उन्हाळ्यात इंडोनेशिया स्मार्ट नेपियर ची लागवड कशी करावी ? लागवड करताना काय काळजी घ्यावी ?
HTML-код
- Опубликовано: 25 апр 2023
- 🎯 देशी - विदेशी सर्व चारा बियाणे आता मिळणार एकाच ठिकाणी...!
👇🤷🏻♂️आम्ही शेळी आणि डेअरी उत्पादकांना नवीन हिरवा चारा सादर करत आहोत👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1) इंडोनिशिया स्मार्ट बाहुबली नेपियर
2) ऑस्ट्रोलीया रेड नेपियर
3) बांगलादेश हाफ रेड नेपियर
4) थायलंड सुपर नेपियर
5)तैवान जायांट किंग नेपियर
6) मका क्रॉस नेपियर (75%मका+25% ऊस)
7) BHN 10 बाजरा क्रॉस
8) BHN 11 बाजरा क्रॉस
9) नेपियरDHN -6 - 86032 ऊसाचा क्रॉस
➖➖➖➖➖➖➖
▪️ *तृप्ती डेअरी फार्म & सीड्स*▪️
📲 8308495505 - Животные
खुप छान
❤❤🌱🌱👍👍
Very nice 👌
👍
Hya stik humik acid madhe budavlya tar chalel ka tai
Khat sari sodun takla ka aadi
Ata lagvad kelya nantar kiti divsa nantar kapayala yeil
Dashrath ghass gavtache biyane milel ka tai
Nahi
बेन भेटल का
सुपर नेपियर लावल्यानंतर किती दिवसांनी तणनाशक मारावे कोणते मारावे औषधाचं नाव सांगा प्लीज?
Ok sir
@@truptifarmer सर सुपर नेपियर वर मारण्यासाठी तणनाशकाचे नाव सांगा प्लीज
Madem hya divsat super nepier lavu shakato ka pls reply
तुमच्याकडे पाणी असेल तर लावू शकता
@@truptifarmerलागन ऊभी करु का आडवी मैडम
@@truptifarmer thank you
शेळ्यांना कोनते गवत चालते
नेपियर गवतामध्ये रेड नेपियर व इंडोनेशिया स्मार्ट नेपियर चांगले आहे बकऱ्यांसाठी
उन्हाळ्यात नेपियर ला किती दिवसाच्या अंतरावर पाणी द्यावे?
गरजेनुसार लागवड नवीन असेल तर तीन-चार दिवसांनी पाणी द्यायला पाहिजे
आणि खूप उंच वाढलेला असेल तर दहा-बारा दिवसानंतर दिलं तरी चालतं कारण जमिनीवरती सावली झालेली असते