाई

  • @endocarelab343
    @endocarelab343 Год назад

    झक्क्कास.. भूक लागली काकू

  • @manishapethkar419
    @manishapethkar419 Год назад

    माझी आई बाजरी घालून करायची आंबाड्याची भाजी, पण काकू मी दुबई मध्ये रहाते, ईथे भारतातल्या बर्याच पालेभाज्या येतात पण आंबाड्याची भाजी कशी ओळखायची?

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 Год назад

      Aaplyakade bhaji vikretach sangato bhajanchi nave.

    • @manishapethkar419
      @manishapethkar419 Год назад

      @@sunitajoshi6748 आमच्या ईथे दुबई मध्ये भारतातून बर्याचशा पालेभाज्या येतात, मला वाटतंय आंबाड्याची भाजी पण येत असेल पण मला कशी ओळखता येईल, तूम्ही एका काडीचा फोटो टाकू शकलात तर खूप खूप आभार आणि धन्यवाद

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 Год назад

    आवडता मेन्यु माझा