Shahu Chhatrapati यांना महिलांचा घेराव, विशाळगड गजापूरमध्ये पोहोचताच टाहो फोडला, सगळा थरार सांगितला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • ---------
    #Vishalgad #Shahumaharaj #Kolhapur
    विशाळगड परिसरात झालेला हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईनंतर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण तापले आहे. संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या परिसरात गेले होते, तेव्हा काहीजणांचा जमाव हिंसक झाला होता आणि त्यांनी विशाळगडाच्या परिसरात तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी गजापूर परिसरात जाऊन नुकसानग्रस्तांची भेट घेतली, यावेळी पीडितांनी आपली आपबीती शाहू महाराजांसमोर सांगितली. शिवाय यावेळी नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन देखील दिलं. यावेळी त्यांच्यासोबत सतेज पाटील देखील उपस्थित होते.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 25

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 Месяц назад +2

    Media not seen pakistani hindu. Media not seen Bangladeshi hindu. Media not seen kashmir hindu. Media not seen kerala hindu. Media not seen bangla hindu

  • @Hare_krishna6424
    @Hare_krishna6424 Месяц назад +7

    पवित्र गडावर राहून मटण दुकाने चालू केल्यावर कोण सहन करेल गडाचा अपमान लाज वाटली नाही आता रडून काय उपयोग?

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Месяц назад

    परत मत टाकायला गेलात तर असेच होणार 😢

  • @AshokSakhare-mc3hj
    @AshokSakhare-mc3hj Месяц назад +4

    महाराज हेल्प करा यांना.......... माणुसकीच्या नात्याने

  • @mharaja4yo
    @mharaja4yo Месяц назад +2

    Ghar ubha karaynaycha aadhikar koni dila

  • @MyMarathi-fh8zy
    @MyMarathi-fh8zy Месяц назад +1

    Are rajenchya navakhali dahshat pasravu naka
    Rajenchya kalat asa nahi zala
    Rajencha nav badnam hinar nahi tumchya mule😢

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 Месяц назад +1

    Kahihi zhale tarihi atkraman kadle pahije

  • @Thekiransathe
    @Thekiransathe Месяц назад +1

    victim cards

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry Месяц назад +1

    atikraman hatwa baaki kahi nahi...dharm jaat baghu naka...chatrapatinche kille shaan aahet deshachi

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 Месяц назад

    मराठी मुस्लिम हिंदीत बोलतात

  • @mumbaigunhetimes221
    @mumbaigunhetimes221 Месяц назад +1

    आदरणीय शाहू महाराज आपण राजकारणाचे शिकार तर झाला नाहीत ना!?.. अठरा पगड़ जातीचे आपण राजे आहात.ज्या कोणी शाहू माहाराजाना बदनाम करण्याचा हा डाव रचला आहे त्याला ईश्वर माफ नाही करणार!
    जनता आपल्याकड़े आदराने आसेने पाहत आहे.
    माहराज जागे लवकर जागे व्हा!🙏✍️

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Месяц назад +1

    राजकारणाची जशी पैश्याची तिजोरी मोठी असते , तसे त्यांनी मन ही मोठे ठेवावे

  • @footballmania6979
    @footballmania6979 Месяц назад +4

    संभाजी भोसले ने वडिलांना मान शरमेने खाली घालायला लावली.. संभाजी भोसले चां धिक्कार

  • @SJA-dt3sn
    @SJA-dt3sn Месяц назад

    Vote for aimim

    • @championcorner8449
      @championcorner8449 Месяц назад

      निघ. मोदी सोबत जाऊन डांस करतो तो ओवेसी.

  • @MN-zk2kz
    @MN-zk2kz Месяц назад +1

    Kusun marnar sabar rakho

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Месяц назад +3

      हीच मस्ती nadte

    • @TECHNICALGURU-uv9li
      @TECHNICALGURU-uv9li Месяц назад

      उभा फाडून टाकू अफझल्या फाडला तसा

    • @vbh4315
      @vbh4315 Месяц назад +2

      खावा मार अजून 😂😂😂

    • @MN-zk2kz
      @MN-zk2kz Месяц назад

      @@vbh4315 tuzhya gandit Chad masti zali