कर्नाटक मधून आणलेल्या नेपियर गवताची थोडक्यात माहिती.नेमकी काय आहे त्याची खासियत.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 31

  • @kirankamble7567
    @kirankamble7567 Год назад

    Nice

  • @युवराजकदम-ढ6ङ
    @युवराजकदम-ढ6ङ 2 года назад +2

    अगदी बरोबर ताई तुमचं धन्यवाद तुम्ही माहिती दिली त्याबद्दल 🙏🏻

  • @akshayvyavhare261
    @akshayvyavhare261 Год назад

    बरोबर आहे ताई

  • @gokulpatildairyfarm8972
    @gokulpatildairyfarm8972 2 года назад +2

    Nice information tai

  • @shubhamgaming3875
    @shubhamgaming3875 2 года назад

    खूप छान माहिती दिली आहे.

  • @pradipgavli1822
    @pradipgavli1822 2 года назад +2

    याच गवताची अपेक्षा होती ताई
    आणि आम्हालाही लवकर उपलब्ध करा

  • @मिथुनवसंतरावघाडगेघाडगे

    🙏🙏🙏🙏

    • @pratapgawade8678
      @pratapgawade8678 2 года назад

      आवो टेस्ट कोटे करायची

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад

      लॅब रिपोर्ट मिळतो दादा

  • @shammungase9568
    @shammungase9568 Год назад

    ताई यश गोटफार्म फत्तेपुर तालुका नेवासा येथील तुम्ही चर्चा करता ते सर आहेत एकदम तज्ञ आहेत धन्यवाद ताई

  • @संभाजीअनेकर
    @संभाजीअनेकर 2 года назад

    Very nice 👌👌

  • @amolmali7572
    @amolmali7572 2 года назад +3

    लवकर माणूस करा आणि आम्हाला पण सांगा आणि बियाणे सुद्धा द्या....🙏

  • @ManoharDeshmukh-r5l
    @ManoharDeshmukh-r5l 2 года назад

    ताई बाहुबली थायलंड चांगल आहे का

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад +1

      बाहुबली इंडोनेशिया स्मार्ट नेपियर आहे सर ते थायलंड च फोर जी बुलेट सुपर नेपियर आहे

    • @ManoharDeshmukh-r5l
      @ManoharDeshmukh-r5l 2 года назад

      @@truptifarmer मला पाहिजेत 600 कांडी बाहुबली इंडोनेशियन स्मार्ट नेपियर

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад +1

      8308495505
      या नंबरला नऊ ते पाच या वेळेत कधीही कॉल करा किंवा व्हाट्सअप ला हाय म्हणून मेसेज टाका तुम्हाला संपूर्ण माहिती होऊन जाईल

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 года назад +1

    कर्नाटक मधून आणलेल्या तुमच्या गवताची उगवण झाली का ताई

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад

      दादा खुप जास्त पाऊस झाल्यामुळे खराब झाले

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 2 года назад

      @@truptifarmer पाणी निचऱ्याच्या जागी लावायला पाहिजे होते. कांडी साईजला मोठी असल्यामुळे आणि सतत त्या कांडी वरती पाऊस पडत असल्यामुळे कुजले असावे. हिवाळ्यात उन्हाळ्यात लागवड पाहिजे वाटतं

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад +1

      दादा पाणी निचारण्याच्या जागीच लावलं होतं पण पाऊस तितका झाला की आता शेतामध्ये कुठल्याच कोपऱ्याला पाणी जिरायला जागा राहिली नाही😟🥺

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 2 года назад

      परतीचा पाऊस खूपच झाला यावर्षी. ठीक आहे नव्याने लागवड करा म्हणजे आम्हाला मिळेल. आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🙏🙏

    • @santoshnalawade10
      @santoshnalawade10 2 года назад +1

      नेवासा वाले ना फोन केला होता उतरन क्षमता नाही

  • @milindyaragattikar8754
    @milindyaragattikar8754 2 года назад

    He isarayil gavat aahe usamadhil sarv gundharm ya madhe aahet yachi vaad savakash aahe maka v USA yache sankarit bi aahe

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад

      8308495505 दादा या नंबरला मला कॉल करा मला त्याविषयी थोडी माहिती हवी आहे

    • @milindyaragattikar8754
      @milindyaragattikar8754 2 года назад

      @@truptifarmer udya sakali 9 vajata fon karato tai

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад

      Thank you

    • @janagavhad1991
      @janagavhad1991 2 года назад

      शेळ्या किती प्रमाणात खतात

  • @santoshnalawade10
    @santoshnalawade10 2 года назад

    नेवासा वाले ना फोन केला होता या नेपियर चा उतार खुप च कमी आहे

  • @satishatigre7020
    @satishatigre7020 2 года назад

    Yamappa mo nambar please

    • @truptifarmer
      @truptifarmer  2 года назад

      पामलदींनी बेळगाव ऍड्रेस आहे दादा हातो मोबाईल नंबर नाही माझ्याकडे

  • @dilipnavle1310
    @dilipnavle1310 2 года назад

    छान माहिती दिली