Это видео недоступно.
Сожалеем об этом.

लाल रंगाचे गवत म्हणजेच बीट क्रॉस असलेले ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. || Trupti Farmer ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 авг 2024
  • 🎯 देशी - विदेशी सर्व चारा बियाणे आता मिळणार एकाच ठिकाणी...!
    👇🤷🏻‍♂️आम्ही शेळी आणि डेअरी उत्पादकांना नवीन हिरवा चारा सादर करत आहोत👇
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    1) इंडोनिशिया स्मार्ट बाहुबली नेपियर
    2) ऑस्ट्रोलीया रेड नेपियर
    3) बांगलादेश हाफ रेड नेपियर
    4) थायलंड सुपर नेपियर
    5)तैवान जायांट किंग नेपियर
    6) मका क्रॉस नेपियर (75%मका+25% ऊस)
    7) BHN 10 बाजरा क्रॉस
    8) BHN 11 बाजरा क्रॉस
    9) नेपियरDHN -6 - 86032 ऊसाचा क्रॉस
    ➖➖➖➖➖➖➖
    ▪️ *तृप्ती डेअरी फार्म & सीड्स*▪️
    📲 8308495505

Комментарии • 21

  • @rajendrabhoye7963
    @rajendrabhoye7963 Год назад

    छान

  • @dattatrayvasekar7404
    @dattatrayvasekar7404 Год назад +1

    👍

  • @user-zo1fs4ew5m
    @user-zo1fs4ew5m Год назад

    Super 🌹 super 🌹

  • @nageshgaikwad2087
    @nageshgaikwad2087 Год назад +3

    वाड पन दुप्पटीने कमी आहे

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 Год назад +1

    ❤❤🙏🙏

  • @nageshgaikwad2087
    @nageshgaikwad2087 Год назад +6

    रेड नेपियर ला कुस खुप येते कोणी चुकुनही लाऊ नये

  • @kamblevlogs9542
    @kamblevlogs9542 Год назад

    Good morning my friend

  • @ShrikantJadhav-zg4hv
    @ShrikantJadhav-zg4hv Год назад +1

    रेड नेपियर नुसते दिसायला सुंदर आहे पण ह्याला कुस जास्त आहे. मी रानाच्या बांधावर लावले आहे कांड्या कट करून.

  • @wrestler784
    @wrestler784 Год назад

    Kiti price aahe

  • @sachinbhalekar5959
    @sachinbhalekar5959 11 месяцев назад

    रेड,नेपियरची किमत किती आहे

  • @popatdhamale2459
    @popatdhamale2459 Год назад

    मला 20 गुटें मधे किती लगेल

  • @sanjaydunghav
    @sanjaydunghav Год назад

    माजंरसुभा या जी बीड पासून तुमचं गावं कुठं आहे आतंर किती ते सांगा ताई

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      निमगाव जाळी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर

  • @rushikeshbodkhe3371
    @rushikeshbodkhe3371 2 месяца назад

    हे काही कमीच नेपीयर नाही. एवढे काठे कूस असतात याला कि तोडताना खाज येते आणि आग पण होते.. जनावर एवढं खात नाही

  • @user-zc7dl9oo6n
    @user-zc7dl9oo6n Год назад +1

    सद्या आपल्याकडे कोणकोणते नेपियर विक्री साठी आहे.आणि त्याची लगवड आम्ही मे महिन्यामध्ये करू शकतो का.

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा

  • @nitinpurane7201
    @nitinpurane7201 Год назад

    रेड नेपीयर ला कुस खुप आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  Год назад

      हो उष्णता वाढल्यानंतर येते

  • @user-di4mj5sb5n
    @user-di4mj5sb5n Год назад

    Kute milel