Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
अतिशय सुंदर नियोजन आहे तुमचं
छान उत्पन्न
आम्हीं पण लागवड केलती 2 एकर2 एकर मधे 40 टन कांदा काढला होता आणि रेट सरासरी 15 भेटला होता 6 लाख उत्पादन निघालं होत
कृपया तुमचा मोबाइल नंबर देणे 🙏
संडे फार्मर हा काय प्रकार आहे ,, जो सतत शेतात राबतो तोच खरl sशेतकरी ,,बंदावरून मजुरी करून घेणाऱ्याला कसला शेतकरी म्हणतात
आहो दोन एकर पण शेत्र नाही आणि 750 गोणी जवळ जवळ एवढ उत्पन्न शक्य नाही आम्ही पण कांदा पिकवतो लय झाले तर600
शक्य आहे, मला 45 गुंठ्यात 4 किलो बी मधे 495 कट्टे झाले
@@prakashjadhav4782 contact number dya 🙏
@@prakashjadhav4782 bee lavle hote ka rop
@@prakashjadhav4782 nober
Mobile no dya
Shetkarala purnya mahiti denar nastil ashe video kashala takata .jahirat karayala
Br kanda kadhyachy a agodr ks ky
कांदा लागवड रोपांमध्ये किती अंतर असावे 👍
Mi 70 gunthe mde 43 ton kaadle ahe
कसले नियोजन?किती खत,केव्हा, कोणत्या स्टेज मध्ये?
बियाणे कोठे मिळेल कोणते
माहिती सांगितली पण त्यांनी औषध ची माहिती सांगितली नाही
Khrch सांगा sir
नियोजन महत्त्वाचे आहे
मी विजय कार्ले सर खतांचे नियोजन सांगितले तर बरं होईल
1 gunthe means 1 एकड़ में कितने gunthe होते है
40
भावा तुझाकडे सो््् पैसा आहे दोन नाही पांच लाईन टाकशिल
आत्ता कांदा लावला तर चालेल
हा जो प्लॉट आहे यात 38 टन शक्य नाही
फक्त बाजार पाहिजे कांद्याल
50kg chi पिशवी असेल तर ,आमच्याकडे काही शेतकरी एका एकरात 500पिशवी कडतात.
आमच्याकडे या 30 गुंठ्या मध्ये च तेवढा निघालाय
पेरणी की रोप लागवड करता सर
😂
हे शक्य वाटत नाही
आज माझा कांदा काढणी चालूये येऊन बघा 80 गुंठे आहे 900 पिशवी करा हिशोब किती टन होईल खरच जो पिकवतो त्याला किंमत नाही
आपले गाव कोणते ? मोबाईल नंबर द्या , संपर्क करतो? आमच्या जवळपास असाल तर आपली मुलाखत नक्की घेऊया...
किती किलो ची पिशवी.
राहुल मोरेचा नंबर टाका
हे खोट आहे
अतिशय सुंदर नियोजन आहे तुमचं
छान उत्पन्न
आम्हीं पण लागवड केलती 2 एकर
2 एकर मधे 40 टन कांदा काढला होता आणि रेट सरासरी 15 भेटला होता
6 लाख उत्पादन निघालं होत
कृपया तुमचा मोबाइल नंबर देणे 🙏
संडे फार्मर हा काय प्रकार आहे ,, जो सतत शेतात राबतो तोच खरl sशेतकरी ,,बंदावरून मजुरी करून घेणाऱ्याला कसला शेतकरी म्हणतात
आहो दोन एकर पण शेत्र नाही आणि 750 गोणी जवळ जवळ एवढ उत्पन्न शक्य नाही आम्ही पण कांदा पिकवतो लय झाले तर600
शक्य आहे, मला 45 गुंठ्यात 4 किलो बी मधे 495 कट्टे झाले
@@prakashjadhav4782 contact number dya 🙏
@@prakashjadhav4782 bee lavle hote ka rop
@@prakashjadhav4782 nober
Mobile no dya
Shetkarala purnya mahiti denar nastil ashe video kashala takata .jahirat karayala
Br kanda kadhyachy a agodr ks ky
कांदा लागवड रोपांमध्ये किती अंतर असावे 👍
Mi 70 gunthe mde 43 ton kaadle ahe
कसले नियोजन?
किती खत,केव्हा, कोणत्या स्टेज मध्ये?