Live : Ajit Pawar यांच्यासोबत भाजप विधानसभेला फारकत घेतील का?| Devendra Fadnavis | BJP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 июн 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #AjitPawar #NCP #DevendraFadnavis #Maharashtra #BJP
    महाराष्ट्र टुडे LIVE : संघाची उघड नाराजी, विधानसभेला अजितदादांसोबत भाजप फारकत घेईल का?
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 37

  • @rajendrachaudhari8704
    @rajendrachaudhari8704 23 дня назад +5

    अजित दादा यांच्यामुळे काहीच झालं नाही जे घडलं ते उद्धव साहेब यांच्याशी केलेली फितुरी नाहीतर भारतात इंडिया आघाडी उभी. राहिली नसती

  • @jayprakashkudtarkar915
    @jayprakashkudtarkar915 24 дня назад +3

    साहिल सरांचा आवाज. खरखरतो आहे

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 24 дня назад +5

    India Today B team 😂😂😂

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 23 дня назад +1

    साहिल सर. रोज भाजप विधानसभा निवडणुकीत. बहुमत मिळवायचे.याचसाठी भाजप केंद्र त.विचार. मांडत आहेत

  • @kailasdeshmukh9174
    @kailasdeshmukh9174 23 дня назад +1

    तिन्ही पक्षांचे मनोमिलन झाले नाही म्हणून भाजपला मतदान केले नाही

  • @rajendradeo1147
    @rajendradeo1147 23 дня назад

    Then govt should be form on minimum common programs if not getting majority

  • @pushkarvaishampayan4763
    @pushkarvaishampayan4763 24 дня назад +1

    हे सर्व अंदाज तुम्ही वर्तवता आहात ,याला पुरावा काय.निवडणुकीचे अंदाज सुध्धा तुम्ही असेच अधारहिन देत होतात.काय तर म्हणे सूत्रांच्या हवाल्याने .कुठे आहेत ती सूत्रे ?

  • @user-qn8uh8wl9j
    @user-qn8uh8wl9j 23 дня назад

    Voice is not clear Sahil sir

  • @rajendradeo1147
    @rajendradeo1147 23 дня назад

    इलेक्शन कमीशने कायदा करून निवडून पूर्वी आघाडी वर लवकर बंदी घातली तर उत्तम.सर्वांना आप आपल्या जाहीरनाम्या प्रमाणे मत मांडावे व त्यावर प्रामाणिक रहावे

  • @user-qn8uh8wl9j
    @user-qn8uh8wl9j 23 дня назад

    Sahil sir ur voice is not clear

  • @gopalraichura4602
    @gopalraichura4602 23 дня назад

    Sahil not properly audible

  • @ganeshmore9265
    @ganeshmore9265 24 дня назад +1

    Khup chala hohil dada 😢

  • @rajendradeo1147
    @rajendradeo1147 23 дня назад

    सामान्य माणूस म्हणून आता असे वाटायला लागले आहे की सर्व पक्षांनी निवडणूक पूर्वी कुठेलेही आघाडी न करता आपल्या पक्षाच्या सोबत कीती जनमत आहे ते स्पष्ट होईल व नंतर सत्तेच्या सोयीसाठी सर्व पक्ष आघाडीचा प्रयोग करायला मोकळे आहेत.म्हणजेच जनतेचा विश्वास घात करण्याची कोणालाही गरज नाही.

  • @gopalraichura4602
    @gopalraichura4602 23 дня назад

    Please correct or we go off

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 23 дня назад

    पार्थ पवार, आढळराव, अर्चना पाटील, जानकर असे अनेक पराभूत उमेदवारांना राज्यसभा, विधानपरिषद, महामंडळ अशा अनेक ठिकाणी वर्णी लागावी म्हणून त्याचे कार्यकर्ते मागणी करत आहे

  • @rajendradeo1147
    @rajendradeo1147 23 дня назад

    या प्रयोगातून खोलीत काय ठरलं तसेच पहाटेच्या शपथविधी प्रकार कमी होतील व जास्तीत जास्त जनतेला स्पष्टता मिळेल

  • @jayprakashsawant8352
    @jayprakashsawant8352 24 дня назад +2

    14 मिनिट नंतर ठीक झाला आवाज

  • @paragmore3273
    @paragmore3273 23 дня назад

    साहिल जोशी
    आपल्याला नीट फॉलो करत आहे.
    आपण नक्की कुठल्या पक्षासाठी आडपडदा ठेवून तटस्थ असल्या प्रमाणे राहून काम करता का?
    हा संशय निर्माण झाला आहे.
    त्याला मला प्रचिती सुद्धा मिळत आहे.
    असो.

  • @sanjay19kamble
    @sanjay19kamble 24 дня назад

    Avoid discussions Ajit Pawar and company. PEOPLE Are not interested ..

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 23 дня назад

    छगन ला तर 80-90 जागा पाहिजे

  • @rohidasdhage4494
    @rohidasdhage4494 24 дня назад +1

    Bjp ajit pawarana vidhansabhela 5 jaga detil😂

  • @kiranbade650
    @kiranbade650 24 дня назад +1

    शेन गोड आहे का ह्या विषयावर चर्चा तुझ्या शिवाय कोण करू शकत ?

    • @balkrishnapawar3946
      @balkrishnapawar3946 24 дня назад

      Spa
      Aapan खाल्ले असेल तर स गा

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 24 дня назад

    Jantene kanakhali hanli pn godi media la nahi disli

  • @user-fo7yr3zv2n
    @user-fo7yr3zv2n 23 дня назад

    भाजपाने महाराष्ट्रात दोन पक्ष फोर्डने आणि भाजपाचा ४०० पारचा नारा हे भाजप काय संकुचीत करु पाहत आहे

  • @jayprakashsawant8352
    @jayprakashsawant8352 24 дня назад

    साहिल जोशींचा आवाज बेकार

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 23 дня назад

    अजित दादा हे.पराभवचे.कारण. नाही मोदी यांच्या अहंकार कारण आहे

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 24 дня назад

    घराणे शही bjp. त आसेल तर bjp चे पार्टनर का. नाही करणार?

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 24 дня назад +1

    फारकत नाही पण अशी अवस्था करणार की दादा स्वतःच बाहेर पडणार. भाजपा या मधे फार हुशार आहे. दादांची उपयुक्त ता केंव्हाच संपली