आज नर्सरी मधून गार्डनसाठी आणले गवत/तुळशी वृंदावन गेलो पायला/खूप दिवसांनी झाला चांगला पाऊस.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • आज नर्सरी मधून गार्डन साठी आणले गवत/तुळशी वृंदावन गेलो पाहायला/खूप दिवसांनी झाला चांगला पाऊस.
    Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlog
    #marathivlog
    #villagevlog
    #chhayascreativecorner
    #kitchengarden
    #terisgarden
    #kitchentips
    vlogs,travel vlogs,neetu bisht vlogs,sourav joshi vlogs,home vlogs,sydney serena vlogs,emmas vlogs,weekly vlogs,family vlogs,fashion vlogs,lakhneet vlogs,aesthetic vlogs,home decor vlogs,olivia jade vlogs,lakhneet vlogs new,elvish yadav vlogs,vlog,vlogger,new vlog,uni vlog,nyc vlog,alex vlog,vlog trip,vlog 2022,cozy vlog,calm vlog,emma vlog,daily vlog,reset vlog,vlog style,study vlog,minivlogs,sunny vlog,korea vlog

Комментарии • 54

  • @purvagawade346
    @purvagawade346 Месяц назад +2

    Nisargpremi Tai, tuze video baghun khup fresh watat, keep it up ,tuze garden, teres garden, khup khup Chan 😊😊🎉🎉

  • @sangitaranbhare9539
    @sangitaranbhare9539 Месяц назад +2

    Mastch thanks tumhi reply deta sarvana

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई मी सगळ्यांच्या comments che reply देत असते कारण मला comments चे उत्तर देताना असं वाटतं की मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलते त्यामुळे मला सगळ्यांना रिप्लाय द्यायला आवडतं ☺️🥰🙏

  • @vishalmahnavar2957
    @vishalmahnavar2957 Месяц назад +2

    Mi pan nagarci ahe pan surtla rahte tumchi kuth rahtat nagarla aaj Mi pahilyada vidivo pahyila baki zad kupach masth

  • @padminisureshkaddu2251
    @padminisureshkaddu2251 Месяц назад +2

    काळ्याभोर दगडी वृंदावन मस्त वाटलं असतं, असो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई आमच्या इथं नगरमध्ये शोधलं मी पण मला नाही मिळालं थेट पुण्याकडे मिळत होतं त्यामुळे मी इथूनच आपलं साधं घेतलं ☺️☺️🥰🙏

  • @pradnyasalunkhe4375
    @pradnyasalunkhe4375 Месяц назад +1

    Chan❤ahe❤mst❤

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Месяц назад +1

    खुप छान ताई

  • @jayashreepatil2162
    @jayashreepatil2162 Месяц назад +2

    Shri Swami Samarth tai.2zya gharasarkh ch mi maz Ghar bandhen.khup chan ahe Ghar 2z.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +2

      हो ताई नक्कीच माझ्यासारखाच घर बांधा खूप छान प्लॅन आहे,घर बांधा पण झाड नक्की लावा कारण झाडाशिवाय घराला अजिबात शोभा नसती धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️🥰

  • @mmaharanavar6913
    @mmaharanavar6913 Месяц назад +1

    नर्सरी कुठ आहे नगर मध्ये

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      केडगाव मध्ये दोन नर्सरी आहेत ताई ☺️

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs Месяц назад +1

    Shree Swami samarth ❤

  • @loveaajkal6620
    @loveaajkal6620 Месяц назад +2

    Hi

  • @ManishaWagh-n5v
    @ManishaWagh-n5v Месяц назад +1

    मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार होती ताई की आता छानसं मोठ तुळशी वृंदावन घ्या म्हणून आणि आज तुम्ही नेमकं तेच म्हटल्या एवढ्या छान पॉझिटिव्ह घरापुढे मोठ तुळशी वृंदावन खूप छान वाटेल😊😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ☺️🥰 हो ताई आज आणणारं आहे घरी तुळशी वृंदावन ☺️ धन्यवाद ताई ☺️☺️🥰

    • @ss-ho5yf
      @ss-ho5yf Месяц назад

      ​@ChhayasCrea5😊þttiveCorner

  • @alakachorage6910
    @alakachorage6910 Месяц назад +1

    सर्वाना हाच प्रश्न पडतो 😂मी आणि माझा आजू बाजू वाले हाच प्रश्न झाड वाल्याना विचारतात की खत कोणते वापरता आमचा इते दारो दारी येतात झाडे विकायला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      😂😂 हो ना ताई मी पण नर्सरी मध्ये गेले माझा पण हाच प्रश्न असतो त्यांना विचारत राहते तुम्ही काय घालता झाडांना कोणते खत घालता तुमचे झाडं इतके कस काय छान दिसतात 😄
      तर नर्सरी वाले ते काका ओळखीचे आहेत ना तर ते छान सांगतात त्यामुळे आम्ही पण तसेच खत औषधे टाकतो झाडाला तर छान येतात झाड 🌲

  • @sureshbangali2140
    @sureshbangali2140 Месяц назад +1

    Subscribe kele ata 😊

  • @user-yi1fi8rn5z
    @user-yi1fi8rn5z Месяц назад +1

    Sahebana zhadanchi khoop aavd ahe😊😊

  • @Mr.artking
    @Mr.artking Месяц назад +1

    Kitila milale gavat Ani peas lily

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      दादा गवत वीस रुपये स्क्वेअर फिट आणि पीस लीली 250 रुपयाची आहे

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Месяц назад +1

    तुझ बोलण मला इतकं आवडत ना भारी वाटत ऐकायला दोन तीन वेळा पाहते मी तुझा व्हिडियो खुप छान gbu बर वाटतं का तुला आता तब्येतीची काळजी घे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ☺️☺️😍🥰♥️ खूप खूप धन्यवाद ताई आणि माझी तब्येत पण बरी आहे आता ☺️ तुमची इतकी पॉझिटिव्ह कमेंट पाहून छान वाटलं ताई ☺️☺️🥰

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 Месяц назад +1

    चहा घ्यायला मी पण येते दीदी

  • @Mr.artking
    @Mr.artking Месяц назад +1

    Konti nursary ahe adress please

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      आवटी नर्सरी आहे दादा केडगाव अहमदनगर

  • @DrDamale
    @DrDamale Месяц назад +1

    ❤❤खुपछान विडिओ तुमच गाव कोणत्या,

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई माझं गाव चास कांबरगाव जवळ भोयरे पठार आहे पण पंधरा-सोळा वर्षांपासून मी केडगावलाच राहते मुलांच्या शिक्षणामुळ ☺️

  • @santoshwarankar2690
    @santoshwarankar2690 Месяц назад +1

    Tai tu राहायला कुठे आहे (श्वेता)

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      ताई मी अहमदनगर केडगाव भूषण नगर मध्ये राहते ☺️☺️🥰

  • @supriyabhokase9529
    @supriyabhokase9529 Месяц назад +1

    गवताची किंमत कशी केली.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      20 रुपये स्क्वेअर फुट आणले ताई 🙏

  • @trifution9209
    @trifution9209 Месяц назад +1

    Tai fruit ci jhade la

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई पेरू,चिकू,लिंबू, सीताफळ ही झाडे लावलेली आहेत परंतु घराच्या मागच्या बाजूला आणि साईटला आहेत. धन्यवाद ताई 🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवील ताई ही पण झाडे लावलेली.

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 Месяц назад +1

    मी सांगणारच होते तुळशी वदावन घे पण छान वाटले ऐकुन

  • @Pratikshayuvrajsupekar
    @Pratikshayuvrajsupekar Месяц назад +1

    Kiti la basl tulshi rundavn

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 Месяц назад +1

    गवत तेवडेच रहाते का ते वाढते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      गवत थोडे थोडे वाढते ताई आणि हिरवागार गालिचा होतो