Manoj Jarange Patil : शरद पवारांच्या मागणीवर काय बोलणार? | Maratha Reservation
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- #manojjarange #sharadpawar #marathareservation #devendrafadnavis
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद पार पडतेय. शरद पवारांच्या आरक्षणावरील भूमिकेवरुन मनोज जरांगे काय बोलणार याकडे लक्ष आहे.आरक्षणावर केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा आम्ही त्यांच्या बाजून मतदान करुन म्हणत शरद पवारांनी आरक्षणाचा तिढा सोडवण्याची मागणी केलीय.सरकारने कायदेशीर दुरुस्ती करावी. 50 टक्केचं आरक्षण 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या अशी मागणीच शरद पवारांनी मोदी सरकारकडे केलीय.त्यावर मनोज जरांगे काय बोलणार याकडे लक्ष असेल.
बरोबर आहे आपले विचार दावा आपले ठाम विधान
वा दादा ऐकच नंबर
एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील जिंदाबाद
एक मराठा कोट मराठा
आता शेवटचा एकच मार्ग 288 उभे करणे...
गोरगरीब गरजवंत कुणबी शेतकरी आरक्षण नाही दील तर....only nota
288 UBHE KARA MARATHA CHA DAM DAKHVA
Pawwar to get down
Gap re palturam
nav kay ghet nahi
Lokka kadhi shahane honar ha raja sarkha bhagwya sinhasanawar basun bolto aahe yechya bhavnik shabdan madhye adkun aapla vel vaaya ghalavu naka
Who is funding. Koni hi itka niswarthi naahi ki aaple sodun deil