Madam Bag Kitila Bhetate Te Nahi Sangitle Tari Chalel Pan Ye Kandi Chi Price Ky Aahe Te Tari Sangayche Hote Ba. Kamit Kami Kandya & Tyachi Price Sanga & Jyast Ghetlya Tar Tyachi Price ky Aasel Te Sanga......🙌🙏🙏
@@truptifarmer Kandya Karnarech Comments Karatat Aashe Nahi Madam. Fakt Price Vicharnya sathi Call Karu Vatat Nahi Tya Mule Pan Comments Karatat. & Tumhi Title Pan Takale Aahe Tya Mule Manalo Mi Tashe. Tumhi Price Sangayla Pahije. Call & WhatsApp Varti Ji Price Aahe Tich Price Hite Sangayche Aahe Fakt Tumhala. Mam RUclips Viewers Hi Pan Tumchich Family Aahe na. Tumhi Jar Sampurn Mahiti Je Title Aahe Tich Mahiti Dili Tar Aamhala Video Baghayla Pan Aanand Hoto. Jar Tumchya Title Nusar Video Aastil tar Aamhala Dusre Video Baghu Vattat Mam. Mam Mi Tumchi Konti Complaint Karat Nahi Pan 1 Viewer Manun Sala Detoy fakt.......🤝🤝🙏🙏
दीदी लोकांना 4जी बुलेट नेपीयर बदल काई प्रस्ताव सगायचा आहे मिनी काई ग्लती करेल असेल तर माप करा .. ...मिनी 13 कड्या लावल्या होत्या 4जी बुलेट chya yecya तेच्या पासून मागून .आणि 4जी बुलेट ..4 मुन्या वर कापावर अल आणि 300 काड्या निघाल्या मिन त्या 4जी बुलेट chaya काड्या लावल्या आणि एकच नंबर उतारा झाला 4जी बुलेट चा ..🙏🏻मित्रानो मी तुम्हाला एकच सगातो तुम्ही घरी तयार करा तुमचा पैसा वाचेल ... धन्यवाद मित्रांनो ...🙏🏻❤️
ताई आमचा मेण व्यवसाय नेपियर ग्रास कांडी म्हणजे त्याचं बियाणं संपूर्ण भारतात सप्लाय करणं आहे व याची माहिती आपल्या चैनल वरती पण आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गवताच्या जाती मिळतात आपल्याकडे
साहेब ज्यांना घ्यायच्या आहेत ते व्हाट्सअप वरती कॉन्टॅक्ट करतात किंवा फोन वरती इन्क्वायरी करतात कमेंट मध्ये चौकशा करणारे फक्त काड्या करणारे असतात खूप दिवसाचा अनुभव आहे आम्हाला 🙏🙏🙏🙏
ताई दूधत्या गाईंसाठी कोणते गवत चांगले आहे ?
15 gunthe lavnya sathi kiti bene lagtil
Rate kiti aahe Tai
1000 kandya pahije
Transport charge kiti
Shetkari bhavano 🙏aapalya javalchya vidhyapitha( University) la bhet dya tethil dudh utpadan Kendra bagha Ani tethech ha nepiyar gavtache bharpur van miltil 👍free
Very nice
खुप छान माहिती सांगितली ताई
40 gunth sheti madhi gai parwadtyat ka ani tumatcha mukt gotha aahe ka
Jar nahi bhetle tar parbhani la ( vasantrao Naik krishi vidyapith) madhi miltil 👍 10 prakarche ahet nepiyar
उन्हाळ्यामध्ये स्मार्ट नेपियर. आणि 4g नेपियर ची लागवड केली तर उगवण क्षमता चांगली राहील का ?
तुम्ही जर बागायती भागातील असाल व तुमच्याकडे पाणी भरपूर असेल तर काहीच अडचण नाही लागवड करण्यासाठी
Price
ताई एक हजार कांडी बेणे किती रु. ला मिळेल.
अर्धा एकर ला किती लागेल स्टिक
चार ते पाच हजार स्टिक लागतात
Kokan Ratnagiri la ha gavat hou shakto ka
Ho
Rahuri krishi vidyapith madhi miltil 👍
Madam Bag Kitila Bhetate Te Nahi Sangitle Tari Chalel Pan Ye Kandi Chi Price Ky Aahe Te Tari Sangayche Hote Ba.
Kamit Kami Kandya & Tyachi Price Sanga & Jyast Ghetlya Tar Tyachi Price ky Aasel Te Sanga......🙌🙏🙏
मोबाईल नंबर कशासाठी दिलेला आहे स्क्रीन वरती
ज्यांना गरज आहे ते मोबाईल नंबर वरती संपर्क करतात
काड्या करणारे कमेंट करतात
धन्यवाद 🙏
@@truptifarmer Ok Mam Kela Hota Mi Call. Sir-ransobat Contact Jhale Majhe. 🙏🙏
@@truptifarmer Kandya Karnarech Comments Karatat Aashe Nahi Madam. Fakt Price Vicharnya sathi Call Karu Vatat Nahi Tya Mule Pan Comments Karatat.
& Tumhi Title Pan Takale Aahe Tya Mule Manalo Mi Tashe. Tumhi Price Sangayla Pahije. Call & WhatsApp Varti Ji Price Aahe Tich Price Hite Sangayche Aahe Fakt Tumhala.
Mam RUclips Viewers Hi Pan Tumchich Family Aahe na. Tumhi Jar Sampurn Mahiti Je Title Aahe Tich Mahiti Dili Tar Aamhala Video Baghayla Pan Aanand Hoto.
Jar Tumchya Title Nusar Video Aastil tar Aamhala Dusre Video Baghu Vattat Mam.
Mam Mi Tumchi Konti Complaint Karat Nahi Pan 1 Viewer Manun Sala Detoy fakt.......🤝🤝🙏🙏
ताई मला चार हि व्हरायटी घेयच्या असतील तर
500 बेनी ची कीमत किती होनर
आता तुमचा कडे कोणते बिणे avalable आहे
8308495505
सकाळी नऊ ते पाच या वेळेस कॉल करू शकता
अधिक माहितीसाठी
अमेरिका 5g गवत मिळेल का किंमत काय आहे
Nahi
Order kelyavr kiti divsani parcel milel
स्क्रीन वरती दिलेल्या नंबरला व्हाट्सअप मेसेज टाका संपूर्ण माहिती येऊन जाईल
Good
दीदी लोकांना 4जी बुलेट नेपीयर बदल काई प्रस्ताव सगायचा आहे मिनी काई ग्लती करेल असेल तर माप करा ..
...मिनी 13 कड्या लावल्या होत्या 4जी बुलेट chya yecya तेच्या पासून मागून .आणि 4जी बुलेट ..4 मुन्या वर कापावर अल आणि 300 काड्या निघाल्या मिन त्या 4जी बुलेट chaya काड्या लावल्या आणि एकच नंबर उतारा झाला 4जी बुलेट चा ..🙏🏻मित्रानो मी तुम्हाला एकच सगातो तुम्ही घरी तयार करा तुमचा पैसा वाचेल ... धन्यवाद मित्रांनो ...🙏🏻❤️
nice
Very nice 👌👌👌
300 कांड्या ची बॅग किती ला
दादा संपूर्ण माहितीसाठी व्हाट्सअप मेसेज करा
ताई तुम्ही किंमत नाही सांगितली प्रति डोळा किती आहे ते
दादा व्हाट्सअप बिजनेस मध्ये सगळी माहिती आहे
त्यासाठी स्क्रीन वरती मोबाईल नंबर दिलेला आहे
Ok
किंमत किती रुपये आहे पर स्टिक
ज्यांना किंमत जाणून घ्यायची आहे ते व्हाट्सअप करतात किंवा कॉल करतात
जे सांगायचं ते सांगत जावा की
स्क्रीन वरती मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरला व्हाट्सअप हाय करा ज्यांना बियाणे घ्यायचं असतं ते कॉन्टॅक्ट करतात तुमच्यासारखे कमेंट करत नाही
👍
Parcel milale tanks
धन्यवाद दादा 🙏
ईंडोनिशिया स्मार्ट नेरियर कांडीची किंमत
अधिक माहिती साठी मोबाईल नंबर
8308495505
American 5g ahe ka
Nahi
किंमत सांगा
Call kara 9 am to 5 pm
Eka guntyala kiti kandya lagtat
एका गुंठ्यासाठी ३०० कांडी लागतात
हा चारा जनावरें काही दिवसांच्या कालावधी नंतर खानार का रोज तोच चारा .
Te jaanvar ahe manus nahi
@@ganeshyewale6647😂😂😂
रेट काय आहे
8308495505
सकाळी नऊ ते पाच या वेळेस कॉल करू शकता
अधिक माहितीसाठी
किंमत सांगणार म्हणाला सांगितली नाही
विसरले दादा सांगायचं ते नंतर कळलं
Kimat sangitli nahi
हो का
त्यासाठी आपण मोबाईल नंबर दिलेला आहे
तुमच्या गाईंचा व्हिडिओ करा
सध्या दोनच गाई आहेत अजून गाई घ्यायच्या आहेत पण घेतल्या नाही
लवकरच कारवाडी घेऊन गायी तयार करणार आहोत
@@truptifarmer two cow madhi parwadte ka Karan kahi video madhi aikl aahe ki parwadat nahi mhanun
ताई आमचा मेण व्यवसाय नेपियर ग्रास कांडी म्हणजे त्याचं बियाणं संपूर्ण भारतात सप्लाय करणं आहे
व याची माहिती आपल्या चैनल वरती पण आहे
वेगवेगळ्या प्रकारच्या गवताच्या जाती मिळतात आपल्याकडे
Unahalyat amchyakade viharila Kami Pani hote gayasathi Kiva sheli sathi uttam darjacha gawat kont aahe Ani tya gawatatun Kay fayada hoil
अहो बाई किंमत तर सांगितलीच नाही तुम्ही.
किमतीसाठी स्क्रीन वरती मोबाईल नंबर दिलेला आहे व्हाट्सअप मेसेज केल्यावर किमती व फोटो येऊन जातात
एक एकर ला किती डोळे लागतील.
तीन बाय दीड वरती लागण केल्यास एक एकरला दहा हजार कांडी लागते
५×२ साठी किती कांड्या लागेल आणि सुपर नेपियर काय भाव आहेत ?
मका क्रॉस चे बेने आता मिळेल का?
कीमत कोण सागणार
मोबाईल नंबर कशासाठी दिलेला असतो
किंमत काय आहे
ताई एक री किती कांड्या लागतात व किंमत काय आहे प्लीज सांगा
प्रत्येक व्हरायटी 100 कांडी
एक डोळा किती रूपयाला भेटतो
मो नंबर 8308495505
किंमत तर सांगितलिच नाही न
दादा व्हाट्सअप मेसेज करा किंवा कॉल करा कॉल वरती माहिती दिली जाईल
किंमत सांगितली नाही
8308495505
सकाळी नऊ ते पाच या वेळेस कॉल करू शकता
अधिक माहितीसाठी
कांडी भाव सांगा
साहेब व्हाट्सअप ला हाय करा
@@truptifarmer hi
डोळ्यांची किंमत की ती आहे.ते सांगितले नाही
साहेब ज्यांना घ्यायच्या आहेत ते व्हाट्सअप वरती कॉन्टॅक्ट करतात किंवा फोन वरती इन्क्वायरी करतात कमेंट मध्ये चौकशा करणारे फक्त काड्या करणारे असतात खूप दिवसाचा अनुभव आहे आम्हाला
🙏🙏🙏🙏