घराला ३६ वर्षांपासून कुलूप नाही | खंडागळे कुटुंबाची कृषीपूरक उद्योगात भरारी | Shivar News 24
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- आज एकत्रित कुटुंब पद्धती नामशेष झाली आहे. त्यामुळे मानसिक, सामाजिक, आर्थिक स्थैर्यही डळमळीत झाले आहे. आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी तेलघाणा उद्योग चालविणारे खंडागळे कुटुंब एकत्रितपणे अतिशय गुण्यागोविंदाने नांदतेय. या घरात तब्बल २९ सदस्य आहेत. या घरातील सर्वात मोठे भाऊ कैलास खंडागळे यांचे विचार जरूर जाणून घ्या. व्हिडिओ लाईक, शेअर अवश्य करा. धन्यवाद.
---
आपल्या सोशल साईटला नक्की भेट द्या
फेसबुक पेज - / shivarnews24
इन्स्टाग्राम - / shivarnews_24
वेबसाईट - www.maybhumi.in/
देवगिरी तेलघाणा उद्योगाची सविस्तर माहिती वाचण्यासाठी खालील Link वर क्लिक करा.
www.maybhumi.i...
#एकत्रकुटुंब
#कैलासखंडागळे
#विलासखंडागळे
#लक्ष्मीबाईखंडागळे
#देवगिरी_तेलघाणा_उद्योग
#तेलघाणा
#Shivarnews24
#तेलघाणा_उद्योग_माहिती
ह्यांचा आदर्श सर्व मराठी बांधवांनी घ्यावा असे यांचे संस्कार आहेत.खूप अभिमान वाटतो.
🙏🙏👌👌👌👍
असं सांगणारे खूप कमी आहेत . सर्वजण एकत्र राहिले तर कशाचीकमी नाही आहे. धन्यवाद
Khup chan dada tinchy kutambala namskar .
सुपर कुटुबव्यवस्था आहे 🙏🙏🙏❤️❤️❤️
दादा तुमचं घर एक मंदीर.
आयुष्यात जो पर्यंत जीवात जीव आहे तो पर्यंत आपला आदर्श समोर ठेऊन जीवन जगेल !
खुप छान ,
संस्कार आजोबांपासून घेतलेत ,
व
नातवा पर्यंत दिलेत !
Orange
खुप छान .आजच्या काळातील अश्यक गोष्ट तुम्ही श्यक करुण दाखवली.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
काळाची गरज आहे एकदम छान
Great
खूप छान अप्रतिम
खूपच सूंदर माहीती दिली व खूप चांगला व्यवसाय प्रगती वर नेला अभिनंदन खंडागळे कूटूंबाचे
तुमचे विचार, आचार वंदनीय आहे
Ek no parivar
Tumche vichar khupach changle ahe asa vichar pratek kutumbatlya vyaktine kela pahije
Chan
, मस्त 👌👌
खूपच छान
उत्तम
Very very nice and beautiful thought and your families methods
Apratim.
छान
Power of unity
फारच छान कुटुंब आहे आपलं, 🙏 , आणि आपले विचार सुध्दा आणि संस्कार 🙏 सर्वानी असे विचार केले तर खरच खूप सुख आहे यात काही शंका नाही 🙏🙏
खूप छान..😊🇮🇳🙏
छान आहे दादा तुमच कुटुंब.
सलाम तुमच्या या कुटुंबाला,तुम्ही जो हा समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे आणि एकत्र कुटूंब पध्दती कशी पाहिजे ते...👍👍
खुप छान
Kutumbh yektra karne sarvat katin
1no
7
खर्च कमी उत्पन्न जास्तीत जास्त .फक्त माणसाने माणूस म्हणून रहायला हवे.
Khara ahe. Aadarsha family 👌👏🙏
Khup Chaan👌
समाजात असे कुटूंब सर्वत्र असावे
Mastch
Very nice . Family la khoop Super Hoto .
Khup chan
खुप छान दारु सोडा संसार जोडा एकत्रीत कुटुंबात जी मजा आहे ती वेगडे राहुन नाही प्रमेश्वर आपल्या कुटूंबाला सदैव एकत्रीत ठेवो
United we stand...... proud of you all,
You all have set wonderful example for all of us.
All the best guy's 👍👍
एकच नंबर साहेब आपले विचार थोर आहे खूप छान आमचे सुद्धा एकत्र कुटुंब आहे 14 माणसांचे
very nice.
अप्रतिम खूप सुंदर
Masta sir
Very good families good vish from Mhatre family Palghar Maharashtra 🚩🙏
Khup mast family and Nice work
Nice family
👌
खूपच छान ...👌मीही या परिवाराला सहमत आहे.. पण यामधे कर्त्या पुरूषाची भूमिका फार महत्वाची . सॅल्यूट आहे त्यांना 🙏🌹🌹
Nice
2l1
Hi clip jastit jast share kara
👌👌👌👌👌👌👌
खूब छान वटल हे बघुन लोकानी यैन ला पहू न शिकावे आनी एकत्र राहुन्न कसा संसार करावा हे शिकने ज़रूरी आहे धन्य ते माई दादा ज्यानी हे धोरण दिली पण हे बोकड़ कापन्या ची गोस्ट जमली नाही त्याला सोड़ावे ही विनंती अनिल क प ले मूल तापी म प्र
Joint family happy family
Joint family happy family👌👌👌👌
Nice family mama
Thank you so much
Khup chan👌🏼👌🏼
Khup chan sir
Sab ne join family system ko aage le jana chahiye aaj kal k depression bacho ko door rakh sakte or ek saath rahene se BARKAT bhi raheti .....
अशीच कुटुंब पध्दती पाहिजे
छान👌🙏🌷🌸💐
अप्रतिम विचार सर माहिती बद्दल धन्यवाद
GREAT LAI BHARI BEAUTY BEST JAI MAULI 👍👌👏👏⚘🌷✌
Tai Allah Tumhare Parivar ko Salamat Rakhe aur Buri Nazar Se Bachaye Yahi Hamari aapke sath mein Dua Hai
व्यवसाय पन दाखवायचा यांचा....कशाप्रकारे करतात ते
छान दादा .आज अशाच विचारांची गरज आहे
Very nice family
Thank you 😊
Pandurang dethe
Very good
Mazi pan yekatra kuthumb aahe
Pahun aanand vatala aagadi manapasun shubhecha (1 aambuj)
very good.
तुमचा मोबाईल नंबर द्या प्लीज
Sir mala mazya shetatil shengdanycha oil lakdi ghany tun kadun have aahe
yancha address milel ka
पुरूषांच ठिक आहे पण बायकांच पटते का ?
साहेब आज तुम्ही मोठे झालत ज्या लोकांनी तुम्हाला भूतकाळात नकोस केलं होतं त्यानल्हा जवळ घेणार का???????फक्त खरं काय ते लाईव्ह लोकांना सांगीतल पाहिजे. जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद.
Sansarasathi paise sagalech kamavatat garaj aahe ti ekmekanshi premane char shabd bolnyachi he khare aahe tarach ekatra kutumb padhat tikel.
kautuk khandagle family che
What business are you all doing
संपर्क नंबर मिळेल का तेल घेयला...?
सुंदर🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
kuthe ahe tumcha ghana address
daulatabad
गाव कुठे आहे यांच
Daulatabad
दौलताबाद देवगिरी किल्ला ता जिल्हा औरंगाबाद मो 9404189919/9403125619
खुपच सुंदर आहे आजकाल च्या पिढीतील लोकांना विचारात घेण्या सारखं आहे
👌👌👌👌👍
घाना कुठे आहे यांचा
दौलताबाद
खुप छान मीही या परीवार सहमत आहे पण यामध्ये कर्त्या पुरुषाचे महत्त्वाची भूमिका आहे सॅल्युट करतो त्या कुटुंबाला
खूपच छान
खुप छान
Apratim. .
Khup chan
छान
👌👌👌👌
अशीच कुटुंब पध्दती पाहिजे
खूप छान
खूप छान
खुप छान
खुप छान
Good