Это видео недоступно.
Сожалеем об этом.
नेपियर गवताच्या कांड्या आम्ही पॅकिंग करून तुमच्यापर्यंत कशाप्रकारे पाठवतो
HTML-код
- Опубликовано: 2 авг 2023
- 🎯 देशी - विदेशी सर्व चारा बियाणे आता मिळणार एकाच ठिकाणी...!
👇🤷🏻♂️आम्ही शेळी आणि डेअरी उत्पादकांना नवीन हिरवा चारा सादर करत आहोत👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1) इंडोनिशिया स्मार्ट बाहुबली नेपियर
2) ऑस्ट्रोलीया रेड नेपियर
3) बांगलादेश हाफ रेड नेपियर
4) थायलंड सुपर नेपियर
5)तैवान जायांट किंग नेपियर
6) मका क्रॉस नेपियर (75%मका+25% ऊस)
7) BHN 10 बाजरा क्रॉस
8) BHN 11 बाजरा क्रॉस
9) नेपियरDHN -6 - 86032 ऊसाचा क्रॉस
➖➖➖➖➖➖➖
▪️ *तृप्ती डेअरी फार्म & सीड्स*▪️
📲 8308495505
Mast 😍😍
5 nepier grass meelela ka
ताई माझा एक प्रश्न आहे 4g सुपर नेपियर वरती कोणते तन नाशक चालेल?
आम्ही कुठल्याही प्रकारचा तन नाशक वापरत नाही
खुरपणी करून घेत असतो
5 G मक्का क्रॉक्स मिळेल का.
नाही
एक एकर जमीनीवर किती स्मार्ट नेपियर च्या कांड्या लागेल..?
6000 कांडी लागेल तीन बाय तीन लागवड पद्धत
Kay kimat ahe
माहिती साठी मोबाईल नंबर
8308495505 या नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा