श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏☺️ ताई गौराईचं खूप काम असतं दोन-तीन दिवस खूप थकल्या असतील आराम करा आता व्हिडिओ आज नाही उद्या पाहता येईल ☺️🥰 good night tai ☺️☺️🥰
सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला कामाच्या घाई गडबडीमुळे 😊🥰 आणि ताई तुम्ही एकदम बरोबर बोलल्या झाडांची आपल्या घरातल्या फॅमिली मेंबर सारखेच काळजी घ्यावी लागते तेव्हा ते झाड खुश राहतात 🥰 आणि ताई थोडी साहेबांना तुमचा सलाम नमस्कार सांगते मी ☺️🥰🙏 आणि ताई घरातली बाई खुश असेल ना तर सगळं घर खुश राहत आणि घराचं वातावरण खुश असलं ना त्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली ताई खूप खूप धन्यवाद good evening tai ☺️☺️🥰
☺️🥰❤️❤️❤️तुम्हाला पण ताई गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली ताई खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️❤️❤️❤️
☺️🥰♥️♥️ हो मावशी आता माझ्या पण तोंडात वळनी पडल आहे फौजी साहेब छान वाटतं मला पण फौजी साहेब बोलायला आणि मावशी माझ्या परिवाराचं प्रेम आणि तुम्हा सर्वांचं प्रेम आशीर्वाद पण माझ्याबरोबर आहेत त्यामुळे मी हमेशा खुशच राहत असते ☺️🥰🙏♥️ खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️❤️❤️
मोदक सुबक आणि सुंदर दिसत आहे छाया राजमा रेसिपी दाखवायची होती ना जास्वंदीची फुले माझ्याकडे पण खूप येत आहेत आता त्याचा बहर असतो जेष्ठा गौरी पूजन निमित्त खुप खुप शुभेच्छा आज मला ३ वाजले आवरायला पुरण पोळी सोळा भाज्या अळू वडी पातळ भाजी सार कढी भजे कुरडई पापड पंचामृत कोशिंबीर चटण्या येवढं केले मी एकटीने आरती केली जेवायला सर्वांना वाढले मला जेवायला तीन वाजले नंतर अन्न पानी काढून घेतले आता तुझा व्हिडियो पहायला पहायला मिळाला उशीर झाला आज आजचा व्हिडियो खुप खुप छान
बापरे इतकं सगळं एकटीने कस आवरता मावशी मावशी दोन-तीन दिवस खूप धावपळ होत असेल तुमची ना थकल्या असतान मावशी थोडासा आराम करा आता ☺️🥰 मावशी माझ्या पण जास्वंदीला खूप खूप फुले येतात आता ☺️🥰 खूप छान वाटतं ☺️
हो ताई तन नाशक मिळतं पण घराच्या आजूबाजूला खूप तुळशी आहेत आणि पावसामुळे आता नवीन तुळशीची रोप पण खूप आलेत तन नाशक गवतावर मारलं की तुळशी जळून जातात त्यामुळे आम्ही असंच गवत मारतो म्हणजे तुळशी चांगल्या राहतात 🥰🙏♥️
किती कळकळीने सांगतेस नका कट करू.पण फौजी ऐकतात तुझे.छाया तु मला आवडतेस कारण कायम आनंदी असतेस माझा पण असच स्वभाव आहे संकटे सगल्यांच्या आयुष्यात येतात पण मी नेहमी आनंदी राहते कायम आपण हसतमुख,समाधानी राहिलो की घर हसते. बाई वरच सगळे अवलंबून असते.अशीच आनंदी राहा
एकदम बरोबर बोलल्या ताई सुखदुःखाचा गाडा तर नेहमी चालूच राहतो तो कधी बंद होत नाही त्यामुळे आपण नेहमी हसून खेळून पॉझिटिव राहिल ना आपल्या आयुष्यातले दुःख हळूहळू कमी नक्कीच होतात आणि ताई ज्या घरची बाई नेहमी आनंदी समाधानी असते ना त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो ☺️🥰 ❤️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली तुमची कमेंट पण खूप छान वाटलं तुमचे विचार खूप पॉझिटिव्ह आहेत ताई खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
ताई घराच्या चहू बाजूने तुळशीची खूप रोपे आहेत, जर मी पंपाने फवारणी मारली तर सगळे जळून जातील, त्यामुळे आम्ही गवतावर फवारणी करत नाही, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
मला पण खूप आवड आहे ताई झाड लवायची कुठून पण कटिंग आणून लावते मी जर जवळ असती न ताई तुमच्या तर नक्कीच मी आली असती तुमच्या कडून रोप न्यायला पण नाही येऊ शकत
☺️🥰♥️ सॉरी ताई कमेंटचा रिप्लाय द्यायला उशीर झाला 🥰एकदम सेम टू सेम ताई मला पण अशीच सवय आहे कुठेही वेगळं झाड दिसलं की झाडाची कटिंग आणून लावणार मी आणि ताई कधी नगरला आल्या तर नक्की या घरी मेसेज करा मला खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
नमस्कार वहिनी साहेब तुम्ही सगळ्यांचे लाडके आहत घरात कोणी बडबड करायला पाहिजे तूला बघून मला पण झाडांची आवड झाली पण खाऊचे पान कसं लावतात मी दोनदा लावून बघितला पान नाही आलं मोदक मी करुन बघते असो विडीओ खूप छान आहे ❤❤
हो ताई झाडांची गर्दी तर झाली आहे ☺️ पण मनच मानत नाही असं वाटतं अजून किती झाडे लावू आणि कोणती कोणती झाडे लाव ☺️🥰❤️♥️🙏 आणि ताई गेटच्या आत मध्ये साप नाही येत तेवढी काळजी घेत असतो आम्ही आता पाच वर्षे झाली आम्हाला इतर राहायला येऊन गेटच्या आत मध्ये आतापर्यंत आम्हाला कधीही जाणवलं नाही ☺️🥰❤️❤️♥️
☺️🥰❤️ हो ना ताई खरंच तुम्ही जवळ राहायला पाहिजे होत्या माझ्या आजूबाजूला जास्त घर नाहीत त्यामुळे मी एकटीच आहे इकडे थोडफार बोलू चालू लागायला पण कोणी नाही पण माझ्या घरातले खूप फ्रेंडली आहेत माझ्याबरोबर हसून घेऊन राहतात कामांमध्ये मी बिझी राहते त्यामुळे काही नाही वाटत मला 🥰☺️❤️❤️❤️❤️❤️
एकदम बरोबर बोलला ताई ☺️ ज्या घरातली स्त्री खुश आनंदी हसरी असते तत्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात त्यामुळे त्या घरात कसलीही कमी पडत नाही आणि तसेच आमच्या घरामध्ये आहे कोणीच कधीच तोंड फुगून राहत नाही नेहमी हसून खेळून प्रेमाने राहतात आणि मला पण घरातलं वातावरण नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे असत त्यामुळे माझ्या घरातले मला प्रतीक शब्दानेही दुखत नाही आणि मी पण त्यांची तितकेच काळजी घेत असते ☺️ 🥰 ताई आणि जन्मात आपण बरोबर काहीच घेऊन येत नाही आणि जाताना पण काहीच घेऊन जात नाही त्यामुळे माझं असं मत आहे की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सगळ्यांच्या बरोबर एकदम हसून खेळून प्रेमाने मस्त जगायचं ओली माती आणि हजार गती कधी काय होईल सांगता येत नाही आयुष्य एकदाच आहे त्यामुळे सगळ्यांच्या बरोबर प्रेमाने राहायचं कारण ताई या छोट्याशा आयुष्यामध्ये खूप उतार चढाव बघितले ☺️🥰♥️ खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली तुमची कमेंट पाहून खूप खूप छान वाटला ताई खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
हो ताई गवत जायचं औषध मिळतं पण घराच्या आजूबाजूला खूप तुळशी आहेत नवीन तुळशीचे रोप पण भरपूर आलेली आहेत आणि औषध मारलं की सगळ्यात तुळशी जळून जातात त्यामुळे असंच गवत मारावं लागतं ☺️😍 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढतोय माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली ताई खूप खूप धन्यवाद ☺️😊☺️🙏🥰
ताई नका ओ रागवत जाऊ घरातल्यांवर तुम्ही चिडता ना म्हणून तुम्हाला ते चिडवतात त्यांना तरी कोणे तुमची नाही चेष्टा करायची तर कोणाची करायची असच हसत खेळत कायम हॅप्पी रहा तुम्ही पण आणि तुमची फॅमिली पण ताई मला माहित नाही तुम्हाला सांगितल्यावर राग एईल कि काय पण तरी पण सांगते माझी मुलगी आहे 6 वर्षांची ति पण माझ्या बरोबर कधी व्हिडिओ पाहते तर कधी खेळताना नुसता आवाज ऐकते तर ती पण तुम्ही बोलायला चालु केल कि तुमच्या बरोबर म्हणते नमस्कार मी छाया तुमच सर्वांच स्वागत करते 😂😂😂
अरे वा ताई तुमची मुलगी खूपच नटखट मी खूप गोड आहे ☺️🥰 तुमच्या मुलीला सांगा मावशीने तुला खूप खूप आशीर्वाद आणि प्रेम दिलं आहे ताई ☺️🥰♥️♥️आणि ताई माझ्या घरच्यांच्या वर मी खरंच चिडत प्रसाद भोगात नाही ताई फक्त नाटक करत असते☺️🥰 कारण फौजी साहेब माझा भाऊ माझी मुलं मला इतकं प्रेमाने मनवतात ना त्यामुळे मला ही रुसायला छान वाटतं ☺️ कारण आपला रुसवा फुगवा काढायला कोणीतरी असला की रुसायलाही छान वाटतं ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली तुमच्या कमेंट पाहून खूप छान वाटलं ताई खूप आपलेपणा आहे तुमच्या कमेंट मध्ये पण खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️❤️❤️
@@ChhayasCreativeCorner आपले पणा आहे ना मग आपल्या माणसांना Thank you sorry नाही म्हणायच आणि बरोबर आहे तुमच आपला रुसवा काढायला कोणी आसलना रुसायला पण मज्जा येते दुपार पासुन व्हिडिओ चि वाट पाहत होते नंतर थोडा आराम केला उठल्यावर पहिल चेक केल व्हिडिओ आलाय का 🌹🌹
गवत सर्वानी मिळून काढले खुपच छान ❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ताई😊विडियो लेट बघितला घरी गौरी ची गडबड असल्यामुळे मोदक खुप छान बनविले ताई
श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏☺️ ताई गौराईचं खूप काम असतं दोन-तीन दिवस खूप थकल्या असतील आराम करा आता व्हिडिओ आज नाही उद्या पाहता येईल ☺️🥰 good night tai ☺️☺️🥰
Khupach chan video modak pan chan zale saree khupach chan disty tula garden sunder
अनुराधाताई तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
Good evening Tai, tuz garden khup chan aahe, pan te mainten pan thewayala khup kasht karawe lagtat, gharatalyansarkhich tyanchi kalaji ghavi lagate, modak ekch no. Aani faujisahebana salam, khelimelich watawaran thewal tarch ek lifemadhe positivity rahate, te ladies chya hatat aste, kayam ashich positive raha, khush raha. 😊😊🎉🎉💐💐🙏🙏👍👍
सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला कामाच्या घाई गडबडीमुळे 😊🥰 आणि ताई तुम्ही एकदम बरोबर बोलल्या झाडांची आपल्या घरातल्या फॅमिली मेंबर सारखेच काळजी घ्यावी लागते तेव्हा ते झाड खुश राहतात 🥰 आणि ताई थोडी साहेबांना तुमचा सलाम नमस्कार सांगते मी ☺️🥰🙏 आणि ताई घरातली बाई खुश असेल ना तर सगळं घर खुश राहत आणि घराचं वातावरण खुश असलं ना त्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली ताई खूप खूप धन्यवाद good evening tai ☺️☺️🥰
खुप सुंदर
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️♥️🙏♥️
खूप छान गार्डन आहे ताई तुमचं
😊🥰♥️खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰♥️ good evening tai ☺️
काम करताना सगळे मिळून केले तर केलेला थकवा जाणवत नाही छान हसत खेळत होऊन जाते आणि व्हिडिओ सुंदर 👌👍🌺
हो ताई बरोबर बोललात, सर्वांनी जर हसून खेळून काम केले तर काहीही वाटत नाही, काम केले की नाही हे समजत नाहीत, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूपच छान व्हिडिओ 😊
खूप खूप धन्यवाद ताई good evening tai ☺️☺️🥰🙏😊🥰🙏😊🥰
Khup chan video tai.. All family pn khupach chan.. Mast sarv happy raha❤❤
खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good evening tai ☺️
खूप छान 👌👌🌹🥀
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान व्हिडिओ ताई मोदक खूप छान बनवले ❤❤
☺️🥰♥️खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 वेळात वेळ काढून तुम्ही माझा प्रयोग पहिला आणि छान कमेंट पण केली तर खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
राधे राधे ताई खूप सुंदर आहे तुमचं घर गार्डन.आणि तुम्ही तुमचा आवाज खूप छान तुम्ही बोलता पण गोड गोड😊 गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्री कृष्ण 🌼🌼🌼🌼
☺️🥰❤️❤️❤️तुम्हाला पण ताई गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।
खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली ताई खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️❤️❤️❤️
Khup chan kaam karta tai tumhi roap tayar karun detat paryavaranasathi chan karta ahe,tai tumhi bhau peksha lahan ki mothya ahe
खुप छान सुंदर गार्डन आहे ताई 😊❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Zaad khup chan aalet saglech
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Shree Swami Samarth Tai video khup chhan zala tai ani daji jijula mhatal jat ka? Modak pan khup chhan zale ashecha bappala nwe unique modak khau galat ja bappacha ashirvad tumachyvarti asacha raho raho ganpati bappa morya
सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला जनावराच्या घाईगडबडीमुळे ☺️🥰bappa always bless you and your family good evening tai ☺️☺️🥰🙏
छाया तु फौजी साहेब बोलते ते ऐकायला खुप छान वाटते पुजा छान केली या साडीत तु खुपच सुंदर दिसत आहे अशीच खुश रहा
☺️🥰♥️♥️ हो मावशी आता माझ्या पण तोंडात वळनी पडल आहे फौजी साहेब छान वाटतं मला पण फौजी साहेब बोलायला आणि मावशी माझ्या परिवाराचं प्रेम आणि तुम्हा सर्वांचं प्रेम आशीर्वाद पण माझ्याबरोबर आहेत त्यामुळे मी हमेशा खुशच राहत असते ☺️🥰🙏♥️ खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️❤️❤️
Khup chaan vichar ahe tai tumch jhad dhyacha. Mala pan khup avadte jhad
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात😊
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप नशिबवान आहे ताई तुमी 🎉असेच आनंदी रहा🎉
हो ताई एकदम बरोबर बोलल्या खूप नशीबवान आहे मी ☺️ 🥰 ❤️♥️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good evening tai ☺️☺️🥰
Chhaya Gulabi Sadi Tula ek number Whataty
☺️🥰❤️❤️❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️♥️♥️ good evening tai ☺️☺️🥰🙏
Kkup chhan Tai hasi majak yac aapala aannad asat Shri Swami Samarth
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️ good evening tai ☺️
Mavashi mla tumcha swabhav kiti cute ahe mla khup avdto asha royal swabhav achi manse khup kami asta tyatil tumhi 😊❤
ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, खूपच छान कमेंट केली ताई तुम्ही, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
खूप छान ताई
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
मोदक सुबक आणि सुंदर दिसत आहे छाया राजमा रेसिपी दाखवायची होती ना जास्वंदीची फुले माझ्याकडे पण खूप येत आहेत आता त्याचा बहर असतो जेष्ठा गौरी पूजन निमित्त खुप खुप शुभेच्छा आज मला ३ वाजले आवरायला पुरण पोळी सोळा भाज्या अळू वडी पातळ भाजी सार कढी भजे कुरडई पापड पंचामृत कोशिंबीर चटण्या येवढं केले मी एकटीने आरती केली जेवायला सर्वांना वाढले मला जेवायला तीन वाजले नंतर अन्न पानी काढून घेतले आता तुझा व्हिडियो पहायला पहायला मिळाला उशीर झाला आज आजचा व्हिडियो खुप खुप छान
बापरे इतकं सगळं एकटीने कस आवरता मावशी
मावशी दोन-तीन दिवस खूप धावपळ होत असेल तुमची ना थकल्या असतान मावशी थोडासा आराम करा आता ☺️🥰 मावशी माझ्या पण जास्वंदीला खूप खूप फुले येतात आता ☺️🥰 खूप छान वाटतं ☺️
खूप छान व्हीडीओ ताई तन नाशक मारायचं गवता साठी ❤🎉😊
हो ताई तन नाशक मिळतं पण घराच्या आजूबाजूला खूप तुळशी आहेत आणि पावसामुळे आता नवीन तुळशीची रोप पण खूप आलेत तन नाशक गवतावर मारलं की तुळशी जळून जातात त्यामुळे आम्ही असंच गवत मारतो म्हणजे तुळशी चांगल्या राहतात 🥰🙏♥️
छाया व्हिडीओ सुंदर👌👌 तुझा व्हिडिओ पाहताना व्हिडिओ संपूच नये वाटतं फारच Positivity 👍👍
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
किती कळकळीने सांगतेस नका कट करू.पण फौजी ऐकतात तुझे.छाया तु मला आवडतेस कारण कायम आनंदी असतेस माझा पण असच स्वभाव आहे संकटे सगल्यांच्या आयुष्यात येतात पण मी नेहमी आनंदी राहते
कायम आपण हसतमुख,समाधानी राहिलो की घर हसते. बाई वरच सगळे अवलंबून असते.अशीच आनंदी राहा
एकदम बरोबर बोलल्या ताई सुखदुःखाचा गाडा तर नेहमी चालूच राहतो तो कधी बंद होत नाही त्यामुळे आपण नेहमी हसून खेळून पॉझिटिव राहिल ना आपल्या आयुष्यातले दुःख हळूहळू कमी नक्कीच होतात आणि ताई ज्या घरची बाई नेहमी आनंदी समाधानी असते ना त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो ☺️🥰 ❤️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली तुमची कमेंट पण खूप छान वाटलं तुमचे विचार खूप पॉझिटिव्ह आहेत ताई खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
Tai garden khup sundar ahe 😍😁 tumcha aavaj ani tumhi khup premal ahat tumchys gharche khup chan ahet mast vatats tumche videos bghun velat vel kadhun roj me tumche videos baghte 😊😇 tai tumhi kuthe rahata nagar madhe ?
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, मी नगर मध्ये केडगावला राहते ताई ☺️🥰🙏
Tai gharachya baherun pampane gavat marayache aushad ka nahi marat
ताई घराच्या चहू बाजूने तुळशीची खूप रोपे आहेत, जर मी पंपाने फवारणी मारली तर सगळे जळून जातील, त्यामुळे आम्ही गवतावर फवारणी करत नाही, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
तीला खुरप ते आणून😂
ताई नागवेलीची रोप कुठे मिळते
ताई नर्सरी मध्ये मिळतं ☺️🥰 आणि ताई नगरमध्ये नगरच्या आसपास राहत असतील तर कधी आल्या इकडे तर या तुम्हाला नागवेलीच रोप देईल मी ☺️🥰 good morning tai 🌞
हा माऊ गवत साप असतात काका हात घालून देऊ नका 😊
मला पण खूप आवड आहे ताई झाड लवायची कुठून पण कटिंग आणून लावते मी जर जवळ असती न ताई तुमच्या तर नक्कीच मी आली असती तुमच्या कडून रोप न्यायला पण नाही येऊ शकत
☺️🥰♥️ सॉरी ताई कमेंटचा रिप्लाय द्यायला उशीर झाला 🥰एकदम सेम टू सेम ताई मला पण अशीच सवय आहे कुठेही वेगळं झाड दिसलं की झाडाची कटिंग आणून लावणार मी आणि ताई कधी नगरला आल्या तर नक्की या घरी मेसेज करा मला खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
नमस्कार वहिनी साहेब तुम्ही सगळ्यांचे लाडके आहत घरात कोणी बडबड करायला पाहिजे तूला बघून मला पण झाडांची आवड झाली पण खाऊचे पान कसं लावतात मी दोनदा लावून बघितला पान नाही आलं मोदक मी करुन बघते असो विडीओ खूप छान आहे ❤❤
Tumhi evdhi zadanchi gardi keli gharat janawrachi bhiti asate...
हो ताई झाडांची गर्दी तर झाली आहे ☺️ पण मनच मानत नाही असं वाटतं अजून किती झाडे लावू आणि कोणती कोणती झाडे लाव ☺️🥰❤️♥️🙏 आणि ताई गेटच्या आत मध्ये साप नाही येत तेवढी काळजी घेत असतो आम्ही आता पाच वर्षे झाली आम्हाला इतर राहायला येऊन गेटच्या आत मध्ये आतापर्यंत आम्हाला कधीही जाणवलं नाही ☺️🥰❤️❤️♥️
Tai mi tumchya javal rahayala aste tr khup jhadanche miting ghetle aste mala pn khup avad ahe jhadanchi
☺️🥰❤️ हो ना ताई खरंच तुम्ही जवळ राहायला पाहिजे होत्या माझ्या आजूबाजूला जास्त घर नाहीत त्यामुळे मी एकटीच आहे इकडे थोडफार बोलू चालू लागायला पण कोणी नाही पण माझ्या घरातले खूप फ्रेंडली आहेत माझ्याबरोबर हसून घेऊन राहतात कामांमध्ये मी बिझी राहते त्यामुळे काही नाही वाटत मला 🥰☺️❤️❤️❤️❤️❤️
Ho Tai kharach ghartle mansa jar tumhala dukhi nhi rahu det mag Tarach tumhi peasanna aanandat rahu shakal...tyamulech tumche blog pahate mi..😊
एकदम बरोबर बोलला ताई ☺️ ज्या घरातली स्त्री खुश आनंदी हसरी असते तत्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात त्यामुळे त्या घरात कसलीही कमी पडत नाही आणि तसेच आमच्या घरामध्ये आहे कोणीच कधीच तोंड फुगून राहत नाही नेहमी हसून खेळून प्रेमाने राहतात आणि मला पण घरातलं वातावरण नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे असत
त्यामुळे माझ्या घरातले मला प्रतीक शब्दानेही दुखत नाही आणि मी पण त्यांची तितकेच काळजी घेत असते ☺️ 🥰 ताई आणि जन्मात आपण बरोबर काहीच घेऊन येत नाही आणि जाताना पण काहीच घेऊन जात नाही त्यामुळे माझं असं मत आहे की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सगळ्यांच्या बरोबर एकदम हसून खेळून प्रेमाने मस्त जगायचं ओली माती आणि हजार गती कधी काय होईल सांगता येत नाही आयुष्य एकदाच आहे त्यामुळे सगळ्यांच्या बरोबर प्रेमाने राहायचं कारण ताई या छोट्याशा आयुष्यामध्ये खूप उतार चढाव बघितले ☺️🥰♥️ खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली तुमची कमेंट पाहून खूप खूप छान वाटला ताई खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@@ChhayasCreativeCorner khup khup chan tia tumche vichar majhe pan asech sarvanshi harun khelun rahycha he jivan ekdach milale ...🥺
मला ओळखलं का
नाही ओळखले, प्लीज रिप्लाय 🙏
Tai tumi kuthe rahta
ताई मी अहमदनगर केडगावला राहते ☺️🥰🙏
Ok tai mala vatle latur
तसच असत ताई घरची लक्ष्मी हासरीच पाहीजे😊
हो ताई एकदम बरोबर बोललात तुम्ही घरची श्री खूश हसरी असली ना तिच्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात ☺️🥰🙏♥️
@@ChhayasCreativeCorner 😊❤️
छाया ताई गवत जाळायचं औषध मिळतं ते घेऊन यायचं आणि मग ते फवारून द्यायचं गवत जळत जळून जातं
हो ताई गवत जायचं औषध मिळतं पण घराच्या आजूबाजूला खूप तुळशी आहेत नवीन तुळशीचे रोप पण भरपूर आलेली आहेत आणि औषध मारलं की सगळ्यात तुळशी जळून जातात त्यामुळे असंच गवत मारावं लागतं ☺️😍 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढतोय माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली ताई खूप खूप धन्यवाद ☺️😊☺️🙏🥰
ताई नका ओ रागवत जाऊ घरातल्यांवर तुम्ही चिडता ना म्हणून तुम्हाला ते चिडवतात त्यांना तरी कोणे तुमची नाही चेष्टा करायची तर कोणाची करायची असच हसत खेळत कायम हॅप्पी रहा तुम्ही पण आणि तुमची फॅमिली पण ताई मला माहित नाही तुम्हाला सांगितल्यावर राग एईल कि काय पण तरी पण सांगते माझी मुलगी आहे 6 वर्षांची ति पण माझ्या बरोबर कधी व्हिडिओ पाहते तर कधी खेळताना नुसता आवाज ऐकते तर ती पण तुम्ही बोलायला चालु केल कि तुमच्या बरोबर म्हणते नमस्कार मी छाया तुमच सर्वांच स्वागत करते 😂😂😂
अरे वा ताई तुमची मुलगी खूपच नटखट मी खूप गोड आहे ☺️🥰 तुमच्या मुलीला सांगा मावशीने तुला खूप खूप आशीर्वाद आणि प्रेम दिलं आहे ताई ☺️🥰♥️♥️आणि ताई माझ्या घरच्यांच्या वर मी खरंच चिडत प्रसाद भोगात नाही ताई फक्त नाटक करत असते☺️🥰 कारण फौजी साहेब माझा भाऊ माझी मुलं मला इतकं प्रेमाने मनवतात ना त्यामुळे मला ही रुसायला छान वाटतं ☺️ कारण आपला रुसवा फुगवा काढायला कोणीतरी असला की रुसायलाही छान वाटतं ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली तुमच्या कमेंट पाहून खूप छान वाटलं ताई खूप आपलेपणा आहे तुमच्या कमेंट मध्ये पण खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️❤️❤️
@@ChhayasCreativeCorner आपले पणा आहे ना मग आपल्या माणसांना Thank you sorry नाही म्हणायच आणि बरोबर आहे तुमच आपला रुसवा काढायला कोणी आसलना रुसायला पण मज्जा येते दुपार पासुन व्हिडिओ चि वाट पाहत होते नंतर थोडा आराम केला उठल्यावर पहिल चेक केल व्हिडिओ आलाय का 🌹🌹
Tai tumchya kady gourrai nahi ky
नाही ताई आमच्याकडे गौराई नाहीत ☺️ आमच्या घरामध्ये कोणाकडेच नाहीत त्यामुळे माझ्याकडे पण नाहीत