लिंग्या घाटातील Waterfall Rapellingचा चित्त थरारक अनुभव |Lingya Ghat 280 feet Waterfall Rapelling |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • महाराष्ट्रात सह्यादीच्या अनेक डोंगररांगा असल्याने डोंगर एका बाजूने चढून वाटल्यास दुसऱ्या बाजूने उतरण्यासाठी घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. काही घाट रस्त्यांनी फक्त पायी जाणे शक्य असते, तर काही घाटांमधून गाडी रस्ते किंवा रेल्वे मार्ग बनवले आहेत. ज्या घाटांनी पायी जाणेच शक्य असते त्यांतले काही सोपे तर काही अतिशय अवघड असतात. ते पार करण्यासाठी थोडेफार गिर्यारोहणही करावे लागते.
    Lingya ghat waterfall is on the way ahead of Lavasa city around 13.5 km, the name of this waterfall is based on the pinnacle seen there which is called Lingya. The pinnacle is been worshipped by the local people. The base village for Lingya ghat waterfall is Dhamanohol, Maharashtra.
    How to reach Lingya Ghat waterfall by public transport from Pune
    Direct buses are available from the Swargate bus stand in Pune, but the frequency to it is less. Try for an early morning bus by 5 to 6 am.
    How to reach Lingya Ghat waterfall by public transport from Mumbai
    Take a train to Pune station and from there you need to reach the Swargate bus stand and take a direct bus to Dhamanohol. But the frequency of buses is low.
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ►RUclips - Psycho Prashil
    ►Facebook - Prashil Ambade
    ► Instagram- Psycho Prashil
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Ignor Hashtags:
    #lingya #ghat #adventure #savlyaghat #Pawankhind #PanhalaToPawankhind #ChatrapatiShivajiMaharaj #VishalgadFort @Maharashtra Tourism ‪@GoPro‬ @gopro @goproindia
    #CARAVAN #CAMPERVAN #MOTOHOMEcaravan #DevkundWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall #KalakraiPinnacle #kalakraiSulka #कळकराई_सुळका #Prashil #PsychoPrashil #PrashilKalakraiSulka #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall
    #BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
    #PadseWaterfall #ZenithWaterfall Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name.

Комментарии • 245

  • @mamtasawant1057
    @mamtasawant1057 Месяц назад +44

    नक्कीच तुझा जन्म त्यावेळी छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून असेल ... खूप खूप धन्यवाद ह्या मेहनतीला , सलाम आहे हिंमतीला व धाडसाला 🙏 धन्य ती आई जिने तुला जन्म दिला

    • @shilpaghatge6030
      @shilpaghatge6030 Месяц назад +3

      Mi kaal ch he vakya mazya mulala bolle ki ha nkki maharaja nchya kalat mawala asnar😊

    • @ajenkya9887
      @ajenkya9887 Месяц назад

      Barobar ahe yevda dhadas ahe toh maharaja maala nakki aselch​@@shilpaghatge6030

    • @saritabedekar6138
      @saritabedekar6138 6 дней назад

      मला पण दोन वर्षांपासून हेच वाटतंय मला प्रशिल दादा चे व्हिडिओज खूप आवडतात मला पण हेच वाटतं की तो त्या काळातला मावळा असेल ❤❤❤❤❤JAY शिवराय ❤

  • @ushasonawane3852
    @ushasonawane3852 Месяц назад +16

    Last seafty check करण्यासाठी जी मुलगी आहे त्या ताईला खरंच मनापासून सलाम💯🔥👍🏻
    She is the perfect example of modern days हिरकणी 🚩🥰✨✅

  • @hemantshende721
    @hemantshende721 Месяц назад +11

    अशक्य सुंदर सह्याद्री..❤❤❤

  • @sandhyapol
    @sandhyapol Месяц назад +21

    मावळातील " धाडसी मावळे " मस्तच मावळातील निसर्ग सौंदर्य." केवळ शक्य सायको प्रशील व टीम " मुळे पहायला मिळते
    Great work💐
    जय महाराष्ट्र...

  • @VaishaliGawali-uy1pz
    @VaishaliGawali-uy1pz Месяц назад +17

    अरे बाबा सांभाळून पावसाळ्यात अवघड ठिकाणी जाऊं नकोस प्रशिल तुला खुप खुप शुभेच्छा स्वामी समर्थ तुझं रक्षण करतील

  • @sharayughongde2611
    @sharayughongde2611 Месяц назад +4

    लहू दादा, तुषार ग्रेट टीम,
    SL adventure very safe
    अशक्य, सुंदर, सुरक्षित सह्याद्री SL सोबत

  • @jayprakashlabde6913
    @jayprakashlabde6913 Месяц назад +2

    प्रशिल....तुझी निसर्गाची ओढ सर्वानाच प्रभावित करू लागलीय...किती सुंदरतेने दर्शन घडवत... सुरक्षितपणे प्रवास करत आणि प्रसन्न आनंददायी बोलणे करत चाललेला तुझा विडिओ केवळ अप्रतिम ❤
    तुला अनेक अनेक सदिच्छा ! खरंतर प्रत्यक्ष भेटीची ओढ...इच्छा आहे.

  • @limbhoreprathamesh
    @limbhoreprathamesh Месяц назад +8

    निसर्ग जेवढा लांबून सुंदर दिसतो तेवढाच तो जवळुन भयंकर दिसला खरंच तू म्हणतोस तसं अशक्य सुंदर सह्याद्री आहे

  • @armarimaratha
    @armarimaratha Месяц назад

    जबरदस्त मित्रा पण रिस्क जास्त आहे. जीवन खूप सुंदर आहे. सह्याद्रीतील जवळपास दोनशे किल्ले मी गिऱ्यारोहन केलंय पण तुझा आजचा व्हिडीओ पहाताना खुप काळजी वाटली तुझी 🙏🙏

  • @VasaveSuraj-se5gf
    @VasaveSuraj-se5gf Месяц назад +2

    तुमचे व्हिडिओ फारच सुंदर आहे ,महत्त्वाचे म्हणजे महाराजांचे गडकिल्ले पहिला.

  • @hemantMhatre-yr4jg
    @hemantMhatre-yr4jg Месяц назад +5

    नमस्कार प्रशिल जी मी तुमचे ब्लॉग नेहमीच पाहतो, पण ज्या प्रकारची तुम्ही भटकंती विडिओ आणि Bear Grylls सारखी सर्व्ह गोष्टीची मांडणी करून सांगता .....ह्या गोष्टीवर स्वतः तिथे असल्याचा भास होतो....व आनंद हि होतो.....खुप सुंदर काम करत आहात तुम्ही......

  • @mahendradeore9160
    @mahendradeore9160 Месяц назад

    प्रशिल तुझ्यामुळेच सह्याद्रीच अप्रतिम सौंदर्य पाहायला मिळते
    धन्यवाद भावा

  • @PrachiSR
    @PrachiSR Месяц назад +4

    प्रशिल दादा तुझा waterfall rappling चा video एकदम भारी आहे. तुझ्यासोबत आम्हाला पण या ट्रेकिंग चा अनुभव घेतल्यासारखे वाटते. एकदम मस्त 👍👏👏👏👌😊🙏 thank you तुझ्यामुळे ही ठिकाणं आणि ही adventure आम्हाला बघायला मिळतात. तू नेहमी तुझी काळजी घे आणि सुरक्षित राहा भावा. माझ्या शुभेच्छा आहेत तुला💐💐💐😊🍫 जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🙏

  • @kirannalge2911
    @kirannalge2911 Месяц назад +1

    खूपच छान दादा. ❤ काही पन मना पण प्रशिल दादा चे व्हिडिओ पाहिला खुप मज्या येते.😅 नाशिक ला येतोय की नाही.😢

  • @swatibadame1969
    @swatibadame1969 Месяц назад +1

    आम्हाला खूप छान माहिती सांगतोस....पण काळजी घेऊन करत जा ...best of luck..पुढील सगळ्या प्रवासासाठी....

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 Месяц назад

    दादा मी रायगड ची आहे छत्रपतींची लेक🥰 सह्याद्री आपला जीव कि प्राण. तुम्हा त्या प्रत्येक यूट्यूबर्सचे मनापासुन आभार जे आपले गडकिल्ले, हा निसर्ग, धबधबे आम्हाला तुम्ही दाखवता. तुम्हाला विंनती करते कि तुमची योग्य ती तुम्ही काळजी घ्यावी. 🙏🚩🙏👌👌👌खुप छान

  • @ashoksgawali
    @ashoksgawali Месяц назад

    खूप खूप धन्यवाद ह्या मेहनतीला , सलाम आहे हिंमतीला व धाडसाला

  • @user-iu5hq3md8o
    @user-iu5hq3md8o Месяц назад +5

    भावा तू जिवन कदम ल मागे टाकतो ❤

    • @as8401
      @as8401 Месяц назад

      nkkkichhhhh

  • @vikasthorat869
    @vikasthorat869 Месяц назад

    खरोखरच यार तु सह्याद्रीचा बेअर ग्रील्स आहेस.. सलाम भावड्या..

  • @prashantmhatre3643
    @prashantmhatre3643 Месяц назад +2

    Video जबरदस्त आहे मित्रा तुझा हेवा वाटतो मला तू Life proper enjoy करतोयस. जीवनामध्ये धाडस करणं खूप गरजेचं आहे आणि ते तू करतोयस. फक्त काळजी घेत जा. जीवन खूप मोलाचा आहे

  • @rakeshlangi8708
    @rakeshlangi8708 Месяц назад +2

    एक नंबर भावा सलाम तुला अंगावर शहारे आणणार ब्लॉग 👍

  • @nareshshinde339
    @nareshshinde339 Месяц назад +2

    अप्रतिम दृश्य, धाडसी पाऊल, मनगटात ताकद, यशस्वी नेहमीच होणार.🎉🎉

  • @pnkjchaudhari
    @pnkjchaudhari Месяц назад +8

    आमची हिंमत नाही होत..पण सगळ मानसिक सुख तू देतोस प्रशिल..
    Man vs wild , बॉलिवूड चे स्टंट्स..त्यापेक्षा तु सगळ ओरिजनल दाखवतो ...भाई सगळ्यांना फ्लॉप केले तू..माझा इंटरेस्ट निघाला movie च्या fiction शॉट्स मधून..तुझ्यासारखे लोक ग्रेट आहेत ...tc

  • @Vaibhavsathe0101
    @Vaibhavsathe0101 Месяц назад +90

    भावा अशी risk नको घेत जाऊ रे. मागे तुझी फॅमिली आणि आम्ही आहोत याचा पण विचार कर.

    • @ashutosht10
      @ashutosht10 Месяц назад +8

      त्याला कशाला discourage करतोय तू बिन फालतू. जे लोकं जाऊ शकत नाही त्यांना कस कळेल. कोणी तरी तर करणारच हे हा नाही तर अजून कोणी, आणि त्याचा फायदा होणार

    • @sarcastic_mind9891
      @sarcastic_mind9891 Месяц назад

      Rappelling cha course Kay ga*d marun gheyla kelay ka ..hoy re yedzavyaa ...

    • @akshaypawar6711
      @akshaypawar6711 Месяц назад +4

      Bhava tyala tevda anubhav ahe ☺

    • @pramodnair638
      @pramodnair638 Месяц назад

      त्याला ह्याचे पैशे miloto...तुला काय घंटा

    • @Dhruv_01_gaming
      @Dhruv_01_gaming 25 дней назад

      Tula ky mahit 😂

  • @bhujangPimpalshende-lw7oq
    @bhujangPimpalshende-lw7oq Месяц назад +2

    Khub sundor prasil

  • @kishoripawar8503
    @kishoripawar8503 Месяц назад +1

    Khup Chan prashil dada ..tack care .

  • @maheshkuber777
    @maheshkuber777 Месяц назад +1

    Ek number....khatarnaak...well done

  • @satejnimkar9097
    @satejnimkar9097 Месяц назад

    एकदम भारी भावा... असे thrilling trek करताना थोड सांभाळून. Best luck🎉🎉

  • @mithunrajgeonlineraje7435
    @mithunrajgeonlineraje7435 Месяц назад +1

    अप्रतिम एकदम थरारक आणि जबाबदारीची

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Месяц назад +1

    ऐक नंबर ऐपीसोड आहे प्रशील😊

  • @arnavwarwatkar
    @arnavwarwatkar Месяц назад +7

    Arre gadya jara dhamana..Bhava Ashi trek kartana jara sambhalun..Bhava pls mala pun tuzhyasobhat trek karayachi ahe..❤❤ll Jai Jijau ll Jai Shivray ll Jai Shambhu ll🚩🚩

  • @ajinkya4490
    @ajinkya4490 Месяц назад +2

    Ek number bhai mast video 😍

  • @rutikakate3397
    @rutikakate3397 Месяц назад

    Tu best aahes yaar I wish mala Kadhi tuja sarkha best aani kind person barobar trek var jayayla bhetel

  • @alkanandan5444
    @alkanandan5444 Месяц назад

    Prashil tuu sahiii always God with uu 🎉❤ pn Rappelling madhe ladies pn astat tya ladies sathii hats off❤ Prashi tuzii aaaiii ❤🎉

  • @VedantKhalokar
    @VedantKhalokar Месяц назад +2

    ४ लाख subcribers झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन भावा 🎉🎉🎉असाच पुढे जात रहा पुढच्या वाटचालसाठी शुभेच्या 🚩

  • @shaileshnavale3763
    @shaileshnavale3763 Месяц назад

    प्रशिल दादा तुझे व्हिडिओ खतरनाक आहेत पहिल्यांदाच तुझे व्हिडिओ पाहीले आणि मी पागल झालो बहोत सुंदर जास्त रिस्क घेवु नकोस ही विनंती

  • @girijasawant8145
    @girijasawant8145 Месяц назад

    फारच निर्भय काळीज आहे इतक्या जबरदस्त पावसात साहसी treak करणे खूप च खतरनाक वाटत.पण काळजी घेत जा

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 Месяц назад +1

    खूपच चित्तथरारक, सुंदर चित्रीकरण, धन्यवाद.

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 Месяц назад +1

    Thrilling thrilling thrilling...❤❤❤❤ what a nature....❤❤❤❤ superb vlog ❤❤❤❤❤prashil is always Rock's ❤❤❤❤❤❤

  • @ratanpatil8390
    @ratanpatil8390 Месяц назад

    Eka hatat apla heart dharun, dole visfarun ha video pahila...kasla bhari aahes tu prashil...tuzya ya himmati la Salam. Aai jagdambe cha aashirwad tuzya pathishi aahe...

  • @prachitichivilkar-wb3ng
    @prachitichivilkar-wb3ng Месяц назад +1

    प्रशील तुझे व्हिडिओ मी खूप आवडीने बघते आणि कधी येतात त्याची वाट बघते तू तुझे ट्रेक मधले अनुभव सांगणारा एक व्हिडिओ बनव आमाला ऐकायला आवडेल असे प्रसंग ज्यात तू रस्ता विसरला जीवाला खूप धोका होता असा प्रसंग चकवा लागला हे सर्व ऐकायला आवडेल मी सांगितलेले तू नक्की वाचून मला रिप्लाय देशील ❤😊

  • @dipakdhawle1703
    @dipakdhawle1703 Месяц назад

    छान, निसर्गरम्य रील बनवली

  • @vikrambhaik5010
    @vikrambhaik5010 Месяц назад +1

    Lingya ghat to kurdugad trek is one of the best treks in my life 😊

  • @shreyassarmalkar6620
    @shreyassarmalkar6620 Месяц назад

    Too ❤good prashil horrifying adventure performance under guidance of team

  • @AkshayKoli-kn2wg
    @AkshayKoli-kn2wg Месяц назад

    Zabardast mast adventure😮😊🎉

  • @Atulmargalevlogs_
    @Atulmargalevlogs_ Месяц назад

    हा आमचा महाराष्ट्र आहे ❤🎉 भाऊ risk घेत नको जाऊ दिसत जरी चांगला असला तेवढाच तो भयानक ही आहे

  • @SarthakMankape
    @SarthakMankape Месяц назад +3

    Ek number bhava ❤

  • @premakumar6822
    @premakumar6822 Месяц назад

    Super exciting and dangerous too. Wow nice 👌👍

  • @javedbargir4444
    @javedbargir4444 25 дней назад

    Bhai tu mens vs wild peksha khup bhari aahes great yaar . ❤😊👍🙏

  • @JoY_007_77
    @JoY_007_77 Месяц назад

    नाद खुळा ❤❤❤ tc

  • @RiteshRathod-ql6cf
    @RiteshRathod-ql6cf Месяц назад +2

    Amazing bro.. When anyone wants to know the best places of Maharashtra for adventure or just for tourism then first visit this channel. ❤🙏🏻

  • @bibhishansalve9826
    @bibhishansalve9826 Месяц назад

    नकीच तू सिव रायचा मावळा आहेस...❤❤

  • @Indianlover111
    @Indianlover111 Месяц назад

    Good job 👍🏼

  • @savitanerkar3711
    @savitanerkar3711 Месяц назад

    Kiti kiti kiti like karu tujya vedio ला bhava 1 no

  • @ashwinmhatre749
    @ashwinmhatre749 Месяц назад

    zabardast video thanks giri premi

  • @MVvishalDhotare45
    @MVvishalDhotare45 Месяц назад

    प्रशिल दादा खूप जबरदस्त टेलरिंग धांदर लो ला दादा धांदर लो 😮😮😮😮😊😊

  • @adityam2803
    @adityam2803 Месяц назад +1

    The rappling gave me a adrenaline rush ❤

  • @ratanpatil8390
    @ratanpatil8390 Месяц назад

    Tuzya mule vegvegle kille, dhabdhabe pahayla miltat...thararak Ashi drushya pahun ajun he dhaddhad hote ..All the best Raja tuzya pudhil vatchali karita.

  • @yuvrajchothva
    @yuvrajchothva Месяц назад

    मस्त.... दादा...... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Месяц назад

    एक नंबर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌

  • @nirwangaikwad286
    @nirwangaikwad286 Месяц назад

    It was very thrilling. But due care was taken through all safety equipments. Keep it up Bro. Take care ❤❤❤

  • @ranjanmishra6100
    @ranjanmishra6100 Месяц назад

    Very very nice video.. Bro you are doing very hard nice work.. enjoyed alot it..👌👌😊

  • @Swapnildiva
    @Swapnildiva Месяц назад +2

    नाईस भावा ❤

  • @user-gu3wz4pw7u
    @user-gu3wz4pw7u Месяц назад

    WE ALL REALLY LIKE UR WORK , BUT MAKE SURE U TAKE BEST CARE ON UR OWN SAFETY. ALL THE VERY BEST , KEEP ROCKING. I LIKE UR ENERGY BRO.

  • @vinodmhatre2704
    @vinodmhatre2704 Месяц назад

    Strong💪 young man😊Chandrapur ki Shaan, Maharashtrachi jaan🎉Sab hero ko fhel kar diya😂

  • @shrutishruti2065
    @shrutishruti2065 Месяц назад

    Truly breathtaking ...Prashil you are very adventurous ...gr8 watching you...

  • @LaxmiBagul-p4i
    @LaxmiBagul-p4i Месяц назад

    प्रशिल दादा तुझे व्हिडिओ खूप छान असतात .. नाशिक मध्ये साल्हेर किल्ला ला एकदा नक्की भेट दे आणि तिथला निसर्ग दाखव ..

  • @amittanpure8604
    @amittanpure8604 Месяц назад

    Sl adventure lahu dada sobat chan anubhav ahet lingana climbing che. Ani riks nahi s l adventure cha anubhav disto…

  • @vishaldongardive13
    @vishaldongardive13 Месяц назад

    खतरनाक निसर्ग आहे भाऊ 👏🏻

  • @rambabubdl
    @rambabubdl Месяц назад

    Love from Hyderabad.
    I have not understood the commentry in Marathi. I have enjoyed the visuals. Very very dangerous. Never seen like this. If possible get the video dubbed in english/hindi.

  • @digitaleyephotography4250
    @digitaleyephotography4250 Месяц назад

    Ek dam Denger Waterfall Crossing ...... Thodya velasathi Video Baghtana Thandi lagat hoti🥶🥶......... Bhari Zalay Video... (Wanderer_Pawan7218)❤

  • @spravinmodak1
    @spravinmodak1 Месяц назад

    धाडशी आहेस मित्रा

  • @gajanansutar7089
    @gajanansutar7089 Месяц назад

    भावा तुला काय बोलू फक्त येवडं बोलतो तुज्या कामगिरी ला सलाम 👌👍प्रशील भावा काळजी घे 👍👍

  • @Paa_12345
    @Paa_12345 Месяц назад

    Prashil, you are doing very great 👍🏻😊. But do this carefully ok. I watched each nd every videos of yours 😃. Those all videos are adventures 😅 nd informative🥳. Keep doing this👍🏻. Nd You are a very good person prashil 😊. "जय शिवाजी महाराज "....🙏🏻🚩

  • @sujalredekar151
    @sujalredekar151 Месяц назад

    Hardik shubhechha🎉🎉❤

  • @shilpaghatge6030
    @shilpaghatge6030 Месяц назад

    You tube warach saglyat awadat channel ahe he maz tuzya mule mazya mulala gad kille samjle mawale samjale khup intereste ni bghato amhi dogh tuze video😊😊 all the best ani kalaji ghe swataha chi👍👍

  • @foodlab3829
    @foodlab3829 Месяц назад

    Super dada 👍👍👍

  • @ravindraujagare999
    @ravindraujagare999 Месяц назад

    खतरनाक अॅडवे चर

  • @premakumar6822
    @premakumar6822 Месяц назад

    Ashakya, romanchak, adhbuth

  • @exploringwanderer9619
    @exploringwanderer9619 Месяц назад

    Video khup chan ahe bhava take care
    Jast risk gheu nako ani ashech chan video banavat rah pan risk nako jara sambhalun re baba

  • @saeebridalmakeoverbeautyst3373
    @saeebridalmakeoverbeautyst3373 Месяц назад

    Khup chan 👍Aamhi tuze sagale videos bhagto, tu swatachi kalji ghe. Maza 7 varshacha mulgala ahe, tyala tula bhetaych ahe. 👍For your future 😊

  • @jaywantthakur8368
    @jaywantthakur8368 Месяц назад

    खूप चित्तथरारक

  • @Hanmyag
    @Hanmyag Месяц назад +1

    Super video dada ❤

  • @shubhanandamin9016
    @shubhanandamin9016 Месяц назад

    ❤❤❤❤❤masth aani denger pan

  • @murarinaik9980
    @murarinaik9980 Месяц назад

    Lai bhari bhau zakassssss zakassssss eakdam 👌👌👌👌 i

  • @adityabombale6421
    @adityabombale6421 Месяц назад

    Video bghatana khup bhiti vatat hoti😮😮

  • @milindsawant7821
    @milindsawant7821 Месяц назад

    मस्त

  • @sushamamahashabde9784
    @sushamamahashabde9784 Месяц назад

    Superb King

  • @pushpapawar6779
    @pushpapawar6779 Месяц назад

    खरंच ग्रेट आहेस भाऊ अशी रिस्क घेत जाऊ नकोस भावा

  • @motivationalvibes5945
    @motivationalvibes5945 Месяц назад

    खूप खूप छान 🙏🙏💐💐❤❤

  • @amazonfairdeal6244
    @amazonfairdeal6244 Месяц назад

    Bhai apke videos to bahut achche hote h lekin bas language problem hai jinhe Marathi nhi ati unko samajh nhi ati. Hindi ya English mein plz bola kariye ya sub-titles dia kariye
    God bless u

  • @rohanbhendkar19
    @rohanbhendkar19 Месяц назад

    Dada salut aahe Tula ❤❤

  • @rehanshaikh1198
    @rehanshaikh1198 Месяц назад

    Salut aahe bhwa tulaa khup rikas aahe he karyla😊

  • @wanderer_pawan7218
    @wanderer_pawan7218 Месяц назад

    Khatrnak ... Prashil ... Lay ch angavr kate aannara video banwala ....... Keep it up..😊😊

  • @Keru269
    @Keru269 Месяц назад

    Be safe brother while exploring, we love your vlogs dada ❤❤😍😍😍😍😍

  • @suchitrajadhav6887
    @suchitrajadhav6887 Месяц назад

    Mastach.dada swata chi kalagi ghet ja please.tuji family ahe.

  • @ajinkyananda9550
    @ajinkyananda9550 Месяц назад

    मित्रा.. तू कॅमेरा कोणता use करतो.. clarity छान आहे..

  • @rajusonwane5608
    @rajusonwane5608 Месяц назад

    कोनतया गावचा होय तु भाषा 1नबर. i like bro.

  • @dipakshelar3795
    @dipakshelar3795 Месяц назад

    great trekar ❤❤

  • @vishuudhule8243
    @vishuudhule8243 Месяц назад

    Bhau shasrkund waterfall❤❤