भारती तू एक उत्तम सुगरण आहेस. किती मन लावून सर्व पदार्थ बनवतेस. स्वाती पण खूप गोड आहे. मी जास्त प्रोग्राम पहात नाही पण तुमचे चॅनल दिसले आपोआप क्लिक करून संपूर्ण पहाते जणु माझ्या छोट्या बहिणीच आहेत असं वाटतंय म्हणून...खूप छान तुम्हाला आता जमतय आणि सरळपणा जाणवतो म्हणून तुमचे दोघींचा व्हिडिओ पूर्ण पहात असते. केक तर खूप छान झाला वाह..!! अप्रतिम रेसिपी झाली आणि बरं का केकचा वास पण मुंबईत पोहचला बरं. खूप यम्मी झालाय केक. आणि तू बहिणीवरही खूप प्रेम करतेस तिला सर्व गोष्टीत समजून घेतेस. अशाच नेहमी आनंदात रहा आणि नवनवीन रेसिपीज बनवत रहा. पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा..!!❤❤
Khup mast distoy tondala pani sutl baghun ,aamchya ghari baherche gulabjam konich khat nahi teva tyacha pak vaprun hi recipe nakkich karta yeil ani gulanjamun waya pn janar nahi so thanku hi recipe share kelya baddal
केक खूपच छान व tempting आहे. राग मानू नका तुम्ही दाखवलेला चमचा टेबल स्पून नाही तर तो टि.स्पून आहे. मी पण गेली ३०- ३५ वर्ष प्रोफेशनल बेकिंग करते म्हणून सांगितले. मेजरींग स्पून मधला सगळ्यात मोठास्पून टेबल स्पून आहे.
@@bhagyashriwagh7413 बेकिंग पावडर व बेकिंग सोडा दोघांमध्ये सोडीअम बायकार्बोनेट असते परंतु बेकिंग सोडा आम्ल असलेल्या पदार्थात( ताक, दही वगैरे )घातला तर कार्बन डायऑक्साइड सुटा होऊन पदार्थ जाळीदार होतो. मात्र बेकिंग पावडर मध्ये आम्ल असते त्यामुळे दही ताक सारखे पदार्थ न घालता पाणी वा दूध वापरले ( ओलावा मिळाला)तरी कार्बन डायॉक्साईड बाहेर पडतो व पदार्थ जाळीदार होतो
Namaskar Tai cake banvayla normaly kontya gosti lagtin te tumhi sangnar hotya na ata ha cake khupch yummy distoy mala pn kraycha ahe cake banvayla janral kontya gosti lagtat te sangal ka
खुप छान दिसतोय गुलाबजामुन केक ही पद्धत खुप सोपी सांगितली नक्कीच फायदा होईल
❤❤❤
गुलाम जाम केक खूप छान दिसत आहे नक्की ट्राय करुन बघेन
खूप छान झाला केक😊❤
Wow kiti chan aani easy padhatine cake recipe sangitlya baddal dhanyavad ❤
ताई म्युझिक खूप सुंदर 👌🏼👌🏼👍🏼👍🏼
खुप छान केक ताई मी naki करून बगेल ❤
छान केक ताई सूंदर अप्रतिम
भारती तू एक उत्तम सुगरण आहेस. किती मन लावून सर्व पदार्थ बनवतेस. स्वाती पण खूप गोड आहे. मी जास्त प्रोग्राम पहात नाही पण तुमचे चॅनल दिसले आपोआप क्लिक करून संपूर्ण पहाते जणु माझ्या छोट्या बहिणीच आहेत असं वाटतंय म्हणून...खूप छान तुम्हाला आता जमतय आणि सरळपणा जाणवतो म्हणून तुमचे दोघींचा व्हिडिओ पूर्ण पहात असते. केक तर खूप छान झाला वाह..!! अप्रतिम रेसिपी झाली आणि बरं का केकचा वास पण मुंबईत पोहचला बरं. खूप यम्मी झालाय केक. आणि तू बहिणीवरही खूप प्रेम करतेस तिला सर्व गोष्टीत समजून घेतेस. अशाच नेहमी आनंदात रहा आणि नवनवीन रेसिपीज बनवत रहा. पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा..!!❤❤
Thank you so much tai
Delishish 🎂🍰 cake झाला ❤🎉
Yummy mouth watering recipe 👌👌
Khupch chan tai
खुपच छान भारती केक झाला मी बनवणार आहे
खूपच छान केक बनवला ग भारती
केक तर खूपच छान झाला पण गुलाबजामच्या पाकचा खूप छान उपयोग केला😊
❤❤❤❤ खूप छान ❤❤
खूप छान केक ताई 👌👌
Kharch khup skill ahe tumchat chulivar pn cake banwal great ahat tumhi
खूप छान केक बनवला ताई
खूपच छान केक बनवला
Khup Chan kek
खुप छान केक बनवला ताई बघून तोंडाला पाणी सुटले
Bharti tai khup chan distey❤
Khup sundar Tai cake
खूप छान केक झाला ताई काहितरी वेगळे माझी मुलगी पण केकची ऑर्डर घेते ती पण खूप छान केक बनवते ती पण तुमच्या दोघी सारखीच उत्साही आहे❤❤❤❤❤❤
खूप छान बनवला केक मी आजच बघून बघते केक बघून मला पण खावस वाटतय
खुप छान केक बनवला ताई ❤❤
ताई छान झाला आहे केक. मी दोन दिवस झालेत व्हिडिओ लेट पाहते. गावी गेले होते त्यामुळे टाईम भेटत नव्हता. केक साठी एक लाईक नक्की😊
Very teasty yummy 😋 dish
खुपच छान.. खरंच ताई tumi खूपच सुगरण आहात. 👌🥰
भारती आणि स्वाती, गुलाबजाम फ्लेवर केक खूप छान, आणि तुमच्या दोघींच्या साडया ही खूप छान
मस्त विडीओ ♥️♥️ केक पण मस्त
Mi बनवून बघतीले आहे kup MST hota.... 🎂 Cake 🎂🎂🎂
Mi banavla hota asa kek. Khup chan zala hota.
खरच खूप मस्त केक बनवला आहे ताई❤
मस्त केक खूप छान
खूप छान ❤
Yummy.
Wow tai kupe chan 👌👌
Khup mast distoy tondala pani sutl baghun ,aamchya ghari baherche gulabjam konich khat nahi teva tyacha pak vaprun hi recipe nakkich karta yeil ani gulanjamun waya pn janar nahi so thanku hi recipe share kelya baddal
भारती स्वाती खरच तूम्ही खूप हुशार मुली आहेत तूम़ाला कोनाचि दृंष्ट लागू नये
Khup Chan tai .....❤
Rava ceke 😋👌 mnimau kiti chan aitit bsliye..😅🙏❤
😊😊😊khup chan video😊😊
Khup mast 😘
Khup chhan recipe tai 😍
Nice cake testy resipe 🍰
Very nice didi
Khup mast❤
Cake Apratim zala ahe
Nice cake 🍰
Bhari tai kup kup ch talented hai
Wah yummy cake🍰🍰
खूप छान व्हिडिओ. ताई तुम्ही केक साठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट देणार होता ना? प्लीज त्यावरती व्हिडिओ बनवा.
केक खूपच छान व tempting आहे. राग मानू नका तुम्ही दाखवलेला चमचा टेबल स्पून नाही तर तो टि.स्पून आहे. मी पण गेली ३०- ३५ वर्ष प्रोफेशनल बेकिंग करते म्हणून सांगितले. मेजरींग स्पून मधला सगळ्यात मोठास्पून टेबल स्पून आहे.
Khaycha soda Ani baking soda yat frk ahe ka ...
Ki donhi ekch asat
@@bhagyashriwagh7413 बेकिंग पावडर व बेकिंग सोडा दोघांमध्ये सोडीअम बायकार्बोनेट असते परंतु बेकिंग सोडा आम्ल असलेल्या पदार्थात( ताक, दही वगैरे )घातला तर कार्बन डायऑक्साइड सुटा होऊन पदार्थ जाळीदार होतो. मात्र बेकिंग पावडर मध्ये आम्ल असते त्यामुळे दही ताक सारखे पदार्थ न घालता पाणी वा दूध वापरले ( ओलावा मिळाला)तरी कार्बन डायॉक्साईड बाहेर पडतो व पदार्थ जाळीदार होतो
😋 yummy 😋
मस्त केक बिन अंड्याचा.नक्की करुन पाहणार.फक्त एक शंका एक टेबल स्पुन बेकिंग पावडर का एक टि स्पून ?
Khupchanbs❤❤❤❤❤
First like❤❤❤❤❤
Shree Swami Samantha Tai 😊🙏tumahla pahile ki khup Chan water😊😊🌺🌹
ताई केक खूप छान झाले करून पाहणार 👌👌
Tai tumchya style bhendi masala recipes ghya ekda
👏video chya pahile dakhvleli mani chan aahe tilahi cake dya 😊
❤❤दोन्ही फौजी ला सलाम केक खूप छान अगदी सोपी पधत आहे.
तुम्ही जी काटवट घेतली आहे तिच्यावर एक व्हिडिओ बनवा ती कशी घ्यावी काय ते सांगा कुठल्या लाकडाची योग्य
Tai Swati Tai ka nhi banvt recipes sanga na.
Chup chan banvlet kek
Chanach
mast👌
👌👌👌👌👌👌
👌👌😋
गुलाबजामचा पाक उरला की छान वापरता येईल
👌👌😋😋❤️❤️
ताई हवा सुटली असेल तेव्हा वरती चूल पेटवली तर सावकाश करा ताई जाळ ekde tikde hoto.. म्हणून सांगते
खूप छान केक
Chhan 👌👌🍞
Chhan ahe. Pan ek query hoti dudh Ani dahi sobat khau naye asha mantat na
Baking powder aani baking sodyacha aaivaji dusra kahi option aahe ka
Swati la pan ekhadi recipe banau dya na
Chhan Recipe tai . Music mast video chya survatila ..manuli kiti god deste 😊
सासरे कुठे असतात ताई
Tai tumche video baghun mi cake banavla
खुप छान रेसीपी, नक्कीच करून बघेन, माझा मुलगा हॉस्टेल मध्ये आहे तो सुट्टी ला आला की करेन
1ch number❤❤
Tai esence and emlsition madhe ky fark ahe
Tai emlsition madhe colour add asto esence chya according chan aahe
ताई मी नव्कीच बन ऊन बघेल केक मस्तच 😂❤❤
Mast ❤
❤❤🎉
,👌👌👌
ताई तुम्ही उकडीचे मोदक क ची रेसिपी दाखवा ❤
Tai tumhi lakdi kathawat kuthe ghetli
Chan
1ch no tai
ताई काटवट खुप छान आहे . कुटे घेतली मला पण घ्यायची आहे सांगा
Namaskar Tai cake banvayla normaly kontya gosti lagtin te tumhi sangnar hotya na ata ha cake khupch yummy distoy mala pn kraycha ahe cake banvayla janral kontya gosti lagtat te sangal ka
Cake la lagnarya sahityachi yadi lavkar dya Tai gd morning
Mast
Tai mi mug dhalhich bnvle hote mst lagl katana pn dhal telat taklki lal hothoti karn sag tai
तो तेल जास्त तापले असेल.
Tai तुम्ही समया कितीला आहेत सांगा मी काल pn comment केली होती pls सांगा
Tai पितळी समया का मोठ्या उदया vlog मधे सांगते
@@Swati_Bharti aag tai cake blender vishayi sang na g aaj cha ३ ra divas ahe roj comment kattey
Besan barfi dhka va tai
खुप सुंदर केक बनवला👌
Music kup bhari vatte