माझी संध्याकाळची देवपूजा/माझं टेरेस किचन गार्डन टूर/नागवेली चा वेल कसा लावावा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 166

  • @kamalsali3884
    @kamalsali3884 2 месяца назад +3

    छाया तुझे गार्डन खूपच छान एकच नंबर 👌👌👌 सगळयात जास्त मला नागवेली चा वेळ आवडला. हॊ मला पण लावायचा आहे पण असे रोप नाही मिळत असो. तूझ्या घराच्या गेट पासून ते घर टेरेस गार्डन 👌👌👌👌👌👍👍👍👍❤️😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई तुम्हाला कोणत्याही नर्सरीमध्ये मिळून जाईल हे रोप, नक्की लावा ताई, पण गावरान आणा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @KomalPawar-op7jw
    @KomalPawar-op7jw Месяц назад +2

    Shri Swami Samarth tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Месяц назад

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @vaishalidere5053
    @vaishalidere5053 2 месяца назад +4

    खूपच प्रसन्न वाटत तुमचं घर आणि तुमचं garden खूपच छान आहे 👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @rupalipatil8765
    @rupalipatil8765 2 месяца назад +1

    खुप छान ताई तुमच गार्डन खुप छान आहे खर खरच बघून मन प्रसन्न होते . आणि तुम्ही सर्वजण झाडांची काळजी पण छान प्रकारे घेतात .म्हणून ते फुल झाड आणि वेल छन फुलले आहेत . श्री स्वामी समर्थ 🙏🥰

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ना ताई झाडांची खूप काळजी घ्यावी लागते, तरच ती चांगली येतात, तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @SmitaArbune-uv4je
    @SmitaArbune-uv4je 29 дней назад +1

    👌👌👌👌👌👌

  • @Kavitapatil7674
    @Kavitapatil7674 2 месяца назад +1

    ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी नागवेली चा वेल लावला छान उगवला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई तुमची पहिली कमेंट आहे, की मी सांगितल्याप्रमाणे रोप लावले, आणि ते चांगले आले म्हणून सांगितले, लय भारी वाटलं ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @SadhanaParab-br2ic
    @SadhanaParab-br2ic 2 месяца назад +2

    Shree Swami Samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @ManishaSankonatti
    @ManishaSankonatti 2 месяца назад +1

    छाया तुझ घर छोटीसी शेती खुपच सुंदर आहे नागवेल पण छान👌👌 💕

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @chetnavibhandik5642
    @chetnavibhandik5642 2 месяца назад +1

    Khup sunder aahe ghar lighting ✨️ 👌 aani aajubajucha Kesari blue 💙 Aakash sunder 🎉😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🥰

  • @kanchanmahajan8543
    @kanchanmahajan8543 2 месяца назад +2

    आम्हाला पण खुप भारी वाटत छाया गार्डन बघुन खुपच छान 👌🏻👌🏻👍🏻

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @rakhimadavi2607
    @rakhimadavi2607 Месяц назад +1

    संध्याकाळच्या तुमच्या घरचा नजारा खूप सुंदर दिसतो

  • @OmDeshmukh-r7k
    @OmDeshmukh-r7k 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      श्री स्वामी समर्थ दादा ☺️🥰🙏

  • @sheelalimaye5271
    @sheelalimaye5271 2 месяца назад +1

    Chaaya tujha garden khup chaan aahe nagvel mala hi lavayachi aahe

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 2 месяца назад +4

    छाया रोज एक नगवेलीच पान अनशा पोटी खावं चांगल असत कॉलेस्ट्रॉल कमी होत लाल पेशी पांढरी पेशी नियंत्रित असतात पोटाचे आजार होत नाही किती छान वाढला वेल मला तर खूप आवडतो तु जेव्हां गार्डन दाखवते ना असं भारी वाटत पाहताच रहावं वाटत मी तर तुझे व्हिडियो दोन तीन वेळा पाहते तेव्हा माझे समाधान होते तुला पाहिलं की माझा दिवस छान जातो तुझ गार्डन रोज दाखवत जा व्हिडियो एक नंबर नेहमी प्रमाणे माझ्या जावयाला अशी रिस्की काम नको करू lau पाय निसटला तर केवढ्यात पडेल काळजी घे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      ☺️🥰❤️♥️मावशी नागवेलीच पान अनुशापोटी खाल्ल्याने त्याचे इतके फायदे होतात आपल्याला मला माहितीच नव्हतं मावशी आता रोज अनुशापोटी मी एक पान खात जाईन ☺️🥰 आणि हो मावशी गार्डन रोज दाखवत जाईन मावशी आता ☺️ आणि मावशी तुमच्या जावयाला मी बोलत होते वरती गाडीवर नका उभा राहू त्यांनी ऐकलं नाही ☺️🥰 तुमच्या जावयाची काळजी घेत असते मावशी मी ☺️🥰 खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि न चुकता खूप छान आणि पॉझिटिव्ह कमेंट पण करता धन्यवाद मावशी ☺️☺️🥰🙏♥️♥️♥️

  • @supriyalingade9526
    @supriyalingade9526 2 месяца назад +1

    Khup mast ahe tai tumcjlh garden ani ghar pn

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @ShubhangiRaundal-c8k
    @ShubhangiRaundal-c8k 2 месяца назад +1

    Amhi pn ahmadnagar la rahto tai ...tumcha swabhav video family sagle khup chan ahe ....

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      अरे वा ताई जवळच्याच आहात तुम्ही ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏❤️❤️

  • @OmDeshmukh-r7k
    @OmDeshmukh-r7k 2 месяца назад +1

    माझंपण अशाच घराचे स्वप्न आहे ताई श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो नक्की होईल दादा, याच्यापेक्षाही खूप चांगले होईल दादा तुमचे, इच्छा असली की सर्व काही होते, स्वामी पाठीशी आहेत दादा आपल्या, खूप खूप धन्यवाद दादा ☺️🥰🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 месяца назад +1

    आम्ही सर्व झाडें कुंडीतच लावली आहेत खूप छान होतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ना ताई मी पण टेरेस किचन गार्डन पूर्ण कुंड्यातच केला आहे, तुमचे ऐकल्यावर बरे वाटले ताई, खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🥰

  • @pritiwahane3250
    @pritiwahane3250 2 месяца назад +1

    Tai aaj cha video madhe terrace var 2 plants baghitle.. calathea aani amazonica.. Tai te donhi plants khali thev Areca plam javad..direct sunlight ni te damage hotil..khup delicate astat he.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ☺️🥰 ताई सध्या पावसाळा चालू आहे ना जास्त होऊन नसतं आणि थंडी पण येणारच आहे त्यामुळे सध्या मी ग्रीन नेट नाही लावलं वरून ग्रीन नेटलावण्यासाठी लोखंडाचे छत बनवून घेतलेलं आहे आम्ही पण उन्हाळ्याच्या आधी ग्रीन नेट लावून घेणार आहोत त्यामुळे मग जे सावलीमध्ये झाड असतात ना ते सुद्धा आम्ही थोडेसे वरती ठेवलेत ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही इतकं प्रेमाने आणि हक्काने मला समजून सांगितलं आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰❤️🙏

  • @chhayaradke5314
    @chhayaradke5314 2 месяца назад +1

    मला पण झाडे लावण्याची खूप आवड आहे ताई,मी पण आज नागवेळीचा वेल पाण्यात ठेवला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      हो ताई नक्की लावा नागवेलीचा वेल आपल्या दारामध्ये लावलेला चांगलं असतं 🥰 सात आठ दिवस पाण्यामध्ये ठेवा त्याला चांगली मुळे फुटले की हलक्या हाताने मातीमध्ये लावा एकदम दाबून दाबू नका लावू म्हणजे तो छान रोपण खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि न चुकता छान पॉझिटिव्ह कमेंट पण करता धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏❤️❤️

  • @YashashreeJadhav-f6n
    @YashashreeJadhav-f6n 2 месяца назад +1

    ❤❤️❤️

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 2 месяца назад +1

    खुप छान ताई वेल

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 2 месяца назад +2

    किती सुंदर आहे ना नागवेल कुठून आणलेला नागवेल ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई मी पण एका मैत्रिणीकडून आणला होता, तिचा गमल्यामध्ये होता त्यामुळे तिचा चांगला आला नाही, आणि मी जमिनीवर लावला तर माझा चांगला आला ताई, खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🥰

  • @DipaliNaik-qt7uv
    @DipaliNaik-qt7uv 2 месяца назад +2

    खूप छान 👌👌🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏🥰

  • @RakeshSongare
    @RakeshSongare 2 месяца назад +1

    नमस्कार ताई 🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ☺️🙏नमस्कार दादा गुड मॉर्निंग ☺️🥰🙏

  • @shrutiudaykulkarni5172
    @shrutiudaykulkarni5172 2 месяца назад +2

    Namaskar Chhaya 🙏🏽
    Mazhe naav Shruti ahe. Me recently tuzhe videos baghu lagle ahe, subscribe pan kele. Tuzhe channel khoop chaan ahe, sagle videos mala awadtat. Tuzhe mann itke nirmal ahe ani pratyek video madhe positivity aste 😊 tuzhya sarkhe mala hi Aai Vadilanche prem milale nahi. Me tuzhya bhavana samju shakte. Ashich kayam anandi raha. Tula ani tuzhya sundar parivarala mazhya khoop khoop shubheccha 🌹
    ~ tuzhi Shruti tai.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      ☺️🥰Namaskar Shruti Tai ☺️🥰 good morning 🌞 ताई माझ्यासारखंच आहे तुमचं पण तुम्हालाही आई-वडील नाहीत ऐकून वाईट वाटलं स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण एकदम बरोबर आहे पण जाऊ द्या ज्याला कोणी नसतं त्याला देव असतो ☺️ जे होणार आहे त्याला तर आपण थांबू शकत नाही 😔 पण ताई आपण मांनलेली नाती सुद्धा खूप चांगले असतात ☺️ ताई मी देवामध्ये आणि तुमच्यासारख्या चांगल्या
      माणसांच्यात आई वडील मित्र मैत्रीण बहिण भाऊ सगळं शोधण्याचा प्रयत्न करते आणि आनंदी राहते ☺️🥰 सकाळ सकाळ ताई तुमची कमेंट वाचून खूप छान वाटलं ☺️🥰 आयुष्यात काही नाही कमावलं चालेल पण मी तुमच्यासारखे चांगले माणसं नक्की
      कमावणार ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान आणि एकदम पॉझिटिव कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️❤️ ताई ☺️☺️🥰

    • @shrutiudaykulkarni5172
      @shrutiudaykulkarni5172 2 месяца назад

      @@ChhayasCreativeCorner Kiti sundar reply pathavlas, Chhaya 😊 mazha pan Deva var khoop vishwas ahe. Tech mala shakti detat 🙏🏽🌹
      Tuzhe poojeche videos mala khoop awadtaat. Tuzhe devghar surekh ahe. Asech masta videos post karat raha. Ashtavinayak darshan pan tuzhya mule ghadun ale 😊🙏🏽🌹

    • @KomalPawar-op7jw
      @KomalPawar-op7jw Месяц назад

      Shr Swami Samarth tai

  • @NikitaShinde-qq2rl
    @NikitaShinde-qq2rl 2 месяца назад +1

    Tai tumach gardan khup chhan aahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @SeemaBhosale-s1h
    @SeemaBhosale-s1h 2 месяца назад +1

    Khup Chan

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @dhruviwaghare
    @dhruviwaghare 2 месяца назад +1

    Very beautiful

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ReshmaBhosale-e7z
    @ReshmaBhosale-e7z 2 месяца назад +2

    Tai tumcha aavaj kup sundar aahe aani khup chhan mahiti pan sangta mi roj tumcha video pahte

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 2 месяца назад +2

    RUPALI kadam
    Kup kup mast 👌👌👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🥰

  • @mangalavharkatevlogrecipe4763
    @mangalavharkatevlogrecipe4763 2 месяца назад +1

    Khup chan 👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @varshapatil4948
    @varshapatil4948 2 месяца назад +1

    एकच नंबर

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sudarshandadas3559
    @sudarshandadas3559 2 месяца назад +1

    Kamalache ropache kay zale

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      दादा खूप छान आलं होतं, पण जास्त मच्छर व्हायला लागले, त्यामुळे मी ते काढून टाकलं, खूप खूप धन्यवाद दादा ☺️🥰🙏

  • @asharaut782
    @asharaut782 2 месяца назад +1

    खुप छान 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @supriyalingade9526
    @supriyalingade9526 2 месяца назад +1

    Mi roj pahte tumche video khup bhari vatat

  • @RupaliBankar-x5i
    @RupaliBankar-x5i 2 месяца назад +1

    खूप छान आहे झाडं आमच्या इथे आहे रबराच झाडं खुपच मोठं होत

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो खरं आहे ताई, रात्रीचे झाड खूप मोठे होते, त्यामुळेच मी खाली लावले नाही, कुंड्यामध्येच लावले आहे, खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🥰

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 месяца назад +1

    Tai aaj pooja hoti swami chi tr divas purn busy hota chan vatl aaj , nahvel majha kade ahe pn pane khup choti yetat ky karu tumchi khup chan ahet mothi pane sarv garden pahu man prasan zale javl asti na tai tr mi roj aali asti zade bagaila ,mi khupch झाडे premi aahe😊❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      🙏🌺 श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏 good morning 🌞 एकदम बरोबर बोललात ताई आपल्या घरामध्ये देवपूजा झाली ना खूप प्रसन्न वाटतं ☺️ आणि ताई नागवेलीचा वेल लावण्यासाठी खाली जमिनीमध्ये जागा असेल तर तिथे लावा भिंतीच्या कडेला म्हणजे तो भिंतीवर जाईल आणि त्याला शेणखत घाला म्हणजे खूप छान होईल तो आणि पानही मोठाले येतील आणि जमिनीमध्ये जागा नसेल लावण्यासाठी तर कुंडीमध्येच त्याला थोडी माती मोकळी करा वेलाच्या साईडने आणि त्याला शेणखत घाला किंवा गांडूळ खत पण मिळतं विकत ऑनलाईन आज-काल ते घाला त्याची पानं मोठाली होतील आणि खूप छान होईल तो आणि जमलं तर मोठ्या कुंडीमध्ये लावा म्हणजे त्याला पोषण जास्त मिळेल ताई झाडांच्यात आणि देवपूजेमध्ये देवांचा साज शृंगार करण्यामध्ये जितका आनंद मिळतो ना तितका कशातच मिळत नाही खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान पॉझिटिव्ह कमेंट पण करता धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏❤️❤️

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 2 месяца назад

      @@ChhayasCreativeCorner khupch Chan bolat tai khar ahe sakli dar open kel ki gallery madhe pahil ki zade pahun man eitk prasan hot aani pooja ragoli khup chan vate positive energy yete aata pn mi saklpasun zadan sobat time dila खत ghatl, tai mi kundi madhe lavli vel pn khup choti ahe kundi vel bhinti var geli ahe pn pane khup choti, shenkhat majha kade khup ahe, tai majha kade ya 1da Hyderabad la

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 2 месяца назад +1

    आम्हाला दया ताई नागवेल तुमच्या सारखा च आहे फ्रेश ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      ताई नक्की घेऊन जा, आणि हक्काने घेऊन जा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Jalaja-b2p
    @Jalaja-b2p 2 месяца назад +1

    Super

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sujatarokade7054
    @sujatarokade7054 2 месяца назад +2

    ताई तू खूप मोकळ्या मनाची आहे ग

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 2 месяца назад +5

    सोनचाफा नक्की लाव ताई स्वामींचे आवडते फुल आहे ते एक सोनचाफा फुल देवाला जर वाहिले तर एक हजार सुवर्ण मुद्रा वाहिले चे पुण्य मिळते ताई😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ताई नक्कीच सोनचाफ्याच झाड लावणार आहे मी आमच्या इथे नर्सरी मध्ये पाहिलं मी दोन ठिकाणी पण काय मिळालं नाही आता फौजी साहेबांना सांगून ना मी आणायलाच लावते कुठून तरी खूप खूप धन्यवाद ताई छान माहिती दिली तुम्ही मला वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छानशी कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️❤️

  • @priyathube7939
    @priyathube7939 2 месяца назад +1

    Peace lily la flower kase anayche tai tumchya peace lily la alet ka flower

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई माझ्या पण peace Lily la कधी फुलं येतात तर कधी येत नाही मिस लिलीच्या साईडची थोडी माती मोकळी करायची कुंडी मधली आणि थोडसं खत घालायचं ताई तिला आणि जास्त पाणी नाही द्यायचं मग फुलं येतात आणि छान ग्रो होती ☺️🥰

  • @suvarna.cooking
    @suvarna.cooking 2 месяца назад +1

    👌👌

  • @ShubhangiRaundal-c8k
    @ShubhangiRaundal-c8k 2 месяца назад +1

    Plot price ky ahe tai tumchyakde .....rikame plot ahe ka vikri la tumchya samor plzz comment kra

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      ताई आमच्या इकडे 22 23 24 25 लाख रुपये गुंठा चालू आहे सध्या दोन-चार प्लॉट पलटले की पलीकडे लगेच भाव पण बदलतात जसा एरिया थोडा बदलतो तसा भाव बदलतो इकडे आमच्यासमोर प्लॉट नाही लोकांनी सगळे इन्वेस्टमेंट म्हणून घेऊन टाकलेले आहेत पण पलीकडे शक्यतो असू शकतो फौजी साहेबांना मी विचारून सांगन तुम्हाला हवा असेल तर

  • @nishakale434
    @nishakale434 18 дней назад

    Krushnakamal jaminit lava tai khup motha vel yeto☺

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  17 дней назад +1

      हो ताई कृष्णकमळ जमिनीमध्ये पण लावला आहे आणि गमल्यामध्ये पण लावले आहे दोन चार ठिकाणी लावले म्हणजे वरचं आपलं मकडीचे जाळ बनवले ना वेलांच्यासाठी ते कव्हर होईल त्यामुळे ☺️🥰❤️ धन्यवाद ताई ☺️ good evening ☺️

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 2 месяца назад +1

    झाडं बघून खूप छान वाटले

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 2 месяца назад +1

    तुझे घर आणी अंगण पाहुन खुप छान वाटते शहरातील जीवन निसते कोडुन असते गाव चे जीवन छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      एकदम बरोबर मावशी शहरातल जीवन एकदम कोंडून असल्यासारखं असतं पण आम्ही थोडासं सिटीच्या बाहेर राहतो ना त्यामुळे अजून आमच्याकडे खूप मोकळं वातावरण आहे जास्त काही घर नाही झालेली अजून त्यामुळे अजून तरी छान वातावरण आहे आणि त्यातली त्यात झाडं लावलेत ना घराच्या आजूबाजूने अजूनच छान वाटतं ☺️ खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि न चुकता एकदम पॉझिटिव्ह कमेंट करता धन्यवाद मावशी ☺️🥰🙏❤️♥️🙏

  • @chayanaik5295
    @chayanaik5295 2 месяца назад +1

    Tai prt akda kesacha day dakhva na

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो नक्की दाखवील ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 месяца назад +1

    ह्या मिरच्या तिखट असतात का? आम्ही मुंबईला आमच्या बंगल्याच्या terrace वर भरपूर झाडें लावली आहेत.मिरच्या पण आहेत रंग एकदम हिरवा आहे पण तिखटच नाहीत.भेंडी वांगी नाग वेल सोनटक्का गुलाब डाळिंब चिकू कडीपत्ता पेरू अननास चाफा कडीपत्ता अशी बरीच झाडें लावली आहेत अळू पण आहे हळद आहे.ह्या पानांची भजी छान होते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई तुमचे पण टेरेस गार्डन आहे, खूप छान वाटले ताई, आणि तुम्ही एवढी झाडे लावली आहेत, लय भारी ताई, मिरच्यांचे खूप प्रकार असतात ताई, काही तिखट निघतात तर काही तिखट नसतात, आमची पण मिरची नॉर्मलच आहे ताई, जास्त तिखट नाही, खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🥰

  • @kavitachunarkar4396
    @kavitachunarkar4396 2 месяца назад +2

    Halo qDada , Tai 🙏🙏

  • @sheelalimaye5271
    @sheelalimaye5271 2 месяца назад +1

    Chaaya tu kuthe rahate malahi nagvelchi vel havi aahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई मी अहमदनगर केडगाव भूषण नगर मध्ये राहते, कधीही येऊन घेऊन जा ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @kalindimalghe63
    @kalindimalghe63 2 месяца назад +1

    Tai tumchi Ghar far chhan aahe tuhmala. Kiti kharch aala tumch Ghar bandhayala

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      चार वर्षांपूर्वी प्लॉट सोडून 25 लाख रुपये खर्च आला होता, खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰

  • @PRAJWALGHURDE
    @PRAJWALGHURDE 2 месяца назад +1

    तुझ घर पाहुन छान वाटते 😊👌🏻

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ashwiniphadtare1069
    @ashwiniphadtare1069 2 месяца назад +1

    तुळस खूप सुंदर आहे ताई
    मला 2 मिळतील का
    पुण्यात कात्रज मधे पाहिजे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई पाठवता आले असते तर नक्की पाठवल्या असत्या. तुम्हाला नर्सरीमध्ये मिळतील ताई तुळशी. खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @ashwiniphadtare1069
      @ashwiniphadtare1069 2 месяца назад

      ताई तुलसी वृंदावन आवडल आहे मला खूप
      प्लीज़ मला ऑनलाइन घेता येईल का सांगा डिटेल्स पाठवा

  • @kavitachunarkar4396
    @kavitachunarkar4396 2 месяца назад +1

    Pandhre phul kashache aahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई तो चाफ्याचाच एक प्रकार आहे.

  • @workwithnisha9434
    @workwithnisha9434 2 месяца назад +1

    खुप छान ताई माझंय्या कडे पण भरपुर झाडे आहेत माझा झाडाचा एक विडियो युनायटेट किगडम आणी युएस ला भरपुर पाहन्यात आला तु माझी पक्की मैत्रीण बर का माझ्या साहेबाना झाड लावणे आवडत नाही आवडतात पण जास्त नाही असो तु कशी आहे ग ताई कधी आली तर ये माझे कडे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      Good morning Tai,खूपच छान , ऐकून छान वाटले ताई की तुम्हाला झाडांची खूप आवड आहे, आणि तुमच्याकडे खूपच झाडे आहेत, तुम्ही कुठे राहता ताई नक्की सांगा, मी नक्की येईल ताई तुमचे गार्डन पाहायला, खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🥰

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 месяца назад +1

    छान परिसर आहे तुझ्या इकडचा.रात्री पण छान वाटत असेल पण भीती नाही का वाटत? फौजी ग्रीन थंब वाले आहेत हाताना यश आहे माझ्या सासूबाई अशा होत्या खूप आवड होती फुलांचे गजरे करून आम्हाला माळायला द्यायचा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई घर खूप एकांतात आहे, पहिले सहा महिने भीती वाटली ताई, पण आता काहीही वाटत नाही, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @urmilachaskar2473
    @urmilachaskar2473 2 месяца назад +1

    तुमचे गाव कोणते आहे नाव सांगा ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई माझे गाव भोयरे पठार आहे, अहमदनगर ☺️🥰🙏

  • @arnavwankhade5207
    @arnavwankhade5207 2 месяца назад +1

    Tai madhumalti katting lagte ka ki mulasahit pahije

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई मधुमातीची कटिंग येते, जाड फांदी घ्यायची आणि ती पावसाळ्यामध्येच लावायची, पावसाळ्यात छान फुटते ताई, खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🥰

  • @Mr.artking
    @Mr.artking 2 месяца назад +1

    Krsushnakamaka kashe lavale tumhi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      कृष्ण कमळाचे झाड नर्सरी मधून आणलेलं आहे ताई ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰❤️

  • @kavyakitchen7973
    @kavyakitchen7973 2 месяца назад +1

    ताई तुम्ही हिरवी पिशवी झाडं लावल्या कुठून घेतली सांगा ना

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      ताई त्या ग्रो बॅग आहेत, ॲमेझॉन वरून घेतले आहेत, त्या बारा बाय बाराच्या आहेत, एका बॅग ची किंमत 74 रुपये आहे, खूप छान आहेत ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @kavyakitchen7973
      @kavyakitchen7973 2 месяца назад

      @@ChhayasCreativeCorner ताई त्यांची लिंक द्या ना please

  • @kavitachunarkar4396
    @kavitachunarkar4396 2 месяца назад +1

    Galangal mhanje kay

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई ते गलांड्याच झाड आहे, त्याला पिवळी फुले येतात, युट्युब ला सर्च केल्यानंतर तुम्हाला गलांड्याची फुलं दिसतील, खूप छान फुले असतात ताई.

  • @Vikrant-y2c
    @Vikrant-y2c 2 месяца назад +1

    ताई अदरक आणि अंबे हल्दी लावा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो नक्की लावते दादा, हळद लावलेली आहे दादा, खूप खूप धन्यवाद दादा ☺️🥰🙏

  • @PriyaMalaye
    @PriyaMalaye 2 дня назад

    ताई या नागवेलीच्या झाडाला सरपटणारे प्राणी येतात काय. कारण मी घराच्या entry ला लावलाय ववेल pan आता मोठा होतोय म्हणून विचारते. माझ्या घरी छोटी मुले आहेत 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 дня назад +1

      नाही ताई तसं काही नाही, माझा पण घराच्या दरवाजा शेजारीच आहे ताई, कोणतेही सरपटणारे प्राणी येत नाहीत ताई, माझ्या वेळेला चार वर्षे झाले आहेत ताई, अजून काही नाही, खूप खूप धन्यवाद ताई, ☺️🥰🙏

  • @anitaskitchen8629
    @anitaskitchen8629 2 месяца назад +1

    ताई तुमच्या कडे कामाला मावशी आहेत का तुम्ही एवढ सगळे कसे मॅनेज करता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई मी कामवाली मावशी लावली होती पण त्या एक दोन दिवस चांगलं काम करतात त्यानंतर अजिबात चांगलं काम करत नाहीत आणि मला ते काय आवडत नाही त्यामुळे मी बंद केली मावशी आणि आम्ही सगळे घरातले मिळून काम करतो माझ्या घरातले सगळे मला खूप सपोर्ट करतात माझे मुलं माझे मिस्टर माझा भाऊ आणि मी आम्ही पाच जण आहोत घरामध्ये आम्ही पाच जण मिळून घर सांभाळतो ☺️🥰 घरात सगळ्यांनी राहायचं आणि एकदा बाईने काम करायचं याला काहीच अर्थ नाही ज्या घरांमध्ये सगळे मिळून बाईला काम करू लागतात समजून घेतात त्याच घराला घरपण असतं आणि घरामध्ये शांतता राहते आणि ज्या घरामधली श्री सुखी असेल आणि घराचं वातावरण शांत प्रसन्न असेल त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी वास करते त्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते आणि त्यामुळे घरातले सगळे हॅपी राहतात मग ☺️🥰

  • @chetnavibhandik5642
    @chetnavibhandik5642 2 месяца назад +1

    Tai mala ek prashna aahe mi mirchya che jhad lavla pan tinach mirchya aalya mi kundit lavla jhad khup tumchya sarkhya nhi yet plz kay karycha jast mirchya yenysathi sanga mala ..👏🙏🏻

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई ते कुंडीत असल्यामुळे जास्त त्याची वाढ झालेली नसेल, त्याला फक्त शेणखत घालायचे ताई, आणि तो तुमचा पहिला तोडा असेल ताई त्यामुळे त्याला कमी मिरच्या आली असतील, आता पावसाळा चालू आहे त्याची कटिंग करा, म्हणजे त्याला जास्त फुले येतील आणि मिरच्याही जास्त येतील. कुंडीमध्येही झाड चांगली येतात ताई, काळजी करू नका ताई चांगल्या मिरच्या येतील फक्त कटिंग करा त्याची, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @chetnavibhandik5642
      @chetnavibhandik5642 2 месяца назад +1

      @@ChhayasCreativeCorner khup khup dhnyawad Tai 🙏🏻👏🌟

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 2 месяца назад +1

    मुळ आलेल कटीग जमीनीत लावल तर चालत का🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई झाडांची जर तुम्ही डायरेक्ट कटिंग घेतलेली असेल तर त्याला सात ते आठ दिवस पाण्यामध्ये ठेवा आणि मग जमिनीमध्ये लावा, आणि ते पण भिंतीच्या कडेला लावा, म्हणजे तो भिंतीला चिकटून जाईल, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @RakeshSongare
    @RakeshSongare 2 месяца назад +1

    माला बहिन नाही ताई माझी ताई होणार का रक्षाबंधनाला राखी बांधायला यावर्षी माझ्या हाताला राखी कोणी बांधली नाही पुढच्या वर्षी राखी पाठवून देता येईल ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ☺️🥰 हो दादा नक्कीच , मी तुमची बहीणच आहे दादा, मला तुमचा ऍड्रेस द्या, मी पुढच्या वर्षी तुम्हाला नक्की राखी पाठवून देईल. खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🥰

  • @sunitashahane8662
    @sunitashahane8662 2 месяца назад +1

    छाया तुझी गार्डन बघून माला ऐक वाक्य बोलावे वाटले शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तुम्ही मुलानं प्रमाणे काळजी घेतात तुझ्या तिथे पक्षांचा खोपा आहे ना तो आपल्या अंगणात लावलेला चांगला असतो बाकी व्हिडिओ छान आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ☺️🥰❤️ एकदम बरोबर बोललात मावशी झाडांना सुद्धा आपल्या मुलाप्रमाणे जीव लावावे लागतं तेव्हा ते छान येतात आणि त्यांना जीव लावायला पण आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो माणूस कितीही टेन्शनमध्ये असला तरी झाडांच्यातून एक चक्कर मारून आला त्यांच्याकडे बघितलं की सगळं टेन्शन निघून जातं आणि मावशी पक्षांचा खोपा लावलाय ना मी तो मला वाटलं होतं की चांगला आणि तुम्ही असतो की नसतो असं थोडंसं मनात आलं होतं पण मी लावून दिलं पण तुम्ही आता बोललात ना चांगल असतं छान वाटलं मनातली शंका निघून गेली खूप खूप धन्यवाद मावशी तुम्ही मला खूप प्रेमाने आणि हक्काने समजून सांगता ☺️ 🥰 खूप छान वाटतं आणि तुमच्याकडून मला खूप काही शिकायला पण मिळतं ☺️🥰❤️❤️❤️

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 2 месяца назад +2

    छाया वहिनी तूझ 🏡 आणि गार्डन बघून खूप प़सन वाटते दादा ला बघून खूप छान वाटत तूला दादा ला भेटायची इच्छा आहे पण कधी भेट होईल काय माहित नाही असो विडीओ खूप छान आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई, ताई कधी नगरला आल्या तर नक्की या माझ्याकडे, आपली नक्की गाठ होईल ताई ☺️🥰🙏

    • @RadhaTumma-so5wf
      @RadhaTumma-so5wf 2 месяца назад

      🎉🙏🌹🌹❤️

  • @pritiwahane3250
    @pritiwahane3250 2 месяца назад +1

    Tai tuzya grow bag chi size kay aahe ?

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई माझ्या ग्रो बॅग ची साईज 12 बाय 12 आहे, एक बॅग 74 रुपयाला मिळाली ताई ☺️🥰🙏

    • @pritiwahane3250
      @pritiwahane3250 2 месяца назад +1

      @@ChhayasCreativeCorner thanks tai 🙂

  • @NeetaPadwal-vb4pu
    @NeetaPadwal-vb4pu 2 месяца назад +2

    ताई गेटच्या बाहेर बकुळीचे झाड लावा दारात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो नक्की लावते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @prajusentertainment
    @prajusentertainment 2 месяца назад +1

    ताई तुमचा मुलगा सांदिपानी क्लासला आहे का कारण तुम्ही अष्टविनायकला जातांना त्यांची बॅग घेऊन गेल्या होत्या

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ☺️🥰 एकदम बरोबर बोललात ताई माझा मुलगा सांधेपाने अकॅडमी मध्ये जातो त्याचीच बॅग मी घेऊन गेले होते अष्टविनायक दर्शनाला जाताना ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छानशी कमेंट पण केली धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @prajusentertainment
      @prajusentertainment 2 месяца назад +1

      @@ChhayasCreativeCorner ताई मी क्लासच्या जवळचं रहाते आणि माझ्या मुलीही त्याच क्लासला आहे ताई तुम्ही ईकडे आल्या की आवर्जुन आपण भेटू

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      हो नक्की भेटू ताई

    • @prajusentertainment
      @prajusentertainment 2 месяца назад

      हो नक्कीच श्री स्वामी समर्थ 🙏🙏​@@ChhayasCreativeCorner

  • @richakulkarni3396
    @richakulkarni3396 2 месяца назад +1

    मला पाहिजे नागवेल चा वेल ☝️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      हो ताई नक्की देईल, कधी नगरला आल्या तर नक्की या आणि हक्काने घेऊन जा ताई, ☺️🥰🙏

    • @richakulkarni3396
      @richakulkarni3396 2 месяца назад

      @@ChhayasCreativeCorner Thank youuuu so much.chhaya Tai तुम्ही किती प्रेमानी बोलवले खुप छान वाटले 😊😊

  • @Minakshi_0000
    @Minakshi_0000 2 месяца назад +1

    Tai tuza no de na tula cal kraycha aahi

  • @sangitayelmar2644
    @sangitayelmar2644 2 месяца назад +1

    👌👌👌👌👌