Live: Ajit Pawar यांच्यामुळे RSS मध्ये नाराजी,BJP ला का सुनावले लेखातून खडे बोल | Mohan Bhagwat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 июн 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #MohanBhagwat #BJP #ajitpawar
    अजितदादांमुळे संघात नाराजी,भाजपला सुनावले खडे बोल.. आँर्गनायजर या संघाच्या मुखपत्रात भाजपवर टीका करण्यात आली ही टीका का करण्यात आली त्यावर हा लेख लिहिणाऱ्या रतन शारदा यांच्याशी संवाद साधलाय मुंबई तकचे संपादक साहिल जोशींनी
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 125

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 21 день назад +11

    राहुल गांधी यांच्या पुर्वजांनी मोठा त्याग देशासाठी केला परंतु तुम्ही अगर तुमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही देशासाठी योगदान दिले नाही तसेच त्याग केला नाही हे लक्षात घ्या . तुम्हांला राहुल गांधी यांचे वावडे का ?

    • @prathm_2409
      @prathm_2409 11 дней назад

      जरा history बघा rss ची क्रंतिकार कुठून कुठे गेले ते communist विचार सोडा समयुगी पुस्तक वाचले तर समजल

  • @sangitabangar1286
    @sangitabangar1286 21 день назад +10

    यांना पराभव फारच झोंबला आहे😅

  • @user-ld3yd2mm2r
    @user-ld3yd2mm2r 21 день назад +8

    पुन्हा स्पस्ट समजले स्वार्थी संघ

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 21 день назад +15

    मुंबईतक हा भाजपाचा अजेंडा चालवत आहे,नितिमता असेल तर गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय मतांमुळे भाजपा किती जिंकले ते सांगा, मुस्लिम ही या देशाचे नागरिक आहेत आणि दलितही, भाजपाला मते दिली नाहीत म्हणून ते देशद्रोही होत नाहीत, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना गुजराती मारवाडी जैन लिंगायत वंजारी मते देत नाहीत मग ते महाराष्ट्र द्रोही असले पाहिजे?

    • @hjatale
      @hjatale 21 день назад +1

      मराठी लोक हे ठाकरे म्हणजे धनुष्य बाण.....
      विधानसभेला मराठी माणूस जागा होईल...

    • @SudamBangar-vy3co
      @SudamBangar-vy3co 21 день назад

      ​@@hjatalePokharkar to

    • @prasadsawant12
      @prasadsawant12 21 день назад

      Thakre bihari ahet

    • @hjatale
      @hjatale 21 день назад

      @@prasadsawant12 प्रबोधनकार ठाकरे कोण होते माहिती नाही......
      माहिती साठी धन्यवाद......

    • @MiMarathi49
      @MiMarathi49 21 день назад

      Joshi ahhet te… shevati chadditun baher yenarrrr nahit … agenda rabavayalaa thevalayyyy tyanaaa

  • @madhukarsalve-yw7wr
    @madhukarsalve-yw7wr 21 день назад +6

    साहिल हे विचार काश्मीर मध्य सत्तेसाठी PDP चालते तर आजित पवार काय घेवून बसले.संघ आणि BJP सत्तेसाठी कोणत्याही थराला जावू शकतात

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 21 день назад +1

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा समुह लिमिटेड कंपनी प्रमाणे स्वतः हित , स्व विचार आहे त्याचा समाज व देशाशी संबंध पाहायला मिळत नाही अशा विचारधारेच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोहन भागवत यांना कशासाठी महत्त्व देण्याचे काम करत आहात . आमच्याशी त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आम्हाला कशाला असले विचार सांगत आहात .

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 21 день назад +4

    आपण जनतेच्या मनातील सांगत नाहीत एका आरएसएस कार्यकर्त्याचे हे मनोगत आहे त्यांना महाराष्ट्र कळले असे नाही

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele8863 21 день назад

    अगदी शब्दशः सत्य वस्तुस्थिती मांडलेली आहे !

  • @DharamTarani
    @DharamTarani 21 день назад +7

    आम्ही मुंबई तक काळजीपूर्वक पहायचो पण शेवटी ती देखील इंडिया टुडेचा एक भाग आहे, ती फक्त गोदी मीडिया आहे.

    • @HrishiPisal
      @HrishiPisal 21 день назад

      मिर्ची लागली.. 😂😂

  • @chavanvendor8345
    @chavanvendor8345 21 день назад +3

    साहिल सर, तुमच्या प्रश्नांची उत्तर देणे यांना जमत नाही. व्यवस्थित explain करत नाही रतन शारदा

    • @sajasaja4930
      @sajasaja4930 21 день назад

      अजित पवारांनी कधी संघा विरुद्ध स्टेटमेंट दिले नाहीत, मग त्यांना का आज का विरोध. तर्क जुळत नाही ..

  • @yogeshrokade5645
    @yogeshrokade5645 21 день назад

    खुप छान विश्लेषण प्रश्न कसे विचारावे, पत्रकार कसा असावा याचे अप्रतीम उदाहरण सहील जोशी सोयीनुसार भुमिका ही रा एस एस ची नवीन काहीच नाही....

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 21 день назад +4

    राहुल गांधी देशाला कनेक्ट झाले आहेत देश म्हणजे देशातील सामान्य माणसे ठराविक उद्योगपती नोकरशहा आणि बुद्धिवंत तथाकथित समाजसेवक नव्हेत भाजपला संघाला बदलावे लागेल भारत बदलणार नाही

  • @anjalirathod2999
    @anjalirathod2999 21 день назад +2

    Sahil sir take one interview with Subramanian Swamy

  • @SubhashDaule
    @SubhashDaule 21 день назад +3

    साहिल,
    ज्या त्या वेळी निर्णय घेतला त्या वेळी योग्य वाटले म्हणून युती केली.दोन पक्ष फोडून भारतीय जनता पार्टी सत्ताधारी झाले. नंतर बोलू नये. न बोलता दुरूस्ती करावे.

    • @pavaeda9754
      @pavaeda9754 21 день назад

      Sahil chi pagar pan tuch de

  • @narendrabhambure8958
    @narendrabhambure8958 20 дней назад

    Realistic analysis

  • @amolshirsat1497
    @amolshirsat1497 21 день назад +3

    Mumbai Tak why are you calling such idiotic agenda people to your show

  • @sachinshaha7876
    @sachinshaha7876 21 день назад

    अगदी उत्तम विश्लेषण

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife 21 день назад

    महाराष्ट्र हा वेगळा आहे यांना काय कळतं 😅😅😅...... स्वतःचेच विचार मांडताय शारदा‌ साहेब..... लोकांचें विचार पूर्णपणे वेगळे आहेत

  • @yogeshmane9718
    @yogeshmane9718 21 день назад +7

    मुंबई तक हे पूर्णपणे पक्षपाती चॅनेल आहे.

  • @ZulfikarShaikh-ok1qf
    @ZulfikarShaikh-ok1qf 21 день назад +2

    "Vote Jihaad" mhanane , ha Indian voter chaa apmaan aahe

  • @pravinpandhawle7283
    @pravinpandhawle7283 21 день назад

    Khar aaahe

  • @user-mc6os6kv5y
    @user-mc6os6kv5y 21 день назад +1

    आता बोला ना फडणवीस साहेब मी राष्ट्रवादी फोडली आणि अजितदादा ला घेतलं किंगमेकर आत्ता बोल की bjp वाले अकेला देवाभाऊ😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 21 день назад +1

    फक्त गोदी मिडिया आहे. पण सर bjp ची नीतिमत्ता बाजपेयी जी याची bjp नाही राहिली आजचा विचार ब्जप cha जनते मध्ये 10 वर्षा पूर्वी ची नाही.

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 21 день назад +1

    मूळात फडणवीस जोपर्यंत भाजपची सूत्रे चालवतायंत तोपर्यंत भाजपचे महाराष्ट्रात काही खरे नाही.

  • @sambhajibhoite5573
    @sambhajibhoite5573 21 день назад +1

    उद्धव ठाकरेंनी कोवीड काळात लोकांबरोबर ऑनलाईन संवाद साधला मग मोदींनी काय केले.

  • @ZulfikarShaikh-ok1qf
    @ZulfikarShaikh-ok1qf 21 день назад +1

    Rahul Gandhi vishayi bolanyachi tumchi laayaki nahi, Ratan

  • @KDB-hl2od
    @KDB-hl2od 21 день назад +3

    JDU , TDP , LJP, JDS , Jeetan Ram Mhanji he kai hindutvavadi paksha aahe ka

  • @adityapatil-pt8pi
    @adityapatil-pt8pi 21 день назад

    मुळात जेंव्हा जेंव्हा संघांवर “जातिवादाचा” शिक्का बसतोय अस दिसू लागते तेंव्हा तेंव्हा ही लोक स्वतःची image clean करायला आम्ही कसे देशप्रेमी आहोत हे दाखवायला असे बोलतात. ह्यांचा कडे लक्ष देऊ नका !!! 🙏

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 21 день назад

    1

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 21 день назад

    धर्म आणि जात यामध्ये काड्या लावायचा ही सवय जुनी आहे.. Devide and rule

  • @nayankumarkulkarni2
    @nayankumarkulkarni2 21 день назад +2

    शारदा जी फडणवीस आणि चंपा २०१९ ला काय करत होते, अगदी फडणवीस साहेबांनी आपली बायको पण मैदानात उतरवली होती तेव्हा झोपेत होता का?

  • @patahe7036
    @patahe7036 21 день назад

    Half chaddi gang la burnol chi garaj ahe sadhya😅😅😅

  • @akshaythorat7267
    @akshaythorat7267 21 день назад

    आता सगाला विचार तो कोण तुमचि आता आम्हाला गरजच नाही म्हणून तुम्हाला खिचवत आहे स्वतःच्या हिंमती आहे विश्व गुरू समजायला लागले 😅😅

  • @niteshpatil2154
    @niteshpatil2154 21 день назад

    देशाच्या प्रधांमंत्रीची म ची बाराखडी जी केली त्याचं ते समर्थन करतात का...

  • @vijaypote2851
    @vijaypote2851 21 день назад

    सगळी भंफक चर्चा आहे ही

  • @sangitabangar1286
    @sangitabangar1286 21 день назад +1

    He is not giving proper answer
    Gol mal answer det aahet
    तुम्ही इतके दिवस का गप्प होतात

  • @rajendrachaudhari8704
    @rajendrachaudhari8704 21 день назад

    रतन शारदा यांनी. हे म्हटलं शिंदे सरकार बहुमतात होते पण हे. सरकार बेइमानी करून तयार झाले हे नाही सांगितले

  • @akshaythorat7267
    @akshaythorat7267 21 день назад

    10 वर्षी त कधी स ग कारलयत आलें का विश्व गुरू 😅😅

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil1388 21 день назад

    मोदी काहिहि विरौधकांबद्दल बोलले ते यांना बरौबर वाटते. Rahul Gandhiनी केलेली टिका का चालत नाही. मोहन भागवतांचे फटके त्यांना समजवून सांगा.

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 21 день назад

    बीफ कपंनी कढून चंदा का घेतला हे पण विचारावं का 😂

  • @shubhambura3016
    @shubhambura3016 21 день назад

    सगळ्यांनी तुमचाच ऐकायला तुम्ही कोण, सर्वांचे विचार वेगवेगळे आहेत, भारत स्वतंत्र करण्या मधे तुमच्या संघांचे काय योगदान आहे ते पहिले स्पष्ट करा, आणि मग गांधी घराण्यावर बोला, जे 70 वर्षात केला ते तुम्ही 10 वर्षात विकायला काढला हे आधी लक्षात घ्या

  • @datajiraokore1711
    @datajiraokore1711 21 день назад

    हि माहिती खरी नाही

  • @pravinsonwane4231
    @pravinsonwane4231 21 день назад

    रंग बदलणारे प्राणी पण लाजतील तूमचे हे भाषण ऐकून

  • @sajasaja4930
    @sajasaja4930 21 день назад

    काय बोलत आहे हे, स्वतःचेच तर्क स्वतः पुढच्या ४ वाक्यात खोडून काढत आहेत

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 21 день назад

    You want to talk only on Maharashtra

  • @rc2k22
    @rc2k22 20 дней назад

    Ratan Sharda forgets one thing, that all earlier attempts by BJP and RSS before Modi came in, did not succeed in forming a majority Government

  • @DesVikrant
    @DesVikrant 20 дней назад

    गंगाधर ही शक्तिमान है
    निवडणुकान आधी हा लेख लिहिला असता तर प्रामाणिकपणा समजला असता
    आज जेंव्हा बाजूला काढायला आहे तेंव्हा हे सगळं athavtai

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 21 день назад +1

    Ase falatu vishleshak rss madhe ahet mhanun Modi ni barobar jaga dakhvali ahe rss la😂😂😂

  • @sagars4299
    @sagars4299 21 день назад +1

    Propaganda discussions.

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 21 день назад

    Ata vote transfer zale nahi mhanun Ajit pawar la boltay, evade divas tond ka nahi ughadal 😂😂😂

  • @user-ei2si1ft5o
    @user-ei2si1ft5o 21 день назад

    हा मुरखांचा बाजार आहे.

  • @sudhiryadav9922
    @sudhiryadav9922 21 день назад

    Barober

  • @sajasaja4930
    @sajasaja4930 21 день назад

    अजित पवार गट, कोण होतास तू काय झालास तू..

  • @jayantjoshi2876
    @jayantjoshi2876 21 день назад

    गोल गोल आणि घोळ

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 21 день назад

    Khara BJP supporter asel tar ata paryant attack yayala pahije hota...😂😂😂😂

  • @firojkhanbagwan1189
    @firojkhanbagwan1189 20 дней назад

    बहुमत असतानाही अजित पवारांना घेतलं गेलं चा फायदा झाला नाही म्हणून संघातील आता आता बीजेपीच्या महाराष्ट्रातील नेतृत्वावर किंवा राष्ट्रीय त्यांच्यावर टीका करत आहेत परंतु त्यातून जर फायदा झाला असता तरीही तोंड उघडले असते का 😂

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 21 день назад

    प्रज्वल रेवण्णाचे पाठीराखे 😂😂😂

  • @madanhawaldar9950
    @madanhawaldar9950 21 день назад

    Hindi madhe bola sharadaji kahi samjat nahi

  • @perfectionistpersona
    @perfectionistpersona 21 день назад

    This guy can only speak political

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 21 день назад

    Zayta गांधी चे नावं घेऊ नये बलिदान आहे भारतात

  • @patahe7036
    @patahe7036 21 день назад

    Ani UP madhe ka panipat zal tumch

  • @pravinsonwane4231
    @pravinsonwane4231 21 день назад

    तुम्ही पण मला एक गुजराती वाटता, भाजप नी मुंबई फक्त लुटण्याचा आणि तोडण्याचा, आणि मराठी माणूस संपवण्याचा प्रयत्न केला, हे मराठी माणसांना चांगलेच माहिती आहे तुम्ही मराठी मावळ्यांना हे शिखवू नका

    • @RatanSharda
      @RatanSharda 21 день назад

      मी परेल मध्य जन्म घेतलेला पंजाबी aahe 😊

  • @manojpandit1980
    @manojpandit1980 21 день назад

    याला घेतले त्याला घेतले म्हणून भाजप सीट पडल्या हे खरे नाहीं भाजप ने उध्दव साहेब आणि पवार साहेब यांचा पक्ष आणि चिन्ह चोरले या मुळे भाजप पडली आता विधान सभा सुध्दा हेच होणार

  • @digambarsalunke3626
    @digambarsalunke3626 20 дней назад

    RSS and BJP halkt

  • @shaileshkatariya4353
    @shaileshkatariya4353 21 день назад

    Election madhe je statement modi ni kelet tyavar bola na sahilji.Tumhi dvesh pasaravaycha ani nantar parat mhanaycha vote jihad jhala ,ani harlo .

  • @bandumumbaikar
    @bandumumbaikar 21 день назад

    देवरा आणि सारडा दोन्ही मारवाडी

  • @haribhaugarad8692
    @haribhaugarad8692 21 день назад

    मोदी ने भाजप साठी चांगल काम केलंय. जनतेसाठी नाही.

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele8863 21 день назад

    अजीत पवार भोवला ही वस्तुस्थिती आहे ! अजीत पवार पराभवावाच एक देशपातळीवर कारन आहे !

  • @republic980
    @republic980 21 день назад

    Abp majha bjp majha magun mumbai tak bjp samrthak vyayala lagale sangh swayam sevak yana 10 varshatil sarv manya hote kay mag attach bjp kay chukate he sangayachi uparathi jhali kay ani pramot karayachi mumbai tak la uparati jhale

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 21 день назад +1

    मोदीचे व्यक्ति स्टोन जगात फक्त हिटलरची आठवण करून देतो

  • @vinayakraorane8650
    @vinayakraorane8650 21 день назад

    Maratha Arkshan ani kada/soyabin /kapus shetkaryan jaga padlya ahe koni nahi shanpana sagu naye

  • @prathm_2409
    @prathm_2409 21 день назад +1

    आम्हाला अजित पवार यांच्या सोबत जान हे कधीही पटलेलं नाही
    समस्त rss परिवार कधीही खपऊन. घेणार नाहीं 🙏
    जे शरद पवार यांचं अस्तिव संपले होते ते अजित पवारांना सोबत घेऊन शरद पवार यांना पुन्हा एकदा राजकारणात बूस्ट दिला आहे

    • @sks1464
      @sks1464 21 день назад +3

      बाळा शरद पवार rss च्या बापाला पण संपणार नाही समजलं

    • @Patil_The_Brand_96K
      @Patil_The_Brand_96K 21 день назад +1

      बाळा ,
      RSS च मुख्यालय महाराष्ट्र मधे असून शरद पवार पुरून उरले सगळ्यांना गेली ५० वर्षे

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 19 дней назад

    ED CBI मार्फात ब्लॅकमेल करण्याचे जनक आरएसएस आहे