स्वामींची अद्भुत किमया..! तारकमंत्र 2 कोटी YouTube views आणि जिंजरचा जादुई किस्सा !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • Video Shooting : Madhuri Kanade
    Video Editing : Sonali Borkar
    Sincere Thanks : Kalyani Mehendale and her Ginger

Комментарии • 26

  • @supriyamahajan1022
    @supriyamahajan1022 26 дней назад +5

    प्रिय पद्मजा ताई, तुमच्या सुमधुर आवाजात तारक मंत्र ऐकणं हे अनुभूतीहून कमी नाही. पण काय सांगु आत्ता तुमचे शब्द ऐकतानाही डोळ्यातून पाणी वाहू लागले. तुम्ही ज्या निष्ठेने आणि प्रेमाने तुमच्या कलेची जोपासना केली आहेत त्यानेच ही प्रतिभा तुम्हाला प्राप्त झाली असणार… तुमच्या प्रतिभेसोबत असलेलं तुमचं माणुसपण, सच्चे, प्रेमळ मन हा चमत्कार घडवू शकतय…. स्वामी समर्थ यांच्या आणि तुम्ही स्वरसाज चढवलेल्या प्रत्येक गाण्यासाठी आतुर…. 🙏🏻

  • @user-ti1fw7fl7z
    @user-ti1fw7fl7z 25 дней назад +1

    🙏तुमच्या आवाजातील तारक मंत्र ऐकून खूप मनाला भावतो. घरातील वातावरण बदलून जातं.गुरुमाऊली ट्रस्ट च्या नामस्मरणाच्या कार्यक्रमात तुमची प्रत्यक्ष भेट झाली होती ती अजूनही माझ्या स्मरणात आहे.तारक मंत्र मी कायम म्हणत असते .त्याचा मला चांगला अनुभव आहे

  • @ujwalakarve3964
    @ujwalakarve3964 25 дней назад +1

    हा तारक मंत्र खरंच प्रेरणादायी आहे. याला अजून पुष्कळ views तुम्हाला मिळतील

  • @sarvaanandmusicliterature1947
    @sarvaanandmusicliterature1947 25 дней назад +1

    अभिनंदन 🎉...मी यापूर्वीच तारक मंत्र किती श्रद्धेने ऐकला जातो हे सांगीतलं होतं. शब्द व सूर यांचा भक्तिपूर्ण मिलाफ म्हणजे तारक मंत्र आहे.

  • @onkarkolge
    @onkarkolge 14 дней назад

    श्री स्वामी समर्थ,
    मनापासून अभिनंदन ताई, स्वामी चा तारक मंत्राने आमचा दिवस सुरु होतो. तुमच्या आवाजात एक ऊर्जा आहे.
    स्वामी चे भजन ( अक्कलकोटी ध्यान लागले ) ह्याला हि भरपूर यश मिळावे अशीच अपेक्षा.
    श्री स्वामी समर्थ

  • @milindwanimusician
    @milindwanimusician 26 дней назад +2

    अतिशय छान पद्मजा ताई 👍👌😍🙏

  • @anjalikumthekar9726
    @anjalikumthekar9726 26 дней назад +1

    अप्रतिम ताई तुमच्या आवाजात प्रचंड ईश्वरी किमया आहे.❤

  • @user-ti1fw7fl7z
    @user-ti1fw7fl7z 26 дней назад +2

    अप्रतिम ताई श्री स्वामी समर्थ

  • @dilipgj
    @dilipgj 26 дней назад +1

    स्वामी महाराजांचा विषय आणि आपल्या सुमधुर आवाजातील सुश्राव्य कथन.... फक्त ऐकत राहायचे...

  • @suniljoglekar954
    @suniljoglekar954 26 дней назад +2

    Gingers story is amazing. It has always been said that when Lord Krishna played the flute, cows would flock. Music has that power not only on humans but even on animals & Plants. This is the power of Swami Samartha and your soulful rendering 🙏❤🙏

  • @ashoknaigaonkar5871
    @ashoknaigaonkar5871 20 дней назад +1

    रानावनातील अतिशय नाजुक फुलांवरून वार्याची झुळुक जाते तेव्हा देठासह ती डोलतात नव्हे दाद देतात
    तशी
    तुमच्या
    स्वरलहरींना
    दाद 🙏👍

    • @padmajajoglekar3770
      @padmajajoglekar3770  15 дней назад

      वाह वाह क्या बात है अप्रतिम दाद

  • @avinashbokil8024
    @avinashbokil8024 26 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ .

  • @patilkey184
    @patilkey184 25 дней назад +1

    छानच

  • @kavivivekjoshi6385
    @kavivivekjoshi6385 26 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ प्रसन्न

  • @dipakpatwardhan8781
    @dipakpatwardhan8781 26 дней назад +1

    श्री गुरुदेव दत्त. आम्ही रोज श्री अक्कलकोट स्वामी यांचा तारक मंत्र महणतो.

  • @dranitapatil3302
    @dranitapatil3302 26 дней назад +1

    Heart touching

  • @girishn1971
    @girishn1971 26 дней назад +1

    मी रोज हा तारक मंत्र ऐकतो... पूर्णत्वाची भावना मनात दृढ होते

  • @shubhangivairagi7378
    @shubhangivairagi7378 26 дней назад +1

    Khupkhup abhinandan tai 🤝🌹
    Mi roj ha tarakmantra aaikate aani gharat saglyana aabvdato 🙏khup chhan prasanna v aananda vatato 🙏
    Tumachi ashich pragati vhavi hi Swamin charani prathana 🙏

  • @pramodpisat7289
    @pramodpisat7289 26 дней назад +1

    पद्मजाताई तुमचे मनापासून आभार मानतो.

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 26 дней назад +1

    🌅🙏🌹👌👌👏👏💐💐निशब्द, आम्ही खूप भाग्यवान आहोत पद्मजाताई,तुम्हांला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @dranitapatil3302
    @dranitapatil3302 26 дней назад +1

    ❤❤❤❤swami samarth...

  • @sunilbhosale6685
    @sunilbhosale6685 26 дней назад +1

    Tai tumi khup changle awajath Tarak mantra bolta mi hi ektoi

  • @sonalishelke8627
    @sonalishelke8627 25 дней назад +1

    Me covid kalat fakta tarak mantra aikat hote ya mantrane tyaveli man stable thevle ajahi me aikt aste

  • @kiranmhadse7479
    @kiranmhadse7479 25 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏