राहुल खासदार आहेत की मुष्ठीयोद्धे? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Rahul Gandhi in Lok Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • राहुल खासदार आहेत की मुष्ठीयोद्धे? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Rahul Gandhi in Lok Sabha #rahulgandhi #loksabha #modi
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 341

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 3 месяца назад +114

    हुकुमशाहीला आवर घालणारा चाप लावणारा असाच विरोधी पक्षनेता असावा, जबरदस्त राहुल गांधी साहेब

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 3 месяца назад +198

    १० वर्षात असे भाषण झालेच नाही. भाषण मुद्दे शिर होते. मोदींना वाटत होते की माझ्या शिवाय पंतप्रधान कणीच होणे नाही असे स्वप्न बघत होते पण मोदींच्या भाषणा पेक्षा राहुल गांधी यांचे भाषण चांगले झाले.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 3 месяца назад +5

      मोदी तीसरी बार प्रधानमंत्री क्या बने राहुल को समझ नहीं आ रहा हैं की पप्पू जीता या हारा है...😂😂😂

  • @manikshinde5597
    @manikshinde5597 3 месяца назад +114

    आज भारतीय संसदेला कणखर विरोधी पक्ष नेता मिळाला!धन्यवाद आवटे सर खूप छान विश्लेषण करता.!

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 3 месяца назад

      मोदी तीसरी बार प्रधानमंत्री क्या बने राहुल को समझ नहीं आ रहा हैं की पप्पू जीता है या हारा है.…😂😂😂

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 3 месяца назад +54

    छान विश्लेषण
    आज सत्ताधारीचें चेहरे पहाण्यासारखे होते

  • @sagar_S918
    @sagar_S918 3 месяца назад +203

    2024 ला भारतासाठीअन् लोकशाही साठी मजबूत विरोधी पक्षनेता भेटला आहे... अहंकारी लोकांना जमिनीवर आणायचे काम केलं राहुल गांधी नी आज 🙏🏻

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 3 месяца назад +104

    दहा वर्ष मनमानी झाली।आता ऐकून घ्यावेच लागेल। ऐकणारे चेहरे पाडून बसले होते।

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 3 месяца назад +27

    उत्तम विश्लेषण साहेब धन्यवाद

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 3 месяца назад +67

    सनाधीश उन्मंत झाले आहेत 10 वर्षापायुन आपण बघतोय कॉंग्रेसने एवढे म्हणजे 60-70वर्ष राज्य केले पण ते एवढे उन्मत कधी झाले नाही आम्ही लहानपना पासुन कॉंग्रेसला बघतो कॉंग्रेसला चांगले दिवस आले आणी राहुलगांधी वर घराणेशाहीचे जे आरोप सत्ता धान्यानी केले ते राहुल गांधी ने फोल ठरवले स्वकतृत्वावर सिद . करून दाखवले खुप अभिनंदन राहुल गांधीचे आणी पुढच्या वाटचाली साठी खुप शुभेच्छा🌹

  • @sanjaydeshmukh2416
    @sanjaydeshmukh2416 3 месяца назад +118

    राहुल गांधी ने रगड़ दिया

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 3 месяца назад +2

      मोदी तीसरी बार प्रधानमंत्री बने...
      राहुल को समझ नहीं रहा है की पप्पू जीता है या हारा है...,😂😂🤣

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 3 месяца назад

      ​@@S.V.Deshmukh yede tu fir aagya tu jitne baar aayega utna main tere ko bhindunga Teri bjp kab tak tekegi ye soch jara ruk jaa sabar kar

  • @vaibhavmane8747
    @vaibhavmane8747 3 месяца назад +169

    राहुल गांधी हेच खरे राष्ट्रवादी आणि राष्ट्रप्रेमी राष्ट्रभक्त नेते आहेत. हिंदू धर्म सर्व धर्म सोबत घेऊन चालतो आणि राहुल गांधी तेच करतात खरंतर राहुल गांधीच खरे हिंदुत्ववादी आहेत.❤❤

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 3 месяца назад +6

      कौनसा हिन्दू है भाई... गांधी सरनेम भी उधार का लिया हैं असल में तो खान है..! 😂😂😂

    • @PP-gm6gs
      @PP-gm6gs 3 месяца назад

      ​@@S.V.Deshmukhअरे मुर्खा देशमुख मुसलमान पण असतात , मग तुला काय मुसलमान म्हणावा का ??

    • @Shivsena19
      @Shivsena19 3 месяца назад +6

      ​@@S.V.Deshmukh आधी नीट अभ्यास कर मग बोल

    • @ones7634
      @ones7634 3 месяца назад +5

      ​@@Shivsena19 brother graduated from WhatsApp university

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 3 месяца назад

      @@Shivsena19तुझा अभ्यास कच्चा आहे इंदिरा बाई च्या नवऱ्याचे नाव काय होते ते सांग आधी मूळ नाव फिरोज खान होते फारशी होता तसे देशात गद्दार मुसलमान पेक्षा जयचंद हिंदू ची पिलावळ जास्त वळ वला लागली आहे राहुलिद्दीन गाझी विरुद्ध जास्त बोलल्यावर भांड मराठी मीडिया तर आपले पोट यावर च भरते की मोदी ला जेवढ्या शिव्या द्यायचा नरेटिव्ह चालवायचा तेवढे लाईक विव्ह मिळतील त्यामुळे ही मराठी भांड पत्रकार ची पिलावळ दिवस भर बोंबलत असते नरेटिव्ह बातम्या देत असते😅

  • @kiranmakhare3845
    @kiranmakhare3845 3 месяца назад +42

    Rahul Gandhi's today's speech was one of the best speech in the history of Indian politics.
    Rahul ❤️

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 3 месяца назад +95

    👍 राहुल गांधी इज ग्रेट❤

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 3 месяца назад +1

      लगातार तीसरी बार प्रधानमंत्री मोदी.….
      पप्पू तो फेल हो गया..😂😂😂

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 3 месяца назад

      Yede​@@S.V.Deshmukh yede Teri bjp sarkar kab tak tikegi ye sochle ruk jara sabar kar

  • @Anilkofficial33
    @Anilkofficial33 3 месяца назад +73

    भारतीय संसदेत बऱ्याच दिवसानंतर लोकशाही जिवंत झाली

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 3 месяца назад +16

    राहुलजी गांधी जननायक आहे.राहुलजी लोकसभेत विरोधीपक्षनेते पदाची भूमिका परखडपणे लोकसभेत मांडत आहे.विरोधीपक्षनेते राहुलजी गांधी जनतेला न्याय मिळवून देतील हे निश्चित आहे. खुप छान व परखड विश्लेषण केले आहे आपण,आवटे सर

  • @anilparab4974
    @anilparab4974 3 месяца назад +40

    राहुल.गांधी सर 💪💪💪💪💪🚩🚩🚩

  • @kapilgeed8370
    @kapilgeed8370 3 месяца назад +17

    राहुल गांधीजी आज सर्व सामान्य जनतेचे जननायक बनले आहे

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode7338 3 месяца назад +27

    हिंदूंच्या ठेकेदारांना पहील्यांदाच कुणी नेत्याने जाहीरपणे संसदेत उघडे पाडले

  • @lachhiramchavan3581
    @lachhiramchavan3581 3 месяца назад +14

    आवटे जी खूप छान विश्र्लेसन केलात,आणि हे फार आवश्यक होत.कारण राहुल गांधी ची प्रतिमा जी मलिन केली होती,तिला आपल्या सारख्या सुज्ञ माणसानं कडून उंचावण्यास मदत होईल.

  • @parvatimata4774
    @parvatimata4774 3 месяца назад +11

    एकदम बरोबर विश्लेषण केले आहे आपण आपले खूप खूप अभिनंदन

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 3 месяца назад +43

    दहा वर्ष आवाज करू दिलेच नाही कारण मांजरच नसल्यामुळे उंदराचा सुळसुळाट होता आता एक जबरदस्त बोका 🐱 मांजर जनतेने लोकसभेत पाठवले आहेत त्यामुळे देशातील एकशे चाळीस कोटी जनतेचे मनःपूर्वक आभार

  • @sandeepgaikwad4708
    @sandeepgaikwad4708 3 месяца назад +4

    राहुल गांधी यांचे भाषण एकले. खूप छान बोलले. खरेच त्यांना भारत देश समजला आहे. मोदींना आणि भाजपला पण तो लवकर समजू दे. हीच इच्छा आहे. भारतात लोकशाही जिवंत आहे आणि भारतीय नागरिक ती कधी पण नष्ट होऊ देणार नाही. राहुल गांधीना खूप शुभेच्छा. प्रभावी विरोधी पक्ष नेते म्हणून असेच काम आपल्या हातून होवो.

  • @Gokul.739
    @Gokul.739 3 месяца назад +15

    राहूल गांधी झिंदाबाद

  • @blossomchildrenscenter8000
    @blossomchildrenscenter8000 3 месяца назад +18

    जनतेला लोकनेते गवसले....140 करोड जनतेचा आवाज लोकसभेत दुमदुमला ❤... उद्याचा सक्षम पंतप्रधान...

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 3 месяца назад +15

    काँग्रेस लाओ ✋🇮🇳
    संविधान बचाओ 🙏
    भाजपा हाटाओ
    देश बचाओ ✋🇮🇳
    ✋🇮🇳 काँग्रेस का हाथ
    आम आदमी के साथ ✋🇮🇳

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 3 месяца назад +42

    😅 सॉलिड अडचण होणार।अयोध्या नगरीच्या प्रतिनिधी ला विरोध करणे भाजप ला परवडणारे नाही।

    • @raghunathkarale232
      @raghunathkarale232 3 месяца назад +2

      Absolutely correct. Very nice trick of India aghadi.

  • @abhiii2006
    @abhiii2006 3 месяца назад +34

    Abhi to party shuru hui hai🎉😂😢❤Rahul gandhi age badho❤

  • @subhashparankar7024
    @subhashparankar7024 3 месяца назад +11

    आवटे सर, अतिशय सुंदर आणि योग्य विश्लेषण❤❤

  • @rahu3690
    @rahu3690 3 месяца назад +39

    Democracy returns..

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 3 месяца назад +16

    🎉🎉धन्यवाद सर

  • @vaibhavmane8747
    @vaibhavmane8747 3 месяца назад +72

    1rahul=240bjp

  • @होयमीभारतीय
    @होयमीभारतीय 3 месяца назад +14

    एक अकेला सब भारी thanks rahul❤

  • @arunajoglekar2128
    @arunajoglekar2128 3 месяца назад +18

    कोणत्याही अभिनिवेशाविना, संयतपणे आणि सगळ्या....नावडत्या बाजूही लक्षात घेत केलेलं विश्लेषण सहज भावाने समोर येतं हे दुर्मिळ आहे.... मीपणाचं अस्तर भल्याभल्यांना चुकलं नाहीये 🌿
    शुभेच्छा.

  • @rahul381988
    @rahul381988 3 месяца назад +49

    1 Rahul = 240 bjp MP

  • @pradnyapawar4839
    @pradnyapawar4839 3 месяца назад +5

    राहुल गांधी हे अत्यंत प्रामाणिक आणि सच्चे नेते आहेत. भाजपच्या पाखंडी हिंदुत्वाचा मुखवटा त्यांनी उघडा केला आहे. येणाऱ्या काळात ते देशाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करतील हे नक्की 👍🏻

  • @BhimraoKesarkar-ms6bb
    @BhimraoKesarkar-ms6bb 3 месяца назад +6

    राहुल गांधी यांचे भविष्यातील " पंतप्रधान ' होणार

  • @saeedmaniyar4157
    @saeedmaniyar4157 3 месяца назад +24

    अगदी खर वीसलेशन..❤

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 3 месяца назад +13

    लाड दरेकर शेलार यांना मस्ती आली, ये विधान सभेच्या मैदानात मस्ती जिर्वनार

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 3 месяца назад +5

    फार अचूक सांगितले आभारी आहे

  • @vaibhavmane8747
    @vaibhavmane8747 3 месяца назад +37

    ❤❤THE RAGA ERA❤❤

  • @r.s.budhyal5722
    @r.s.budhyal5722 3 месяца назад +11

    विवेकपूर्ण विश्लेषण👍

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 3 месяца назад +16

    छान विश्लेषण आवटे सर

  • @thelight4universe
    @thelight4universe 3 месяца назад +9

    खर इंटरटेनमेंट लोकसभा मध्ये चालू आहे😂

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 3 месяца назад +11

    दिलका सच्चा राहूल

  • @ruttvikcreation
    @ruttvikcreation 3 месяца назад +11

    विरोधी पक्ष काय असते ते आत्ता कळेल यांना
    हुकूमशाही आणि लोकशाही यातील हा फरक आहे

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 3 месяца назад +8

    अतिशय वास्तव विवेचन.
    आवटे सर आपल्याला सलाम

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 3 месяца назад +4

    खूप सुंदर विश्लेषण केल सर, आपण धन्यवाद 💐🙏👏

  • @moropantundirwade612
    @moropantundirwade612 3 месяца назад +2

    उत्तम विश्लेषण आवटे सरजी.सरळसरळ थेटभीडणारे आणी वास्तव्याचे दर्शन घडविणारे आणी लोकतंत्र काय यावर भाष्य करणारे.
    शुभचिंतन, स्वास्थ चिंतन

  • @tusharwan
    @tusharwan 3 месяца назад +12

    राहुल ने धो डाला🚩🚩🚩🚩

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 3 месяца назад +10

    अहिंसेच्या मार्गाने सत्यावर विजय मिळवने म्हणजे हिंदू,
    हिंदू is not Father property of BJP

  • @supriyakadam1743
    @supriyakadam1743 3 месяца назад +3

    विरोधी पक्ष मोदी शहाना आत्ता फोडून काढतील 😁आम्हाला हेच पाहायचे आहे 😁

  • @anilkubal9237
    @anilkubal9237 3 месяца назад +6

    Great

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 3 месяца назад +6

    Rahul Gandhi jindabad INDIA jindabad great leader Fantastic speech

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 3 месяца назад +23

    मोदी अजून अयोध्ये ला का गेले नाही कसली राम भक्ती

    • @avinashkakade17
      @avinashkakade17 3 месяца назад

      पोद्दारेश्वर राममंदिरात मोदी कधिच आले नाही , आणि हिंदू सर्वांभूती परमेश्वर मानतो ! चराचरात देव पाहतो फक्त भटांच्या मंदिरात नाही

    • @arvindatale5782
      @arvindatale5782 3 месяца назад

      अयोध्यात भाजपाने प्रचंड भ्रष्टाचार केला . हिंदूंच्या भावनांचा व्यापार केला! अनेक रस्ते ८-१०फुटाने खचलेत. भाजप जागतिक भ्रष्टाचारी पक्ष ठरला!यात आर एस एस चे विष स्वरूप उघड झाले!

  • @RahulDevang-u9r
    @RahulDevang-u9r 3 месяца назад +3

    योग्य विश्लेषण सर

  • @bhushanhendre9504
    @bhushanhendre9504 3 месяца назад +4

    विरोधी नेते चांगले काम करत आहेत❤❤❤

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 3 месяца назад +4

    आमचा हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत, मोदी, शहा, बीजेपी सरकार यांनी यात नाक खुपसून नये. महागाई, बेकारी, शेतकरी, शिक्षण, महिला सुरक्षा, आरोग्य, पाणी, ही कामे सरकारची आहेत ती त्यांनी करावी. जय महाराष्ट्र.

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 3 месяца назад +2

    आवटे साहेब महाराष्ट्रांतील तुमच्या सारखे नामवंत पत्रकार आम्हाला ‌खरे म्हणजे दिपस्तंबा सारखे योग्य मार्गदर्शन करणारे आहेत व योग्य ती दिशा दाखवणारे आहेत याबद्दल आपणा सर्वांचे आभार व अभिनंदन

  • @satishtidke7444
    @satishtidke7444 3 месяца назад +5

    Very true

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 3 месяца назад +8

    Greatest speech in last years ❤

  • @ganga269
    @ganga269 3 месяца назад +10

    कॉमेंट मध्ये झाटलींग मनुवादी अंध भक्त ५ ते ६ दिसले😂

  • @prakashsuryagandh871
    @prakashsuryagandh871 3 месяца назад +6

    खुप छान विश्लेषण आहे राहुल जी बहोत खूब

  • @rahulnannore2316
    @rahulnannore2316 3 месяца назад +16

    New era just begun...

  • @ItsRoh0606
    @ItsRoh0606 3 месяца назад +6

    चांगलीच आपटी दिली

  • @kkadam8281
    @kkadam8281 3 месяца назад +9

    speaker la roj 2 malkancha call yet asel...RG yana bolun deu nko mnun 😂😂

  • @ramdas.wsonawane5417
    @ramdas.wsonawane5417 3 месяца назад

    आद.आवटे साहेब आपण भविष्यातील राजकारण विवेकपूर्ण होण्यासाठी खूप महत्वपूर्ण संदेश दिला आहे.आपले मनापासून धन्यवाद.

  • @raghunathkarale232
    @raghunathkarale232 3 месяца назад +8

    Very true speech

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 3 месяца назад +11

    थोडं विषयांतर। आपला एकूणच गेटअप शेक्सपिअर कालीन इंग्रजी साहित्यिक यांच्या समकालीन भासतो खरा।ही पण एक गम्मत आहे।

  • @dattatrayyadav4108
    @dattatrayyadav4108 3 месяца назад +13

    आज आवटे जी, अशोक वानखेडें सारखे बोलले अगदी बिनधास्त😅

  • @itstechtime2542
    @itstechtime2542 3 месяца назад +6

    Very good

  • @tahirhashmi197
    @tahirhashmi197 2 месяца назад

    संजय ऑटो साहब तुम क्या विचार राशि मी पूर्ण अपने सहमत आहे वीडियो आतिश उत्तम होती धन्यवाद

  • @yogeshmandlik6330
    @yogeshmandlik6330 3 месяца назад +4

    चांगले विश्लेषण केले पण दाढी चि कट भारी आहे

  • @rahulgaikwad9239
    @rahulgaikwad9239 3 месяца назад +4

    उत्तम विश्लेषण 👍

  • @nandakumarpatil7099
    @nandakumarpatil7099 3 месяца назад +15

    एक चांगला प्रगल्भ नेता

  • @milindvanjari4403
    @milindvanjari4403 3 месяца назад +5

    बिजेपीने आयोध्देत जे केलं ते प्रभुरामचंद्रांना आवडलं नाही....

  • @DRMITRACHANNEL
    @DRMITRACHANNEL 3 месяца назад +2

    आपण विद्वान पत्रकार आहात. तुमचे विश्लेषण जबरदस्त असत. म्हणून मी आवर्जून तुमचे व्हिडीओ पाहतो.

    • @manoharkudtarkar8704
      @manoharkudtarkar8704 3 месяца назад

      छान छान भाषण झाले मी समाधिनी आहे

  • @rskkkk555
    @rskkkk555 3 месяца назад +2

    Awate Sir❤

  • @avinashpawar51
    @avinashpawar51 3 месяца назад +7

    Happy to see Rahul rising and fighting for right cause agaist self centered narsistic power

  • @vijaynale2921
    @vijaynale2921 3 месяца назад +1

    आवटेसर आपले विश्लेषण पुर्ण ऐकले अतिशय सुंदर पणे विचार करून आपण राहूलजी बददलचे विचार मांडले खरोखर आपल्या मनातील विचार मांडले आहेत असे तुमचे विश्लेषण ऐकून वाटत होते लोकशाही भक्कम मार्गाने वाटचाल करील असे वाटते राहूलजीचे सुद्धा पुर्ण भाषण तीन वेळा ऐकले खरोखर एक जननायक आपल्या देशाला मिळाला आहे

  • @omkarjagtap6279
    @omkarjagtap6279 3 месяца назад +21

    RaGa for a reason

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 3 месяца назад +3

    संजय जी.....2029 मध्ये इन्डीया आघाडीचे सरकार केन्द्रात येईल अशी आशा आजरोजी वाटते आहे....तोपर्यंत कॉन्ग्रेस ने पायाखालील मॅट शाबूत ठेवून सरकार ला प्रत्येक गोष्टीचा जाब विचारत अडकवून ठेवलं पाहिजे....
    कॉन्ग्रेस हे आता शक्य आहे...ते वातावरण संपूर्ण देशात जागवत ठेवलं पाहिजे....❤

  • @sachindandel
    @sachindandel 3 месяца назад +5

    RaGa ❤❤❤

  • @vetallondhe1170
    @vetallondhe1170 3 месяца назад +3

    Next PM Rahul Gandhiji Very Good Sir Jay Savidhan Jay Jay Sai

  • @Wonderinglife-yw5ed
    @Wonderinglife-yw5ed 3 месяца назад +6

    Well done rahul gandhi... ❤

  • @RavsahebShejawal-bk3nr
    @RavsahebShejawal-bk3nr 3 месяца назад +6

    Jass world cha
    🎉 cup Anand
    Tasach 🎉 Anand
    Rahul Gandhi Sirji 🙏😊
    Yanche SawnsdBhavaneil Bhashan
    Sarav Bhartiya cha Gavaarv😊

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922 3 месяца назад +2

    उध्दव ठाकरे साहेब यांचं हिंदुत्वाच आकलन हे संविधान वाचविणार आहे. आता हिंदुत्व भाजप किंवा संघ यांच्या कडे राहिले नाही. संघ आणि भाजप हिंदुत्वा पासून पोरके झाले आहेत.

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 3 месяца назад +18

    आवटे जी तुम्ही INDIA आघाडी ला "इंडी आघाडी" म्हणणे कानाला ऐकायला कसे तरी वाटते, तुम्ही पण मोदीची भाषा बोलत आहात. NDA ला तुम्ही ND आघाडी म्हणत नाहीत, ते का? तरी आपण यापुढे INDIA आघाडी म्हणावे ही विनंती.

    • @ShobhaBukate
      @ShobhaBukate 3 месяца назад +3

      बरोबर......सहमत आहे

    • @sunjayawate344
      @sunjayawate344 3 месяца назад +3

      मी इंडिया आघाडीच म्हणतो

    • @madhukarrajguru1574
      @madhukarrajguru1574 3 месяца назад +1

      माननीय आवटे साहेब आपण योग्य प्रकारे आणि परखड विचार मांडून व्हिडिओ मध्ये ज्या कार्याने प्रतीपक्ष विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विषयी अधिक चांगल्या पद्धतीने विश्लेषण केले.धन्यवाद

  • @ramchandrachorage4753
    @ramchandrachorage4753 3 месяца назад +5

    वडिवळे धरणाचे पाणलोट क्षेत्रामधे उकसान गाव आहे.

  • @ArchanaKurane-c9u
    @ArchanaKurane-c9u 3 месяца назад +12

    Rahul Gandhi Virodhi Netye Mhanun jantyela Nyay Denyacha prayattn Kartil ..💯🙏💐

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 3 месяца назад +3

    राहुल गांधी इमानदार राज नेता आहें

  • @smb4459
    @smb4459 3 месяца назад

    Great.. Great 👌👊🚩

  • @farookbashir3636
    @farookbashir3636 3 месяца назад +1

    Yess Sir

  • @sumatijambhekar5831
    @sumatijambhekar5831 3 месяца назад +3

    राहुल गांधी धर्माचा नवा अर्थ सांगून पाहत आहे ते हे आपले म्हणणे बरोबर आहे. काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव सर्वसामान्य माणसावर सुद्धा पडत आहे हे आजकाल दिसत आहे. धर्माचा विचार वेगळ्या अंगाने सर्वसामान्य माणूसही करत आहे. म्हणूनच राहुल गांधी ज्या पद्धतीने राजकारण हाताळत आहेत त्याला यश येत आहे

  • @supriyakadam1743
    @supriyakadam1743 3 месяца назад

    खूप छान विश्लेषण 👍🙏

  • @shrikarkarkhanis7453
    @shrikarkarkhanis7453 2 месяца назад

    You are right

  • @rameshraut867
    @rameshraut867 3 месяца назад

    All Right Sir

  • @arungite5927
    @arungite5927 3 месяца назад

    मस्त विश्लेषण

  • @shaikhpasha3591
    @shaikhpasha3591 3 месяца назад +2

    👍👌

  • @ganpatade337
    @ganpatade337 3 месяца назад +1

    छान विश्लेषण

  • @onlysaheb
    @onlysaheb 3 месяца назад

    ❤❤❤ अबकी बार ओन्ली इंडिया 🎉🎉🎉

  • @latajagtap2694
    @latajagtap2694 3 месяца назад

    राहुल गांधी इज द ग्रेट नेता 💐💐🙏