पंधरा ते वीस दिवस पाण्यामध्ये फोरजी बुलेट सुपर नेपियर टिकू शकते ते पण दहा फुटाच्या पुढे असेल तर नाहीतर पाणी येण्याचा टाईम असावा आणि तुम्ही नेपियर कापून घेतलेले असले तर त्याची बुडके सडून जातील पाणी आल्यानंतर ते दहा ते पंधरा फुटाचे उभे असेल तर काहीच फरक पडणार नाही जमिनीतून पाणी निघून गेल्यानंतर तुम्ही कापून घ्यायला पाहिजे हा पण उपाय 100% सक्सेस राहील की नाही ही गॅरंटी देऊ शकत नाही धन्यवाद दादा 🙏
फुकट भेटते घेऊन टाका की तुमच्यासारख्या लोकांचा हेतू फक्त काड्या कारणे असतो त्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही ज्या शेतकऱ्यांनी आमच्याकडून बियाणे घेतला आहे त्यांना माहिती आहे आम्ही बेणे कसे देतो
तुम्ही जर कॉल केला होता तर तुमचा मोबाईल नंबर इथे टाका मी कॉल करते तुम्हाला अन आमचा आता एकच मोबाईल नंबर चालू असतो 8308495505 किंमत व्हिडिओमध्ये सांगायला बेण घेणारे कमी आण तुमच्यासारखे काड्या करणारे जास्त झालेत त्यामुळे ज्याला गरज असते ते आमच्या व्हाट्सअप वरती मेसेज करून फॉलोअप घेतात फोन जर बंद आला तर
मला हे 4g बुलेट नेपियर हे पाहिजेल मी कॉल केल्याबद्दल होता चांगल्या पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मी प्रत्येक व्हिडिओ पाहत आहे चांगले व्हिडिओ आहेत चांगली माहिती मिळत आहे धन्यवाद कधीपर्यंत मला मिळू शकते फोर जीबी लेट नेपियरचे बेणे
धन्यवाद ताई 🙏 खुपच छान मार्गदर्शन केले आहे. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे वाण ऊपलब्ध असल्यामुळे शेतकरी मित्रांना याचा नक्कीच फायदा होईल.
धन्यवाद दादा 🙏
खुप छान बारकावे सहित माहिती दिली तुम्ही त्या बद्दल धन्यवाद..
अमेरिकन मक्का क्रॉस नेपियर ची लागवड करून आम्हाला कमीत कमी दरावर उपलब्ध करावा अशी विनंती! आगे बढ हम तुम्हारे साथ हैं!
नक्कीच दादा
खुप छान माहिती दिली आहे
खुपच छान माहिती दिली मॅडम,पण याची विक्री कशा पद्धतीने करता व काय रेट आहे.व आपण दिलेल्या माहितीनुसार मला असं विचारावं वाटलं की आपलं शिक्षण काय?
नमस्कार ताई खुपच भारी माहिती दिली धन्यवाद... 👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान विडिओ आहे ताई
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🏻 👍🏻
तुमची ताई एकदम भारी तुमचं काम आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
खुप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली
धन्यवाद दादा 🙏
खुप छान
மிக மிக அருமையான தகவல் சூப்பர் 👌👌👌
शेळी पालन साठी उपयुक्त कोणकोणती व्हरायटी आहे ताई,,,
तुती व इंडोनेशिया स्मार्ट नेपियर
लावगडी नंतर किती दिवसात कापनीला येते गवत
कापणी कीती दिवसात यैते
खुप छान माहिती दिलीत ताई🙏
मँडम सुपर रेड नेपीयर ची लागवन कूठल्या म्हीण्यात करायची
बारा महिन्यात कुठल्याही महिन्यात करू शकता
फक्त तुमच्याकडे पाणी अवेलेबल पाहिजे
मका क्रॉस नेपियर उपलब्ध आहे का ?? नसेल तर केव्हापर्यंत मिळेल ?
स्मार्ट nepiyar किती रु स्टिक्स पडेल.
इंडोनेशियन नेपीअर बेणे तिनं डोळेंची
काडी किती रूपयांला व मी कालठण नं१
ता इंदापूर जिल्हा पुणे येथील असुन मला
बेणे कसे मिळेल
जास्त पाण्यामध्ये कोणत नेपीयर जास्त दिवस टिकून राहते. ताई ते सांगा पावसाळ्यात नदीला जास्त पाणी आले कि कमीत कमी पंधरा दिवस शेतात खूप पुराचे पाणी असते.
पंधरा ते वीस दिवस पाण्यामध्ये फोरजी बुलेट सुपर नेपियर टिकू शकते ते पण दहा फुटाच्या पुढे असेल तर
नाहीतर पाणी येण्याचा टाईम असावा आणि तुम्ही नेपियर कापून घेतलेले असले तर त्याची बुडके सडून जातील पाणी आल्यानंतर ते दहा ते पंधरा फुटाचे उभे असेल तर काहीच फरक पडणार नाही
जमिनीतून पाणी निघून गेल्यानंतर तुम्ही कापून घ्यायला पाहिजे
हा पण उपाय 100% सक्सेस राहील की नाही ही गॅरंटी देऊ शकत नाही
धन्यवाद दादा 🙏
इंडोनेशिया बियाणेचे कींमत काय ताई
रेड नेपियर एकदा कापल्यानंतर नंतरची कापणी किती महिन्यात येते ४g बुलेट नेपियर च्या तुलनेत
एक महिना लेट
जिल्हा गडचिरोली या ठिकाणी डिलेवर होइल का
नेपियर किती दिवसानंतर तोडणीला येत
एक एकर साठी किती डोळे लागतील
कोणत्या नेपियर चे
ताई इंडोनेशियन नेपियर चा मुरघास बनवू शकतो का? आणि जर बनत असेल तर आपल्या कडे त्याचे बेने मिळेल का?
इंडोनेशिया स्मार्ट नेपियरचे बेणे मिळेल
पण त्याचा मुरघास करायची गरज नाही
ते असंही वावरात वर्षभर टिकू शकते
तुम्ही कटिंग केली नाही तरी पण
खुफ छान
अमेरिकन 5 जी नेपियर कधी पर्यंत मिळेल
ताई बकरी साठी कोणते घ्यावे
Indonesia smart Napier
खुप मेहनत घेतली ? Thanks
छान माहिती दिली
Mala order karaych ahe... Tar kas milel he nepier grass
ताई तुम्ही दिलेले नेपीयर खुप छान न रीत्या वाढ करत आहे आणि ते गुर पन चागले खाताय
धन्यवाद दादा कमेंट मध्ये सांगितल्याबद्दल 🙏
बेन कुठे आणि कसे मिळेल ताई
सर्वत्र फुकट मिळते मावशी आता
घेऊन टाक दादा धन्यवाद 🙏
Khar aahe पैसा किती जमायचं काहीतर कमी दर करा
फुकट भेटते घेऊन टाका की
तुमच्यासारख्या लोकांचा हेतू फक्त काड्या कारणे असतो
त्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही
ज्या शेतकऱ्यांनी आमच्याकडून बियाणे घेतला आहे त्यांना माहिती आहे आम्ही बेणे कसे देतो
तुम्हाला बियाणे घ्यायचे असते तर तुम्ही इथे रिप्लाय दिला नसता
भाव काय आहे बेण्याचा?४ही व्हेरायातीचा
व्हिडिओच्या स्क्रीन वरती दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप वरती तुम्ही अपडेट घेऊ शकता
Hii mam 5g makka cross kadhi bhetel
नाही
मॅडम बियाणे (कांडी) किमंत सांगण्यासाठी व्हीडीओ टाकताय आणि शेवटी किमंत न सांगता संपतो. फोन नंबर सुध्दा बंद .नक्की भानगड काय आहे ते तरी सांगा.
तुम्ही जर कॉल केला होता तर तुमचा मोबाईल नंबर इथे टाका मी कॉल करते तुम्हाला
अन आमचा आता एकच मोबाईल नंबर चालू असतो
8308495505
किंमत व्हिडिओमध्ये सांगायला बेण घेणारे कमी आण तुमच्यासारखे काड्या करणारे जास्त झालेत
त्यामुळे ज्याला गरज असते ते आमच्या व्हाट्सअप वरती मेसेज करून फॉलोअप घेतात फोन जर बंद आला तर
प्रत्येक कांडीची काय किंमत आहे
8308495505 या नंबरला व्हाट्सअप मेसेज करून माहिती घेऊ शकता
Tai thandicha divasamadhe nepiar lavalyavar chalel ka
हो चालेल पण कापणी लेट येईल
कमीत कमी किती बेणे घेवू शकतो
Location kuthe ahe please share location
Very nice
सुपर नेपियर
स्मार्ट नेपियर
या वरती कोणतं तणनाशक चालतं...?
अजून आम्ही मारून पाहिलेलं नाही
Thanks for knowledge
खूप छान माहिती 👍👍👍
Very nice h jiji
Amerian 5 g nipiyar ahe ka taumchakade ahe ka
नाही
Napiyar pasun Silage banvu shakto kaa
चैनल वर चेक करा सर्व व्हिडिओ आहेत माहिती पण दिलेली आहे मुरघास कसा बनवायचा काय करायचं
@@truptifarmer eske liye itne saare Video Check kru sidha haa yaa Naa me Javab de dete ☹️Gjb ki duniya hh mere Ram
Super
खूब छान
Latur Ami mgwl aahe aj 4 tha diwas ahe ugwan hoil ka
तुम्ही जर व्यवस्थित लागवड केली तर होईल उगवण
इंडोनेशिया स्मार्ट नेपियर चे stick avilebal aahe ka
हो अवेलेबल आहे
@@truptifarmer कितीला आहे स्टिक
Very nice information thank you
नेपियर मध्ये तणनाशक कोणते मारायला पाहिजे?
नेपियर मध्ये शक्यतो खुरपणीच करून घ्यायला पाहिजे
तन नाशक चा वापर केल्याने नेपियर लवकर कटिंग साठी येत नाही
खूपच छान
Indonesian smart nepear stick kiti la ahe
मी मोहोळ चा आहे जिल्हा सोलापूर बेने मिळेल का सर्व प्रकारचे...
हो
ताई मी पण हे नेपियर गवत लावले आहे पण त्याच्यावर मक्यावर पडणारा रोग पडतोय अळी पडतेय
दादा आजूबाजूला मका असल्या कारणामुळे हा प्रॉब्लेम येतो
तो पण पहिल्याच कापणी ला येतो त्यावेळेस आपण मक्यावर जी आळईचा फवारा मारतो तो फवारा मारायला पाहिजे
गाई म्हैस लागवडीसाठी काही च अडचण येत नाही का कोणत्याही नेपियर गवताबाबत चा विचार केला तर🤔🤔🙏🙏
हाफ रेड नेपीएर आपल्याकडे आहे का, त्याची खासियत काय आहे
दादा हाप रेड नेपियर माहिती घेण्यासाठी कॉल करा सकाळी नऊ ते पाच 8308495505
शेळ्यासाठी कोणता चारा आहे
इंडोनेशिया स्मार्ट नेपियर
सुपर नेपियर चि वाड अशिच आहे ताई
5g American Napier ahe ka
👍👍👍👍ok didi
मका क्रास नेपियर कधी भेटेल
Super 🌹 super 🌹 super 🌹 super 🌹
100 stick milel ka?
Call 9 am to 5 pm please mo 8308495505
Mumbasa gavat pn aana ki tai. Mi as aiklay tyachi kutti keli tr kombdya mst khatat
सध्या नाहीये ताई
सुपर नेपियर ला कोंबड खत टाकले तर चालेल का
हो एकच नंबर राहील हिवाळ्यात जे उत्पादनात घट होते ती होणार नाही
Tumi nimgav la rakhta ka
Ho Dada
👌
Ben pahije
Madam ak no mahiti dili asi mahiti konc det nahi
Kapauala gelaver tovhat nahka
?
अमेरिकन 5 जी आहे का आपल्याकडे ताई
नाही दादा
हाती गवत नाही का
सध्या शिल्लक नाही दादा जून मध्ये भेटेल
👍👍
🙏🙏 🙏🙏 🙏🙏
सर्वाचे भाव सांगा काय आहेत ते....
स्क्रीन वरती मोबाईल नंबर त्याच्यासाठी दिला आहे
Kandichi kimat
👆👍👍👌👌🙏🏻🙏🏻
नसेल तर कधी मिळेल
मक्का क्रॉस गवत कर्नाटक चा नंबर आहे का
🙏🙏🌹👌
अमेरिकन माका क्रॉस बेणे भेटेल ka
नाही
@@truptifarmer आता उपलब्ध नाही ka मिळणारच नाही 🙏
मी इथलाच खळी पिंपरी चा जर उपलब्ध झालं तर विडिओ नक्की टाका 🙏
दादा सध्या तरी उपलब्ध नाही कदाचित एक दोन वर्षानंतर उपलब्ध होऊ शकतं
स्मार्ट नेपियर कोकणात पाठवू शकता का??
Ho
Very nice 👌✨♥️
DHn 6 मिळेल का?
नेपीयरचा मुरघासाचा विडीओ बनवा.
सर चैनल वर चेक करा दोन-तीन व्हिडिओ आहेत
मला हे 4g बुलेट नेपियर हे पाहिजेल मी कॉल केल्याबद्दल होता चांगल्या पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मी प्रत्येक व्हिडिओ पाहत आहे चांगले व्हिडिओ आहेत चांगली माहिती मिळत आहे धन्यवाद कधीपर्यंत मला मिळू शकते फोर जीबी लेट नेपियरचे बेणे
सध्या पाऊस चालू आहे पाऊस उघडल्यानंतर ऑर्डर द्या म्हणजे मिळून जाईल
ताई मुरमाड रानात येतो का
हो दादा येतं
स्मार्ट नेपियर म्हशींना चालतो का?
हो चालते
Ok
5 जी बुलेड गिनी आहे का
नसेल तर कधी मिळेल
दादा आता सध्याला ते खूप महाग आहे स्वस्त झाल्यानंतर आम्ही आणून लागवड करणार मग विक्री करणार
रेड नेपियर च्या एका कांडीची किंमत किती आहे comment मध्ये सांगा...
Call 9 am to 5 pm 8308495505
या पैकी दुध वाढी साठी सर्वात जास्त ऊपयुक्त कुठले आहे
मऊ असणारे नेपियर इंडोनेशिया स्मार्ट दुधामध्ये वाढ होते
पण चारा उत्पादन कमी आहे
लहान पणी 4g बुलेट ला काटे कुस असतात का
दादा ते केस असतात नेपियर जसं जसं मोठं होईल तसे तसे कमी होत चालतात
@@truptifarmer thanks ताई
ईंडोनिशिया स्मार्ट नेपियरची कांडी किंमत
माहिती साठी मोबाईल नंबर
8308495505 या नंबर वरती मेसेज करा व्हाट्सअप