जंगल विला रेसिपी
जंगल विला रेसिपी
  • Видео 30
  • Просмотров 1 183 739
म्हसुर आमटी | आजीबाईच्या गावरान पद्धतीने अख्ख्या म्हसुराची झणझणीत आमटी | जंगल विला रेसिपी …..

##aakkhamhasuraamati
#mhasuraamati
#maharatra
#food
#villagecooking
#villagelifestyle
#jangalvillarecipi
#kalamasalaaamati
#सख्ख्याबहीणीसख्याजावा
साहित्य :-
१ वाटी भिजवलेला आक्खा म्हसुर
१/२ चमच्या साठवणीतला मसाला
१ चमच्या हळद
१० ते १२ लसुण पाकळ्या
१ चमच्या जीरे
१ चमच्या लालतिखट
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
खोबरे
२ कांदे
आलं छोटा तुकडा
३ ते ४ चमचे तेल
Просмотров: 15 432

Видео

गुलाबजाम चवीचा रसरशीत रवा केक || रवा केक || जंगल विला रेसिपी | gulabjamun cake recipi
Просмотров 50 тыс.21 день назад
Video TITLE 🎗️ Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- youtube.com/@Sakya_Bahini_Sakya_Jawa?si=KkON7VptkDzPmE9c ✦Our Popular Videos✦ 🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- ruclips.net/video/RRzkBqWddF0/видео.htmlsi=5cbdfxcXddpmCAG_ 🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- ruclips.net/vide...
काकडीचे खमंग थालीपीठ | Thalipeeth | cucumber thalipeeth recipi | जंगल विला रेसिपी
Просмотров 18 тыс.21 день назад
Video TITLE 🎗️ Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- youtube.com/@Sakya_Bahini_Sakya_Jawa?si=KkON7VptkDzPmE9c ✦Our Popular Videos✦ 🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- ruclips.net/video/RRzkBqWddF0/видео.htmlsi=5cbdfxcXddpmCAG_ 🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- ruclips.net/vide...
गावरान पद्धतीने शेव हंडी || कमीत कमी साहित्यात 10 मिनिटांत होणारी सोप्पी शेव हंडी | जंगल विला रेसिपी
Просмотров 23 тыс.21 день назад
Video TITLE 🎗️ Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- youtube.com/@Sakya_Bahini_Sakya_Jawa?si=KkON7VptkDzPmE9c ✦Our Popular Videos✦ 🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- ruclips.net/video/RRzkBqWddF0/видео.htmlsi=5cbdfxcXddpmCAG_ 🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- ruclips.net/vide...
नॉनव्हेज खायला विसराल अशी खास वेगळी पद्धत वापरून बनवा सोयाबीनची चमचमीत रस्सा भाजी | टोमेटो न वापरात
Просмотров 38 тыс.Месяц назад
Video TITLE 🎗️ Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- youtube.com/@Sakya_Bahini_Sakya_Jawa?si=KkON7VptkDzPmE9c ✦Our Popular Videos✦ 🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- ruclips.net/video/RRzkBqWddF0/видео.htmlsi=5cbdfxcXddpmCAG_ 🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- ruclips.net/vide...
गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू || wheat flour ladoo ||jungal villa recipi ||
Просмотров 29 тыс.Месяц назад
Video TITLE 🎗️ Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- youtube.com/@Sakya_Bahini_Sakya_Jawa?si=KkON7VptkDzPmE9c ✦Our Popular Videos✦ 🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- ruclips.net/video/RRzkBqWddF0/видео.htmlsi=5cbdfxcXddpmCAG_ 🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- ruclips.net/vide...
१० मिनिटांत होणारी उपवासाची मंचुरियन रेसिपी || उपवासाची धापटी | जंगल वीला रेसिपी || jungalevilla
Просмотров 31 тыс.Месяц назад
Video TITLE 🎗️ Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- youtube.com/@Sakya_Bahini_Sakya_Jawa?si=KkON7VptkDzPmE9c ✦Our Popular Videos✦ 🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- ruclips.net/video/RRzkBqWddF0/видео.htmlsi=5cbdfxcXddpmCAG_ 🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- ruclips.net/vide...
आशा पद्धतीने 2 सिक्रेट टिप्स वापरून करा कारली मसाला || १००% कारल्याची भाजी कडू होणार नाही ….
Просмотров 27 тыс.Месяц назад
Video TITLE 🎗️ Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- youtube.com/@Sakya_Bahini_Sakya_Jawa?si=KkON7VptkDzPmE9c ✦Our Popular Videos✦ 🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- ruclips.net/video/RRzkBqWddF0/видео.htmlsi=5cbdfxcXddpmCAG_ 🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- ruclips.net/vide...
झणझणीत गावठी पद्धतिने डाळ कांदा हंडी | भाजीला काही नसतांना सगळ्यात सोप्पी रेसिपी jangal villa recipi
Просмотров 33 тыс.Месяц назад
Video TITLE 🎗️ Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- youtube.com/@Sakya_Bahini_Sakya_Jawa?si=KkON7VptkDzPmE9c ✦Our Popular Videos✦ 🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- ruclips.net/video/RRzkBqWddF0/видео.htmlsi=5cbdfxcXddpmCAG_ 🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- ruclips.net/vide...
पुरी तेलकट न होण्यासाठी आणि टम फुगण्यासाठी टाकली एक वस्तु | जंगल विला रेसिपी | तिखट पुऱ्या
Просмотров 32 тыс.Месяц назад
Video TITLE 🎗️ Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- youtube.com/@Sakya_Bahini_Sakya_Jawa?si=KkON7VptkDzPmE9c ✦Our Popular Videos✦ 🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- ruclips.net/video/RRzkBqWddF0/видео.htmlsi=5cbdfxcXddpmCAG_ 🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- ruclips.net/vide...
गुळाच्या कापण्या करताना पीठात हे एक साहित्य घाला, कापण्या १००% खुसखुशीत होणार | jangale villa recipi
Просмотров 33 тыс.Месяц назад
Video TITLE 🎗️ Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- youtube.com/@Sakya_Bahini_Sakya_Jawa?si=KkON7VptkDzPmE9c ✦Our Popular Videos✦ 🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- ruclips.net/video/RRzkBqWddF0/видео.htmlsi=5cbdfxcXddpmCAG_ 🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- ruclips.net/vide...
झटपट होणारे चार प्रकारचे कुरकुरीत केळीचे चिप्स || जंगल विला रेसिपी | village life | banana chips
Просмотров 95 тыс.Месяц назад
Video TITLE 🎗️ Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- youtube.com/@Sakya_Bahini_Sakya_Jawa?si=KkON7VptkDzPmE9c ✦Our Popular Videos✦ 🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- ruclips.net/video/RRzkBqWddF0/видео.htmlsi=5cbdfxcXddpmCAG_ 🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- ruclips.net/vide...
गावाकडच्या पद्धतीने झणझणीत अख्खा म्हसुर || जंगल विला रेसिपी …..
Просмотров 37 тыс.2 месяца назад
Video TITLE 🎗️ Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- youtube.com/@Sakya_Bahini_Sakya_Jawa?si=KkON7VptkDzPmE9c ✦Our Popular Videos✦ 🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- ruclips.net/video/RRzkBqWddF0/видео.htmlsi=5cbdfxcXddpmCAG_ 🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- ruclips.net/vide...
बहुगुणी अशी आरोग्यदाई || केसांच्या समस्येसाठी आणि त्वचेच्या समस्येसाठी रामबान स्पेशल डिश
Просмотров 29 тыс.2 месяца назад
Video TITLE 🎗️ Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- youtube.com/@Sakya_Bahini_Sakya_Jawa?si=KkON7VptkDzPmE9c ✦Our Popular Videos✦ 🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- ruclips.net/video/RRzkBqWddF0/видео.htmlsi=5cbdfxcXddpmCAG_ 🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- ruclips.net/vide...
10 मिनिटांत होणारी झुनका मेथी || जंगल विला रेसिपी || jungal villa recipe….
Просмотров 40 тыс.2 месяца назад
Video TITLE 🎗️ Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- youtube.com/@Sakya_Bahini_Sakya_Jawa?si=KkON7VptkDzPmE9c ✦Our Popular Videos✦ 🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- ruclips.net/video/RRzkBqWddF0/видео.htmlsi=5cbdfxcXddpmCAG_ 🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- ruclips.net/vide...
गावरान लसणी मेथी || आगदी २० मिनिटांत होणारी आणि जिभेला चव आणणारी लसणी मेथी || lasani methi
Просмотров 20 тыс.3 месяца назад

फक्त 10 मिनिटांत बनवा झटपटीत आणि चटपटीत वडे | poha batata vade | पार्टीसाठी क्रिस्पी वडे स्टार्टर

गवारीच्या शेगांची रस्सा भाजी || कोणतेही वाटण न वाटता झणझणीत गवारीच्या शेगांची रस्सा भाजी ||
Просмотров 36 тыс.3 месяца назад
गवारीच्या शेगांची रस्सा भाजी || कोणतेही वाटण न वाटता झणझणीत गवारीच्या शेगांची रस्सा भाजी ||
झणझणीत गावरान चिकन काळा रस्सा भाजी || फ्राय चिकन रेसिपी || chicken curry recipe || chicken fry
Просмотров 26 тыс.3 месяца назад
झणझणीत गावरान चिकन काळा रस्सा भाजी || फ्राय चिकन रेसिपी || chicken curry recipe || chicken fry
गावरान झणझणीत शेवगा हंडी || गावाकडची अस्सल काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची भाजी|| shevaga handi
Просмотров 28 тыс.3 месяца назад
गावरान झणझणीत शेवगा हंडी || गावाकडची अस्सल काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची भाजी|| shevaga handi
न उकडता 100% वेगळ्या प्पद्धतीने खुसखुशीत होणारी कोथिंबीर वडी | crispy kothambir vadi
Просмотров 15 тыс.3 месяца назад
न उकडता 100% वेगळ्या प्पद्धतीने खुसखुशीत होणारी कोथिंबीर वडी | crispy kothambir vadi
रोल न करता कुरकुरीत आळू वडी || आजीची जुनी गावरान रोल न करता आळू वडी बनवायची पध्दत || आळूवडी फायदे…..
Просмотров 72 тыс.4 месяца назад
रोल न करता कुरकुरीत आळू वडी || आजीची जुनी गावरान रोल न करता आळू वडी बनवायची पध्दत || आळूवडी फायदे…..
फक्त 5 चमचे तेलात फ्राय कुरकुरीत चिकन | पार्टीसाठी क्रिस्पी चिकन स्टार्टर ,बराचवेळ कुरकुरीत राहणारे
Просмотров 19 тыс.4 месяца назад
फक्त 5 चमचे तेलात फ्राय कुरकुरीत चिकन | पार्टीसाठी क्रिस्पी चिकन स्टार्टर ,बराचवेळ कुरकुरीत राहणारे
कोबीचे कुरकुरीत मंचुरियन बनवा या सोप्या पद्धतीने || परफेक्ट प्रमाणात बराच वेळ कुरकुरीत राहणारे
Просмотров 46 тыс.4 месяца назад
कोबीचे कुरकुरीत मंचुरियन बनवा या सोप्या पद्धतीने || परफेक्ट प्रमाणात बराच वेळ कुरकुरीत राहणारे
कैरीचे पन्हे | जिभेची चव वाढवेल आणि पोटात थंडावा देणारं कच्चा कैरीचे चटपटीत सरबत आणि कैरी पन्हे……
Просмотров 30 тыс.4 месяца назад
कैरीचे पन्हे | जिभेची चव वाढवेल आणि पोटात थंडावा देणारं कच्चा कैरीचे चटपटीत सरबत आणि कैरी पन्हे……
कुरकुरीत खेकडा भजी | khekada bhaji | how to make crispy onion pakoda | कांदा भजी
Просмотров 111 тыс.4 месяца назад
कुरकुरीत खेकडा भजी | khekada bhaji | how to make crispy onion pakoda | कांदा भजी
गावाकडच्या पद्धतीचे गूळाचे गुळगुले | gulgule | evining snack | village cooking | jangle villa recipe
Просмотров 71 тыс.4 месяца назад
गावाकडच्या पद्धतीचे गूळाचे गुळगुले | gulgule | evining snack | village cooking | jangle villa recipe
भरली वांगी || village cooking || stuffed baigan masal || jangal villa recipe || spicy brinjal curry
Просмотров 49 тыс.4 месяца назад
भरली वांगी || village cooking || stuffed baigan masal || jangal villa recipe || spicy brinjal curry
हळदीच्या पानात फिश फ्राय || Fish fry recipes || village cooking || jungle villa recipes
Просмотров 39 тыс.4 месяца назад
हळदीच्या पानात फिश फ्राय || Fish fry recipes || village cooking || jungle villa recipes
गव्हाच्या पीठाचा शिरा || आटे का हलवा || INDIAN Traditional Sweet Recipes || village life
Просмотров 73 тыс.4 месяца назад
गव्हाच्या पीठाचा शिरा || आटे का हलवा || INDIAN Traditional Sweet Recipes || village life

Комментарии

  • @RutujaKashte-u4c
    @RutujaKashte-u4c 2 дня назад

    Tai plz share paneer bhaji recipe...❤️🥰 Becoz i saw ur all rcp ....these were very simple & tasty ....so i am excited to watch ur paneer recipe. 😘

  • @swaranshucakes
    @swaranshucakes 6 дней назад

    👍

  • @VrushaliChavan-us2yn
    @VrushaliChavan-us2yn 9 дней назад

    Chan😊

  • @ghhhfft1553
    @ghhhfft1553 10 дней назад

    भारतीताई तुम्ही घोड्याची नाल तुमच्या उंबऱ्याला का नाही बरे लावली

  • @sudhirrohokale8087
    @sudhirrohokale8087 12 дней назад

    माझं बजेट आहे का नाही तुमच्यासारखे छोटसं घर

  • @sudhirrohokale8087
    @sudhirrohokale8087 12 дней назад

    ताई तुमच्या घराला किती खर्च आला मलाबी घर बांधायचा आहे त्याचा एक व्हिडिओ बनाना ताई

  • @sudhirrohokale8087
    @sudhirrohokale8087 12 дней назад

    ताई तुमच्या घराला किती खर्च आला

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 15 дней назад

    Chan.

  • @savitahegde9675
    @savitahegde9675 16 дней назад

    👌👌

  • @jadhavrahul4609
    @jadhavrahul4609 17 дней назад

    Tai karle धुवून छान भाजून जास्त कांदा टाकून पण छान होत थोडं पण kdu hot nahi

  • @tv-ps2fw
    @tv-ps2fw 19 дней назад

    खूपच छान व्हिडिओ असतात ताई तुमचे मला खूप आवडतात

  • @user-gn7ms5gf9w
    @user-gn7ms5gf9w 19 дней назад

    1ch no. Mla khup आवडते ताई सोयाबिन वडी ची भाजी पण अशी कधीच नहीं बनवली आता ही रेसिपी नक्की ट्राय करेल .tq ताई अशीच नवीन रेसिपी आणा म्हणजे आम्ही पण खवय्ये बनू 😂❤👍🙏

  • @user-ej2hm3eo5j
    @user-ej2hm3eo5j 21 день назад

    Recipe chan hoti. Pn watan telat partvayla pahije hot tai. ।

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 22 дня назад

    भारती ताई स्वाती ताई आडुवडी रेसिपी खूप छान नवीन पध्दतीने मीही ऊद्या करुन बघेल धन्यवाद ताई

  • @ranipawar4252
    @ranipawar4252 22 дня назад

    तुम्ही जी काटवट घेतली आहे तिच्यावर एक व्हिडिओ बनवा ती कशी घ्यावी काय ते सांगा कुठल्या लाकडाची योग्य

  • @KajolWakode
    @KajolWakode 22 дня назад

    Khupch sudhr video ahe khrch tai tumche mi ekch divs tumcha video bghutla mla aata savych houn geli tumche video bgneche chi mazya mistr 😂mla mntat tuz kon lagte yenche video bgte sarki khrch mst video astat tumche mi pn ek favji chi bayko ahe tai khrch tumcha pasun shikne sarkh ahe kahi tri ❤❤

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 22 дня назад

    Khupch Chan

  • @yogitatidke8680
    @yogitatidke8680 22 дня назад

    ताई ही रेसिपी मी करून पाहिली खूप छान झाली 👌👌

  • @rohinibhalerao9432
    @rohinibhalerao9432 22 дня назад

    Tai mi mug dhalhich bnvle hote mst lagl katana pn dhal telat taklki lal hothoti karn sag tai

    • @Swati_Bharti
      @Swati_Bharti 22 дня назад

      तो तेल जास्त तापले असेल.

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 23 дня назад

    AAMSUL TAKA.

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 23 дня назад

    MASTCH MASUR AAMTI! AAMCHYA LOKANCHI SPECIALITY AAHE. BHARATI, SWATI CHHAN VIDEO. TYA MASALYACH RECEIPE DAKHAVA.

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 23 дня назад

    खुप छान..........

  • @Sanskarkb1807
    @Sanskarkb1807 23 дня назад

    ताई काटवट खुप छान आहे . कुटे घेतली मला पण घ्यायची आहे सांगा

  • @sonaliavagune265
    @sonaliavagune265 23 дня назад

    खूप छान ताई मी नक्की बनवनार

  • @rutujamakhare7069
    @rutujamakhare7069 23 дня назад

    Dahee sobt kupach chan lagtil ❤❤❤❤❤❤❤

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 23 дня назад

    खुपचं छान

  • @nalinitoundkar4131
    @nalinitoundkar4131 23 дня назад

    खूप छान

  • @poojasalunke101
    @poojasalunke101 23 дня назад

    Baking powder aani baking sodyacha aaivaji dusra kahi option aahe ka

  • @user-sj6js2hk7l
    @user-sj6js2hk7l 23 дня назад

    Khup chan....Tai aakkamsur Tai chulivrche Jevan bnvun aapli. Pranpra pude net aahat kharch very nice

  • @sonalimore2105
    @sonalimore2105 23 дня назад

    Namaskar Tai cake banvayla normaly kontya gosti lagtin te tumhi sangnar hotya na ata ha cake khupch yummy distoy mala pn kraycha ahe cake banvayla janral kontya gosti lagtat te sangal ka

    • @sonalimore2105
      @sonalimore2105 22 дня назад

      Cake la lagnarya sahityachi yadi lavkar dya Tai gd morning

  • @ramilasawant6454
    @ramilasawant6454 23 дня назад

    Yummy.

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 23 дня назад

    Chan

  • @mayakudale3324
    @mayakudale3324 23 дня назад

    Somwari Nahin Karachi

  • @vanmalamore233
    @vanmalamore233 23 дня назад

    Mi banavla hota asa kek. Khup chan zala hota.

  • @archanayelwande5384
    @archanayelwande5384 23 дня назад

    अख्खा मसूर आमटी छानच झाली पण सोमवारी नाहीत खात कारण माझी आजी सांगायची मसूर कडधान्य वशाटात मोडले जाते पण ताईनो तुमच्या भागात खायला चालत असेल तर काहीच हरकत नाही ... 👍🙏🙏 तुमचं सर्व कुटुंबच खूप गोड आहे ❤❤

    • @pratibhapatil8488
      @pratibhapatil8488 2 дня назад

      आम्ही पण श्रावणात व उपवासाला नाही बनवत मसूर. कारण मसूर मंगळाचे प्रतिनिधित्व करतो व मंगळ ग्रह आक्रमक किंवा तापड स्वभावाचा आहे व ते खाल्याने स्वभाव रागीट व चिडखोर होतो असे म्हणतात वैषट नाही. ज्याप्रमाणे काही लोक उपवास सोडायला किंवा देवाला नैवेद्याला कांदा लसूण नाही वापरत तसें. असो. काही हरकत नाही भारती स्वाती काही आजीबाई नाहीत एवढ्या वयानुसार कळेल त्यांना. मी 49 वर्षांची आहे मला आता आता हे कळायला लागले. गोड पोरी आहेत त्यांना motivate करूयात.

  • @Swatihalgare469
    @Swatihalgare469 23 дня назад

    Nice cake testy resipe 🍰

  • @Thetwoboysarefunnyvideos
    @Thetwoboysarefunnyvideos 23 дня назад

    Bharati tai ekadha masvadi masala banva na please 🙏 chote faujji hote theva pasun mi sangatay tumhi aajun nahi banavali banvana please 🙏

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 23 дня назад

    खूप छान ताई 👌🏼👌🏼

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351 23 дня назад

    Kupe Chan recipe lai bari

  • @sandhyajogdand4697
    @sandhyajogdand4697 23 дня назад

    Swati la pan ekhadi recipe banau dya na

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 23 дня назад

    ताई मसुर आमटी एकच नं

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 23 дня назад

    ताई आमटीच भांड किती सुंदर आहे कुठुन आणलेत मातीची भांडी

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 23 дня назад

    हो सोमवार उपवास सोडवायला भाकरी चालत नाही पण ती जवारीची नाही चालत ,कारण ती पचायला हलकी असतेय .म्हणून तीला निकृष्ठ भाकरी समजतात म्हणुन बाजरीची भाकरी चालतेय .ती चवदार ,जड असते .पोट भरल्या सारखे वाटतेय ,कालया भाजी बरोबर छान पण लिगतेय .मी 66 वयाची आहे .बर का स्वाती,भारती .👌👌👍👍

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 23 дня назад

    भारती ताई त्या छोट्या छोट्या मुर्त्या किती सुंदर दिसतात तुमच्या दोघीनसारख्याच गोड

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 23 дня назад

    स्वाती ताई आज फार सुंदर दिसतेस क्या बात है रुद् कुठे आहे ताई मला त्याची खुप आठवण येते

  • @sandhyaauti242
    @sandhyaauti242 23 дня назад

    गुलाबजामचा पाक उरला की छान वापरता येईल

  • @swatiyadav7776
    @swatiyadav7776 23 дня назад

    Bharti me kadhitarich comment kerte khpch chan recipe hoti.kadhi banvlis somvari banvali ashil ter bhakri khaychi naste somvari. Baki mahit hote te sangitle.Bharti me pan ek fouzi wife ahe.maz nav Swati ahe.pan me tumchya donghipekcha mothi ahe.khup ashirvad tumhala❤❤🎉🎉

  • @user-oi5us3ed3d
    @user-oi5us3ed3d 23 дня назад

    Swati tai khup samjudar ahet👌👌

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 23 дня назад

    Khup chan video😊

  • @user-vn6yw9lp6j
    @user-vn6yw9lp6j 23 дня назад

    खूप छान आहे रेसिपी