तुळस कशी व कोणत्या दिवशी लावावी? टेरेस गार्डनचे काम कुठपर्यंत आलं? तुळस लावताना कोणती वस्तू टाकावी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • तुळस कशी व कोणत्या दिवशी लावावी? टेरेस गार्डनचे काम कुठपर्यंत आलं? तुळस लावताना कोणती वस्तू टाकावी?
    Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlog
    #marathivlog
    #villagevlog
    #chhayascreativecorner
    #kitchengarden
    #terisgarden
    #kitchentips
    #tulsivrindavan
    vlogs,daily vlogs,family vlogs,sourav joshi vlogs,ss vlogs,neetu bisht vlogs,new vlogs,hira vlogs,sydney serena vlogs,funny vlogs,kunali vlogs,travel vlogs,indian vlogs,bhavani vlogs,lakhneet vlogs,pakistan vlogs,aesthetic vlogs,how to edit vlogs,how to make vlogs,rajab butt vlogs,ducky bhai vlogs,challenge vlogs,hira faisal vlogs,payal malik vlogs,piyush joshi vlogs,kunali joshi vlogs,lakhneet vlogs new,elvish yadav vlogs

Комментарии • 71

  • @ShatrupaJagdaleJagdaleShatrupa
    @ShatrupaJagdaleJagdaleShatrupa Месяц назад +4

    झाडे लावण्याची खूप आवड आहे. ताई तुम्हाला पण आणि दादांना पण 🤗 तुळस तर एकदम मस्तच colour केली.❤❤❤❤🌷🌺💐🌸🌹🥀🏵️🌻🌼🍂🌿☘️🌱🌾🪴🌴🌲☘️🍃

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      हो ताई आम्हाला झाडे लावण्याची खूप आवड आहे, त्यामध्ये आमचा कधी दिवस निघून जातो हे आम्हालाही समजत नाही, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Месяц назад +1

    तुळशी वृंदावन खूप छान दिसत आहे छाया तुझ देवघर सुद्धा खूप छान सजवले पाहून मन प्रसन्न झाले गार्डन तर एकच नंबर दिसत आहे पण त्यामागे कष्ट पण खूप आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई दोन गार्डन पाहावे लागतात, हे खालचं गार्डन आणि दुसरं टेरेस गार्डन, दिवसभर नुसतं कामच करत राहावे लागते, आता थोडं थोडं सेट होत आले ताई, पण त्यातच आनंद आहे धन्यवाद ताई 🙏☺️

  • @DrDamale
    @DrDamale Месяц назад +2

    ❤❤फौजी साहेब ला सलाम साडी खूप छान आहे.

  • @mahimane8884
    @mahimane8884 Месяц назад +2

    Hi Tai tumche vedio khup Chan astat.mi Baroda Gujarat madhun tumche deli vedio pahate.tumhi khup Chan bolta, Chan dista,tumchi family khup Chan Ani sporting aahe tumcha ghar,garacha parisar khup Chan aahe.tumche vedio pahilyavar khup Chan Ani prassan vatay.tumcha kichan gardan khupacha mast 😊

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 Месяц назад +2

    RUPALI kadam
    तुळशी बाहेर खुप भारी येतात खुप छान दिसते.
    मी गुरूवारी कचचं दुध वाहते. 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो ताई तुळशी बाहेर खूप छान येतात आणि आत मध्ये लावल्यानंतर काय होतं काय माहिती त्यांना बाहेरच्या सारख्या येतच नाहीत आणि तुळशीला दूध वाहिले ना तुळस खूप छान येते ताई आणि चांगलं पण असतं ☺️🥰

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 Месяц назад +2

    तुळशीची खूप छान माहिती दिली

  • @rupaliubale6877
    @rupaliubale6877 Месяц назад +1

    Tai खूप छान vdo....तुमचं घर खूप छान आहे...झाडे पण खूप छान लावलेत तुम्ही...मस्त वाटलं

  • @expertvideos8458
    @expertvideos8458 Месяц назад +2

    तुळसी ची माहिती छान सांगितली 😊

  • @somerandomguy0101
    @somerandomguy0101 Месяц назад +3

    कुठे राहताव ताई तुमी

  • @sandeepchaudhari1757
    @sandeepchaudhari1757 Месяц назад +1

    छान ताई तुम्ही सांगताय ते खरे आहे

  • @savitaranshur8483
    @savitaranshur8483 Месяц назад +1

    Very nice garden

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 Месяц назад +1

    छाया ताई श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @shraddhabhosalevlogs9337
    @shraddhabhosalevlogs9337 Месяц назад +1

    मावशी तुम्ही खुप साडी खुप छान दिसता रोज साडी नेसत जावा 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो नक्की नेसत जाईन मावशी साडी ☺️

  • @reshmakoratkar2390
    @reshmakoratkar2390 Месяц назад +1

    खुप छान

  • @muktasarpotdar8855
    @muktasarpotdar8855 Месяц назад +1

    खूप छान मलाही झाडं लावण्याची खूप आवड आहे. पण झाडे मनासारखी होत नाही काही उपाय सांगाल का 😂😅

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई तर महिन्याला झाडांची थोडी माती मोकळी करायची, शक्यतो शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर करायचा, आणि झाडांना कीड लागू द्यायची नाही योग्य त्यावेळी फवारणी करायची. तसे माझे आता किचन गार्डन चे काम चालू आहे, मी त्या झाडांची कशी काळजी घेते हे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका ताई झाडे लावा. धन्यवाद ताई 🙏

  • @user-hu4it1ps9u
    @user-hu4it1ps9u Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @priceness7893
    @priceness7893 Месяц назад +3

    मी तर पहिल्यांदाच व्हिडिओ बघते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ☺️🥰 वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Месяц назад +1

    खुप खुप छान ताई

  • @user-uk1qm7xp9d
    @user-uk1qm7xp9d Месяц назад +1

    आवाज गोड आहे ताई 😊✨

  • @kalyanip.jadhav5282
    @kalyanip.jadhav5282 Месяц назад +2

    ताई जस्वंदाचे झाड कसे लावायचे त्याच्या बिया असतात का ? Plz सांगा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई जास्वंदाच्या बिया नसतात जास्वंदाच्या झाडाची कटिंग लावावी लागते ☺️

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Месяц назад +1

    Very nice ❤️😍🤩🙌

  • @Mr.artking
    @Mr.artking Месяц назад +1

    Tai तुमचा प्लॉट कीती स्क्वेअर आहे छान घर. तयार झाले

  • @anjalipatil3376
    @anjalipatil3376 Месяц назад +2

    Tai thumi devache vastra konte vaprata fabrik kont ahe please replay

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई कॉटनचा लाल कपडा वीस रुपये मीटर मिळतो तो वापरते मी आणि सिल्क मधला लाल पिवळा कपडा तो पण मीटर वरती आणते कापून आणि वेलवेट सारखे कपडे असतात ना ते खूप पटकन खराब होतात ते धुता पण येत नाही धुतले तर खराब होतात त्यामुळे ते मी जरा कमीच वापरते ☺️

  • @shraddhabhosalevlogs9337
    @shraddhabhosalevlogs9337 Месяц назад +1

    ताई आजचा विडीओ खुप छान 😊 ताई तुमच्या व्हिडिओमध्ये आमच्या चॅनलला प्लीज नाव घ्या एक मावशी श्रद्धा ची मावशी आहात प्लीज ताई 🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो मावशी नक्की घेते

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 Месяц назад +1

      हो ताई माझ्या श्रद्धा ची होणार तुम्ही मावशी अस प्रेम आशिर्वाद राहू द्या क्षध्दा डोक्यावर ताई 🙏

  • @anushrideshmukh614
    @anushrideshmukh614 Месяц назад +1

    Mi pn kamlaycha biya online magwle hotya... Meesho varun..saglya .beeyana comb aalet..

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      अरे वा खूप छान मी पण मागून पाहते meesho वरून मागवून पाहते
      मी लावल्या होत्या नऊ बिया पण त्यामधली एकच आली मी इथून आणल्या होत्या पूजेच्या साहित्याच्या दुकानातून मला वाटतं त्यामुळे त्या आल्या नाहीत जास्त दिवसाच्या असतील धन्यवाद बहुतेक , धन्यवाद ताई 🙏☺️

  • @sujataswami8290
    @sujataswami8290 Месяц назад +1

    Me aaj pahilyanda pahila & subscribe pan kel khoop chaan

  • @alakachorage6910
    @alakachorage6910 Месяц назад +1

    दुध दही ताक तुशीला ताक घालावे तोडेशे छान होते तुळस मोगऱ्याच्या झाडाला पण टाकावे खुप फुले येतात ताक नसेल तर थोडे दही घेऊन त्यात पाणी मिक्स करून ते पाणी दयावे महिन्यातून एकदा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई दूध घालायचे मी तुळशीला पण ताक,दही घालतात माहित नव्हतं आता नक्की घालत जाईन ताई 😊 ☺️🙏 धन्यवाद ताई ☺️☺️🥰

  • @Mr.artking
    @Mr.artking Месяц назад +1

    Tai tumhi झाडांसाठी कोणते खत टाकता आणि कोणते औषद फवरता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      आम्ही फक्त शेणखत वापरतो ताई बाकीची कोणतीही फवारणी करत नाही 😊🙏

  • @nasrinshaikh2435
    @nasrinshaikh2435 Месяц назад +1

    Thai mith kasa astha teh dakhva mathi madye ka Tak the tu Zara sang

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад +1

      ताई उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवन मी तुम्हाला आणि सांगन पण थिमिट काय आहे आणि ते कसं वापरायचं आणि त्यामुळे काय होतं ☺️🥰

  • @ashalaxman7974
    @ashalaxman7974 Месяц назад +1

    Hi kuthe rahta tumi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      अहमदनगर केडगाव मध्ये राहते ☺️🥰

  • @manishatupe8799
    @manishatupe8799 Месяц назад +1

    अग ताई त्या फुलाला मधुमालती म्हणतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      हो का ☺️🥰 मी विसरून जाते त्याला काय बोलतात धन्यवाद ताई ☺️🥰

  • @suvarnaspecialcake2258
    @suvarnaspecialcake2258 Месяц назад +1

    Puja उभा राहून करतात का बसून

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई घरा मधली देवांची पूजा तर आपण बसूनच करायला पाहिजे आणि ती पण बसायला आसन घेऊन आणि तुळशीची पूजा तुळशी वृंदावनाची उभ्याने केली तरी पण चालते कारण तुळशी वृंदावन हे उंच असतं धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Mr.artking
    @Mr.artking Месяц назад +1

    कोठून आणल्या कमळ सीड

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      देवांचे सामान ज्या दुकानातून मिळते त्या दुकानातून आणल्यात ताई 🙏

  • @SupriyasSimpleVlogs
    @SupriyasSimpleVlogs Месяц назад +1

    Hi मला तुला भेटायचं आहे पण इन्स्टा लिंक ओपन होत नाहीये dm करायला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      ताई माझी इंस्टाग्राम आयडी chhayas_creative_corner_123

  • @shambhavimunoli
    @shambhavimunoli Месяц назад +1

    Kuthe rahata tumhi tai