Live: RSS कडून BJP ला सुनावले खडे बोल, नेमकं दोघांमध्ये असं काय घडलं की सगळंच खटकलं? | Narendra Modi
HTML-код
- Опубликовано: 13 июн 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MohanBhagwat #BJP #NarendraModi
RSS कडून BJP ला सुनावले खडे बोल, नेमकं दोघांमध्ये असं काय घडलं की सगळंच खटकलं? या विषयावर आहे आजचा मुद्दा,सहभागी झालेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी, अभिजीत करंडे, ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी आणि न्यूज 9 प्लसचे सिनीअर एडिटर किरण तारे
#RPT0155 #RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
संघाशी फारकत भाजपला कधी परवडणारी नाही ,संघाशिवाय भाजप 100 जागा ही मिळवू शकत नाही
बरोबर
Sudhir sir you are correct 💯
एक बोलतो मोदी ल फक्त RRS हरू शकते
भागवत साहेब मोठ काहीतरी करणार , उगाच नाही गेले गोरखपुरला
ही दोघं एकच आहेत..उगाच Timepass karat ahet... ह्यांच्या Trap मध्ये फसू नका
1
संयुक्त आघाडी सरकार मधे भिन्न विचारधारेचे लोक एकत्रित येतात .काही लोकांना संघाचा विचार पटत नाहीत .सरकार बनवण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून भाजपाने भुमिका घेतली .संघाला सत्तेत स्वारस्य नाही
2014 ला बाहेरून पाठिंबा घेताना काही वाटलं नाही का..??
MAKING Road/Ground 🛣️🛣️😂..... Remove IMPORTED LEADER FROM OTHER PARTY
Pn 2024 without RSS help modi ne pn 240 sear aanle not bad
Waqaf board la 10 cr.donation..😮...SECULAR PARTY..
सनातन बोर्ड स्थापन करा
Suryavanshi cha kay kaam ithe..pawar pakshach itihas exprt ahet he
Why we are discussing all such thing when our relationship with social interests become threatened due to apex personal
आज पर्यंत या सर्व लोकाना, माहित नव्हत काय?
RSS sity matic organisation 110 year
ट
Fadanvis yane lathihalla kela toch turning point hota
Modi kolato tumhala😂😂
RSS BJP Ani Congress dhonhi paksha chalvite kadhi bjp tar kadhi Congress karan donhi pakshat ekach vicharache lok....
Joke:-Sudhir Suryavanshi is a journalist...😂
RSS is a Brahmin organisation while bjp now belongs to all Hindus not just Brahmins
Indres kumar yevdha mhatvacha manus nahi tumi tyala seriousl gheu naka