Swami Samarth Tarak Mantra by Padmaja Phenany Joglekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • This profound Akkalkot Swami's Taarak Mantra is composed and melodiously sung by Padmaja Phenany Joglekar.
    It will definitely empower your mental strength and generate positivity in every aspect of your life. Shree Swami Samarth!
    Recorded by Sound Engineer Rajesh Dabholkar.
    Music, singing and Video Direction : Padmaja Phenany Joglekar.
    Video Created by Sonali Borkar.

Комментарии • 5 тыс.

  • @dattatrayapawar102
    @dattatrayapawar102 3 месяца назад +21

    It's my support really in my life I am 74 yrs old with paralysis of both the leg still surviving it's because of shree Swami samartha

  • @snehadeshmukh8849
    @snehadeshmukh8849 4 года назад +742

    मी माझ्या पुर्ण प्रेग्नन्सी मधे हा मंत्र न चुकता ऐकला अतिशय आनंददायी आणि सुखावह गेले ते दिवस आणि मला मुलगी झाली ती ही तुमच्या आवाजातील हा मंत्र ऐकून शांत झोपते. अतिशय सकारात्मक ऊर्जा मिळते मला हे ऐकून अशाच गात रहा ताई 💐💐

    • @priyachidrawar3974
      @priyachidrawar3974 4 года назад +23

      Beautifully expressed!!

    • @anaghanaik4011
      @anaghanaik4011 4 года назад +23

      Tarak mantra aikun confidence vadhto man shant hote khup masta vatate

    • @anitadeore5803
      @anitadeore5803 4 года назад +8

      Khucha sundar aahe

    • @warshaprabhu9923
      @warshaprabhu9923 4 года назад +4

      Tumchayaman ne man kase prasanñ zale roj aaikte khup shanti milte swami tumcha kaduñ asech karya karungheo. Mazahi tumhala aashirvad aahe warsha s
      . Prabhu

    • @Dipali462
      @Dipali462 4 года назад

      BB nnbjjhh

  • @savitakurup8335
    @savitakurup8335 3 года назад +451

    I was in very very bad worst condition in ICU fighting with my cancer but swami brought me out. Whole chemotherapy I'm listening to this song. Baba has given me strength to fight cancer and still fighting dont know about my today nor tomorrow but baba is always with me

  • @poojaghadigaonkar7145
    @poojaghadigaonkar7145 10 месяцев назад +81

    तारक मंत्र म्हणजे dipresion मधून बाहेर येण्याचे अमृत आहे .डोळे बंद करून शांतपणे ऐकावे , या मंत्राचा प्रत्येक शब्द अन् शब्द स्वामी खरा करून दाखवतात , स्वामींची प्रचिती नक्कीच येते , अनुभव आहे मला ... 🙏
    🌹🙏ll श्री स्वामी समर्थ ll🙏🌹

    • @sandipkedare8598
      @sandipkedare8598 4 месяца назад +2

      श्री स्वामी समर्थ 🎉

    • @sujata2262
      @sujata2262 2 месяца назад +2

      हो खरंच 🙏

    • @rjrz8718
      @rjrz8718 2 месяца назад +1

      खरंच आहे, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌼🌼🌹🌹🌸🌸🍀☘️

    • @gitarao9602
      @gitarao9602 Месяц назад

      😢🎉😢😢😊😊😊

    • @pritikadam6979
      @pritikadam6979 Месяц назад

      Shree swami samarth

  • @prasha00
    @prasha00 6 лет назад +463

    स्वामींचा तारकमंत्र खूप वेळा ऐकला, खूप जणांकडून ऐकला. पण पद्मजाताई, हा जो आवाज व आर्त भाव प्रत्येक वेळेस मनाला स्पर्श करून जातो, अष्टभाव जागृत करतो. स्वामी भक्त भावविश्वात हा मंत्र व हा तुमचा आवाज चिरकाल टिकून राहील. अंबज्ञ. नाथसंविध.

  • @neelagodbole5483
    @neelagodbole5483 Месяц назад +12

    स्वर्गीय तारक मंत्र .
    सूर ‌-ताल -लय - चाल - शब्द
    आणि पद्मजा ताईंचा आवाज.
    अंगावर रोमांच उमटतात.
    आणि डोळ्यात पाणी.
    श्रीस्वामी समर्थ डोळ्यांसमोर
    आहेत असे वाटते .

  • @ashwiniranemodak9865
    @ashwiniranemodak9865 9 месяцев назад +23

    स्वामींच्या चरणांशी आल्याचा अनुभव घ्यायचा असेल तर ह्या आवाजातील हा मंत्र ऐकावा..😊
    साक्षात स्वामी दिसतील एवढा सुंदर गायन👌👌🙏🙏
    श्री स्वामी समर्थ❤

  • @nirmalaverynicesongcollect218
    @nirmalaverynicesongcollect218 2 дня назад

    Mi zoptana roj Swaminche Tarak Mantra aikate, tyamule mla lagech zop lagte. Shri Swami Samarth 🙏🙏🙏

  • @pranay4301
    @pranay4301 5 лет назад +150

    स्वामींचा तारकमंत्र खूप वेळा ऐकला, खूप जणांकडून ऐकला. पण पद्मजाताई, हा जो आवाज व आर्त भाव प्रत्येक वेळेस मनाला स्पर्श करून जातो, अष्टभाव जागृत करतो. स्वामी भक्त भावविश्वात हा मंत्र व हा तुमचा आवाज चिरकाल टिकून राहील. SHRI SWAMI SAMARTH.

  • @sanjanakothare
    @sanjanakothare Год назад +74

    There are several singers who have sung the Tarak Mantra but this is by far the most soothing tarak mantra I have listened to. Don't feel like listening to any other after getting addicted to this. Been listening to this for years but conveying this now to you ma'am. Thank you so much for this divine composition and rendition.🙏

  • @minildeshmukh502
    @minildeshmukh502 2 года назад +26

    आमची दिवसाची सुरुवात तुमच्या सुमधुर आवाजातील स्वामी समर्थ तारक मंत्राने होते.. खूप प्रसन्न वाटते.. साक्षात स्वामी सोबत आहेत याची जाणीव होते 🙏🙏

  • @Mayra-zb2gn
    @Mayra-zb2gn 2 месяца назад +4

    स्वामी माझे लग्न जमवा हो...please माझे बाबा माझ्या लग्नाच्या टेन्शननेच देवाघरी गेलेत...त्यांना कशाला नेलात तुम्ही मला घेवून जायचं ना...आता माझ्या साठी नाही पण आईला बर वाटावं म्हणून तरी माझं लग्न जमवा..एवढी परीक्षा बघू नका..माझ्या आईला एवढ्या टेन्शन मध्ये बघवत नाही हो मला...जीव द्यायची हिम्मत नाही हो..नाहीतर कधीच जीव दिला असता...तुम्ही तर बापाचं छत्र पण हिरावून घेतलेत...सर्व नातेवाईक घराकडे फिरकायचे पण बंद झाले...तुम्ही पण मदत नाही करत..कधीच..😢

    • @aparnaborkar9657
      @aparnaborkar9657 Месяц назад

      Hoil Tai lagn tumch pn Vishwas Teva swami smharth mharaj vr

  • @vandanavalkoli4418
    @vandanavalkoli4418 3 года назад +23

    ताई तुमच्या सुंदर आवाजातील तारकमंत्र ऐकल्याशिवाय माझा दिवस परिपूर्ण होत नाही... प्रचंड मानसिक बळ मिळते.ऊर्जा
    मिळते.तुमची सर्वच गाणी मला आवडतात.श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @padmajajoglekar3770
      @padmajajoglekar3770  Год назад +1

      धन्यवाद

    • @riyaoak3823
      @riyaoak3823 10 месяцев назад

      Same here. Mi roj na chukta ekte. Kiti shant aani nirmal aavaj aahe🙏🏻

    • @karunadesai7794
      @karunadesai7794 9 месяцев назад

      Madhur Aavaj Aha❤❤❤❤❤❤

    • @hansakamath
      @hansakamath 6 месяцев назад

      फारच छान

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 Год назад +44

    🌄🙏🌹साक्षात दंडवत पद्मजाताईंना, कधीही ऐकलं तरी मनाला उभारी येते, शांतचित्त होतं, अगदी स्वामींनीच तुमच्याकडून करवून घेतलं आहे....
    निराश काळात जेवढ्यांना पाठवलं त्यांना सकारात्मक उर्जा मिळाली आहे....

  • @suvarnanaik4265
    @suvarnanaik4265 4 года назад +100

    तुम्ही खरच आम्हाला सर्व स्वामी भक्तांना अमृत वाढले आहे या तारक मंत्र रुपी, मी माझी मुलगी आणि पती आमच्या लहान कुटूंब आहे , आम्ही तिघे दररोज न चुकता हे आयएकतो, आणि त्यामुळे पूर्ण दिवसाचा क्षीण जाऊन उद्या ची उमेद देतो तो हा तुम्ही तुमच्या अमृतमय आवाजात गायलेला हा मंत्र... ताई तुम्हाला कोटीकोटी धन्यवाद तुम्ही हे अमृत आम्हा भक्तांना दिले.💐 श्री स्वामी समर्थ👌🎂💐

  • @kumudkale1110
    @kumudkale1110 28 дней назад +2

    आपण भावपूर्ण गायिलेला तारक मंत्र ऐकून खूप शांत व समाधान वाटते छान वाटते.

  • @rehanashaikh5950
    @rehanashaikh5950 4 года назад +31

    Khup sundar anubhav aala mala swamincha, kal ch🙏 mala breathing problem hota tya mule corona Chi bhiti vatali, aani khup tension madhe hoti, test keli 4500 rs kharch karun, pna report 2 divsa ne yenar hota, khup tension hota tya madhe swamincha jap kela aani report eka divsa madhe ch aala, to pan negative,, aani hya time madhe mala hya song ne khup dhir dila..

    • @manishadhole1835
      @manishadhole1835 4 года назад +2

      जय श्री स्वामी समर्थ कोटी कोटी नमन कोटी कोटी प्रणाम🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

    • @MLeena10
      @MLeena10 4 года назад

      Khup chaan Anubhav

  • @ashwinisarolkar6370
    @ashwinisarolkar6370 3 года назад +66

    कितीही मन विचलित असो तुमचा आवाज आणि तारक मंत्र सगळं फेस करायचं धाडस देतं 🙏🏾

  • @netajikadam995
    @netajikadam995 2 года назад +42

    पद्मजा ताई तुम्ही श्री स्वामींचा तारक मंत्र गाईलात आणि हे ऐकल्यावर खूपच पॉजटीव्ही शक्ती येते🙏🌹

  • @santoshmathpati436
    @santoshmathpati436 5 месяцев назад +16

    जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा एक अण एकच आशा दीसते ती म्हणजे स्वामी समर्थ,गायण,गायक पुष्कळ आहेत परंतु ह्या स्वरांनी मन मंत्रमुग्ध होऊन जातं, श्री स्वामी समर्थ 🙏

    • @sunitapatil3221
      @sunitapatil3221 2 месяца назад

      श्रीस्वामी समर्थ

  • @bhaktisawant8233
    @bhaktisawant8233 3 года назад +55

    I am listening to this Tarak mantra everyday since I have been tested COVID positive. This mantra makes my mind peaceful and relaxed. I have received positive vibes from this mantra. Thanks Padmaja Tai... It is very well picturised

    • @nilimakulkarni8001
      @nilimakulkarni8001 3 года назад +4

      Apratim madhur awajatil sadarikaran manobal vadhavinara Tarak Mantra Thank you Padmaja Madam

    • @vishantpatil3198
      @vishantpatil3198 2 года назад

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @urmilakulkarni7678
      @urmilakulkarni7678 2 года назад +2

      मनाला खूप शांतता मिळते फारच छान

  • @swatidesai1786
    @swatidesai1786 Год назад +8

    अगदी खरं आहे, अतिशय शांत संयत आवाज आहे ताईचा, करोना काळात माझी आई अतिशय गंभीर अशा पोटाच्या विकारांने त्रासात होती, ती सतत तळमळत होती, स्वामींचा हा मंत्र तिला ऐकवला आणि तिला खरेच आराम मिळाला, हे मी अगदी मनापासून लिहीत आहे,
    तसेच या 2023 वर्षी आषाढी एकादशी निमित्त प्रत्यक्ष हा मंत्र shanmukhanad येथे याची देही याची डोळा पहिला आणि ऐकला, पूर्ण वेळ डोळ्यातून अश्रू ओघळले, इतके अप्रतिम आणि भारावून गेलो होतो 🙏🙏🙏

  • @sandipkomale8443
    @sandipkomale8443 3 года назад +62

    बापरे एवढा अविट आवाज अन् त्यात हे स्वामीजींचे भक्तिगीत.. साक्षात सरस्वती...🙏🙏🙏

  • @pranjalikulkarni862
    @pranjalikulkarni862 2 месяца назад +3

    हा तारक मंत्र ऐकल्यानंतर इतकी शक्ती मिळते की महाराज आपल्या सदैव पाठीशी आहेत आणि आपल्याला सगळ्या संकटातून ते बाहेर काढत आहेत सदैव आपल्या पाठीशी उभे आहेत, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @archanapradhan1489
    @archanapradhan1489 2 года назад +13

    पद्मजा ताई च्या आवाजातला हा तारक मंत्र ऐकल्यावर खूप प्रसन्न वाटते मी रोज रात्री न चुकता ऐकते माझा नातू हा मंत्र ऐकल्यावर लगेच शांत झोपतो

  • @jitendranerkar1716
    @jitendranerkar1716 4 года назад +111

    ताई, खरच गान सरस्वती आहात...किती वेळा ऐकले तरी मन प्रसन्न होतं.... साक्षात स्वामींनीच आपल्या कडून गायलं आहे....💐💐🙏🙏💐💐

  • @harshaligurav2456
    @harshaligurav2456 4 года назад +52

    प्रचंड स्वामीबळ आहे या तारक मंत्रात आणि आपल्या आवाजातही. खुप शांत वाटते या तारकमंत्राने.. । । श्री स्वामी समर्थ । ।

  • @shripadvaidya4635
    @shripadvaidya4635 25 дней назад +2

    पद्मजा ताई, नमस्कार मी श्रीपाद वैद्य. आपण गायलेला श्री स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र रोज संध्याकाळी ऐकतो. खूप बरे वाटते. आपल्याकडून एक आणखी आशा आहे की, श्रीमद्भगवद्गीता हा गुरुचरित्र प्रमाणे प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी ऑडिओ क्लिप करून ती जर यूट्यूब वर अपलोड केली तर ती देखील आमच्यासारख्या असंख्य श्रोत्यांना रोज ऐकण्यास मदत होईल. तसेच मुखोद्गत देखील होऊ शकते. कृपया विचार करा आणि लवकरात लवकर अपलोड कराल अशी आशा. आहे

  • @vishalnarang9940
    @vishalnarang9940 3 года назад +151

    This is at Dadar Math where I used to go for Darshan. Now I am 82 years old. Memories awaken my Shraddha and Bhav

    • @maheshlaud8520
      @maheshlaud8520 3 года назад +4

      🌹🙏।।ॐ श्री स्वामी समर्थ।।🙏🌹 खुप सूंदर अगदी प्रसन्न🙏

    • @kalpanamukewar623
      @kalpanamukewar623 3 года назад +4

      खूप छान आहे तारक मंत्र रोज ऐकत राहवत वाटत आणि ताई तुमचा आवाज खूप गोड आहे.

    • @prachinaringrekar4494
      @prachinaringrekar4494 3 года назад +3

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷

    • @mohnishrathod7633
      @mohnishrathod7633 3 года назад +2

      Shri Swami Samarth ❤️🙏❤️

    • @rajanigupte8542
      @rajanigupte8542 2 года назад

      Gurustavan

  • @milindsathe4513
    @milindsathe4513 4 года назад +10

    पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र आपल्या गोड़ अवाजात ऐकला!!
    धन्यवाद !!

  • @prachiteredesai925
    @prachiteredesai925 11 месяцев назад +17

    खूप खूप सुंदर मनाला ऊर्जा देणार तारक मंत्र.आणि पद्मजा ताईंचा गोड आवाज .श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏

  • @deepakkadam8759
    @deepakkadam8759 2 месяца назад +3

    श्री स्वामी समर्थ मठात आम्हाला पारयणात समोर बसून ताईचा मुखातून हा तारक मंत्र ऐकायला मिळाले हि स्वामी समर्थ कृपा दररोज हा ऐकतो मनाला खूप समाधान मिळतो हि देणगी परमेश्वराची सेवा करण्याची आपल्याला लाभली श्री स्वामी समर्थ नमस्कार

  • @rameshgowari4038
    @rameshgowari4038 3 года назад +9

    ताई तुमच्या आवाजात जादू आहे. मन स्थिर आणि शांत
    होतं. हा तारकमंत्र संपूच नये असं मला वाटतं. शुभम भवतु.

    • @jayshreeovhal6702
      @jayshreeovhal6702 3 года назад +1

      Agadi barobar aahe ha tark manthara kadhicha sampu naye say vatate manala ak vegalicha shanti milte. Shree swami samrth

  • @जयमहाकाल-ध1झ
    @जयमहाकाल-ध1झ 4 года назад +51

    भयभीत झालेल्या मनाला, नियंत्रणात आण्यासाठी हा मंत्र आणि ताई चा आवाज सतत सोबत असावा. धन्यवाद

  • @swapnashende9253
    @swapnashende9253 Год назад +20

    आत्तापर्यंत हे तारक मंत्र अनेक जणांनी गायले आहेत. पण पद्मजा ताईंच्या आवाजात जो गोडवा, अष्टभाव आहेत ते कुठेही नाही. सध्या मेनॉपॉज फेज मधून जात असताना होणारा सर्वच त्रास हा मंत्र ऐकला की कमी होतो. श्री स्वामी समर्थ. 🙏

  • @truptitapre6113
    @truptitapre6113 3 дня назад

    Maze mul tumhi gaylela tarak mantra yeklywarch zoptat
    Roj Swaminch gan law mhntat tumchyach awajatal
    Khup dhanywad💐
    SHREE SWAMI SAMARTH🙏

  • @vinayakturki
    @vinayakturki 3 года назад +51

    पद्मश्री, खुप सुंदर, डोळे मिटून ऐकल्यावर स्वामी डोळ्यासमोर उभे राहतात. स्वामी तुम्हाला उदंड आयुष्य आणी उत्तम आरोग्य देवोत हीच प्रार्थना.

    • @rampatil3978
      @rampatil3978 Год назад

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sandhyapore1231
    @sandhyapore1231 5 лет назад +53

    अतिशय सुंदर गोड आवाज पद्मजाताई प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांनीच तुमच्या कडून गाऊन घेतलेय असे वाटते पुन्हा पुन्हा तारक मंत्र ऐकावासा वाटतो स्वामींची कृपा आणि आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो

    • @g3vs1kz9c
      @g3vs1kz9c 2 года назад +3

      अति सुमधुर डोळे मिटून ऐकल्यास
      स्वामी दिसतात दर्शन घडते

    • @bharatisashte6532
      @bharatisashte6532 2 года назад

      खरंय आपल

  • @tarkeshwarilokhande8046
    @tarkeshwarilokhande8046 Год назад +7

    पद्मजा ताई तुमचा स्वर्गीय आवाजात तारक मंत्र ऐकून मी धन्य झाले . मी आता खूप टेन्शन मध्ये आहे .पण तारक मंत्र ऐकून खूप बळ येते ताई .रोज न चुकता ऐकते मी 🙏🙏❤️

    • @BaburaoPotdar-di7cq
      @BaburaoPotdar-di7cq 6 месяцев назад

      Wa khup chan shri swami samarth bpotdar kop maharastra

  • @vikramkhilari5959
    @vikramkhilari5959 5 месяцев назад +50

    कसलं ही संकट उभे राहिले तरी, फक्त हा मंत्र किंवा स्वामी समर्थ यांचा धावा करा, १००% सफलता मिळते, अडचणी दूर होतात, किंवा उपद्रव कमी होतो.
    श्री स्वामी समर्थ, सुखी ठेवा.

  • @chaitralipujari409
    @chaitralipujari409 3 года назад +64

    My 2nd half years son listens this song everyday twice while sleeping and also know to chant the song every single word. Madam u have sung so nicely

  • @ramrajya3228
    @ramrajya3228 4 года назад +25

    🌼श्री स्वामी समर्थ 🌼
    फारच सुंदर तारक मंत्र गायला ताई तुम्ही ...मन प्रसन्न झाले ....संकट काळी भय मुक्त करून टाकणारा मंत्र आहे .....👏
    🌼श्री स्वामी समर्थ 🌼

  • @dhananjaykathardekar4556
    @dhananjaykathardekar4556 4 года назад +23

    आपण ज्या प्रकारे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र गायला आहे ते ऐकून डोळे अक्षरशः पाणावले ,काय बोलू काही शब्दच नाही.श्री स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर राहो अशी श्री चरणांवर नम्र प्रार्थना ।।श्री गुरुदेव दत्त।। ।।श्री स्वामी समर्थ।।

    • @janubande
      @janubande 4 года назад +1

      i love you 2

    • @sahilthorat8042
      @sahilthorat8042 4 года назад

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🙏🌹🌹

  • @pramodpisat7289
    @pramodpisat7289 5 месяцев назад +2

    पद्मजाताई ताई नमस्कार. सातत्याने रोज रात्री ऐकल्यामुळे एक नवीन चैतन्य निर्माण होते. स्वामींच्या सहवासात असल्याचा भास निर्माण होतो. 🌹🙏

  • @Vaibhav_Raut12
    @Vaibhav_Raut12 4 года назад +79

    श्री स्वामी समर्थ.. पद्मजा ताई आपणास खुप खूप धन्यवाद 🙏 आपण ह्या भूतलावर सर्वाना मानसिक बळ देणाऱ्या तारक मंत्राला एवढ्या गोड आवाजात बद्ध केले आहे. 💕

    • @vasundhrabhagwat7846
      @vasundhrabhagwat7846 3 года назад

      टंटौ़़़़़़़़़़़़़़़़़़़़ नै औ़धधशश

    • @sunitabobade1935
      @sunitabobade1935 3 года назад +3

      ❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @PlacemeUtkarsh
      @PlacemeUtkarsh 2 года назад +1

      🙏🏻🙏🏻Chhan god awaj

  • @shilpajoshi6387
    @shilpajoshi6387 3 года назад +5

    एकदा ऐ कल्यावर तुमचे स्वर दिवसभर मनात घोळत राहतात आणि आमचा पण तारक मंत्राचा जप होतो

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 11 месяцев назад +5

    पद्मजा ताई तुमच्या आवाजात जादू आहे.. तुमच्या चालीतच कितीतरी वेळा तारक मंत्र माझ्या कडून गुणगुणला जातो... अगदी स्वामी आपल्या सोबत असल्या सारखे वाटते.. विशेष म्हणजे हे जे video creation केले आहे त्या सोनाली ताईंचे आभार.. खूप च सुंदर.. स्वामींनी करुन घेतले आहे... श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @MulayMilindv
    @MulayMilindv 4 месяца назад +3

    खरंच तारक मंत्र ऐकला की आपण दुसऱ्या विश्वात मग्न झाल्यासारखे वाटते.
    ll श्री स्वामी समर्थ ll

  • @nilimanere8308
    @nilimanere8308 4 года назад +17

    मी आता आजारी आहे ..हा मंत्र मला खूप बळ देतो ..ऐकले की धीर येतो....आपल्या मनाला भिडतो तसा स्वामींच्या कडे माझा आवाज पोहोचावा ही अपेक्षा...

    • @ashajagdale3660
      @ashajagdale3660 4 года назад +2

      Antarmanatun awaj dila ki swamikade pohchto lavkarch swami bare kartil

    • @umasawant3015
      @umasawant3015 4 года назад +1

      Swami nakki tumhala bar karatil

    • @gaurirane3555
      @gaurirane3555 4 года назад

      तुम्ही लवकर बर्‍या व्हाल.

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 3 года назад +20

    दत्त महाराज स्मर्तृगामी आहे. स्मर्तृगामी म्हणजे स्मरण करताच तत्काळ आपल्या मदती साठी धावून येणारे तत्व म्हणजे स्मर्तृगामी. जगात अन्य कुठल्याही तत्वाला स्मर्तृगामी म्हणत नाही.

    • @NanditaDesai-q5z
      @NanditaDesai-q5z 5 месяцев назад

      खूप सुंदर. शांत वाटत.,

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 2 года назад +20

    हृदयापासून म्हणजे काय ते तर हे तुमचे गाणे आहे..शब्द,आवाज आणि भक्ती काय म्हणावे? डोळे भरून वाहतात...स्वामी पुढे जाणवतात..खूप खूप आभारी आहे ...तुमच्यामुळे आम्हास प्रत्येक वेळी प्रसन्न अनुभव येतो..चित्रीकरण पण फार अप्रतिम आहे...हातात हात आहे बाळाचा तर खरंच वाटते की अत्यंत कठीण प्रसंगात ते सोबत आहेत..भाव खूप निखळ, निर्मळ आहे ..खूप शांत वाटते मला हे ऐकून..तुम्हाला आणि स्वामींना चरणस्पर्श करावासा वाटते ..खूप खूप धन्यवाद ताई...धन्य झाले मी

  • @lekhaMhatre
    @lekhaMhatre 4 дня назад

    खूपचं छान ग ... पूर्वी च्या काळात असल्यासारखे वाटतंय...सगळंच कसं संस्कारमय❤😊

  • @electroman-gm5fu
    @electroman-gm5fu 5 лет назад +101

    I was depressed one evening and cried myself to sleep. I was praying to God, please show me a sign. I got up the next morning and this song was first on the list of must listen! Gives me a lot of strength and also makes me feel "Swami majhiya pathishi aahet" . The song and your divine voice a very soulful experience each time you hear it. Swami Samarth!!

  • @manishaghadigawkar4218
    @manishaghadigawkar4218 3 года назад +63

    I used to listen this when I was pregnant and now my 1 year son loves this. Shree swami samarth.

    • @rampatil3978
      @rampatil3978 Год назад +1

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 2 года назад +45

    अतिशय शांत स्वरात गायलेले, श्रवणीय आणि भक्तांना न घाबरण्याचा स्वामींचा संदेश मनाला धिर देऊन जातो. श्री स्वामी समर्थ.

  • @vikasdeokar6392
    @vikasdeokar6392 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ .....स्वस्थ मनाने डोळे बंद करून हा तारक मंत्र ऐकला तर मनाला मंगल स्नान होते

  • @deepashintre3369
    @deepashintre3369 Год назад +8

    I am not able to describe in word's how swami tarak mantra help me...... When I was hospitalized due to suddenly brain stroke..... Going opret hole day...... Speechless......bring back to normal hats off to padmaja tai ❤️🌹🙏

  • @malaahnalla9745
    @malaahnalla9745 4 года назад +110

    We don't understand the language but my 4 yrs old daughter had tears listening to this song..we love Swamy samarth

    • @RC-ci1cp
      @RC-ci1cp 4 года назад +2

      Where r you from

    • @bhiseharshali
      @bhiseharshali 4 года назад +7

      Swami exists 🙏🙏☺

    • @swarda4you
      @swarda4you 3 года назад +1

      good then

    • @lidiafreitas6978
      @lidiafreitas6978 3 года назад +4

      If you scroll down the comments here until you find the comment by Amit Arun you will find the translation he gently provided. 🙏

    • @shwetapujari5964
      @shwetapujari5964 3 года назад

      आÀ

  • @bhagyashriwaengde6724
    @bhagyashriwaengde6724 3 года назад +5

    मी मलाखुप दुःख होत होतं
    गाणं ऐकुन सगळे. दुःख दुर गेले
    खुप छान वाटलं
    स्वामी तुमच भल करो ताई..

  • @dr.neelabhojraj9056
    @dr.neelabhojraj9056 3 месяца назад +2

    After retiring from my job, because of sitting idle at home I gained too much of weight and so undergone depression which again resulted in weight gain. But when I started listening this mantra, Swami pulled me out and now I lost 13 kg weight and feeling very happy and energetic. Thanks to Swami Samarth ❤

  • @avinashpawar5998
    @avinashpawar5998 Год назад +12

    Word and word in this Taarak Mantra is true, My life is saved by Swami Mauli and my all Family treat Swami mauli as one of the elder family member.🙏🙏

  • @shivanimalankar3701
    @shivanimalankar3701 Год назад +18

    तुम्ही गायलेल्या ह्या तारक मंत्र किती ऊर्जात्मक आहे... माझ्या दिवसाची सुरुवात ही तुमच्या गोड आवाजाने होते... दिवस कसाही असो, तो झेलण्याची ताकत हा मंत्र आणि स्वामी देतात... 🙏🙏

  • @poojaghadigaonkar7145
    @poojaghadigaonkar7145 Год назад +5

    अदभुत मंत्र आहे हा ...Dipression mdhun baher yayla madat keli mla ,, श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🌹🙏

  • @kiranbhat3583
    @kiranbhat3583 10 месяцев назад +2

    ताई तुमचा आवाज अगदी हृदयापर्यंत खोलवर उतरतो आणि दैवी अनुभूती देतो.
    श्री स्वामी समर्थ

  • @SA-SANShivamRajanKeer
    @SA-SANShivamRajanKeer 3 года назад +8

    ताई, तुमच्या आवाजात आणि या तारक मंत्रात खरंच एक विलक्षण जादू आहे. मी आता माझ्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर असून माझ्या भविष्याशी निगडीत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. तो निर्णय घेताना थोडा दुबळा पडलेलो, थोडासा खचलेलो. मात्र हा मंत्र ऐकून अंगामध्ये नवचैतन्य आणि बळ आले. आता मी पुन्हा खचणार नाही आणि धैर्य सोडणार नाही. तुमचे खूप खूप आभार! श्री स्वामी समर्थ!🙏🏻

    • @anaghanaik4011
      @anaghanaik4011 3 года назад +1

      Ha mantra aiklyashivay chain padat nahi n chukta Don vela aikte

    • @bhushanjoshi4818
      @bhushanjoshi4818 2 года назад

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🌹🌺🌺🌺🙏🙏

  • @pallavijadhav3641
    @pallavijadhav3641 3 года назад +56

    Evdhe dislike kashasathi😐 evdha sundar aavaj ahe... padmaja madam tumcha voice khup god aahe...as vatat ikatch rahav.mazya mulina mi tumchya avajatl swamich song nehmi ikvte

    • @malvikaghone4467
      @malvikaghone4467 2 года назад +4

      Mala pan ha prashna hotach
      Kay ani kasa vichar kartay lok
      Ha mantra 2 time aiklyashivay man shant hotach nahi

    • @prakashbabar1
      @prakashbabar1 2 года назад +2

      Konala like karata nahi aal tar kiman dislike karun akhadyala dukhavata ka . Tyacha avaz natural ahe . Nisargane nirman kelelya goshtina dislike karayacha ka ??

    • @madhurawate4865
      @madhurawate4865 2 года назад

      @@malvikaghone4467 ppppp⁰

    • @abhijitlokhande5676
      @abhijitlokhande5676 2 года назад +1

      Hi

    • @uday232
      @uday232 2 года назад

      U

  • @shreyachinchankar2952
    @shreyachinchankar2952 4 года назад +17

    उगाची भितोसी भय हे पळु दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे वैभव भाउ

  • @rameshtorne3199
    @rameshtorne3199 29 дней назад +1

    खूपच छान👌👌👌👌👌 आहे स्वर आवाज संगित याचा सुरेल साज संगम झाल्याने स्वर्गात असल्याचे भास होत असून मनाला फारच प्रसन्न वाटते धन्यवाद ताई❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @gitanjaliharal2161
    @gitanjaliharal2161 3 года назад +27

    अगदी खरयं...आदरणीय पद्मजा ताईंच्या आवाजातील हा तारक मंत्र पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो....जय शंकर...जय स्वामी समर्थ😊🙏

  • @amodkulkarni1367
    @amodkulkarni1367 5 лет назад +35

    पद्मजा ताई, देवाची खुप क्रुपा आहे तुमच्यावर. अस्थिर मन शान्त होत हा मन्त्र ऐकुन. Spirituality च्या एका सुन्दर विश्वात transport झाल्याचा अनुभव येतो. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @sunitachaudhary1320
    @sunitachaudhary1320 5 лет назад +25

    My brother Kumar Majethia sent this Mantra to me .I just loved it.I forwarded it to my children abroad.I am sure they will get strength in difficult times by listening to this!Ashakya hi shakya kartil swami.

  • @neelagodbole5483
    @neelagodbole5483 Месяц назад +1

    स्वर्गीय तारक मंत्र .
    सूर ‌-ताल - लय- चाल - शब्द
    आणि पद्मजा ताईंचा आवाज .
    ऐकताना अंगावर रोमांच उभे
    राहतात.आणि डोळ्यात पाणी .
    श्रीस्वामी समोर आहेत असे वाटते.

  • @kiddyduniya3680
    @kiddyduniya3680 Год назад +12

    Listening at 1 :10 AM and Getting Positivity ❤️✨ SHREE SWAMI SAMARTH ✨🙏🏻🙏🏻🙏🏻 SWAMI OM 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @stsi735
    @stsi735 4 года назад +6

    श्री स्वामी समर्थ lll श्री स्वामी समर्थ lll श्री स्वामी समर्थ lll ताईl स्वर ऐकल्यानंतर सकारात्मकता येते.स्वामीची माझ्यावर कृपा व्हावी, ही त्यांच्या चरणी प्रार्थना.

  • @amitkulkarni5763
    @amitkulkarni5763 3 года назад +18

    Extremely divine....Blessed to hear Live this Padwa pahat in Nashik...Blissful!

  • @nirmalkumbhar2254
    @nirmalkumbhar2254 2 месяца назад +2

    डोळे मिटून ऐकताना...अगदी समोर स्वामी महाराज बसले आहेत असं वाटते

  • @santoshprabhune4430
    @santoshprabhune4430 3 года назад +35

    वा फार सुंदर भक्तीपूर्ण आवाज आहे आपला !!!
    असेच गात राहावे ही प्रार्थना !!!
    श्री स्वामी समर्थ !!!!

  • @poojadesai3710
    @poojadesai3710 3 года назад +63

    My baby Samarth sleeps peacefully each time he listens to your devine voice. Jai Swami Samarth.

    • @gauravpachpande4452
      @gauravpachpande4452 3 года назад +1

      Aww..so sweet..
      Shree Swami Samarth😇

    • @saritadeshmukh8655
      @saritadeshmukh8655 Год назад

      आमचा नातु जो आत्ता 6 महिन्याचा आहे त्याला पण तेच आवडत आणि ते ऐकून तो झोपतो श्री स्वामी समर्थ 🙏

    • @pradnyaphadke99
      @pradnyaphadke99 Год назад

      Maza mulga 3 years cha aahe topn he aiktana zopto roj n tyach purna mhanta suddha yet

  • @hiyasampat9249
    @hiyasampat9249 3 года назад +27

    श्री स्वामी समर्थ.. स्वामींच्या कृपेनें हा आवाज मला प्रत्येक्षरित्या 2017 मध्ये दादर मठात साप्ताह च्या काळात अनुभवता आला होता. अप्रतिम 🙏♥️

  • @dilippatil4550
    @dilippatil4550 День назад

    नवीन ऊर्जा येते shri swami samarth ❤

  • @mandarchitnis5984
    @mandarchitnis5984 3 года назад +21

    Sri Swami Samartha! The most beautifully sung Tarak Mantra I've ever heard, very peaceful, THANK YOU!

  • @snehals8078
    @snehals8078 4 года назад +20

    अतिशय मधुर आवाज आहे, शांत आणि भावपूर्ण आवाजात गायले आहे, मनाला शांतता लाभते, मन स्वामी चरणी लीन होते ,धन्यवाद

  • @shashipakhare
    @shashipakhare 5 лет назад +67

    अशक्य ही शक्य करतील स्वामी... तुम्हा सर्वाना स्वामी कृपा लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना... श्री स्वामी समर्थ

  • @amitamehendale405
    @amitamehendale405 27 дней назад +1

    वेगळ्याच भावविश्वात जाते झोपताना ऐकतच झोपते

  • @padmajajoglekar3770
    @padmajajoglekar3770  5 лет назад +659

    सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏

    • @mahendrarajput9853
      @mahendrarajput9853 5 лет назад +9

      khup chhan

    • @kirtinavlakhe6302
      @kirtinavlakhe6302 5 лет назад +4

      khup chan ....ambanya..

    • @electroman-gm5fu
      @electroman-gm5fu 5 лет назад +4

      Khup sundar!

    • @arogyamitra9
      @arogyamitra9 5 лет назад +4

      Khup Chan ...

    • @shraddhanarkar5574
      @shraddhanarkar5574 5 лет назад +8

      मनाला खूप भावल .मनात आत्मविश्वास निर्माण करते तुमचे ह भावनेने भरलेले भक्तिगीत ऐकून.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @aniketdolare4998
    @aniketdolare4998 3 года назад +6

    तुमचा आवाज खुप सुंदर आहे महाराजांची च कृपा वारंवार ऐकु वाटते श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @debendrasasmal8197
    @debendrasasmal8197 3 года назад +15

    After listening this song i understood that for a good song only & only a beautiful & nice pleasant voice is required, no other music is required to make good song, i am listening to your song for the 1st time & became a good fan of your..thank you for good song , good voice & moreover a good peace which i am getting after listening to this...god bless you forever

    • @renukamahale6733
      @renukamahale6733 3 года назад +3

      नमस्कार ताई ऐकून फार शांत होते माझे मन सतत ऐकावे असे वाटते

    • @shamsundarsalgaonkar8674
      @shamsundarsalgaonkar8674 2 года назад +1

      Surrekh

  • @ushavisputeMai-iu2tg
    @ushavisputeMai-iu2tg 2 месяца назад +2

    रोज ऐकते,. खूप शांत वाटते

  • @aksh4415
    @aksh4415 3 года назад +64

    I use to listen to this while meditation when I was in Uttarakhand early morning at Rishikesh Triveni Sangam Ganga Ghat....The Music and Padmaja Taiz Voice takes us to another Spiritual Peaceful World ❤️🙏

    • @nutanbhalerao2539
      @nutanbhalerao2539 3 года назад +3

      तारकमंत्र व आलापी खूप छान.मनाला शांती व श्रध्दा लाभते.

  • @rinelaa9222
    @rinelaa9222 3 года назад +78

    The Most Beautiful voice I have ever listened to...Whenever I used to feel useless or quarrel with anyone i used to hear this song..💜💮..Shree Swami Samarth..🙏💛

    • @prakashhushing2601
      @prakashhushing2601 Год назад +1

      Khup surekh awaj ahe tumcha ha Tarak Mantra aikla ki manala shanta watte karach Shri Swamiji ni tumhala deiwi awajachi dengi dili ahe sau jayashri prakash hushing

  • @aartikumbhar5143
    @aartikumbhar5143 Год назад +13

    जेव्हा कोणीच सोबत नसतं तेव्हा स्वामी असतात 🙏🙏

  • @स्वामीसमर्थभक्त.राहुलराजेंद्र

    🌹🌹स्वामी दर्शन🌹🌹
    !!श्री स्वामी समर्थ!! अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त!!

  • @mahendratiwari9
    @mahendratiwari9 4 года назад +9

    स्वामिनी तुम्हाला किती सुंदर आवाज दिलेल आहे. मनाला स्पर्श करत. श्री स्वामी समर्थ.🙏

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 5 лет назад +6

    🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
    पद्मजाताई तुमचा आवाज अतिशय सुरेख आहे , हा आवाज अंतर्मनाला स्पर्श करून स्वामींवरील श्रद्धा आणि प्रेम अधिक घट्ट करतो ........🙏🙏🙏🙏🙏
    मनाला खूप खूप प्रसन्न वाटते ..
    आणि जगण्याला खूप मोठी प्रेरणा मिळते ....
    खूप छान धन्यवाद ताई ............
    अशाच प्रकारचे स्वामींचे अधिकाधिक मधुर गीतं आम्हाला सर्वांना ऐकवा .ही नम्र विनंती .🙏🙏🙏
    स्वामींना आणि आपल्यालाही साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitam8562
    @sunitam8562 4 года назад +5

    पद्मजा मॅम तुम्हाला साक्षात स्वामींचा आशीर्वाद लाभला आहे हेच जाणवतं हा मंत्र ऐकताना , तुमच्या आवाजाची हळुवार फुंकर आणि स्वामींचे हे आश्वाशक शब्द हे कितीही मोठ्या संकटातून तरण्याचा सहज उपाय आहेत..
    तुमच्या इतकी स्वामींची भक्ती आणि सेवा करायला मिळावी हीच प्रार्थना

    • @bharatisashte6532
      @bharatisashte6532 4 года назад

      अतिशय सुरेख अंगावर काटा आला मी रोज ऐकते

  • @deepakkadam8759
    @deepakkadam8759 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ सकाळी हे तारक मंत्र आपल्या मुखातून ऐकायला बरं वाटते श्री स्वामी समर्थ

  • @ashishbhole3830
    @ashishbhole3830 6 лет назад +185

    श्री स्वामींनीच हे तुमच्याकडुन गायिले. श्री स्वामी क्रुपा!

  • @samarthsiddhi2550
    @samarthsiddhi2550 3 года назад +7

    Who r they who dislikes THIS PRAYER ??Still Evils r present in our society ..v.sad..Shree swami samarth🙏🙏🙏

  • @priyakadav7650
    @priyakadav7650 5 лет назад +31

    स्वामींचा खुप खास असा आशीर्वाद आहे mam तुमच्यावर...खरंच काही क्षणासाठी दुखः काय आहे त्याचा विसर होतो...माझी 5 yr ची लेक हे आवडीने ऐकते झोपण्याआधी 👍 मनापासून खुप आभार mam💐💐

  • @jyoti4550
    @jyoti4550 3 месяца назад +3

    Sri swami Samarth Jay jay sri swami Samarth 🙏🏼🙏🏼🌷🌷🌿☘🍫🥭👌🍨📿🍭🍭🔔👑🎁🥀🕉🌟🌟🧡🌝🌞⭐⭐🔱🌺🚩⚜☀️❤❤💐🍎